Birthday wishes in marathi || vadhdivas shubhecha || birthday status marathi || वाढदिवस

Happy Birthday wishes in Marathi / वाढदिवस शुभेच्छा मराठी .🎂

Happy Birthday wishes in Marathi



HAPPY Birthday Status In Marathi / वाढदिवसाचे स्टेटस मराठी

HAPPY Birthday Status In Marathi 



🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा....!🎂🎊



सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂🎂🎂


🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा...!🎂🎉


🎂🎊आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂



🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !  तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊


🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊



🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🎊
💐💐💐💐💐


शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी / shivmay birthday wishes marathi.

shivmay birthday wishes marathi.




🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂



🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ 
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
          👑   😎 👑
  🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂



🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा....
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊


🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊


🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊



आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही 
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂



🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊



🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐


🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी 
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं 
शुभेच्छा तुझा 
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊


🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
 आणि माझा आवडता दिवस,
 तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂


🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂


🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂🎊


🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊,


 birthday wishes for friends/ वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी👍

birthday wishes for friends



🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐


🎂🎊 या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂


  #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 
HAPPY BIRTHDAY BHAVA



#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा .... ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा...!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌
👑👑🎂💐🎊🎉🎊😘😘👑👑🎺
✌😘


#🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी
नहीं होती,
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं...
पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊



🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊


🎂🎊जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
🎂 happy birthday 🎂


🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.💐💐💐🎂🎂🎂🎂


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂🎂🎂🎂🤗🤗🤗


मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे....
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂🎂🎂🎂


Happy birthday wishes for girl's/ वाढदिवस शुभेच्छा मुलींसाठी

Happy birthday wishes for girl's



🎂🎊 smile
हिची खास,
तर कधी
attitude पन झक्कास
,कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी
मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त
बोलता बोलता टोमणे मारणारी,
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण
करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी
angry थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम
smile आसणारी,  असो......... आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा ...सुंदर गोड फुला
प्रमाणे फुलतं
रहा...आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे
क्षण वेचत रहा...प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने
हरवत रहा... नेहमी हसत आनंदी
रहा....🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂



🎂🎊 "नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂🎂🎂🤗🤗🤗🤗🤗

    Happy birthday wishes for brother in marathi/ भाऊसाठी वाढदिवस शुभेच्छा👍





    🎂🎊 थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
    बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ
    आहे आपला || रक्ताचा नाही पन जिव
    आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या
    लाख लाख शुभेच्छा..🎂🎊



    🎂🎊 हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊


    🎂🎊 तुमच्या आनंदाची फुलं सदैव
    बहरलेली
    असावीत
    आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच
    एक
    अनमोल आदर्श बनावे!
    ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
    आपल्या आयुष्यात आपणास
    हवे ते
    मिळो..!
    'आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक
    शुभेच्छा
    आमचे
    मित्र-बंधु
    "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"🎂🎊



    🎂🎊 सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… 
    पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
    मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. 
    कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
    जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…🎂🎊



    #🎂हॅपी बर्थडे  तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! 
    तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
    ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂



    जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐


    आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना 
    💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐


    दादा
    या जन्मादिनी
    आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
    शुभेच्छा💐💐💐


    करोडो
    के बस्ती में
    एक दिलदार
    हस्ती।
    🎂Happy birthday bro💐


    माझ्या
    लाडक्या
    भावाला
    🎂 वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा 🎂



    🎂🎊 माझ्या कडुन आणि
    माझ्या परिवारा कडुन
    आपणास
    वाढदिवसाच्या
    मनःपूर्वक
    हार्दिक शुभेच्छा.🎂🎊



    वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
    देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
    आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा
    निमित्त शुभेच्छा
    💐💐💐💐💐💐💐



    Birthday wishes for sister in marathi/ बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा👌
    Birthday wishes for sister in marathi





    आईच्या मायेला जोड नाही,
    ताईच्या प्रेमाला तोड नाही,
    मायेची सावली आहेस तू,
    घराची शान आहेस तू
    तुझे खळखळत हास्य
    म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
    तू अशीच हसत सुखात राहावी,
    हीच माझी इच्छा आहे...
    लाडक्या बहिणीला
    🎂 वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा."🎂



    🎂🎊 तुमच्या इच्छा तुमच्या
    आकांक्षा उंच उंच
    भरारी घेऊ दे.....
    मनात आमच्या एकच
    इच्छा आपणास उदंड
    आयुष्य लाभू दे...
    वाढदिवसाच्या हार्दिक
    शुभेच्छा !!!🎂🎊



    ताई
    आपणास उदंड आयुष्य लाभो...!
    व्हावीस तू शतायुषी
    व्हावीस तू दीर्घायुषी
    हि एकच माझी इच्छा
    तुझ्या भावी जीवनासाठी
    🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂



    🎂🎊 मी खूप भाग्यवान आहे,
    मला बहीण मिळाली,
    माझ्या मनातील भावना समजणारी,
    मला एक सोबती मिळाली,
    प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
    आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  🎂🎊



    हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या
     बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं 
    माझ्या बहिणीचं घर असू दे 💐हॅपी बर्थडे दी.🎂

    Funny birthday wishes in marathi/ विनोदी वाढदिवस शुभेच्छा.

