1000+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Marriage Anniversary Wishes In Marathi | lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Marriage Anniversary Wishes In Marathi

lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi

लग्न हे दोन जिवांना एकत्र बांधणारे नाते आहे. लग्न हे सात जन्माचे प्रेमळ नाते आहे. लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातला सर्वात खास दिवस असतो.
लग्नाचा वाढदिवस हा पती-पत्नीसाठी आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक नातेसंबंधासाठी एक अतिशय खास सोहळा असल्याने, या प्रसंगी दिलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Marriage Anniversary Wishes In Marathi देखील खूप खास असाव्यात. जर तुमच्या दादा-वहिनी , बहीण-दाजी , आई-बाबा , मित्र-मैत्रिणीचा लग्नाचा वाढदिवस आला असेल, जे लवकरच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची योजना आखत असतील, तर तुम्ही त्यांना खास प्रसंगी काही खास लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा स्टेटस / Marriage Anniversary status In Marathi तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटसला ठेऊन त्या जोडप्याला surprise देऊ शकता.

विज्ञापन ADVERTISEMENT

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश,स्टेटस,फोटो, मेसेज,बॅनर मराठी.

Marriage Anniversary Wishes In Marathi

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जिवांची ❤️ प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगत बांधलेली!
????????Happy Wedding
Anniversary!????????

सात सप्तपदींनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी ???? कायम!
???????? लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi

या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त,
तुमचे मनापासून ❤️ अभिनंदन,
कारण तुमच्यासारखे खास लोक,
जगात खूप कमी आहेत.
????????Happy marriage
anniversary!????????

हाच तो मिलनाचा क्षण,
तुमची प्रेम गाठ सात
जन्मासाठी बांधली आणि
तुमच्या नवीन पती पत्नीच्या
नात्याला ???? सुरुवात झाली
त्या क्षणाची आठवण
करून देणारा हा क्षण
तुमचं हे पवित्र नातं असच फुलत ???? राहावं
सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं प्रेमबंधन!
????????Happy Wedding Anniversary!????????

Happy Marriage Anniversary status In Marathi

सुख-दुखांच्या वेलीवर
फूल आनंदाचे ???? उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.
????????Happy Marriage
Anniversary!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

एक स्वप्न पूर्ण तुमच्या
दोघांचे झाले…
आज वर्षभराने आठवतांना
मन आनंदाने ✨ भरून गेले…
????❤️तुम्हा दोघांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????❤️

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Marriage Anniversary Images In Marathi

Happy Marriage Anniversary Images In Marathi

हे बंध रेषमाचे एका
नात्यात ???? गुंफलेले
लग्न,संसार आणि
जबाबदारीने फुललेले
आनंदाने ✨ नांदो संसार
तुमचा …❣️
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

उगवणारा सूर्य देवो तुम्हाला आशिर्वाद
उमलणारं फुल देवो तुम्हाला सुगंध
आम्ही तर काही देण्याच्या लायक नाही
देव अनेक सुखं तुम्हाला देवो
????????लग्नवाढदिवसानिमित्त
खूप शुभेच्छा!????????

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
????????तुमच्या या गोड नात्याच्या
गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा!????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार असलेला
हा दिवस अविस्मरणीय
राहो,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार
जगता येवो.
????????लग्राच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

Happy wedding anniversary messages Marathi

Happy Marriage Anniversary status In Marathi

विश्वासाचा धागा कधीही कमकुवत होऊ नये.
प्रेमाचे बंधन कधीही कमकुवत होऊ नये,
तुमचे जोडपे वर्षानुवर्षे असेच राहू दे,
????????लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
खूप खूप शुभेच्छा.????????

लग्नाचा वाढदिवस स्टेटस मराठी / Anniversary WhatsApp Status In Marathi.

देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली
जोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा
नसो पण प्रेम मात्र खूप आहे.
????????Happy Anniversary Dear.????????

तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आयुष्यात आनंद भरतात.
तुमची जोडी आहे ???? मेड फॉर इच अदर.
????❤️लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा!????????

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश / marriage Anniversary sms in marathi

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
हार्दिक अभिनंदन ???? आणि शुभेच्छा.
तुमचे वैवाहिक जीवन
आनंदाने भरलेले जावो.
????????Happy marriage anniversary.????????

एक रोपट आता सुंदर झाडाच्या
रूपाने विविध ☺️ फळांनी आणि
फुलांनी बहरून आलें,
हे झाड असेच फळा, ???? फुलांनी बहरत
जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
????????Happy wedding
anniversary.????????

लग्नाच्या वाढदिवस कोट्स मराठी / Happy Anniversary Quotes In Marathi.

एकमेकांच्या विश्वासावर बनलेले
हे प्रेमळ नाते,
असेच सुरक्षित रहा,
????????तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!????????

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
????????तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास.????????

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज / Anniversary message in Marathi.

तुमच्या प्रेमाला
अजुन पालवी ???? फुटू दे,
यश तुम्हाला
भर भरून मिळू दे,
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.????????

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी ???? सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या
????????लग्नाच्या वाढदिवशी कायम!????????

1st marriage anniversary wishes in marathi

एक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होय
म्हंटली मी माझ्या आयुष्यातील
तो क्षण कधीही विसरणार नाही.
तू माझे जीवन ❤️ पूर्ण केलेस!
????????लग्नाच्यावाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

प्रत्येक वर्षाच्या चांगल्या आणि
वाईट दोन्ही काळात आपला
विश्वास आणि प्रेम ❤️ वाढत राहो.
????????पहिल्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

वर्षभर मागे वळून पाहण्याची वेळ आहे
आणि त्या सर्व सुंदर ???? क्षणांचा आठवून पहा,
जे आपण एकत्र शेअर केले.
मी तुझ्यावर / तुमच्यावर खूप प्रेम करतो.
????????Happy marriage
Anniversary.????????

प्रिय पत्नी, आपल्या वैवाहिक
जीवनातील पहिला टप्पा
यशस्वी गाठल्याबद्दल ???? अभिनंदन!
मला तुझ्याबरोबर
म्हातारे व्हायचे आहे!
Happy marriage anniversary
Wife…! ????????

पतीला lagnachya vadhdivsachya shubhechha marathi sms

तुमच्यासोबत एकाच छताखाली राहणे
माझ्या आयुष्यातील
हा सर्वात आनंदाचा काळ आहे.
तुम्ही मला खूप प्रेम ❤️ आणि काळजी घेतलीस,
याबद्दल मी तुमचे जेवढे ???? आभार
मानावे तेवढे कमीच आहे.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव!????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

प्रेम व विश्वास याने तुमचे ✨ नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण
होवो..
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो.
या दिवसाचा
आनंद कायम आणि शेवटच्या
श्वासापर्यंत राहील.
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

बायकोला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Happy Marriage Anniversary wishes for Wife in marathi.

Happy Marriage Anniversary wishes for Wife in marathi

तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची
कल्पनाही ???? करू शकत नाही.
????????माझ्या आयुष्यातील ???? प्रेमाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या
सर्वात ???? सुंदर स्त्रीला,
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी
एक आहे जो असे म्हणू शकतो की
माझा चांगली ???? मैत्रीण आणि पत्नी
एक समान स्त्री आहे.
????❣️लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बायको.????❣️

तुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल
मी देवाचा आभारी आहे.
माझा हात कायमचा धरल्याबद्दल ???? धन्यवाद.
????❤️लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रिय बायको.????❤️

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

प्रिय बायको….
नेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहा
यातच माझं ???? सौख्य सामावलेले आहे.
तु आहेस म्हणून मी आहे बस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट ???? तुला देतो,
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य ❣️ लाभो
हीच प्रार्थना
????????तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.????????

