100+ बायकोला वाढदिवस शुभेच्छा | Happy birthday wishes for wife in marathi | Bayko birthday wishes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

बायको वाढदिवस शुभेच्छा, संदेश ,स्टेटस ,कविता, फोटो , शुभेच्छापत्रे मराठी.

bayko birthday wishes in marathi

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी बायकोला वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for wife in marathi घेऊन आलो आहोत. ज्या वाढदिवस शुभेच्छा प्रिय पत्नीच्या जीवनावर पूर्णपणे समर्पित आहे. जी बायको तुमची सोबती आहे, चांगली मैत्रीण आहे, ती किती भूमिका साकारतेय हे तुम्हाला माहिती आहे. बायकोच आपल्या घराला घर बनवते.

विज्ञापन ADVERTISEMENT

बायकोच्या आयुष्याचं शब्दात वर्णन करायला गेलं तर शब्द अपूर्णच राहतील, बायकोचं काही ना काही रूप असतं, कधी ती आई असते, कधी मुलगी असते, कधी सून असते, कधी वहिनी असते आणि ती या सगळ्या भूमिका योग्य बजावते. पत्नीला आनंद देणार्‍या तिच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे हेही पतीचे कर्तव्य आहे आणि असाच एक प्रसंग म्हणजे पत्नीचा वाढदिवस !

जेव्हा बायकोला तिचा नवरा तिच्या वाढदिवसाला पहिले शुभेच्छा देतो तेव्हा पत्नीला खूप आनंद होतो आणि जर तुमच्या पत्नीचा वाढदिवस जवळ आला असेल तर तुम्ही पत्नीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशाचा / Happy birthday status for wife in marathi वापर करून तिला आनंदित करू शकता.

या लेखात बायकोच्या वाढदिवसानिमित्त सुंदर अभिनंदन संदेश आहेत, जे तुम्ही तुमच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Bayko birthday wishes in marathi देण्यासाठी आणि तिला आनंद देण्यासाठी व्हाट्सएप स्टेटसमध्ये वापरू शकता, त्यामुळे पत्नीच्या वाढदिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मिळवण्यासाठी आमचा संपूर्ण लेख जरूर वाचा.????

विज्ञापन ADVERTISEMENT

बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for wife in marathi.

Happy Birthday wishes for wife in marathi

कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस.
????????माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

मी सर्व काही विसरू शकतो पण
तुझा ❣️ वाढदिवस नाही, कारण
या दिवशी तू माझ्यासाठी ????जन्माला आलीस.
???????? वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी प्रिय बायको!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for wife in marathi

लखलखते तारे ????, सळसळते वारे
फुलणारी फुले ????, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
????????प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

मी नशीबवान आहे की तू माझ्या सोबत आहेस,
तू माझे आयुष्य आनंदाने ???? भरले आहेस,
तू कधीही दुःखी होऊ नये असे मला वाटते,
मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन.
????????Happy birthday bayko.????????

Happy Birthday Shubhechha for Bayko In Marathi

तुझ्यात मी माझ्यात तू प्रेम
आपले फुलत राहू नजर नको
कोणाची लागावी म्हणून
अधून मधून भांडत जाऊ!
????????हॅपी बर्थडे बायको.????????

बायको तुला सात आयुष्यंच वचन दिलंय,
शेवट पर्यंत मी ते मोडणार नाही,
परिस्थिती कितीही वाईट असली तरी
मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.
???????? माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.????????

Heart touching birthday wishes for wife in marathi

तुझ्या येण्याने माझे आयुष्य फुलले,
जगातील सर्व सुख मिळाले ,
तुझ्या चेहऱ्यावर दुःख येऊ नये कधी,
तुझ्या हसण्याने मला नवजीवन मिळाले.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान!????????

बायको वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for wife in marathi

बंध रेशमाचे एका नात्यात ???? गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले
????????प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!????????

आजच्या दिवशी मी तुला गोष्ट सांगू इच्छितो,
तू माझी बायको नाहीस, तू माझे जीवन ???? आहेस,
माझा दिवस, माझी रात्र,
माझ्या संपूर्ण आयुष्याची शान आहेस .
???????? बायको तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !????????

Bayko Birthday Quotes in Marathi

माझ्या हृदयावर राज्य करणाऱ्या
राणी ???? साहिबा यांना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….
????????माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय ???? कोणालाच पाहत नाही.
????????माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

Bayko Birthday Status in Marathi

माझ्या आयुष्यातील तुझ्या उपस्थितीने
ते रंगीबेरंगी ???? केले आहे आणि
त्याला एक नवीन आयाम दिला आहे.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा मेरी जान!????????

नशिबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर ❤️ जीवापाड
प्रेम करणारी जोडीदार मिळाली…
????❣️माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????❣️

बायको वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for wife in marathi.

Happy Birthday Status for wife in marathi

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस ????तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
????????तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ नवऱ्याकडून
खूप खूप शुभेच्छा!????????

म्हणजे त्याग, प्रेम ❤️ म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि
प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
????????त्या माझ्या लाडक्या
पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा !????????

