Best 100+ Motivational & Inspirational Quotes in Marathi | IPS Vishwas nangare patil marathi Suvichar

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

100+ जबरदस्त प्रेरणादायक मराठी सुविचार -विश्वास नांगरे पाटिल | Best 101+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi -IPS vishwas nangare patil (marathi suvichar) 

 

Best 101+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts

 

विज्ञापन ADVERTISEMENT

Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi 

 

good thoughts in Marathi

 

 

जिंकायची मजा तेव्हाच 
असते
जेव्हा अनेक जन तुमच्या 

विज्ञापन ADVERTISEMENT

पराभवाची वाट पाहत असतात????


आयुष्यात आपन घेतलेला कोणताही
निर्णय ✖ चुकीचा नसतो,
फ़क्त तो ✔बरोबर आहे हे सिद्ध करण्याची
जिद्द आपल्यात हवी!

 आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे 
ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.


 एखादि चमकनारी गोष्ट असते
चककनारी गोष्ट असते
आपल्याला वाटते ते सोने आहे
आपन जवळ जातो त्याला हात लावतो
ति काच ???? असते,
कधीतरी ति काच लागती हाताला 
त्याची जख्म????  होते,जख्मेची मोठी जखम चिघाळते
तिच गैंगरीन होत आणि आयुष कधी बर्बाद
होत ते कळत नाही!


मनगटात ????स्वप्नानाना जिवंत 
करण्याची
लाथ मारिन तिथ पानी ????काढण्याची
जिद्द आणि अवरित संघर्ष ⚡करण्याची 
तयारी ठेवावी लागते.

Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

विज्ञापन ADVERTISEMENT
Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

एका अणु मधे जर विश्व उध्वस्त करण्याची 
शक्ति असते तर
पल्याला दोन हात????
दोन पाय ????,दोन डोळे???? सगळ
चांगल फिट शरीर दिलेलेे आहे।
माझी नरकात ????जायची 
सुद्धा तयारी आहे
पण मात्र
त्याला कारण मात्र ????स्वर्गीय हवं,,,,

 

पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….
आई-वडिलांच्या ???? डोळ्यात निघणाऱ्या 
आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय
हे लक्षात ठेवा……

 

अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी 
मार्ग ????आपोआप निघेल। 

 

If we fail to
plan ⚓
plan to fail !!!!!!


पहिल्या प्रयत्नात अपयश
आले म्हणून खचून जाऊ नका????
कारण
यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच
होत असते.

Vishwas nangare patil Quotes in Marathi | विश्वास नांगरे पाटील प्रेरणादायी सुविचार संग्रह????

 
Best 100+ Motivational & Inspirational Quotes/ good thoughts in Marathi

 

 

पराभव हा आयुष्यचा भाग आहे
 पण परत पुन्हा लढण्यास ✊ तयार 
होणे ही जिवंतपणाची 
निशाणी आहे!

निंदेला घाबरून ????आपल ध्येय सोडू
नका कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मत ????बदलतात.

कष्ट इतके शांततेत करा
कि तुमचे यश धिंगाणा ????घालेल।।।।

एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिने आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म???? दिला,
एक आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल
 तर साप्ताहिकाच्या संपादकाला ????विचारा ,
एका दिवसाच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला ????विचारा ,
एक मिनिटाचे महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन ???????? चुकली आहे अशा माणसाला विचारा , 
आणि एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा,
 सेकंदाच्या दहाव्या भागच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये???? सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला विचारा. 
   
Inspirational Quotes

स्वप्न असं पहा कि जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्राची अतिउच्च पायरी गाठायची , आणि एकदा ती पायरी गाठली कि मग तेथे गर्दी फार नसते ,
सगळ्या गोष्टी नीट होतात.आणि जगण्याचा अर्थ लागतो.व आयुष्य कारणी लागते. 
 
Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन???? पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.


प्रत्येकाला मिळणार आयुष्य तेवढेच आहे.महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक, पंडित नेहरू,अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेव्हढि वर्ष आयुष्य मिळालं जवळपास तेव्हढीच वर्ष तुम्हालादेखील मिळणार आहे ,मग तुम्ही त्यांच्याएवढे मोठं होण्याचं स्वप्न का पाहत नाही ?

खेड्यातील मूल ही ????रान फुलासरखी असतात
आणि या रानफुलांना जर 
काळी कसदार जमीन 
चांगला सूर्य प्रकाश ,चांगले खत ,पाणी
जर मिळाले तर
ति अशी रुजतात अशी उमलतात की
त्यांच्या समोर मुंबई ,पुण्यासारख्या ????गुलाब,कमळ, ????मोगरा सगळे फीके पडून जातात????

 

तुमचं आयुष्य घडवायचं कि वाईट संगतीनं बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या ????हातात आहे. 


 फक्त पंख ????असून उपयोग नाही खरी आकाशातील उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यात असते .


 ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते 
ज्यांच्या स्वप्नामध्ये???? उमेद असते . 

सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त संकटकाळातच आठवतो. 

मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो मे जाण होती है,यूही पंख होनेसे कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. 

 
Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

हिरव्या पिवळ्या माळावरुण शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी 
ढाल घ्यावी
वेड्यापिश्या धगाकड़ूंन वेडेपिशे ????
आकार घ्यावे
रक्ता मधल्या प्रश्नासाठी❔धरती कडून
होकर घ्यावा✔
उसळलेल्या दर्या कडून पिसाळलेली 
आयळ घ्यावी
आणि
भरलेल्या भीमेकडून ⚜तुकोबांची माळ
घ्यावी।

अभ्यास करुण कोणाच्या अंगाला भोक 
पडलेत 
किंवा 
कोण मेलय असे मी कधी 
ऐकले नाही????


 कष्टानं मिळवलेला एक छदाम आयता मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक मौल्यवान आहे. 

  
 स्वार्थी राजकारणी असतात,तसेच आपलं अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेदेखील असतात. 

  
 टपलेले वैरी असतात ,तसेच जपणारे मित्रदेखील ????असतात. 

  
 ज्या अस्थिर गोष्टी आहे त्या न स्वीकारणे म्हणजे भीती,एकदा त्या स्वीकारल्या कि त्यांचं साहसामध्ये रूपांतर होत असत . 


 विद्ववत्तेची आणि राजसत्तेची तुलनाच होऊ शकत नाही,राजाची पूजा त्याच्या राज्यात होऊ शकते परंतु ज्ञानी माणसाची जगभर पूजा होते. 

  
 जीवन हे एक प्रकारची शर्यत आहे.परमेश्वर त्यावरचा रायडर आहे.जर तुम्ही वेदना,चटके ,फटके सहन केले तरच तुम्ही शर्यत ????जिंकणार हे निश्चित आहे. 

 

Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

जी काही ऊँची मोठी माणसे गाठत असतात 
ति काही एका झेपेत मिळवलेली
नसते जेव्हा त्यांच्या बरोबर चे जेव्हा झोपा 
काढत असतात ना त्यावेळी ति उंची 

गठण्यासाठी एक -एक पाउल 
टाकलेले असते????????????????


 जिराफाचं पिल्लू ज्यावेळेस जन्म घेते त्यावेळी जिराफाची आई पिल्लाला लाथ मारते जेणेकरवून ते चालावं लागावं ,उभं राहावं कारण जंगली श्वापद येऊन त्याचा लचका तोडणार नाही.लाथ घालण्याचा उद्देश खूप महत्वाचा आहे. 

दुसऱ्याच्या ताटातले ओढून खाने 
म्हणजे विकृति
स्वताच्या ताटातले स्वतःहा खाने म्हणजे प्रकृति
आणि
स्वतःह उपाशी राहून दुसऱ्याला भरवने म्हणजे
संस्कृति????


तुम्ही सवय तुमच्या बदलत नसाल 
तुम्ही त्याच रस्त्यनि चलत अस्ताना
तुमि वेगळे रंग परिधान करत नसताना 
तुम्ही अनोळखी माणसासोबत बोलत नसतान 
ज्या वेळी तुम्ही रिस्क घेत नसतात
त्यावेळी तुम्ही हळू-हळू मरत ????असतात!


प्रेम करने????
मदत करने????
सेवा करने ????
हे जगातील सर्वात सुंदर ????क्रियापद आहेत।


जी काही उंची मोठी मानस गाठतातना ती उंची काही एका झेपेत मिळालेली नसते, ज्यावेळेस त्यांचे सहाध्यायी झोपेत असतातना त्यावेळस हि मानस अभ्यास करून एक पाऊल पुढे टाकत असतात.. 


परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं धैर्य दे.ज्या बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचे सामर्थ्य दे ,आणि ज्या बदलू शकतो आणि
ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचे शहाणपण मला दे. 

