कृष्ण जन्माष्टमी 2022 || janmashtami wishes in marathi || दहीहंडी शुभेच्छा मराठी || Dahihandi wishes in marathi

Janmashtami wishes in Marathi - Hindi / कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीमध्ये👍🎂

Janmashtami wishes in Marathi - Hindi


krishna Janmashtami message Marathi /कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश .💐 

krishna Janmashtami message Marathi

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.


दह्यात साखर आणि,साखरेत भात,दही हंडी उभी करुया,
देऊया एकमेकांना साथ,फोडूया हंडी लाऊया उंच उंच थर,
जोशात करुया दही हंडीचा थाट...
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.


एकच जल्लोष एकच लय
बोल बजरंग बली की जय
श्रीकृष्ण जन्माष्टमी
दहीहंडीच्या शुभेच्छा.


राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद
सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा
दिवस आज खास.

दहीहंडी शुभेच्छा मराठी / dahi handi shubhechha Marathi.💐

dahi handi shubhechha Marathi.


गोकुळाष्टमी च्या
शुभ दिवशी आमची ही
शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा
तुम्हा वर व
तुमच्या कुटुंबा वर
सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी.


पोर थोडी जिद्दी आहेत. अर्ध्यावर डाव सोडणार नाय
या वर्षी नाय पण पुढल्या वर्षी दहीहंडी गाजवल्या शिवाय राहणार नाही
प्रशासनाला
सहकार्य करु...
कोरोनाला हद्दपार
करुया..!
दहीहांडी
उल्सव-२०२०.


वर्षातला हा एकच दिवस
जेव्हा एक मराठी माणूस
दुसऱ्या मराठी माणसाला वर
जायला प्रमाणिक पणे मदत
करतो..
गोपाळकाला व
दहीहंडीच्या
हर्दिक शुभेच्छा....


 दहीहंडी आली..यंदा सण नसला तरी ती भावना मनात रहायला हवी! जो अडचणीत असेल त्याला पाठबळाची शिडी द्या, ज्याने आव्हानाचे एक्के उचलले आहेत त्याला उभं रहायला विश्वासाचा हात द्या, एखादा आत्मविश्वासाचा मनोरा कोसळत असेल तर झेलायला आपले सामर्थ्यवान हात वर असुद्या.. शेवटी एकजुटीचा गोविंदा मनात जिवंत रहायला हवा! श्री कृष्ण जन्माष्टमी
 आणि दहीहंडीचा सर्वांना शुभेच्छा🙏

dahi handi shubhechha Marathi.


आनंदाचा घेऊन
गोपाळकाला
आला रे आला गोविंदा
आला...
दहीहंडीच्या हर्दिक
शुभेच्छा....


सण परंपरेचा.... सण बाळगोपाळांचा...
सण अखंड महाराष्ट्राचा...
गोपाळकाला
दहिहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


कृष्णाच्या भक्तीत होउन
जाऊ दंग
मात्र अतिउत्साहात करु
नका नियमभंग
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !


बाळ गोपाळांनो यंदाचा
उत्साह कमी नका होउ देऊ
हंडी नाही तर काय झालं
यंदा ऑनलाईन शुभेच्छा देऊ
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !
#गोपाळकाला


जय श्री कृष्ण
जो आहे माखन चोर, जो आहे मुरलीधर,
तोच आहे आपल्या सर्वांचा तारणहार,
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.


प्रेम राधेच वेड होत
म्हणुन तर कृष्णा आधी
राधेच नाव येत
प्रेमाला नात नाही
सुंदर मन लागतं..
श्रीकृष्ण
जन्माष्टमी आणि
गोपाळकाल्याच्या
हार्दिक शुभेच्छा


रे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे।।
शुभ गोकुळाष्टमी.

dahi handi shubhechha Marathi.


कृष्ण दिवा
राधा वाती...
भाव एकच
निखळ प्रिती...
जडलेली प्रीत
अनामिक ओढ जीवाची...
जुळलेली ती नाती,
जन्मांतरीची...
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.


श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे.
जर तुम्ही धर्म कराल तर
देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
श्रीकृष्ण
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..


गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला
श्री कृष्णजन्माष्टमी
निमित सर्व कृष्ण
भक्तांना मंगलमय
हार्दिक शुभेच्छा.


तुज नामाचं कृष्ण रसायन,
माझिया रोमरोमात भिनावं....
ध्यास लागोनी तुझा,
आयुष्य श्रीकृष्ण श्रीरंग व्हावं....
श्रीकृष्ण
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..


देवकीचा खट्याळ कान्हा
खोड्या काढुनी पसार होई...
पकडावया त्या चोरट्याला
यशोदा बिचारी दमुनीया जाई..!
श्रीकृष्ण
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..


मयूर, मुकुट, लोणी
आकार कुंडल, बैजंती माला
बैसे नयनी माझ्या नंदलाल…!!!!!!
कृष्णजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


janmashtami wishes in hindi /जन्मष्टामी की हार्दिक शुभकामनाएं.💐

janmashtami wishes in hindi

गोकुल में जिसने किया निवास,
उसने गोपियों के संग रचा इतिहास,
देवकी-यशोदा जिनकी मैया
ऐसे है हमारे कृषण कन्हैया!
शुभ जन्मआष्टमी!


कृष्ण जन्माष्टमी
हाथी घोड़ा,पालकी जय कन्हैया
लाल की
आप और आपके पूरे परिवार को श्री
कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक
शुभकामनाएं.तीज गई सावन गया
गया राखी का त्योहार
कान्हा तेरे स्वागत में
अब खड़ा है सारा संसार
आप सभी को सबसे पहले हमारी तरफ से श्री
कृष्ण जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएं.


माखन चुराकर जिसने
खाया,
बंसी बजाकर जिसने
नचाया,
ख़ुशी मनाओ उनके
जन्मदिन की,
जिसने दुनिया को प्रेम
सिखाया
जन्मष्टामी की हार्दिक
शुभकामनाएं.


कृष्ण की महीमा, कृष्ण का प्यार,
कृष्ण में श्रद्धा, कृष्ण में संसार,
मुबारक हो आपको जन्माष्टमी का त्योहार.
श्रीकृष्ण जन्माष्ठमीच्या हार्दिक शुभेच्छा


जन्माष्टमी के इस अवसर पर,
हम ये कामना करते हैं,
कि श्री कृष्ण की कृपा आप पर
और
आपके पूरे परिवार पर
हमेशा बनी रहे!
शुभ
जन्माष्टमी.


माखनचोर नंदकिशोर,
बांधी जिसने प्रीत की
डोर!
हरेकृष्णा,
हरे मुरारी,
पूजती जिन्हे दुनिया
सारी,
आओ उनके हम गुण
गाए,
सब मिल के जन्माष्टमी
मनाये...
जय श्री कृष्ण!!

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने