Katu satya Quotes in Marathi | कटूसत्य सुविचार मराठी | katu satya in marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

कटूसत्य स्टेटस मराठी / Katu satya status in  Marathi ???? 

कटुसत्य वचन मराठी / Katu Satya vachan marathi.????

Katu Satya vachan marathi.

 

पैसे कमवा लोक झक मारून
तुमच्या मागे येतील.
 
गरीबा वर
अत्याचार
होतात,म्हणून
श्रीमंत व्हा ….????
 
आपण काही लोकांसाठी
कधीच Important होऊ शकत
नाही हे Accept करा आणि
Move on करा.
 
शब्द कितीही काळजीपूर्वक
वापरले तरी एकणारा आपल्या सोयीप्रमाणे
त्याचा अर्थ लावत असतो.
 
तुमचा स्वभाव कितीही चांगला असुदया,
लोकं तुम्हाला चांगलं तेव्हाच बोलतील
जेव्हा तुम्ही त्यांच्या काहीतरी कामात
येणार…
 
ज्या व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांच्या
मनाचा विचार करतात त्या सदैव कोणत्या
तरी मानसिक संकटात अडकलेल्या
असतात…
Katu Satya vachan marathi.
आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा
काही तास बोलणारे तर प्रवासात
सुद्धा भेटतात.
 
बुद्धिमत्तेवर नव्हे तर
तिच्या वापरावर
यशाचं प्रमाण ठरत
असतं…!
 
काही लोक असे पण असतात…
जे फक्त
आपल्या समोरच
आपले
असतात.
 
जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत
लोकांना कळत नाही,पणजे गोल
गोल फिरवण्यात पटाईत असतात
ते लोक समाजात प्रिय असतात.
 
पैसा नसेल तर
माणसाची किंमत
नसते हे एक कटु
सत्य आहे.
 
काहीच नसते तेव्हा “अभाव” नडतो,
थोडेसे असते तेव्हा “भाव” नडतो.
 
Katu Satya vachan marathi.
एक वेळ रागात निघून गेलेला
माणुस परत येईल पण शांततेत
निघून गेलेला नाही..!
 
माणसाचा जन्म
होतो खाटावर लग्न
होतं पाटावर तेरावा
होतो घाटावर पण
आयुष्यभर लक्ष
मात्र नोटावर.
 
चार पाच मुर्ख
लोकांनमध्ये जर
तुम्ही एकटे शहाणे
राहत असणार तर
तुम्ही पण मुर्खच
आहात ..!
 
आयुष्यात कितीही चांगले
वागा पण कौतुक स्मशानातच
होते.
 
जीवनातील एक “कटू सत्य” आहे,
जेव्हा सगळं काही असते तेव्हा
“स्वभाव” नडतो.
 
जीवनात यशस्वी होण्यासाठी मी पणा
सोडून देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
 
एक बाप
चार मुल सांभाळू शकतो, पण
चार मुले एकत्र मिळून
एका बापाला नाही सांभाळू शकत.
 
परक्यानां आपल करण्याच्या नादात
आपण आपल्यानां परक करून
ठेवतो…
 
Katu Satya vachan marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
परिस्थिती माणसाला एकतर
मजबूर बनवते,
किंवा मजबुत बनवते..
 
पुर्वी फुकट मिळणारा
जन्म आणी मृत्यू आता
मात्र महाग झाला आहे.!
आता सिझेरियन शिवाय जन्म आणि
व्हेंटीलेटर शिवाय मृत्यू होत नाही…!
 
मदत ही खुप महाग गोष्ट आहे, याची
प्रत्येकाकडून अपेक्षा करु नका.
कारण खुप कमी
लोकं मनाने श्रीमंत असतात.
 
जिथे
तुमच्या
मौनाची
साधी दखल ही घेतली जात नाही,
तिथे
तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात
काहीच अर्थ नसतो..!
 
स्वार्थी नाती ही कोळशासारखी
असतात. गरम असताना हात जळतात, तर थंड
असताना हात काळे करतात…!
 