 ज्यावेळेस चांगलं होत त्यावेळेस सगळे कौतुक करण्यास येतातआणि 
अपयशामध्ये जवळची लोकदेखील साथ सोडून ????जातात .

आयुष्यातले काही कळत नाही ,कधी कधी दिवाही शांत जळत नाही .सावली देणारेच करतात करार उन्हाशी .पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी .सोबत असणारेच दूर जातात .पाऊलवाटाच गुरफुटून टाकतात .वाऱ्याशी तक्रार पानांना करता येत नसते. नियतीचे गणित कधी मांडता येत नसते ..आयुष्यात तसे काही नसते बेतलेले .आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले.

आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे.

 

 

Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो..

प्रत्येक कोळ्याला माहित असते कि समुद्र???? हा भीषण आणि वादळे निर्माण करणारा असतो परंतु यामुळे तो कधीही बंदरावर ⛵राहत नाही . 

माणसाला खरच एखादि गोष्ट करायची
असेल तर मार्ग सापडतो
आणि करायची नसेल तर कारणे सापडतात ????

 शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर 
युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते .

आयुष्यातील रेस म्हणजे लिंबू -चमचा रेस सारखी आहे .लिंबू पडला म्हणजे त्या रेसला काही महत्व नसते.तसेच आयुष्यात कुटुंब, समाज ,आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे .नुसता चमचा घेऊन पळण्यात काही अर्थ नाही .तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे.म्हणजेच या तिन्ही गोष्टींना सामान वेळ दिला पाहिजे. 

आयुष्यात नियोजन खूप महत्वाचं आहे.

न हरता … न थकता ..न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरते.

मला जीवनात संघर्ष करायचा आहे ,मला जगायचं आहे ,मला यश मिळवायचं आहे. 

ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी असते.ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,त्यांना दिवस ????मोठा हवा असतो.

जीवनात सोपं असं काहीच नसत ,काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत ✊ घ्यावीच लागेल..

 दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.


.माझं गाव खूप लहान आहे.माझं लहानपण अगदी आंब्याच्या ,जांभळाच्या झाडावर जाणे ,नदीला जाऊन मासे पकडणे ,घरी आल्यानंतर म्हशीच्या धारा काढणे असं सर्वसामान्यच होत.

आपली खरी स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे .जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा चांगलं सिद्ध करू शकता तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे.

 

 

Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ,ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

स्मॉल ब्रेक फॉर फूड. थोड्या थोड्या वेळाने फळ घा. फार महागडं काही खाण्याची गरज नाही. पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.

दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा, जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.

जिद्द ,इच्छाशक्ती ,कष्ट करण्याची तयारी या सगळ्या Phrases आहे.पण ज्यांना स्वप्न पाहायची असतात ,ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना हे सगळे फॉर्मुले सगळे एकत्र केले आणि ते Output च्या स्वरूपात YES I CAN मध्ये रूपांतरित होतात. 

जिथे कधी चहा पिऊ शकेल का अशी शंका होती त्या ताज हॉटेलमध्ये २६/११ च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या टीमची वाट पहिली गेली.आणि तिथेच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्यपदक???? प्राप्त झालं. 

जेव्हढा मोठा संघर्ष तेव्हढे मोठे यश मिळते. 

दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा. 

शिस्त लावून घ्या,भरपूर मेहनत करा.

 0 तास हे टाईमपाससाठी असावेत. इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.

स्वतःवर विश्वास असला पाहिजे .नकारात्मक लोक खूप भेटतात.परंतु आपल्यात जी जिद्द आहे,नवीन काही करण्याची उमेद आहे.ती खूप महत्वाची आहे .त्यामुळे नकारात्मक लोंकापासून दूर राहा .

आपल्या जीवनाची तीन वर्गात विभागणी करायची.
१-वैयक्तिक जीवन 
२- सामाजिक जीवन 
३ – व्यावसायिक जीवन
 या तिघांना समतोल कसे करायचे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.

 

 

Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi

 

विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात .तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात .

मी जनतेचा सेवक आहे. आमच्या खांद्यावरील जी पाटी आहे I .P .S . त्यामधील सर्व्हिस हा शब्द महत्वाचा आहे. 

जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते।

इतिहासात भविष्य शोधत बसायचं कि
भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी
आपल्या हातात ????आहे।।।


हार पत्करणे माझे ध्येय नाही
कारण
मी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी।।

Yes
we 
can

जिथे तुमची हिम्मत संपते
तिथून तुमच्या पराभवाची 
सुरवात होते.


