1000+ दुःखी स्टेटस मराठी | Sad status in marathi | sad quotes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Sad Status In Marathi / दुःखी स्टेटस मराठी

Sad status in marathi :- आयुष्य कधीच सारखे नसते, सुख-दु:ख इथे चालू असते. प्रत्येक व्यक्तीला जीवनात दु:खाच्या काळातून जावे लागते.आयुष्यात दु:ख मिळाले नाही असा कोणीच नाही. अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा आपले कोणी नसते तेव्हा काही लोक Sad status marathi ची मदत घेऊन आपले दु:ख, वेदना, दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करतात. आज आम्ही तुमच्यासाठी काही दु:खाचे विचार / sad shayari marathi घेऊन आलो आहोत. आपल्या दुःखी हृदयाच्या भावना आमच्या Sad quotes in marathi च्या माध्यमातून मांडा.

आजच्या पोस्टमध्ये दुःखी स्टेटस मराठी,Sad Status In Marathi, Sad Quotes In Marathi,Sad Message In Marathi,Sad Shayari In Marathi,Sad Image Marathi,Sad Status For Boy In Marathi इत्यादी collection चे आम्ही घेऊन आलो आहेत.

सॅड स्टेटस मराठी / Sad Status In Marathi

Sad status in marathi

आपली सर्वात मोठी चूक आपण
त्या व्यक्तीला सर्वात जास्त
महत्त्व देतो जी व्यक्ती आपल्याला
तिच्या आयुष्यात
ऑप्शन म्हणून वापरत असते.

सगळं खोटं असू शकतं पण
अर्ध्या रात्री कोणासाठी तरी आपल्या
डोळ्यात आलेले
अश्रू कधीच खोटे नसतात.

ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला 😥 तीच करूनच 🚶 सोडलं.

प्रेम असो किंवा वेळ जेव्हा
प्रमाणापेक्षा जास्त आपण कोणाला देतो
तेव्हा समोरच्याला
त्याची किंमत राहत नाही.

तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही
उद्या त्या प्रेमासाठी 😓 नक्कीच रडशील..

लोक बोलतात प्रेमात आणि मैत्रीमध्ये
No Sorry No Thanks
पण खरी नाती 🖕
या शब्दांवरच टेकलेली असतात

Sad breakup status in marathi

Sad breakup status in marathi

माझं मलाच माहित आहे कोणत्या
दुःखातून वर येत आहे आणि
लोक विचारतात बारीक होत
चालला आहेस खात पित जा 😓….

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच
जीवन होईल कारण..
कारण 💔 प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल……

काही गाणी अशी असतात न की असं वाटतं
ते आपल्या Fellings ओळखून
खास आपल्यासाठीच बनवलं आहे.

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

मला तर माणस जोडायच माहीत होतं
तोडायच नाही स्वतः तुटून गेलो पण
कुणाला अस अर्ध्या वाटेत मदत
करायचा सोडलं नाही त्याचाच
आता पश्चाताप 😩 होतोय लोकांनी
गरजेपुरता वापरून घेतलं
हेच मनाला खूप 😢 दुःख देतंय!

आजही डोळे ओले करून जातात.
आयुष्यात काही क्षण असे असतात की
त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते

सॅड कोट्स मराठी / Sad Quotes In Marathi

Sad Quotes In Marathi

खरंच जर आपले खिसे मोकळे
असतील ना तर आपलं आपलं
म्हणणारे सुद्धा वाऱ्याला उभे राहत नाहीत.

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड 🥺 लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार
माहीत आहे मला
पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

“कोणी मनासारखं जगत असतं”
आणि “कोणी दुसऱ्याच
मन जपून जगत असतं..!!”

आपली वाटणारी माणसं
जेव्हा आपल्या Message वाचूनही.
रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून
काय अपेक्षा करावी.

तू दरी होतीस आणि मी
कड्यावरती उभा,
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.

