Best friendship Status in Marathi | Maitri Marathi Status | Marathi friendship Status

Best Friendship Status in Marathi for Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram. etc.

 

मराठीमध्ये बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस | Best Friendship status in Marathi

 

Best Friendship Status in Marathi

 

Friendship Quotes in Marathi: मैत्री, ते नाते आहे जे प्रत्येकासाठी खूप खास असते. असे नाते जे देव बनवून पाठवत नाही, परंतु आपण स्वतःसाठी ते स्वतःच  निवडतो. वयानुसार मैत्रीचा अर्थही बदलतो. शालेय मित्रांना कॉलेजपर्यंत एकत्र राहता येत नाही, त्यामुळे कॉलेजचे मित्र नोकरी मिळताच वेगळे होतात. काही मित्र ऑफिसमध्ये खास बनतात, तर काही मित्र फक्त नावापुरते मित्र राहतात. या सगळ्यात बदल झाला नाही तर ती बालपणीच्या मित्रांचा. तर असाच मित्रांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत friendship Status in Marathi.
 

शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान 
खांद्यावरच्या हातात असते.

 
अनोळखी अनोळखी म्हणत असताना 
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”

 
त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो 
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.????

 
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही

मित्रामध्ये जग पाहतो.


जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.


दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त

कामी येतात..!


मनातलं ओझं
कमी
करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण
मैत्री…

Best Friendship Status in Marathi | दोस्ती सर्वोत्तम स्टेटस मराठीमध्ये????

Best Friendship Status in Marathi

कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.


मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात 
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..????


चुका होतील आमच्या मैत्रीत 
पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.????


जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील….????


अडचणीच्या काळात
एकट न सोडता आधाराचा 
हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणार
विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”


आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील 
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर 
माझे मित्र फिदा आहे.


प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….
ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.????

आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते 
आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा
power bank म्हणून जे तुम्हाला 
वाचवतात ते म्हणजे “मित्र”.
 
गर्दीत मित्र ओळखायला शिका
नाहीतर 
संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.


माहीत नाही लोकांना चांगले 
friends कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.????


गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी 
Girlfriend चं असावी
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
भारी असते.????


सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
मित्र सोबतीला हवा……


आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि

जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.


दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे…! !

मराठी