100+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes for brother in marathi | Bhau birthday wishes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

100+ भाऊ वाढदिवस शुभेच्छा,स्टेटस, फोटो,बॅनर ,कविता,संदेश मराठी.

भाऊ लहान असो वा मोठा, तो आपल्या कुटुंबातील सर्वात चांगला मित्र असतो. आम्ही आपल्या बालपणीच्या सर्व आठवणी त्यांच्यासोबत शेअर करतो. त्यामुळे आपल्या भावाचे प्रेम दाखवून त्याला आनंदी ठेवण्याची एकही संधी आपण सोडू नये. प्रसंग भावाच्या वाढदिवसाचा असेल तर? भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy birthday wishes for brother in marathi देणे हा आपल्या भावाबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Bhau birthday wishes in marathi आणल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.

मोठ्या भावाचा वाढदिवस / छोट्या भावाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी, आम्ही मोठ्या-छोट्या भावासाठी काही वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. Bhavala vadhdivsachya shubhechha marathi तुमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमच्या भावाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी तुम्ही या शुभेच्छा वापरू शकता. भावाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आम्हाला मनापासून आशा आहे. चला भाऊसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday status for brother in marathi मराठी वाचूया!

विज्ञापन ADVERTISEMENT

भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy birthday wishes for brother in marathi

Happy birthday wishes for brother in marathi

कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी तर जवळ घेतलंस मला,
रडवलं कधी तर कधी ???? हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
????????वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा भावा !????????

जेव्हा एकटेपणा जाणवतो,
तेव्हा तूच सोबतीला असतोस,
खरंतर आहेस माझा भाऊ पण,
आहेस मात्र मित्रासारखा,
????????हॅपी बर्थ डे भावा.????????

विज्ञापन ADVERTISEMENT

प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू कायम नेहमी ???? आनंदी व सुखात राहावे हीच
आजच्या खास दिवशी शुभेच्छा!
????????हॅपी बर्थडे भावा!????????

Bhaula vadhdivsachya hardik shubhechha marathi

भाऊ, तुझ्या वाढदिवशी तुला उज्ज्वल
भविष्य आणि ✨ यशासाठी शुभेच्छा.
???????? I wish you a very
Happy birthday brother????????

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण
नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या
अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो
????????वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा भाऊ!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ text / Happy Birthday sms for brother in marathi.

तुझे समर्थन, प्रेम आणि
काळजीबद्दल खूप खूप धन्यवाद.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय भाऊ.????????

समुद्राएवढा ????आनंद तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.????????

भाऊचा वाढदिवस स्टेटस मराठी / Happy Birthday status for brother in marathi.

Happy Birthday status for brother in marathi

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..आणि
माझ्या आवडीचा ❤️ एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.
????????Happy birthday Bhava..????????

भाऊ, माझ्या आयुष्यातील सर्व
चढ-उतारांवर मला साथ दिल्याबद्दल
आणि मला खूप प्रेम ❤️ दिल्याबद्दल धन्यवाद ????.
????????भावा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

Happy Birthday quotes for brother in marathi.

Happy Birthday quotes for brother in marathi

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
????????याच वाढदिवसाच्या
शुभेच्छा भाऊ!????????

भाऊ तू माझा आदर्श आहेस.
नेहमी माझ्या पाठीशी
उभे राहिल्याबद्दल धन्यवाद.
????????भाऊ तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

आमच्या घरातील लाडोबाला
वाढदिवसाच्या ???? शुभेच्छा.
????❣️भावा, तुझ्या भावी वाटचालीसाठी
तुला खूप खूप शुभेच्छा.????❣️

Happy birthday messages for brother in marathi.

माझे तुझ्यावरचे ❣️ प्रेम शब्दात
व्यक्त करता येत नाही.
सर्वात काळजी घेणाऱ्या
????????भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. ????????

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात
सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद ???? आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची
नवी सुरूवात ठरो,
????????भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

भावा वाढदिवस शुभेच्छा मराठी / Brother birthday wishes in marathi

तुमचा हा वाढदिवस तुम्हाला ते सर्व
आनंद घेऊन येवो ज्याचा
तुम्ही आजपर्यंत शोध घेत होता.
????????भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या.????????

तुमचा सल्ला माझ्या आयुष्यात
नेहमी जादूच्या ???? युक्तीप्रमाणे काम करतो.
मी खूप भाग्यवान आहे की
तुझ्यासारखा ???? भाऊ मला मिळाला.
????????Happy birthday bhava..!????????

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ फोटो / Happy birthday images for brother in marathi

Happy birthday images for brother in marathi

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस!
????????भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

तुझ्यासारखा प्रेमळ ???? आणि काळजी
घेणारा भाऊ मिळणे हा देवाने
मला दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भावा!????????

तुला काय माहीत, तुझ्यासारखा भाऊ
असल्याचा मला किती ???? अभिमान आहे.
तू माझ्या सर्वात जवळ आहेस भाऊ,
या खास ???? दिवशी, मी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो.
????????Happy birthday brother!????????

मोठ्या भावाला वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for big brother in marathi.

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात
कूलेस्ट ???? मोठा “Bro” आहेस
जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी
????????तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

मला तुमच्यासारखा छान मोठा
भाऊ मिळाला याबद्दल
मी देवाचा आभारी आहे.
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मोठा भाऊ!????❣️

माझ्या मोठ्या भावाला धन्यवाद ????,
ज्याने मला आईच्या मारापासून आणि
वडिलांच्या रागातून ???? वाचवले….!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.????????

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम आठवणी
तुझ्यासोबत आहेत. तुमचे पुढील
आयुष्य सुख समृद्धी ✨ चे जावो.
????????भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोटा भाऊ / Happy Birthday wishes for younger brother in marathi.