ज्यांना स्वप्न पाहायची असतात 
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात 
त्यांना दिवस मोठा हवा असतो…


विपरीत परीस्थितीत काही लोक
तुटून जातात
परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून 
काढतात।


शांततेच्या काळात जर जास्त 
घाम गाळला तर 
युद्धाच्या काळात कमी 
रक्त सांडावे लागते।


तुमच्या स्वप्नांना सांगू नका
कि तुम्हाला अडचण किती आहे
पण अडचणींना आवश्य सांगा कि
तुमची स्वप्न किती मोठी आहेत।

ज्यांचे आदर्श छत्रपती
शिवराय असतील ते
आयुष्यात कधीच पराभूत 
होऊ शकत नाही।

स्वतःवर  विश्वास असेल तर 
जगात कोणतीही गोष्ट शक्य नाही।


यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच
असते परंतु त्यांची एकाग्रता हि
एखाद्या लेझर सारखी असते।


 प्रेम बिम धोका आहे
अभ्यास करा
हाच मोका आहे।


आपली चांगली वेळ जगाला सांगते की
 आपण काय आहोत
परंतु
आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग ????काय आहे।


आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
    पण
  वेळ⏳ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही


विपरीत परिस्थितीत काही लोक
तूटून जातात 
तर काही लोक रेकॉर्ड
तोडून काढ़तात????


 परीक्षा म्हणजे स्वतःच्या
आतमध्ये 
डोकावून पाहण्याची संधी!!!!!!


 कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतीलहि,
पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते
कारण
आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही।


 रोज सकाळी उठल्यावर 
तुमच्या समोर दोन पर्याय असतात
स्वप्न बघत झोपा नाहीतर 
उठा त्या स्वप्नाचा मागे लागा।


जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेला
उठण्याचा कंटाळा येत नाही।


 एकदा मरण जवळून पाहिलंना 
कि जगण्यातील भय निघून जात।


 जेव्हा वाईट वेळ येति ना
तेव्हा चांगले- चांगले माणसे सोडून 
जातात
अगदी हिदर्याजवळची????!!!!!!


माणसाची आर्थिक स्तिथी किती 
चांगली असली तरी 
त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची
मनस्थिती चांगली असावी लागते।

अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी 
मार्ग ????आपोआप निघेल। 



कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो
जर तुम्ही आयुषाचे नियोजन करायला चुकलात
तरतुम्ही पुढे जाऊन फार चूकणार असतात!

 
नो बर्ड ????can fly
विथ one wing????

कमी धेय ठेवणे
हा गुन्हा आहे

आपन काही तरी 
बादलन्यासाठी आहोत,
मला कोणी गृहीत धरनार नाही.


माझी वाटचाल कशी असेंन
मि highway???? नाही होउ 
शकलो तर छोटा ट्रेल होइन
मोठा वटवृक्ष ????नाही होउ शकलो 
तर छोटे झुडुप होइन
मोठा सूर्य नाही???? झालो तर 
छोटा स्टार होइन 
पण माझे काही तरी कॉन्ट्रिब्यूशन असेंन।


ज्यानी स्वप्न पाहिले आहे 
त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे
मनामधे उस्ताह आहे
बुद्धि मधे विवेक आहे
मनामधे करुणा आहे 
ज्याच्या मनगटात✊ ताकत आहे
ज्याचे मातृभूमि वर प्रेम आहे 
ज्याचे आई-वडीला वर श्रद्धा आहे
चरित्र शुध असेंन
त्याला कोणीही रोखु शकत नाही।


डोक्यामधे नावीन्यपूर्णता 
हृदया मधे कारुण्य 
पोटा मधे पोटटीडी घेऊन 
डोळ्यामधे दूर दृष्टी घेऊन 
जगावे।
 

जो शर्ययित धवणाऱ्या चाबुकाचे फटके
आणि चटके मिळतात म्हणुन तो धावत राहतो
त्याला माहित नाही तो का धावतो
जर आयुषामधे तुम्हाला फटके आणि चटके 
फडत आस्तीन तरना परमेश्वर तुमचा राइडर 
आहे ,तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही जिंकनार आहात!


मित्र अशे निवडा की जे तुम्हाला
आयुष्यात यशस्वि होण्यास मदत 
साथ देतीन.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.