Marathi Attitude Status | खतरनाक 100+ Royal attitude status in Marathi | Marathi Status for Boys

Spread the love

 Marathi Attitude Status for Whatsapp, Instagram, Facebook, sharechat, etc. 

Attitude status in marathi: जर तुम्ही Google वर  Marathi Attitude Status च्या शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. ज्याच्याकडे attitude नाही, जग त्याची पूर्ण वाट लावून टाकतो आणि त्या व्यक्तीला हे जग जगूच देत नाही. म्हणून Attitude मध्ये राहायचे म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्यावर बोट उचलताना 100 वेळा तरी विचार करेल.  
 
म्हणूनच मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, Marathi attitude status. या लेखामध्ये मध्ये आम्ही Attitude quotes in marathi सोबत Self respect attitude quotes in marathi, Ego attitude status marathi Instagram attitude status marathi girl यांचा देखील समावेश केला आहे. त्यामुळे या लेखामधील attitude status वाचा आणि तुमच्या मित्र, नातेवाईक आणि शत्रूला शेअर नक्की करा. 

Royal Attitude Status in Marathi for boys and girls👍

 

Royal Attitude Status in Marathi for boys and girls

 

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
💯😎✌
 
 
लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥
💯😎✌
 
 
मरेपर्यंत साथ देईल 
फक्त
कामापुरती आठवण 
काढू नका..!
💯😎✌
 
 
दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 👑 असतात
पण आपण आपल्या
“Personality”👊
मुळे Brand आहे.
💯😎✌
 
 
आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ  नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
💯😎✌
 
 
वाईट दिवसात सगळ्यांनी 
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.
💯😎✌
 
 
ATTITUDE 😎 नाही
आमच्यात पण! !
self respect 👑
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
💯😎✌
 
 
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌👊
💯😎✌
 
 
आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
💯😎✌

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi.

whatsapp Status in marathi.

 

मी तुमच्यावर जळायला 
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!
 
 
कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!😂
 
 
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
 
 
आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.👊
 
 
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
🤘😎🙏

Latest attitude status Marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.

Latest attitude status Marathi

 

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
💯😎✌
 
 
खूप मोठा तर नाहीये पण
 होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
🤘😎🙏
 
 
फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
💯😎✌
 
 
स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
💯😎✌

Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.

Personality status Marathi

 

मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.
 
 
इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..
💯😎✌
 
 
माणसं जोडण्यासाठी गुढघे 
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
💯😎✌
 
 
कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!
💯😎✌
 
 
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!
💯😎✌
 
 
शांततेला कमजोरी समजू 
नका
हद्दीत घुसुन बाजार 
उठवण्यात येईल…👊!

मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.

Marathi status images.

 

त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
 
 
वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.
 
 
काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.
 
 
आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
 
 
शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.
 
 
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
 
सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
 
 
जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ….
ते पण कायमच………….!
 
 
तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
 
 
भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका👊
 
 
शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .😎
 
 
मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!
💯😎✌
 
 
मोठं होण्यासाठी ओळख 
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.
💯😎✌

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.

Khunnas marathi status

 

हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो🎊
 
 
नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
 
 
सांगून ठेवतो
                 पटवणार तर तुलाच….
 
 
तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.😎
 
 
गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.
 
 
किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..
 
 
मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..
 
 
सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!
 
 
फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.

Time status Marathi / वेळ स्टेटस मराठी.

Time status Marathi
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील.
💯😎✌
 
 
माझी येणारी वेळ ही, तुमच्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..
💯😎✌
 
 
शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!
💯😎✌
 
 
वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.
💯😎✌
 
 
कमजोर
कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो.
💯😎✌
 
 
स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्तिथीची दखल
घेतली जात नाही..
💯😎✌
 
 
ज्यांनी मला माझी वेळ पाहून
नाकारलय त्या सर्वांना त्यांची
औकात दाखवणार.
💯😎✌
 
 
वागा असे की कोणाला त्रास 
नाही
झाला पाहिजे,
आणि जगा असे की कोणी नांद नाही
केला पाहिजे.
💯😎✌
 
 
कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत
पाहू नका कारण शांत दिसणारा
माणूस जास्त घातक असतो..
💯😎✌
 