तू माझे प्रेम आहेस, तूच जग आहेस,
माझ्या चेहऱ्यावरचे हास्य तूच आहेस,
हा धागा सदैव मजबूत असू दे,
तूच जीवनाचा आधार आहेस .
???????? माझ्या लाईफ पार्टनरला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.????????

बायको वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for wife in marathi

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत ???? असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व
सर्वांची ❤️ काळजी घेणारी
????????अशा माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

बायको तू नसतीस तर माझं काय झालं असतं?
मला सदैव धीर ???? देणाऱ्या,
सुख-दु:खात नेहमी सोबत असणाऱ्या
????????पत्नीला वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.????????

बायको वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for wife in marathi

Happy Birthday Image for wife in marathi

माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या ❤️ प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या
????????माझ्या प्रेमळ बायकोस
वाढदिवसाच्या शुभेच्छा !????????

मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी सांगू शकत नाही,
मी तुझ्याशिवाय एक क्षणही ???? जगू शकत नाही,
तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेस,
मी तुझ्यापासून ???? एक क्षणाचे
अंतर देखील सहन करू शकत नाही.
????????हॅपी बर्थडे बायको.????????

Bayko la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो ???? सूर्य तळपळत राहो
????????वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.????????

माझ्या आयुष्याला ✨ स्वर्ग बनवणाऱ्या
माझ्या लाडक्या
????????बायकोला वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.????????

बायको वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for wife in marathi

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस ???? असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या ❣️ पावसात चिंब भिजावे
????????माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

लोक वर्षातून एकदा वाढदिवस साजरे करतात,
पण तू माझ्यासाठी इतकी खास आहेस की
मी तुझा प्रत्येक दिवस साजरा करतो.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
माय लाइफ.????????

Happy Birthday Whatsapp status for wife in marathi

परिपूर्ण संसार ???? म्हणजे काय ते
तु मला दाखवले आहे.
पृथ्वीवरील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार
????????आणि प्रेमळ पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे…
तुझा वाढदिवस
????❣️माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !????❣️

Happy birthday wife in marathi

मला या जगाची पर्वा नाही, बायको तू माझ्या सोबत असतांना मी सगळे दु:ख विसरून जाईन,
जेव्हा तू हसून काही सांगत असतांना!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!????????

मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू
Life partner मिळाली.
????????वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा वाईफ !????????

Short birthday wishes for wife in marathi

आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेमाने भरलेला जावो,
नेहमी एकमेकांची काळजी घेऊ,
????????माझ्या प्रिय पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

ना संपत्तीची लालसा, ना कीर्तीची तहान,
प्रत्येक जन्मात तू माझीच राहशील,
हीच त्या देवाकडून आशा आहे.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको!????????

बायको वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for wife in marathi

माझं ❤️ प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप ???? नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
????????माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

आयुष्य इतकं सुखमय झालंय,
तू माझ्यासोबत आल्यापासून,
संकट माझ्यापासून दुर गेले,
तू माझ्या आयुष्यात आल्यापासून!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
मेरी जान.????????

तुझ्यासोबत हे आयुष्य पूर्ण वाटतं,
तू नसलीस तर अपूर्ण वाटतं,
अंतर क्षणभरही ???? मान्य नसतं,
प्रत्येक क्षणाला तू आवश्यक वाटतेस.
????❣️ वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पत्नी.????❣️

Funny birthday wishes for wife in marathi

तुझ्या प्रेमात झालो आहे
मी सायको
????????वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बायको!????????

तुझा वाढदिवस आला की
माझे खिसे मोकळे होतात.
वाढदिवसाच्या दिवशी ???? भेटवस्तू
देण्याची प्रथा नसावी अशी माझी इच्छा आहे.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
मेरी जान.????????

बर्थडे गिफ्ट मागून बायको म्हणाली,
नवरोबा, तुझं प्रेम खूप खरं आहे,
मी तिला ☺️ हसत म्हणालो,
तुझी खिसे कापण्याची
ही पद्धत खूप चांगली आहे.
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको.????❣️

बायको वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for wife in marathi

मी खवळलेला महासागर,
तू शांत किनारा आहेस,
मी उमलणारे ???? फुल तर
तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
????????बायको तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

प्रत्येक जन्मात मी तुझी साथ देईन,
तुझ्या सुख-दुःखात मी उभा राहीन,
तुझ्या पाठिंबा देण्यासाठी मी माझा हात देईन,
तू कधी एकटी पडलीस तर
मी लगेच येऊन तुला साथ देईल.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 100+ बायकोला वाढदिवस शुभेच्छा | Happy birthday wishes for wife in marathi | Bayko birthday wishes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for wife in marathi  तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : बायको वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for wife in marathi या लेखात दिलेल्या  Bayko birthday quotes in marathi , Happy Birthday Wishes for Wife In Marathi , Happy Birthday Status for Wife In Marathi , Happy Birthday Quotes for Wife In Marathi , Happy Birthday Images for Wife In Marathi , Birthday shubhechha bayko In Marathi , bayko vadhdivsachya shubhechha,birthday wishes for wife in marathi text, bayko birthday wishes in marathi, बायको वाढदिवस शुभेच्छा संदेश , etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.