आईच्या डोळ्यांतला तारा ???? आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला
बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम,
????????हॅपी बर्थडे भाऊ.????????

मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू.
????????हॅपी बर्थडे भावा.????????

आज पुन्हा नाचण्याचा ???? आणि
गाण्याचा ???? दिवस आला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी देवाकडे भाऊ मागितला होता,
पण देवाने आम्हांला माझ्या
भावाचा रुपात कोहिनूर ???? हिरा दिला….
????????Happy birthday
chota bhau.????????

तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
????????हॅपी बर्थडे भावा तूच आमचा
सर्वात जास्त लाडका आहेस!????????

Heart touching birthday wishes for brother in marathi

जीवनाचा जो धडा तू शिकवलास
तो पुस्तकातही नाही, आई बाबांच्या नंतर
प्रत्येक प्रवासात माझा हात धरणारा तूच होतास, तुझ्यासारखा माझ्या आयुष्यात दुसरे कोणी नाही.
????????वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा भावा.????????

हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि
पुढील आयुष्य हे तुम्हाला ✨ सुखाचं जावो.
????????भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

भाऊसाठी विनोदी वाढदिवस शुभेच्छा / Funny birthday wishes,status,sms for brother in marathi.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो,
????पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची ???? पार्टी?
????????जन्मदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा!????????

तुला आणखी एक वर्ष सहन
केल्याबद्दल माझा आभारी ???? रहा.
जस्ट जोकिंग!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा! ????????

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ बॅनर / Brother birthday banner in marathi

माझ्या भावाला आणि माझ्या
जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
????????Happy birthday bro!????????

दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि
गाईड सगळं काही आहेस.
माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम.
????????या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा भाऊ.????????

Short birthday wishes for brother in marathi

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि
देव तुला सर्व ✨ यश देवो.
????????हॅपी बर्थडे भाऊ.????????

भाऊ हा तुमच्यासाठी देवाने
पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो,
माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ.
????????हॅपी बर्थडे.????????

Attitude birthday wishes for brother in marathi.

लाखो दिलांची ❤️ धडकन, आमच्या
सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
????????आमचा लाडका भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा!????❣️

वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते लेका..
????????भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच तसा आहे,
आज आमच्या भाईंचा बर्थडे ???? आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
???????? हॅपी बर्थडे भाऊ. ????????

Happy Birthday wishes from sister to brother in marathi.

हसत रहा तू प्रत्येक क्षणी,
प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो
समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो
तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
????????हॅपी बर्थडे दादा????????

जेव्हा मला एका चांगल्या
friend ची गरज होती.
तेव्हा तू मला साथ दिलीस.
माझ्या प्रत्येक संकटात
तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू ब्रो माझी नेहमीच
काळजी घेतल्याबद्दल.
????????तुझ्या लाडक्या बहिणीकडून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ????????

आपण खूप भांडतो, पण
मी तुझ्यावर मनापासून ❤️ प्रेम करते.
????????माझ्या लाडक्या दादा तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

माझा मोबाईल रिचार्ज करणार्‍या आणि
रोज मला चॉकलेट खायला देणाऱ्या माझ्या
????????प्रिय भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा….????????

Happy Birthday wishes for brother in marathi bhaigiri.

डीजेवाले बाबू गाणं ???? वाजिव..
पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे.
????????हॅपी बर्थडे भाई.????????

#Dj वाजणार #शांताबाई‍
शालू-शीला नाचणार
जळणारे जळणार आपल्या
भाऊचा बर्थडे तर होणार.
????????Happy birthday bhava.????????

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….पण मनाने दिलदार..
बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना
वाढदिवसाच्या भर चौकात
????????झिंग झिंग झिंगाट गाणं
वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.????????

वाढदिवस कविता भावासाठी / Birthday poem for brother in marathi.

हिऱ्यांमधील हिरा ???? कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
????????तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.!????????

साधारण दिवससुद्धा खास झाला कारण
आज तुझा वाढदिवस आला,
????????भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

तू माझा मित्रही आहेस,
माझा आधारही आहेस, आयुष्याच्या
या प्रवासात तूच ???? माझा सोबती आहेस,
तू नेहमीच माझ्यासाठी काळजीत आहेस,
मी भाग्यवान आहे की मला
तुझ्यासारखा भाऊ मिळाला…
????????Happy birthday bhau.????????

क्रेझी बर्थडे शुभेच्छा मराठी / Crazy birthday wishes for brother in marathi.

आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत,
किंमत करायची कोणाच्या
बापाची नाही हिम्मत..
????????वाघासारख्या ???? भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात
DJ रस्त्यावर धिंगाना ????????,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य
करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे
या फॉर्म्युलावर चालणारे..
????????भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

बोलण्यात दम, वागण्यात जम, ????कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर
राज्य करणारा ????कॅडबरी बॉय
तरुणांचे ???? सुपरस्टार,
गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा
????????आपला भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा!????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 100+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes for brother in marathi | Bhau birthday wishes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy birthday wishes for brother in marathi  तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

Note : भाऊचा वाढदिवस स्टेटस मराठी / Happy Birthday status for brother in marathi या लेखात दिलेल्या  Happy Birthday wishes for brother in marathi , Happy Birthday Sms for brother in marathi , Happy Birthday Status for brother in marathi , Happy Birthday Image for brother in marathi , Happy Birthday Greetings for brother in marathi , Happy Birthday Message for brother in marathi , भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , भाऊ वाढदिवस स्टेटस इन मराठी , भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश , भावाला वाढदिवस शुभेच्छा मराठी , etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.