 
आमचं सगळीकडे बारीक
लक्ष असत फक्त दाखवतो अस
की आम्हाला काहीच माहीत
नाही.
💯😎✌
 
 
सध्या मी कुठेच नसतो कारण,
स्वतःला सिद्ध करण्यात
Busy आहे..!
💯😎✌

Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये👍

Kadak Status in Marathi
 

 

कर्मा गेला तेल लावत…
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘

 

 
#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
🔥आरे_जिंदगी _आमची#आहे
#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎
 
 
काही_लोकांना#माझी
जरा_जास्तच_#माहिती असते
बहुतेक #कामधंदे _सोडून
माझाच #अभ्यास _करतात.👿
 
 
स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही
नाही आणि करणारही नाही
जे आहे ते रुबाबात..!
💯😎✌
 
 
आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍
 
 
वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
         लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.😢
 
 
प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.🙏
 
 
ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!
 
 
माघार घेतली म्हणून कमी समजू नका
     कारण वाघ चार पावले मागे जातो ते
झेप घेण्यासाठी🐅🐯
 
 
पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.😈
 
 
लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून नाही
तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!
 
 
बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले
जे आधी कामापूरतेच बोलत होते.
 
 
वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.👊
 
 
किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..
 
 
मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे😎
-मी कसा आहे💪
-मी काय करू शकतो..!🤘
 
 
रस्त्याचा दर्जा कळायला
फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..
 
 
वेळ लागला तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठं व्हायचं आहे..
 
 
आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!
💯😎✌

Facebook and Whatsapp Attitude status in marathi👍

Facebook and Whatsapp Attitude status in marathi
माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.
 
 
 
लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.😂
 
 
सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.
 
 
कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.
 
 
कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का केळ्या..
 
 
त्या प्रत्येकाला मला खोटं 
ठरवायचं आहे,
ज्याने मला कमी लेखलं होत.!!
 
 
तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला
काही फरक पडत नाही,
आम्ही आमच्या आयुष्यात सुखी
आहे ते पण रुबाबात.
 
 
शांत राहतो कारण आपल्याला
आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,
कोनाच्या नादाला लागून
Timepass नाही.
 
 
फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
दिवस सगळ्यांचे बदलत असतात.
 
 
थोडा उशिरा येणार पण तयारीनेच
येणार,शब्द आहे आपला.
 
 
 
जे गरजेपुरतं जवळ येतात
त्यांना आजपासून लांबूनच
🙏नमस्कार🙏
 
 
तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल,आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघीतली आहेत.
 
 
चुकी असेल तर 10 वेळा sorry
बोलेन पण
चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची
पण अपेक्षा ठेवू नका.
 
 
जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या
पुढे पुढे करणार नाही.
 

 
सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.🤐
 
 
मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह
किती चांगले आहेत याचा विचार
केला तर बर होईल.

Marathi Attitude Status on life

⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा
पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला

 

आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….
जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी  नक्की समजलं…!

 

 
 
समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!
 
 
आयुष्य एकदाचं मिळतं
ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण
आणि ते ही ” रॉयल” !
 
 
एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
तो कुठेही झक मारू दे मला नाही
फरक पडत.
 
 
लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.
 
 
जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.
 
 
 
आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.
 
 
प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!
 
 
माझ्यावर जळणार जरी
खूप
असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..
 
 
चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!
💯😎✌
 
 
लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.
 
 
काही माणसं स्वतः ला काय
समजतात के माहीत इतका
Attitude.
 
 
परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात.
 
 
अनुभव सांगतो शांतता चांगली  कारण
शब्दाने लोक नाराज होतात.
 
 
इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही😃
 
 
आयुष्यात कधी कधी असं पण
वाटत काही माणसं भेटलीच
नसती तर बरं झालं असत.

Attitude Marathi Status for Boys and girls👌

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी
समजून जावं तुमची लायकी कळाली.✌
 
 
‘Self Respect’ पेक्षा मोठं 
काहीच नाही..
प्रेम सुद्धा नाही..
💯😎✌
 
 
माणूस मळका असला तरी चालेल
पण जळका असू नये.
 