    Funny birthday wishes in marathi



    🎂महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
    ....
    पावसाळे मे ऊन पडया
    उन्हाळे मे गारा ...
    थंडी मे पड्या पाऊस...
    और तेरा वाढदिवस आज पड्या...
    इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂


    साखरेसारख्या
    गोड माणसाला मुंग्या
    लागेस्तोवर वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा🎂 .


    आयुष्यात सगळी सुख तुला
    मिळो
    फक्त मला बर्थडे पार्टी
    द्यायला विसरू नको.
    🎂 हॅपी बर्थडे 🎂


    आपले लाडके गोजीरे
      डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
    मुलींमधे #dashing_boy
    या नावाने प्रसिद्द असलेले
    आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂



    दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂


    आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
    शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
    College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
    अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
    मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
    मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
    मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
    DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
    लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
    कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
    मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
    यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
    देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
    💐💐💐💐💐💐



    तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
    ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
    मग कधी करायची पार्टी?
    वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎂🎂🎂


    वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂🎂


    Happy birthday wishes to daughter/ मुलींसाठी वाढदिवस शुभेच्छा
    Happy birthday wishes to daughter


    🎂🎊 तुझ्या ईच्छा आकांक्षा
    उंच भरारी घेऊदे
    मनात आमच्या एकच ईच्छा
    तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
    लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊



    🎂🎊 तू आमच्या
    जीवनातील एक
    सुंदर
    परी आहेस,
    मम्मी
    पप्पांची छोटीसी
    बाहुली
    आहेस. तूच
    आमच
    विश्व आणि तूच
    आमचा प्राण
    आहेस.
    लाडक्या लेकीला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂💐💐


    🎂💐 यशस्वी हो, औक्षवंत हो,
    अनेक आशीर्वादांसह – 
    वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂💐



    Birthday wishes for husband/ नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा👌
    Birthday wishes for husband



    कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐🎂🎂🎂


    🎂🎊 Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे🎂🎊


    Birthday wishes for wife/ बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा👌
    Birthday wishes for wife



    🎂कधी रुसलीस कधी हसलीस,
    राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
    मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
    पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस...
     बायको तुला
    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !🎂


    🎂प्राणाहून प्रिय
    बायको
    तुला वाढदिवसा निमित्त
    उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा...!🎂



    🎂तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !🎂🎂🎂🎂


    Birthday wishes for mother/ आईसाठी वाढदिवस शुभेच्छा👌

    जगातील सर्वात प्रेमळ आईला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचे
    जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!
    💐💐💐💐💐💐💐



    आई माझी मायेचा झरा
    दिला तिने जीवनाला
    आधार
    ठेच लागता माझ्या
    पायी,
    वेदना होती तिच्या
    हृदयी,
    तेहतीस कोटी
    देवांमध्ये,
    श्रेष्ठ मला माझी
    "आई"
    आई
    आपणास उदंड आयुष्याच्या
    अनंत शुभेच्छा 👌💐💐💐🎂🎂🎂



     आईतू माझ्या मंदिरातील देव आहे, किती
    हि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुझे
    कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी
    तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला
    वळण दिले हाताचा पाळणा करून मला
    वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट
    करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
    किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
    तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस
    हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
    हेच आता देवाकडे मागणे आहे.. आई तुला
    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
    🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂



    आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहे, आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देईल!💐💐💐💐

    Birthday wishes to father/ वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा 👍

    बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
    नेहमीच दिलात आश्वासक आधार,
    तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
    जणू बनलात आमचे श्वास..
    तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
    सुख समाधान मिळो तुम्हाला..
    तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
    तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
    आम्हा मिळू दे!
    🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂



    🎊 🎂 आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण खरोखर एक प्रकारचे आहात!🎂🎊


    🎊 🎂 आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🎊


    🎊 🎂 तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील. मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊


    Happy birthday wishes to mama / मामासाठी वाढदिवस शुभेच्छा👌💐

    या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर ती माझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂


    Happy birthday wishes to vahini/ वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

    🎂उंबरठयावरचे माप ओलांडून वहिनी 
    म्हणून घरात आलीस,
    एक दिवस लक्षात आले तु तर 
    माझी मैत्रीण झालीस..
    मनातल्या गुजगोष्टी तुला सांगत गेले,
    नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
    आज आला आहे एक खास दिवस
    माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस. !
    खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
    दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂


    Birthday wishes to girlfriend

    नातं आपल्या प्रेमाचं,
    दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
    वाढदिवशी तुझ्या,
    तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…💐💐💐🍰🍰🍰🍰


    दिवसाची सुरुवात आणि शेवटही
    आज फक्त तुझ्यासाठी
    अशीच आयुष्यभर साथ
    तुला देतचं राहील..
    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...💐💐🍰🍰🍰🍰


    तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
    नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
    आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
    पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
    नव्या आनंदाने बहरून आले…
    पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
    नव्या चैतन्याने सजून गेले…
    आता आणखी काही नको,
    हवी आहे ती फक्त तुझी साथ
    आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
    बस्स! आणखी काही नको… काहीच!
    वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂 🎂 🎂

    Read more 👇👇👇👇

    0 Comments

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post