100+ बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for sister in Marathi | Funny birthday wishes for sister in Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

बहिणीला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा / Birthday wishes for sister in Marathi.

Birthday wishes for sister in marathi: जर तुम्ही या पोस्टवर असाल तर साहजिकच तुमच्या धाकट्या किंवा मोठ्या बहिणीचा आज वाढदिवस आहे. सर्वप्रथम तुझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बहिणीच्या वाढदिवशी काय लिहावं अशा दुविधेमध्ये आहेत का?. लहान बहिणीला तिच्या वाढदिवशी अभिनंदन कसे करावे? किंवा मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात? त्यामुळे तुमचे काम सोपे करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Sister birthday wishes in marathi. 
कुणीतरी बरोबरच म्हटलंय, देवाची उणीव भरून काढण्यासाठी आई असते आणि आईची उणीव भरून काढण्यासाठी देवाने बहिणीचं नातं निर्माण केलं. बहिणीचे नातेही वेगळे असते, कधी भांडण तर कधी प्रेम. पण आईच्या पश्चात एकच बहीण असते जी आपल्या सुख-दु:खात नेहमीच आपल्या पाठीशी उभी असते. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवा.
आजच्या या लेखात मी birthday wishes for sister in law in marathi सोबत Funny birthday wishes for sister in Marathibig sister birthday wishes in marathi सुद्धा समाविष्ट केलेले आहेत, तर या wishes तुमच्या बहिणीसोबत शेअर नक्की करा. आणि त्यांचा दिवस अजून खास बनवा!

Birthday wishes for sister in Marathi | बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा????

 
Birthday wishes for sister in Marathi

 

???????? मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ????????

विज्ञापन ADVERTISEMENT

तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण
आणि माझी खास बहिण आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या
बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू दे ????हॅपी बर्थडे दी.????

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / sister birthday wishes in marathi

sister birthday wishes in marathi

आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू, घराची शान आहेस तू,
तुझे खळखळत हास्य, म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी, हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला ???? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”????

???????? तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

बहिणीसाठी वाढदिवस फोटो मराठी / Happy Birthday Images For Sister In Marathi

Happy Birthday wishes for sister in Marathi

ताई आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
???? वाढदिवसाच्या शुभेच्छा ????

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या
वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

विज्ञापन ADVERTISEMENT
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात
मनुष्याच्या रूपात एक परी असते
आणि माझ्या आयुष्यातील ती परी तू आहेस.
????हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर????
माझे तुझ्यावर किती प्रेम आहे
हे शब्दातून सांगणे कठीण आहे,
मी अशी आशा करतो की तुझ्या
आयुष्यात तुला खूप आनंद मिळो.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ताई

Funny birthday wishes for sister in Marathi

Funny birthday wishes for sister in Marathi

 

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ
एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे…
म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या,
लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या,
स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या
माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो,
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून
या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या…
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना
कारण तु आहेस माझी लाडकी बहैना…हा.. हा..हा…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सगळ्यात जास्त भांडलोय
म्हणून सर्वात जास्त प्रेमही
आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी,
मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Big sister birthday wishes in Marathi | मोठ्या बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Big sister birthday wishes in Marathi

 

जिला फक्त पागल नाही तर
महा पागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या,
खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या
छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षणी भांडणारी,
बाबांना सतत नाव सांगणारी,
वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..
अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन,
धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन,
गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको.
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्यारी बहना…☺ लाखों में मिलती है तुझ जैसी ???? बहन,
और करोड़ो में मिलता है मुझ जैसा ???? भाई…????????????
????????हैप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…????????

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा! ????????????
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा! ????????????

मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे
आणि तुला HAPPY BIRTHDAY

Birthday Wishes For Elder Sister In Marathi | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Elder Sister In Marathi

 

माझे बालपण तुझ्यासारख्या
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बहिण-भावाचे नाते हे
हृदयाशी जोडलेले असते
त्यामुळे अंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करू शकत नाही.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

तू केवळ माझी बहीणच नाहीस तर
माझ्या प्रत्येक चांगल्या आणि
वाईट काळातील माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस.
अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी
मी नेहमीच तुझ्या सोबत असेन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ताई मी खूप भाग्यवान आहे कारण
माझ्याकडे तुझ्यासारखी काळजी
घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई

मित्र आपल्याला हसवतील
आपल्यावर प्रेम करतील
परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे
जी नेहमीच आपल्या पाठीशी
राहून आपले अश्रू पुसते.
धन्यवाद नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

Sister birthday wishes in marathi

बऱ्याच लोकांना बहिण नसते
परंतु मी खूपच भाग्यवान आहे की
माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे.
मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की
तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो
दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात
आणि तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस.
माझ्या गोड परीसारख्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लोक आपले आदर्श सेलिब्रिटी
किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात
परंतु माझ्यासाठी माझा आदर्श
नेहमी तूच राहिली आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची
कल्पना करू शकत नाही
तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे.
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Little Sister In Marathi | लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Little Sister In Marathi

 

सर्वात लहान असूनही कधीकधी तू
मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि अनेक आशीर्वाद.

तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस
आणि लहान असलीस तरीही
माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी..

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो
आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे
माझ्याकडे दुसरे कोणी नाही.
माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघींनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे.
तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने
भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ????

तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची
आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस.
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझी छोटी बहिण असली
तरीही याचा अर्थ असा नाही की
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा

माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी
आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगातील सर्वात प्रेमळ,
गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही.
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण आहेस.
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे

Birthday Messages For Sister In Marathi | बहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश

 
Birthday Messages For Sister In Marathi

 

बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता
तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस.
अशा माझ्या खडूस बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो
तरीही शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन,
कारण तू माझे हृदय आहेस.
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर

तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस.
तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात
आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार.
तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तू एखाद्या परीसारखी आहेस
आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल

वेळ बदलत चाललेली आहे
परंतु आपले एकमेकींशी असलेले संबंध
कधीही बदलणार नाहीत.
जगातील सर्वोत्तम बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण
तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस.
धन्यवाद???? नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

birthday status for sister in Marathi

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
नेहमी बाबांना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी
आपल्या पाठीशी उभी
राहणारी बहिणच असते.
अशा क्यूट बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा????

मी खूपच भाग्यवान आहे कारण मला
बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली
आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे
लोक सर्वांनाच मिळत नाहीत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्वात सुंदर हृदय असलेल्या
जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
वाढदिवसाच्या लाख लाख
शुभेच्छा स्वीट सिस्टर

तुझ्याशिवाय या आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे.
आयुष्यातील प्रत्येक वादळापासून मला वाचवण्यासाठी धन्यवाद. ????
हॅपी बर्थडे माय स्वीट सिस्टर

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून
आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ????
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,
हॅपी बर्थडे सिस्टर

Sister in law birthday wishes in Marathi

Sister in law birthday wishes in Marathi

 

मला नेहमीच आधार,
शक्ती आणि प्रेरणा देणारी
एक हक्काची जागा म्हणजे
माझ्या बहिणीचे हृदय
माझ्या अप्रतिम बहिणीला
❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❣️

संपूर्ण जगातील सर्वात
प्रेमळ आणि काळजी
घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद

Birthday poem for sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या मराठी कविता शुभेच्छा

Birthday poem for sister in Marathi

कधी चूक होता माझी
ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी देते

बाबांची परी ती
अन सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या ताईची

‘ताई’ शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मा मज राहो
साथ माझ्या या ताईची

आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या मायेला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
आपल्या घरची शान आहेस तू
तुझं हास्य म्हणजे घरात नांदणारं सुख
तुझं बोलणं म्हणजे सरस्वतीचं मुख
घरात लक्ष्मी नांदते तुझ्या रूपाने
तुझ्या पाठी जन्माला येण्याचे भाग्य दिलं आईबापाने
प्रेम आणि जिव्हाळा तुझ्याकडून मिळाला
????????उंदड आयुष्य लाभो जन्मोजन्मी तुला
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!????????

बहीण म्हणजे आईचं रूप
बहीण म्हणजे प्रेम
बहीण म्हणजे आनंद
बहीण म्हणजे विश्वास
बहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी
बहीण म्हणजे भावाचं मन राखणारी
बहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार
बहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी
बहीण म्हणजे मस्ती धमाल
बहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी पण आयुष्यभर मनात असणारी

कृपया लक्ष द्या: या पोस्ट मधे दिलेले Birthday Wishes For Sister in Marathi, Heart touching Birthday Wishes for Sister in Marathi, sister birthday wishes in Marathi, happy birthday sister in Marathi, happy birthday sister in Marathi, birthday wishes for sister in law in Marathi तसेच big sister birthday wishes in Marathi तुम्हाला आवडले असतील तर कमेंट मधे नक्की सांगा.

Please note: तुमच्या कडे सुद्धा काही असेच Happy Birthday Wishes For Sister in Marathi असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुम्ही दिलेले Sister Marathi Birthday Wishes आमच्या या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा पर्यंत करू.

हे देखील वाचा

Birthday Poem In Marathi

Mother birthday wishes in marathi


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.