 
एक दिवस माझी हकीकत
तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त
चांगली असेल..!
💯😎✌
 
 
आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना रामराम..
💯😎✌
 
 
Attitude आणि EGO
फक्त #गद्दारांसाठी 
बाकी आपल्या
माणसांसाठी
Any
Time #Available .
 
 
चांगलं वागा लोकं वाईटच
बोलतील..
म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर
लायकित राहतील.
 
 
काम असं करा की तुम्हाला
फसवणारे रडले पाहिजे,
तुमच्या जवळ येण्यासाठी..
💯😎✌
 
 
सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.
 
 
गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं……
जे आपण
कधी बोललोच नाही!
 
 
आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना विसरा🙏
 
 
सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.👍💯
 
 
तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐
 
 
Respect वयानुसार नाही तर
#वागण्यानुसार देतो आपण….
 
 
आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
सारख आम्ही तर दहशत करतोरे
वाघासारखी..
 
 
मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं.🔥
 
 
आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक…..

Love Attitude status in Marathi 😘

वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!
 
 
कधी स्वतः येऊन भेटाल तर
 कळेल तुम्हाला
‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
 सांगितले गेले.
 
 
एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही…
 
 
माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील
पण एक चांगली गोष्ट आहे
मी कोणतंही नात स्वार्थासाठी
जोडत नाही.
 
 
लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे😜
 
 
अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची
होती पण काही लोकांची लायकी
ही OTP एवढीच मर्यादित
निघाली.😑
 
 
कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो आणि आजपण.😎
 
 
आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना राम राम.🙏
 
 
अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणी कोणाचं नसतं
सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.
 
 
पाण्यासारखा स्वभाव आहे आपला
गरम सोबत गरम
थंड सोबत थंड .
 
 
एकटे चालायला शिकून घ्या
जरूर नाही काल जे तुमच्या सोबत होते
ते आजही असतील….!
 
 
आपण पण पध्दत बदलली
आता
जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍
 
 
डोकं गरम आहे
कृपया distrub करू नका.
 
 
आई शपथ
स्वतःला इतकं perfect
बनवणार कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील.
 
 
आयुष्यात चार पैसे कमी कमवा
पण,जीवाला जीव लावणारी
माणसे जास्त कमवा..!
💯😎✌
 
 
पोरीच्या प्रेमात हजार वेळा
झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM
करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही.
💯😎✌
 
 
या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..
💯😎✌
 
 
#Respect__ला__Respect✓✓
#आणि
°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude
#तो__पण__डबल😎
🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥
 😎😎@  #😈आटिट्युड स्टेटस
 
 
अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच।
 
 
आजकालच्या युगात जगायला
नुसताच चांगला स्वभाव नाही
तर पैसाही लागतो.
💯😎✌
 
 
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.
💯😎✌
 
 
काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर
करा उद्या कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.
💯😎✌
 
मला आशा आहे की या वेबसाइटवर दिलेले हृदय आणि मन हेलावून टाकणारी Attitude status marathi तुम्हाला आवडली असतील. या पोस्टमधील तुमच्या आवडीचा  आवडता Attitude status कोणता आहे, मला कमेंट करून नक्की सांगा आणि Whatsapp, Facebook, Instagram इत्यादी सोशल मीडिया वेबसाइटवर तुमच्या मित्र, नातेवाईक आणि शत्रूंसोबत हे Attitude quotes marathi शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.
 
हे देखील वाचा
 

FAQ About Attitude Status In Marathi

What Is The Meaning Of The Word ‘Attitudes’ In Marathi?
 
The Meaning of the word “Attitude” in Marathi is “वृत्ती”
For Example: जसे कि कोणी तुम्हाला सांगतो तुमचा दृष्टीकोन किव्हा तुमची वृत्ती ठीक नाही आहे, त्याचा अर्थ असा आहे कि ते तुम्हाला तुमचे Attitude ठीक करायला सांगत आहे. 
Which Are The Best Attitude Status In Marathi?
 
मरेपर्यंत साथ देईल फक्त
कामापुरती आठवण काढू नका..!
 
What Is The Best Marathi WhatsApp Attitude status?
दुसरे लोक पैशामुळे “Brand” 👑 असतात
पण आपण आपल्या “Personality”👊 मुळे Brand आहे.

Leave a Comment