Anniversary wishes in marathi for wife bayko

कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी माझं तुझ्यावरच ???? प्रेम कमी होणार
नाही….
????????लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको!????????

आपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास
तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही
आज संसारात वावरताना तू
आदर्श पत्नी,
आई,सुन,मुलगी,
बहिण मामी,वहिनी अशा कित्येक नात्यात वावरताना तू
कायमच परफेक्ट ???? ठरली आहेस माझ्यापेक्षाही सर्वांना
एकत्रितपणे घेऊन तू नात्यांची ???? अलगद घट्ट बांधणी केली आहेस…
एक एक करत आज आपल्या वैवाहिक आयुष्याला इतके वर्ष पूर्ण झाली,मागे वळून बघताना या इतक्या वर्षात तुझ प्रेम थोडही कमी झाल नाही आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात
संघर्षात माझ्यापाठीमागे तृ भक्कम पणे उभं राहणारी पत्नी????
मिळाल्याबद्दल नक्कीच ईश्वराचे व आजच्या प्रसंगी तुझे
मनापासून आभार !????
नेहमी अशीच हसत रहा
आनंदी रहा यातच ???? माझं सौख्य सामावलेले आहे.
आजच्या ह्या दिवशी एवढंच सांगतो तु आहेस म्हणून मी आहे….
????????????पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा.????❣️????

नवऱ्याला – पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Marriage Anniversary Wishes For Husband Marathi.

तुम्ही माझे जीवन आहात
माझे प्रेम ???? माझा अभिमान आहात
तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे
कारण तुम्ही माझे संपूर्ण जग आहात.
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Hubby.????????

माझा नवरा, माझा पार्टनर,
माझा बाॅयफ्रेंड आणि माझा
मित्र बनून ???? राहिल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा.
????????हॅपी एनिवर्सरी हबी.????????

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास,
युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
????????लग्न वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा Husband!????????

आयुष्याची बाग ???? हिरवी राहो
आयुष्यात प्रेमाची भरती येवो
अशी जोडी ????‍❤️‍???? राहो कायम आपली
10 काय 100 वर्ष पूर्ण होवो
????????लग्नवाढदिवस अभिनंदन सख्या!????????

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आजच्या दिवशी मी जगातील सर्वात
सुंदर व्यक्तीशी लग्न केले.
इतक्या वर्षांनंतर सुद्धा मला हेच
वाटतेय की तुमच्याशी ???? लग्न करण्याचा
माझा निर्णय योग्य होता.
????????Happy marriage
anniversary Husband!????????

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी

हे नातं.. हा आनंद.. कायम राहा
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
???????? लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा!????????

प्रिय बहीण आणि आदरणीय दाजी
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
खूप खूप अभिनंदन ???? आणि शुभेच्छा.
तुमचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि
आनंदाने भरलेले जावो
ही मी देवाला प्रार्थना करतो.
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताई आणि दाजी.????????

Anniversary wishes For husband in marathi text

मी या जगात एक भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार
पतीची साथ ???? मिळाली आहे. मी तुला माझ्या आयुष्यात दिल्या बद्दल दररोज देवाचे आभार मानते.
????❣️लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नवरोबा!????❣️

माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी,
सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र
आहोत, तरीही मी ???? तुमच्याशिवाय
जीवनाची कल्पना करू शकत नाही.
????????तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.????????

दादा वहिनी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy anniversary wishes for dada and vahini in marathi

तुम्हाला लाख लाख ???? शुभेच्छा
आजच झाला होता हा सोहळा
लगीनघाई करून दादाने आणलं
वहिनीला घरी आणि उडाली आनंदाची कारंजी
????????लग्न वाढदिवस खूप खूप
शुभेच्छा दादा वहिनी!????????

माझ्या लाडक्या दादा आणि
वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्षातील प्रत्येक दिवस
तुम्हा दोघांना आनंदी,
निरोगी आणि आनंदी जावो.
????????Happy marriage anniversary
Dada & Vahini.????????

