Sorry status Marathi / सॉरी स्टेटस मराठी🙏
![]() |
Sorry status Marathi |
Sorry quotes in Marathi: मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात कधी ना कधी कुठे तरी चुकतोच, कधी कधी नकळत आपली चूक होऊन जाते किव्हा नकळत आपण समोरच्या व्यक्तीच मन दुखावतो व अशा वेळो फक्त सॉरी बोलून समोरचा व्यक्ती तुमची चूक माफ करेल च असे नसते. आणि म्हणूनच आम्ही आजच्या लेखात घेऊन आलो आहोत Sorry quotes in Marathi.
Sorry message in Marathi सोबत आम्ही या लेखामध्ये sorry message in Marathi चा देखील समावेश केलेला आहे. त्यामुळे कळत-नकळत तुमच्या कडून चूक झाली असेल तर या लेखातील सॉरी मराठी स्टेटस च्या मदतीने समोरच्या व्यक्तीला सॉरी बोला.
तर मग वाट कसली बघताय आताच या लेखातील एक सॉरी मेसेज कॉपी करा लगेच तुमच्या मित्राला, गर्लफ्रेंड ला किव्हा तुमच्या बॉयफ्रेंड ला सेंड करा.
Sorry...
जर समोरची व्यक्ती स्वतःच
रागवते आणि स्वतःच sorry बोलत
असेल तर त्या व्यक्ती ला कधीच
स्वतःपासून दूर करू नका ...
मनापासुन Sorry म्हणणा-यांना
माफ करत जा
कारण आजकाल सगळ्यांकडे
मन नसतं....!
Sorry मी केलेल्या त्या
प्रत्येक चुकीसाठी...sorry
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी...
sorry तुझ्या मनाला लागलेल्या
त्या बोलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी
i'm really so sorry...
आयुष्यात तुम्हाला Sorry तेच लोक बोलतील
ज्यांना त्यांच्या ego आणि self respect पेक्षा
तुम्ही जास्त Important असतात..
माझ्या मुळे जर
तुला त्रास झाला
असेल तर मला
माफ कर.
मी तुझ्या आयुष्यात
येऊन तुला फक्त त्रासच
दिला.
ही चूक पुन्हा नाही करणार
sorry
जमलंच तर माफ कर please.
कधी कधी आपली चुकी
नसतानाही आपण सारी बोलतो
कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला
गमावण्याची.
माझ्या कोणत्याही
गोष्टीचा
राग आला असल तर
PLEASE मला माफ कर.
Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
ज्यांच्यामुळे तुझं मन
दुखावलं गेलं असेल..
Sorry
आजपासून परत कधीच
त्रास नाही देणार
माझी चूक झाली... मला
मान्य आहे.... त्याकरिता
मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे
नाही होणार...
नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.
नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.
आता तु बोलणार आहेस
की नाही.. का? असंच
रुसुन बसणार आहेस
Sorry यार्र्रर्रर्र😢.,
जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर
एखाद नात
टिकणार असेल तर
आपला इगो बाजूला ठेवून Sorry
बोलून टाका.
जर नकळत कोणाची मनं
दुखावली असतील तर
मनापासून Sorry मित्रांनो.
माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन दुखावलं गेलं
असेल तर sorry त्याबद्दल आजच माफी मागतो
कारण जिंदगीचा काय भरोसा नाही उद्या मी
असेलच म्हणून.
Sorry. माझी चुक झाली
पण..
कुणाला चुकीचं समजण्या
अगोदर एकदा त्याची
परिस्थिती जाणून घेण्याचा
प्रयत्न नक्की करा.
*राग त्याच व्यक्ती
वर करावा
ज्याला आपण
आपलं मानतो.....
आणि प्रेम त्याच्यावर
करावं की जो
त्याची चूकी नसताना ही
आपल्याला SORRY बोलतो..
.कारण त्याला SORRY
पेक्षा तूमच्याशी नात
महत्त्वाचे वाटत असते.....*
कोणीतरी मला विचारलं
राग
म्हणजे
काय
मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
दुसऱ्याची चूक असताना
स्वतःला त्रास करून घेणे!
Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणा
घेतल्यासारख होत नाही,
ज्यांना नात टिकवायचं असत,
ते बरोबर sorry बोलतात.
कोणी शंभर वेळा माफी मागून
Sorry बोलत असेल ना तर
त्या व्यक्तीला माफ करावं कारण
त्या व्यक्तीच पहिलं Sorry हे
चुकीबद्दल असत आणि नंतरचे
तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाऊ नये
म्हणून !!!
खुप सोप असतं कुणाचंही
मन दुखवुन त्याला
SORRY
म्हणंन...पण..?
खुप कठीण असती
आपलं मन दुखावलेल
असताना समोरच्याला
I AM FINE म्हणंन.
'Sorry'
बोलून काही होत नाही,
जी गोष्ट हृदयाला लागली ना
ती लवकरविसरता येत नाही..
Sorry status for girlfriend / wife
सोडशील का हा रुसवा
आणुन गालावर थोडंसं हसू
नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.
माझ्या
Pilluचा
राग गेला
नाही का
अजुन...
#SORRY
नाराज नको होतं जाऊ माझ्यावर
तुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं....
Sorry
आपण चुकीचे आहोत असा नाही होतं,
Relationship
टिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..
ऐक ना Jaan
'Sorry'
ना अजून किती
रुसून बसशील.
वेळ निघुन गेली की तुम्ही
SORRY तर बोलु शकता पण
जे काही घडलं ते बदलु नाही
शकत.
जेव्हा
विश्वास
तुटून जातो तेव्हा
तुमच्या
Sorry ला
पण काहीच
किंमत
नसते.😢
दुख तर तेच देतात
ज्यांना आपण हक्क देतो,
नाहीतर
परके चुकून धक्का लागला
तरी
sorry
बोलतात....
Sorry
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे...
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे...
प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरु होतो आज तरी
तू बोलशील
Sorry.
एखाद्याला विचार न करता
खूप बोलून नंतर Sorry म्हणणे,
हे म्हणजे...
काच तोडून त्याला सेलोटेप
लावण्यासारखं असतं....
![]() |
Sorry SMS for whatsapp marathi |
काही फायदा नसतो तुमच्या
त्या Sorryचा जेव्हा
तुमचं बोलणं समोरच्याच्या
मनाला लागलेलं असत.
तू Sorry
नको बोलुस...
मी
ती माझी चुक होती
तुझ्यावर विश्वास ठेवला.
Final Word For Sorry Status:
वेळेत केलेलं काम कधीही चांगलं नाहीतर वेळ निघून गेल्यावर आपण हात चोळत राहतो, माझ्या मते तुमच्या प्रियकराला किव्हा तुमच्या प्रियसीला सॉरी बोलताना आपण जास्त विचारच केला नाही पाहिजे. एका सॉरी मुले जर तुमचं नातं टिकत असेल किव्हा तुमचे नटे अजून दृढ होत असेल तर लगेच सॉरी बोलून टाका तसेच या लेखातील Sorry Quotes in Marathi आणि Sorry Marathi Status चा वापर करायला करा. जेणे करून समोरचा व्यक्ती तुम्हाला हसत हसत माफ करेल.
Also, Read This -
टिप्पणी पोस्ट करा