Sad dhoka status in marathi

Sad dhoka status in marathi

विचार करून आणि विश्वास असेल तरच
आपलं दुःख कोणाला सांगा नाहीतर
हा रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉट चा जमाना आहे
इथे आपलं दुःख दुसऱ्यांसाठी तमाशा आहे
आणि लोक ते एकमेकांना सांगून
आपलं हसू करतातच….🙁

खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो
जे लोक कधीच दुसऱ्यांना
धोका द्यायचा विचार पण करत नाहीत

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न विचारू लागतील.

माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल,
मला तर फक्त तुझी Smile
आवडली होती

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला,
मी भेटेन तुझ्या हृदयाच्या
प्रत्येक ठोक्याला…

सॅड मॅसेज मराठी / Sad Message In Marathi

sad life quotes in marathi

चार दिवस कुठे लांब जाऊन बघा लोक
तुम्हाला विसरून जातील आयुष्यभर माणुस
एका गोष्टीचा गैरसमज मधे असतो की
मी लोकांसाठी खुप खास आहे पण हे
एक सत्य आहे की लोकांना तुमचा असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही
लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा
तुमची आठवण काढत असतात
म्हणून स्वतःसाठी जगुन बघा..!

काही लोक इतके ❣️ Special
असतात की,
त्यांनी आपल्याला कितीही 💔
Hurt केले ना तरी
आपला जीव 🥺 त्यांच्यातच
अडकलेला असतो.

कोसळणारा 🌧️ पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा 🥺 कोणासाठी रडतो.

Sad whatsapp status in marathi

आपण कुठं चुकतो??
formality करणाराला priority देतो
पाठीमागे अपमान करणाऱ्याला खूप मान देतो
जे आपल्याला आपलं समजत नाही
त्यांना आपण आपलं समजतो
आणि इथेच आपण चूक करतो
आणि hurt होतो.

त्या माणसाची काळजी करणं सोडा,
ज्यांना तुमची काळजी नाही

खुप कठीण असतं आपलं मन
दुखावलेल असताना समोरच्याला
“I AM FINE”👍 म्हणनं…

चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे
अत्यंत गरजेचे आहेत
कारण त्यामुळे आपल्याला कळत की
आपल्यासाठी नक्की काय
आणि कोण योग्य आहे

Sad love status in marathi

प्रेम तर नाही मिळालं पण
आयुष्यभरासाठी
एक धडा शिकवून गेलं खरं
प्रेम करणारा माणूस हा लोकांच्या
नजरेत फालतुचे असतो….

असे खूप लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात
माझी किंमत शून्य आहे जे फक्त
माझ्यासमोर मला खास फील करून
देण्याचा प्रयत्न करतात!

शब्दच उरले नाहीत आता काही
बोलायला , माननेच
समजावलय ओठांना शिवायला…

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही
की त्याच नात्यांना
आता माझी गरज राहिली नाही

Sad status for girl in marathi.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

Ignore करायचा असेल तर मनापासून कर
उगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस

हृदयाचे जग रिकामे आहे …
जेव्हा पासून तू गेली आहेस…

दुःखी स्टेटस मराठी / dukhi status in marathi

तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर
दूर जाण्याची कारणं दिली नसती
जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता

जे नशीबात नव्हते ते च मागितले,,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसतं
अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

love sad status in marathi

love sad status in marathi

भीक मागितल्या सारखं मागूनही
जे मिळत नाही ना
त्यालाच तर प्रेम म्हणतात.!!

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

Sad love text status in marathi

त्या व्यक्तीचं मन जर दुसऱ्यात असेल ना
तर आपण त्या व्यक्तीवर किती पण
प्रेम केलं ना तर तिथे त्या व्यक्ती समोर
आपली किंमत शुन्यच असते..!!

साध्या मुलांचं साधं प्रेम हे
खुप छान असतं पण आजकालच्या
मुलींना ते समजत नाही.

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
तेव्हा असेल तुला माझी आस
कळेल तुला खरं प्रेम होत माझं
नव्हता तो फक्त टाईमपास.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे,
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

सॅड स्टेटस फोटो मराठी / Sad Status In Marathi Images

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही
आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला
आणि तुटलेले मन सावरायला.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी
व्यक्ती असतेच जीच्यासोबत आपले
सारखं भांडण होत राहतात पण
त्याच व्यक्तीशिवाय
आपण राहु ही शकत नाही.

कधी कधी सगळे नाते फक्त
नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात

चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं.
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं

Sad love status in marathi download

सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

तुला वाटत ना मी कायम तुझ
मन दुखवतो जर कधी वेळ मिळाला
तर विचार त्या मनाला की
मी त्याच्यावर किती प्रेम करतो…

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे
कधी हि भेटू न शकणारे
पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

ज्या लोकांना सांगावं लागत ना
प्लिज मला समजून घे
तिथे आपणच समजून घ्यायचं की
ह्या व्यक्तीच आपल्यावर आता
पहिल्यासारख –
अजिबात लक्ष राहिलेलं नाही
लक्ष असत तर ह्याने आपल्याला न
सांगता समजून घेतलेच असत.

very sad status in marathi

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
असे मी कधीही वागणार नाही कारण
तुझ्या अश्रूची किंमत
मी कधी चुकवू शकणार नाही.

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,
आपल्या प्रेमाला डाग लागू नये,
म्हणून दूर आहे मी,
मनात फक्त तूच आहेस.

सॅड शायरी मराठी / Sad Shayari In Marathi

तु मला विसरशील हा माझ्या
आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल..
पण मी तुला विसरेल हा माझ्या
जीवनातला शेवटचा दिवस असेल!!

कोणी मनासारखं जगत असतं
आणि कोणी दुसऱ्याच मन
जपून जगत असतं..!!

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
मनाला जखमी व्हावी लागते.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

मी मनसोक्त रडून घेते,
घरात कुणी नसल्यावर.
मग सहज हसायला जमतं,
चारचौघात बसल्यावर.

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं
फरक फक्त एवढाच होता कि
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

खोट बोलतात सगळे,
म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही,
अहो खरे काय ते मला विचारा ना,
ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी
नाही लागली हो.

तासन् तास बोलणारे आज
हातात Phone 📱 असून
देखील 🙇 उचलत नाही

रस्ता बघून चल,
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न 🤨 विचारू लागतील.

Best sad status in marathi

तू माझी कशी life आहेस
नशिबात नाहीस पण ❣️ मनात आहेस

तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

मला त्रास देऊन जर तुला
आनंद मिळत असेल,
तर मी तो त्रास सहन करायला
कधी पण तयार आहे.

जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत,
तरी माझा हातात हात घे.

तुझ्यात आणि माझ्यात,
फक्त थोडाच फरक होता.
तुला वेळ घालवायचा होता,
आणि मला आयुष्य.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

सॅड संदेश मराठी / Sad Sms In Marathi

मी अजूनही त्या फालतूच्या
आशेवर आहे कि
एक दिवस तू परत येशील.

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..
सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही.

कोणाच्या
असल्या नसल्याने कोणाला
फरक पडत नाही जर तुम्ही
असाल
तर तुमचा वापर केला जाईल, आणि
नसाल
तर पर्याय शोधला जाईल..!!

आज स्वप्नातही अबोला
तुझा नाही सुटला ..
तुला समजावण्याच्या नादात
माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

Sad friendship status in marathi

ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.

दोनच पावल तुझ्यासोबत चालावस
वाटतय आयुष्यभरासाठी या
आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय…

तु सोडून 🚶 गेलीस मला तरी,
मी वाट पाहणार.
अखेरच्या ❣️ श्वासापर्यंत,
फक्त तुझा अन,
तुझाच 😥 राहणार.

जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच,
फक्त आठवणीत रडतात.

येणा-या प्रत्येक सावळीत
तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.

दुःखी मेसेज मराठी

कधी कधी आपण काहीच चुकीचं
न करतासुद्धा लोकांच्या नजरेत
वाईट ठरतो कारण आपण
त्यांच्या मनासारखं वागत नाही.

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..
कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,
का मला ?

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
प्रेम म्हणजे काय असतं,
तुम्ही प्रेम कोणावरही करा
पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर
अगदी शेवटपर्यंत करा.

प्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत
भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे…

कोणत्याही व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करू नका
आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला
समजुन न घेता गमावु पण नका

Sad ignore status in marathi

कोणाला force करू नका तुमच्यासाठी
time काढण्यासाठी त्यांला जर तुमची
खरच care असेल ना तर
ते तुमच्यासाठी time काढेल….

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..

तुला भेटल्यानंतर bye बोलताना
मला दुःख होईल कारण पुन्हा
फक्त एका भेटीसाठी किती तरी
महिने तुझी वाट पाहावी लागेल.

आवडत्या व्यक्तीला
आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,
आवडत्या व्यक्तीसाठी
इगो सोडणं केव्हाही चांगलं.

Friendship sad status in marathi

रोज रात्री झोपताना विचार येतो
मीच का यार मिच सगळ्यांचे
मन जपतो पण सगळे जन
का माझं मन तोडून जातात.

काय हवं होतं तिला,
मला कळलंच नाही..
घेऊन गेली ह्रदय,
पुढचं मला माहित नाही

कधी कधी खूप
दूर पर्यंत जावं लागतं..
हे बघण्यासाठी कि,
आपलं जवळचं कोण आहे.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

सॅड स्टेटस मुलांसाठी मराठी / Sad Status In Marathi For Boy

मी तो मुलगा आहे जो दिवसभर
आपल्या परिवारासाठी काम करतो
आणि रात्री आपल्या
प्रेमासाठी रडत बसतो.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती

हृदयविना केलेली ओठांची
हालचाल व्यर्थ आहे

गळून गेलेल्या 🥀 पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून 🤐 उतरलेले काहीजण
पुन्हा मनात 😔 भरत नाहीत

तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले

Heart touching sad status in marathi

आधी तुला गमवायची मनात भीती होती पण
आता नाही कारण मी कीतीही
प्रेम केलं ना तरीही तुला त्याची किंमत नाही
तुला फक्त तुझ्या गोष्टी महत्वाच्या आहेत
तुझ्या गोष्टीसमोर माझ्या भावना शुन्य आहेत
हे आज समजलं मला!

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ
माजलेले असते, पण ओठांपर्यंत
यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.

कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच
आयुष्यभर साथ देतात.

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. “अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!
जेव्हा एखादी” ठेच “काळजाला लागते

आज तुला मी नकोय हे मला कधीच
कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी
कधीच जानल होत.

आज काल वाटेवरचा मोगरा
सुद्धा फुलत नाही ;
कारण त्याला सुद्धा माहित
आहे की तू माझ्याशी बोलत नाही…

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर
तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण, शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!

Read more 👇👇👇

Life status in marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ दुःखी स्टेटस मराठी | Sad status in marathi | sad quotes in marathi. असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद🙏

Please :- आम्हाला आशा आहे की सॅड स्टेटस मराठी / Sad Status In Marathi  तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍

नोट : सॅड कोट्स मराठी / Sad Quotes In Marathi या लेखात दिलेल्या दुःखी स्टेटस मराठी,Sad Status In Marathi, Sad Quotes In Marathi,Sad Message In Marathi,Sad Shayari In Marathi,Sad Image Marathi,Sad Status For Boy In Marathi , love sad status in marathi , sad love text status in marathi , Sad love status in marathi download , sad love status in marathi , Sad breakup status in marathi , Sad dhoka status in marathi , Sad whatsapp status in marathi , Sad status for girl in marathi , Sad ignore status in marathi , heart touching sad status in marathi , very sad status in marathi, friendship sad status in marathi ,sad friendship status in marathi,etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Leave a Comment

x