आदरणीय दादा आणि वहिनी यांना
????????लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप
खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!????????

बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुमची जोडी राहो अशी सदा
कायम जीवनात असो भरपूर
प्रेम कायम,प्रत्येक दिवस
असावा खास
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप-खूप शुभेच्छा ताई-दाजी.????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई,
देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
????????लग्न वाढदिवस हा
साजरा होवो खूप खूप खास.????????

मुलीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुम्ही दोन लव्हबर्ड्स ???? नेहमी आनंदी
आणि ???? प्रेमात राहा.
????????तुम्हा दोघांनाही लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
????❣️लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.????❣️

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला / Marriage Anniversary wishes for Friend in marathi.

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून ???? यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
????????Wishing You a very
Happy Wedding Anniversary !!????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा
येणारा प्रत्येक नवीन दिवस,
तुमच्या आयुष्यात अनेक यश
घेऊन येवोत!
आजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना आहे
ते वैभव, ✨ ऐश्वर्य, प्रगती,
आदर्श, आरोग्य, कीर्ती
आणि आयुष्यभर समृद्धीसह
आयुष्याच्या वाटेवर मिळत राहो !
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend

देव, त्याच्या दैवी सामर्थ्याने आणि कृपेने,
तुमचे बंध आणखी दृढ करो
आणि ते सदैव असेच राहो.
मी तुम्हा दोघांना सुखी वैवाहिक
जीवनासाठी शुभेच्छा देतो.
???????? Happy marriage
anniversary friend!????????

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे
लग्नानंतर बदलतात ???? मित्र
पण हे तुझ्याबाबतीत ???? लागू पडलंच नाही.
????❣️हैप्पी अनिवर्सरी मित्रा.????????

लग्नाचा वाढदिवस कविता / Anniversary poem in Marathi.

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं ???? राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं ???? करायला हजर.
????????Lagnachya vadhdivsachya shubhechha.????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी
बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
???????? लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.!????????

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Happy Anniversary Wishes for parents In Marathi.

मनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी
तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,,
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
????????तुम्ही दोघं आम्हाला आहात
खूपच प्रिय आई-बाबा.????????

किती सुंदरपणे तुम्ही एकमेकांचे
आयुष्य सावरले आहे…
लग्नाचा वाढदिवस थाटामाटात
साजरा करा,
तुमचे हे नाते खूप गोड आहे.
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या
अनेक अनेक अभिनंदन आई-बाबा !????????

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा

सुख दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची ❣️ गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
????❣️लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई-बाबा.????❣️

Funny anniversary wishes in marathi

Dear Sweet heart
Say Thank you to me
तुझ्या सारख्या ???? पागल मुलाला
मी एवढे वर्ष handle ???? केलं
आणि पुढे पण करायचं आहे.
????????Happy anniversary dear.????❤️

लग्नवाढदिवसाबद्दल तुम्हाला शुभेच्छा
कारण तुमच्यासारखे लोकं असतात कमी
जे असतात सदैव सुखी !????
????????Happy Anniversary.❤️????

अधिक वाचा????????????

बायकोला वाढदिवस शुभेच्छा

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Marriage Anniversary Wishes In Marathi | lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / Happy Wedding Anniversary Wishes In Marathi  तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेटस / Anniversary WhatsApp Status In Marathi. या लेखात दिलेल्या  Marriage Anniversary status In Marathi , Marriage Anniversary Wishes For Husband Marathi , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , lagnachya vadhdivsachya shubhechha , Happy Anniversary Wishes for parents In Marathi , Marriage Anniversary wishes for Wife in marathi , Happy Wedding Anniversary Wishes In Marathi , Marriage Anniversary Wishes In Marathi , Anniversary message in Marathi ,Happy Anniversary Quotes In Marathi, etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.