ती चुकीची होती तरी तिच्यावर प्रेम
केलं मी परत परत
स्वतःला स्वतःच्या नजरेत पाडलं मी..
 
कथा सांगता येत असतातं,
व्यथांना शब्द नसतात,
त्या भोगाव्याच लागतात!
 
संशयाने बघणाऱ्या नजरा
झूकवयाच्या असतील तर पहिले
स्वतःला सिध्द करावे लागेल..!
 
Katu Satya vachan marathi.

 

आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि
जातानाही काहीच नेऊ शकत नाही. 
त्यामुळे विनम्रपणे वागा.
देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, 
त्याच्याकडे आभार व्यक्त करा.
 
आयुष्यभर कोणीच जगण्याचं कारण विचारात नाही
पण 
मरणाच्या दिवशी सगळेजण विचारतात
कसा काय मेला.
 
नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा.
कुणी कितीही फसवले तरी
 एक लक्षात ठेवा
प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य
उभं असतं.
 
Katu Satya vachan marathi.

 

प्रभावामुळे
जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा
स्वभावामुळे
जवळ येणाऱ्या लोकांना जपा,
आयुष्यात कधी पश्चताप नाही होणार,,,,
 
लोकांना कितीपण आपलेपणा
दाखवला तरी ते शेवटी त्यांचा परकेपणा
दाखवतातच.
 
आपल्या आई वडिलांनी आपल्याला
कोणासाठी रडायला, कोणाची वाट
पाहायलाजन्माला नाही घातलं..
स्वतःला ओळखा आणि
कदर करा स्वतःची.
 
Katu Satya vachan marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
आपली चूक समजली ना मग ती सुधारून माणसाने
चालायचं असतं. 
नाहीतर आपली चूक
 लपवण्यासाठी
दुसऱ्याच्या चुका शोधत काहीच अर्थ नसतो.
 
दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न 
करणारी माणसं या
जगात कधीच एकटी नसतात.
 
पगारवाढ होऊनही लोक नाराज दिसतात
शेतकरी नुसतं 
आभाळ भरून आलं तरी खुश
असतो…
 
ज्यांना खरंच साथ द्यायची
असते ना, ते कधीचं परिस्थितीचा
विचार नाही करत..
 
Katu Satya vachan marathi.

 

किंमत करा त्यांची, जे तुमच्यावर निःस्वार्थपणे
स्नेह करतात. 
कारण जगात काळजी घेणारे कमी
आणि त्रास देणारेच जास्त असतात.
 
शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो
शरीर थकलं की 
शांत झोप लागते
आणि मन थकलं की झोप उडते.
 
विषय किती वाढवायचा, कुठे
थांबवायचा आणि
कुठे दुर्लक्ष करायचं…
हे ज्याला जमते…
तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर
मात करु शकतो.
 
दरवेळी मनासारखं घडतं असं नसतं,
कधी कधीजे घडतंय
त्या सारखं मन करावं लागतं!
 
आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि
 समाधान टिकेल, पण उद्याच्या
काळजीत आजचे सुख हरवू नका.
 
जगासोबत तर आम्ही नेहमी
हासत खेळत असतो, नाराजगी तर
त्याच्याशी असते जे जास्त जवळचे
असतात…
 
प्रेमामध्ये यामुळे पण धोका
होत आहे कारण हृदय
सोडून शरीरावर प्रेम करायला लागलेत.
 
इतिहास साक्षी आहे
वाईट काळात मन तुटलं की
RECORD पण तोडले जातात .
 
कधीच कुठल्याही
व्यक्तीला तीचा
खळखळून हसण्यावरुन
बोलून दाखवू नका कारण
जी व्यक्ती जेव्हढी
खळखळून हसते ती
व्यक्ती आतुन तेव्हढीच
किंवा त्याहून दुप्पट दुःखी
आणि हताश असते.
 
मित्रपरिवारात
मतभेद असतील
तर चालतील पण
मनभेद
नसावेत…!
 
Katu Satya vachan marathi.

 

व्यक्तींचं मुल्य समजण्यासाठी 
एक तर त्या
गमवाव्या लागतात किंवा
कमवाव्या लागतात.
 

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.