1000+ वडिलांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for father in marathi | Baba birthday wishes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

बाबा वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,बॅनर ,संदेश,कविता, फोटो,ग्रीटिंग मराठी.

नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित आहे की संपूर्ण जग “आई” च्या पायाखाली आहे. आणि “बाप” हा त्या जगाचा असा “दरवाजा” आहे जो आपल्या मुलांना प्रगतीकडे घेऊन जातो.

बाप, म्हणजे ज्या माणसाने आपल्याला मार्गात पडून चालायला शिकवलं. आपण जी स्वप्ने पाहिली ती वडिलांनी पूर्ण करण्याचा निर्धार केला. दिवसभर काबाडकष्ट करून बाबा थकून घरी येतात, पण कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी ते कधीच त्यांच्या चेहऱ्यावर बाहेरचा त्रास दाखवत नाहीत. मुलांच्या गरजा पहाता नवीन कपडेही घेत नाहीत आणि जुने कपडे घालूनच आनंदी होतात.

विज्ञापन ADVERTISEMENT

आजच्या पोस्टमध्ये वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for father in marathi घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्या लाडक्या वडिलांना मुलगी किंवा मुलाच्या रूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित असणार! आम्ही तुमच्यासाठी काही बाबा वाढदिवस स्टेटस / Baba birthday wishes in marathi संग्रह करून तुमच्यासाठी आजच्या पोस्टमध्ये दिला आहे, त्या वाढदिवस शुभेच्छा तुम्ही तुमच्या Whatsapp स्टेटसवर टाकून वडिलांना शुभेच्छा देऊ शकता.

वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for father in marathi

Happy Birthday wishes for father in marathi

वाढदिवसाचा हा शुभ दिवस पप्पा तुमच्या
आयुष्यात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वाढदिवसला आम्ही
तुम्हाला शुभेच्छा देत राहो.
????????माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.????????

विज्ञापन ADVERTISEMENT

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा Papa !????????

प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित
करणारे वडील मला मिळाले,
माझे खरोखर भाग्य आहे.
????❣️तुम्हाला संपूर्ण वाढदिवस,
आनंददायक
आणि आनंदाच्या क्षणांनी
भरभरून शुभेच्छा!!????❣️

वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for father in marathi

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला
तरी कोणत्याही संकटांशी सामना
करण्याची प्रेरणा मिळते अशा
????????माझ्या बाबांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

विज्ञापन ADVERTISEMENT

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे बाबा
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा!
????????Happy birthday baba.????????

आम्ही आयुष्यात घेत असलेल्या
निर्णयाच्या मार्गात कधीही आडकाठी
न आणता नेहमी आमच्यासाठी
उभे राहिल्याबद्दल धन्यवाद.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!????????

वडिलांसाठी वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for father in marathi

Happy Birthday Image for father in marathi

बाबा / पप्पा तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना करतो.
????????वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा पप्पा.????????

कधीही बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी
ज्यांच्या मनात प्रेमाचा अखंडित झरा वाहत राहतो.
????????अशा माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

Vadil vadhdivsachya hardik shubhechha marathi

तुम्ही एक अद्भुत बाबा आहात.
आमच्यासाठी नेहमी उपस्थित
राहिल्याबद्दल धन्यवाद.
????????माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो,
दुःखाला तुमच्या आयुष्यात
कधीही जागा न मिळो,
????????माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

Baba birthday Quotes in Marathi

जगातील प्रत्येक नात्यासाठी
काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य
फक्त वडिलांचे ❤️ प्रेम मिळते.
????????माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

खिसा रिकामा असला तरी
कधी नकार दिला नाही.
मी माझ्या बाबापेक्षा श्रीमंत
माणूस कधीच नाही पाहिला.
????????बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा! ????????

वडील वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for father in marathi

माझी प्रतिष्ठा, माझी कीर्ती
माझा अभिमान
माझे वडील यांना
????❤️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा!????❤️

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच ???? भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
बाबा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फादर!????????

खरंच बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील
सर्वात मोठी धनदौलत आहात.
बाबा तुम्ही आमच्यावर केलेले
उपकार मोजता येईल
असं एकही ‘माप’ या जगात
शोधूनही सापडणार नाही,
बाबा तुमचे उपकार फेडणे या
जन्मी तरी शक्य नाही.
????????बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

वडिलांसाठी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for father in marathi

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना पप्पा!
???????? Happy birthday dad!????????

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा
आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र
कष्ट करून ????, त्यांच्या आनंदाचा
त्याग करून आम्हाला आनंदी
जीवन ✨ दिले.
????????वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.????????

ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा
वडिलांचा हात असतो
सर्व इच्छा पूर्ण होतात
वडील सोबत असताना.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.????????

बाबा वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday Shubhechha for baba in marathi

जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला
तुमच्यासारखे वडील मिळाले असते
तर कोणीही दुःखी राहिले नसते.
????????Happy birthday baba.????????

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!????????

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला
तरी आलेल्या समोरच्या संकटांना
लढा देण्याची प्रेरणा मिळते अशा
????????माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

बाबा वाढदिवस स्टेटस मराठी / Baba Birthday Status in Marathi

बोट धरून चालायला शिकवले
स्वतःची झोप हरवून
आम्हाला शांत झोपवले
अश्रू ???? लपवून आम्हाला ???? हसवले!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय डॅड!????????

बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श
आहात तुम्ही माझ्यासाठी एखाद्या
हिरोपेक्षा नक्कीच कमी नाही
मी खूप भाग्यवान आहे कारण
तुमच्यासारखे वडील मला मिळाले
????????वाढदिवसाच्या लक्ष लक्ष
शुभेच्छा बाबा.????????

वडील वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for father in marathi

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या
बद्दल तुमचे खूप आभार
????????माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या वडिलांचा वाढदिवस!
????????वाढदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा बाबा !????????

वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा.
आपण संपूर्ण जगात एक
आश्चर्यकारक वडील आहात.
मी तुम्हाला आनंदी आणि
संस्मरणीय दिवसाची शुभेच्छा देतो.????

Happy birthday wishes for father from son in marathi

उगवता सुर्य ???? तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
????????वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा Dad!????????

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना
कसे सामोरे जावे हे तुम्हीच
मला शिकवले धन्यवाद ???? बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि
माझे सर्वात चांगले मित्र आहात.
????????Happy birthday papa.????????

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात…
My Motivation, My Confidence,
My Happiness, My World,
My Real Hero
????????वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

मुलीकडून वडिलांना वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for father from daughter in marathi

जगातील सर्वोत्तम बाबा
लाभल्याबद्दल मी स्वतःला
Lucky ???? समजते,
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा, बाबा! ????❣️

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात
हीच माझ्या बाबांची ओळख
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा तुम्हाला!????????

Heart touching birthday wishes for father in marathi

ते वडिलच आहेत जे पडण्याधीच
आपला हात पकडतात परंतु वर
उठवायच्या ऐवजी कपडे झाडून
पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात.
????????हॅपी बर्थडे बाबा.????????

माझ्या वडिलांना सदैव निरोगी,
आनंदी आणि आयुष्यभर आमच्यासोबत
ठेवण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो.
????????माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

Happy Birthday wishes for dad in marathi / डॅडसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी

आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही
आणि त्यांचे ऋण फेडता येईल
एवढा श्रीमंत मी नाही.
????????बाबा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

आपण काहीही मागण्याच्या पूर्वीच
आपल्या सर्व गरजा ओळखून
त्या पूर्ण करणारा बाबाच असतो.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.????????

वडील-बाबा वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for father in marathi

माझ्या वडिलांबद्दल काय सांगू
ते आमच्या संपूर्ण कुटुंबाचे भूषण आहे.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!????????

बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि
समृद्ध परिवाराचा आधार आहात,
बाबा तुम्ही आमच्यासाठी
????????सर्व काही आहात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.????????

Baba / papa la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात
हीच माझ्या बाबांची ओळख
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा तुम्हाला!????????

विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा आनंद नाही जेवढा
लहानपणी बाबांच्या ???? खांद्यावर
बसून फिरण्यात होता.
लव्ह यू बाबा.
????❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!????❤️

Emotional birthday wishes for father in marathi

माझ्या पंखांना बळ देण्यासाठी
तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि
माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात.
खूप प्रेम आणि
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. ????????

माझा आधार, माझा सोबती..
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे
माझ्या पाठीशी उभा राहतो..
????????अश्या माझ्या बाबाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !????????

हॅपी बर्थडे पप्पा मराठी / Happy birthday papa in marathi

या स्वार्थी जगात तुम्हीच
आमचा अभिमान आणि
तुम्ही आमची शान आहात.
????????पप्पा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

कोण म्हणते बापाचा ???? धाक
असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण
माय ममतेच्या दुप्पट
तोच प्रेम करतो आपल्यावर..!
????????Happy birthday papa.????????

Happy Birthday Whatsapp status for father in marathi

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी ???? प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे ✨ स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
????❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????❤️

आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो,
त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस
संपत नाही ती बहीण असते,
जीचे प्रेम आणि काळजी कधीच
संपत नाही ती आई असते
आणि व्यक्त न होता सर्वाधिक
प्रेम करणारे वडील असतात.
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????✨

Short birthday wishes for father in marathi

मला एक स्वाभिमानी व्यक्ती
बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
????????माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा????????

माझ्या पंखांना बळ देण्यासाठी
तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि
माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात.
खूप प्रेम आणि
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.????????

वडील वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for father in marathi

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण
आयुष्य खर्ची करतात
ते फक्त ???? वडिलच असतात.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.????????

वडील वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for father in marathi

माझ्या शब्दात ती शक्ती नाही
की मी माझ्या वडिलांना
शब्दात व्यक्त करू शकतो.
आपली ❤️ काळजी घेण्यासाठी
ते आयुष्यभर मरतात
त्यांच्यासाठी एकदाही मरण्याची
हिंमत आपल्यात नाही!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ वडिलांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for father in marathi | Baba birthday wishes in marathi. असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for father in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : बाबा वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday Shubhechha for baba in marathi या लेखात दिलेल्या  बाबा वाढदिवस कविता , वडील-बाबा वाढदिवस कोट्स मराठी , बाबा वाढदिवस स्टेटस मराठी , वडील वाढदिवस शुभेच्छा संदेश , Happy birthday shayari for father in marathi , Happy birthday greetings for father in marathi , baba la vadhdivsachya shubhechha , Happy birthday images for father in marathi ,baba birthday status in hindi , Happy birthday wishes for father in marathi , Happy birthday status for father in marathi , Happy birthday quotes for father in marathi , Happy birthday message for father in marathi ,etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.