About Us

 About Statusinmarathi.com

Status in Marathi ही एक अशी वेबसाइट आहे जी संपूर्ण जगाला प्रेरित करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असते! जगातील अनेक असे लोक आहेत जे त्यांच्या आयुष्यात चालू असलेल्या समस्यांमुळे त्रस्त आहेत, पण त्यांना हे माहिती नाही कि त्यांच्या समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्येच आहे. तसेच आजच्या जगात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांची खूपच कमतरता आहे. यामुळे अशी लोक त्यांच्या समस्यांमुळे निराश होऊ लागली आहेत. 

म्हणूनच आम्ही या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या उद्देशाने प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि प्रेरक भाषण आम्ही आमच्या वेबसाइटच्या द्वारे पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि  प्रेरणा मिळेल. 

 

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)