शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Good evening wishes Marathi | shubh sandhyakal shubhechha

 

☕ शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी / Good evening wishes in Marathi. 

Good evening wishes in Marathi

Good evening message in Marathi : नमस्कार मित्रांनो जर का तुम्ही Good Evening message in Marathi, Good Evening Sms In Marathi, Good Evening Status In Marathi, Good Evening Quotes In Marathi विषयी गूगल वर सर्च करताय तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहात. 

संध्याकाळ चा वेळ इंजॉय करण्यासाठी चा उत्तम वेळ असतो. आणि जास्त करून सर्वच संध्याकाळी फ्री असतात. आपल्या सर्वांना माहिती च आहे कि खूप जण संध्याकाळी आपल्या मित्रांनो व आपल्या नातेवाईकांना good evening message in Marathi, good evening images Marathi,  good evening msg in Marathi, Good Evening Status In Marathi, Good Evening Quotes In Marathi पाठवतात. 

आणि म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Good Evening message in Marathi with images चा खूप मोठा संग्रह. तुम्ही हे इन गुड इवनिंग मैसेज किव्हा स्टेटस आपल्या मित्रांसोबत  Facebook, twitter, Whatsapp मार्गे शेअर करून त्यांची संध्याकाळ अजून आनंदायी करू शकता. 


☕शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी / Good evening status in Marathi. ☕साखरेपेक्षा गोड माणसांसाठी
संध्याकाळचा गोड गोड चहा.... अगदी
तुमच्यासारखा।
☕शुभ संध्याकाळ☕

मनापासून तुमची आठवण
काढलीय...
पुन्हा म्हणू नका,
आपली माणसं चहा प्यायला
सुद्धा बोलवत नाहीत....
☕Good Evening☕

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
☕शुभ संध्याकाळ☕

शुभ संध्याकाळ सुविचार / shubh sandhyakal Quotes marathi.

shubh sandhyakal Quotes marathi.


दुपारची झोप झाली
असेल तर, या चहा
घ्यायला..
गरमागरम चहा घेऊ...
 संध्याकाळ स्पेशल
☕शुभ संध्याकाळ.☕

काम करून कंटाळा आला असेल ना
म्हणून गरमा गरम चहा बनवून
पाठवलाय
पिऊन घ्या
fresh
वाटेल..
फक्त तुमच्यासाठी.
☕शुभ संध्याकाळ☕

चहा
वाक्य लहान आहे पण
छान आहे..
नात कप बशी सारख असावं
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
सांभाळावं..
☕Good Evening☕

☕शुभ संध्याकाळ फोटो मराठी /Shubh sandhyakal images marathi.☕

Shubh sandhyakal images marathi.


छान विचार
धावपळीच्या जगण्यामध्ये,
एक विसावा नक्की घ्यावा.
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये ऊत्साह आणावा.
मैत्रीच्या जिवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा.
हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा !!
☕शुभ संध्याकाळ☕

संध्याकाळचा चहा आणि गरमा 
गरम
भजी खास तुमच्यासाठी..
थंडी आहे ना...?
☕शुभ संध्याकाळ☕

एक सुंदर संध्याकाळ...
आणि फक्त तुझीच
आठवण....
☕शुभ संध्याकाळ☕

☕शुभ संध्याकाळ संदेश मराठी / shubh sandhyakal messages marathi.☕ 

shubh sandhyakal messages marathi.


आठवण
पण काय शब्द आहे ना...
ज्याची येते त्याला जाणवत नाही
ज्याला येते त्याला राहवत नाही.
☕शुभ संध्याकाळ☕

बसून बसून कंटाळा आला
असेल तर..
चहा पाठवला आहे..तो घ्या.
☕Good evening☕

या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट म्हणजे
आपल्याला समजून घेणारं
माणुस..
☕शुभ संध्या☕

☕शुभ संध्याकाळ मराठी / Shub sandhyakal marathi.☕

Shub sandhyakal marathi.


कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाही तर
कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
याला प्रेम म्हणतात
☕Good evening☕

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
☕शुभ-सायंकाळ☕

एखादी व्यक्ती
तुमची काळजी घेते
ती त्याला गरज आहे
म्हणून नाही तर
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून!
☕शुभ संध्याकाळ☕

☕शुभ संध्याकाळ sms मराठी / Good Evening sms marathi.☕

 Good Evening sms marathi

मावळणारा सूर्य हा एकच छान
पुरावा आहे, की कितीही
कठीण परिस्थिती असू दे , पण
शेवट हा छानच होतो
☕सांजवेळ स्टेटस☕

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण.......
त्यालाही मैजीचा छंद हवा असतो...
☕शुभ संध्याकाळ☕

जोपर्यंत मनाला आशेचे
पंख आहेत, 
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंत:करणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण,
आपलाच आहे....
☕शुभ संध्याकाळ☕

☕Shubh sandhyakal tea status / शुभ संध्याकाळ चहा स्टेटस.☕

Shubh sandhyakal tea status

परिस्थिती नाही
मनस्थिती चांगली
असावी लागते,
तेव्हा माणूस
समाधानी राहू
शकतो..
☕शुभ संध्याकाळ☕

चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक आसतात.
चांगल्या मनाने काही नाती
जुळतात.
आणी चांगल्या स्वभावाने ती नाती
टिकतात.....
☕शुभ संध्याकाळ☕

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण,
हेच काय ते आयुष्य
☕शुभ संध्याकाळ☕

☕Good evening marathi text message.☕

Good evening marathi text message.

काय बोलायचं
माहिती नसतं,
तरी पण मला
तुझ्याशीच
बोलायचं असतं.
☕शुभ संध्याकाळ

आयुष्यात उजेड
आला कि अंधारात
मदत करणाऱ्यांचा
विसर पडतो.
☕शुभ संध्याकाळ

कॉफी घेणार का
खास
तुमच्यासाठी पाठवलय.
☕शुभ संध्याकाळ

प्रत्येकाशात झालेल्या
भेटीतून
तर प्रत्येक जन आनंदी
होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपण्याला
आयुष्य
म्हणतात...! 
☕शुभ संध्याकाळ☕

Good evening marathi text message.


प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..
पाहिले तर नाते..
म्हंटले तर शब्द..
वाटली तर मैत्री..
घेतली तर काळजी..
तुटले तर नशीब..
पण मिळाले तर स्वर्ग..
☕शुभ संध्या☕

आशा करतो कि तुम्हाला हे good evening message in Marathi आवडले असतील. हे सर्व शुभ संध्याकाळ मेसेज तुमच्या मित्रांसोबत किव्हा तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा. 

तुमच्या कडे सुद्धा काही असेच Good evening Marathi message असतील तर कंमेंट नक्की करा. आम्ही तुम्ही शेअर केलेले मेसेज आमच्या वेबसाईट द्वारे सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू. 0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने