छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी | sambhaji maharaj status marathi | sambhaji raje quotes Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

 ⛳छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi.⛳

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी राजे  यांचा ११ एप्रिल २०२१ आज स्मृतिदिन आहे.राजकारणांच्या डावपेचांचे बाळकडू मिळालेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे समर्थ आणि खंबीरपणे रक्षण केले. 
 
आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी स्टेटस,छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी मेसेजेस,छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी, छत्रपती संभाजी महाराज कोट्स मराठी, छत्रपती संभाजी महाराज फोटो मराठी इत्यादी, घेऊन आलो आहोत.

⛳छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी स्टेटस मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj punyatithi Status In Marathi.⛳

Chatrapati Sambhaji Maharaj punyatithi Status In Marathi.

 

हिंदवी स्वराज्याचे दुसरे
स्वराज्याचे धाकले धनी
अजिंक्य मराठा योद्धा
महापराक्रमी
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनाधीश्वर
शिवपुत्र
महासम्राट 
????छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पुण्यतिथि निमित्त त्रिवार वंदन.????
 
 
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होतो हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या
छत्रपती शिवरायांचा.
????जय शंभूराजे????

 

विज्ञापन ADVERTISEMENT
मृत्यूचे आव्हान पेलुनी, 
तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा, 
हिंदू म्हणूनी अमर जाहला.
????जय शंभूराजे????

 

संभाजी सांगायला सोपे आहेत,
संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
????जय संभाजी राजे! जय जिजाऊ!????

 

घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास.
????जय शंभूराजे????

⛳छत्रपती संभाजी महाराज कोट्स मराठी ⛳

Chatrapati Sambhaji Maharaj punyatithi Status In Marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT

ताठ होती माना

उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा.
स्वराज्यरक्षक
????छत्रपती संभाजी राजे भोसले.????

 

सह्याद्रीच्या उरात खदखदणारा 
ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
छत्रपती संभाजी महाराजांना
????जय शंभुराय .????

 

विज्ञापन ADVERTISEMENT
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.
????जय शंभूराजे????

 

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!????

⛳छत्रपती संभाजी महाराज मेसेज मराठी / chatrapati sambhaji maharaj messages marathi.⛳

chatrapati sambhaji maharaj messages marathi.

 

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
????जय शंभुराजे.????

 

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारे.
ते आपले संभाजी राजे होते
????जय संभाजी राजे.????

 

कोण होते शंभू राजे….
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
तो होता
शिवाचा छावा
स्वराज्यरक्षक
????छत्रपती संभाजी राजे भोसले.????

 

दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
तरीही तो लढला..
अस असताना ही त्याने ४ ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.
????जय शंभूराजे????

⛳Chatrapati Sambhaji maharaj images marathi.⛳

Chatrapati Sambhaji maharaj images marathi.

ज्याने मैत्री अशी केली

कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला
शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल.
????जय शंभूराजे????

 

“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” 
????“श्री छत्रपती संभाजी महाराज” की जय.????
 
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…
????जय शिवाजी राजे जय शंभुराजे!????

 

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो
महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून 
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
????तो आपला संभाजी होता जय संभाजी!????

 

इतिहासाच्या पानावर रयते च्या 
मनावर मातीच्या कणावर 
आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे 
????राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा.????

 

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
????तो फक्त “राजा संभाजी महाराज”.????

 

पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…
झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
????जय शंभुराय .????

 

मृत्युने देखील ज्यांना झुखून मुजरा केला
असा फक्त एकच मर्द 
आणि शूर मराठा होऊन गेला….
माझा देव
शिवपुत्र
????शंभुराजे .????

 

ऊभ्या आयुष्यात एकच
”ध्यास” असुदे
हातात ”भगवा” आणि
काळजात ”शिवबा”
????जय शंभूराजे????

 

जंगलात सिंहासमोर जानारे 
भरपूर होते
पन सिंहाचा जबडा फाडनारा 
एकच होता.
????जय शंभूराजे????
Read more????????????

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.