50th birthday wishes in marathi | Happy 50th birthday wishes in marathi | Father and Mother 50th birthday wishes in marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

 50th birthday wishes in Marathi | Happy 50th birthday wishes in Marathi |  Father and Mother 50th birthday wishes in Marathi 

50th birthday wishes in marathi या पोस्टमध्ये मी तुमचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त शेकडो वाढदिवसाच्या शुभेच्छा शेअर करत आहे. तुमच्यासाठी सर्वोत्तम Happy 50th birthday wishes in marathi निवडा आणि ते तुमच्या मित्र, कुटुंब आणि आई वडिलांसोबत शेअर करा.

आतापर्यंतची पन्नास वर्षे तुम्ही जशी 

विज्ञापन ADVERTISEMENT

आनंदात आणि सुखात घालवली ✌

त्याचप्रमाणे येणारी पन्नास वर्षे आनंदात घालवा???? 

तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

विज्ञापन ADVERTISEMENT

 

सुरुवातीची पन्नास वर्षे धावपळीत राहिली आपली????

येणारे पन्नास वर्षे धावपळमुक्त राहू आपली ????????????????

विज्ञापन ADVERTISEMENT

 

 वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या तरुण बाबांना ????

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणजे अर्धशतक झाले आहे 

तुमच्या शतकपूर्तीच्या वाटचालीस शुभेच्छा ✌

आजचा दिवस आनंदाने साजरा करा???? 

तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

शरीराने पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या 

परंतु मनाने 21 वर्षाच्या तरुणाला ???? 

50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी ????

भक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार ✌

आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ???? 

50व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात सुखाचा भरभरून वर्षाव करो

तसेच फुलांच्या मोहक सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित होवो ✌

हीच परमेश्वराकडे प्रार्थना ????

तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ????????????????

 

नशीबाच्या विश्वास न ठेवता स्वःता कष्ट करायचे

हे शिकवलेकोणाच्या पुढे न झुकता सन्मानाने जगायचे हे शिकवले ✌

तुमचे खूप आभार ???? 

तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

बाबांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes For Father In Marathi

50th Birthday Wishes For Father In Marathi

 

वयाची पन्नास वर्षे झाली तरीही

तुम्ही उत्साही आणि कार्यक्षम आहात

????तुम्ही दीर्घायुषी व्हावे एवढीच इच्छा????

बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????????

 

जीवनाची पन्नास वर्षे सुखात आणि 

आनंदात घालविल्याबद्दल तुमचे अभिनंदन 

????पुढील पन्नास वर्षे हे तुम्ही 

नंदात घालवावेत एवढी इच्छा 

???? बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

तुमचे हे संघर्षमय आयुष्य आमच्यासाठी एक आदर्श आहे

तुमचा अनुभव आणि विचार माझे मार्गदर्शक आहेत 

????पुढील आयुष्य सुखमय होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

???? बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

सूर्यप्रकाशाशिवाय पहाट होत नाही 

????तसेच तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय 

आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही???? 

बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

????????????????

 

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श आहे उबदार नेहमीच दिला 

तुम्ही संकटात मला आधार ????दिला 

तुम्ही आत्मविश्वासतुम्ही आहेत माझा श्वास 

????एकच प्रार्थना परमेश्वराला 

पुढच्या जन्मी ही हेच वडील मिळू दे मला

???? बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

आईला ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes For Mom In Marathi

50th Birthday Wishes For Mom In Marathi

 

वय म्हणजे फक्त एक संख्या आहे 

????शरीर वृद्ध होते पण मन तरुण असते????

आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

तुम्हाला अपेक्षित ते सर्व काही मिळू अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो 

????तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा???? 

आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

फुलांप्रमाणे आनंद बरसो तुमच्या आयुष्यात 

????मोहक सुगंधा प्रमाणे हास्य राहो 

तुमच्या चेहऱ्यावरआनंदाने हसत रहा आपण नेहमी

????आम्हाला स्मरत रहा तुमच्या मनी

???? आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

आज मला खूप आनंद होत आहे 

कारण आई तू वयाची पन्नाशी पूर्ण केलीत 

????आपली सोबत मला लाभली

???? आई तुला 50व्या वाढदिवसाच्या

अनंत शुभेच्छा ????????????☺

 

कठीण परिस्थितीवर मात करून तुम्ही पन्नास वर्षे पूर्ण केलीत

????पुढील पन्नास वर्षे आनंदात व्यतीत करा???? 

आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

तूट मायेचा पाझर म्हणजे आईसुखाचा महासागर म्हणजे आई 

????संकटात आधार म्हणजे आई???? 

आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

हात पकडून चालायला तू शिकवले आई

प्रत्येक संकटाशी लढायला तू शिकवले आई

????चांगलं वाईट ओळखायला तू शिकवले आई????

आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे ज्याच्याकडे उत्तर असतेच 

????आणि तू प्रत्येक संकटात माझा सोबतही असतेस

???? आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

माझ्या जीवनाची सावली माय तू माझी विठू माऊली 

????काबाडकष्ट केलेस अतोनातभरविण्या मला 

तू सुखाचा घास केलीस माझ्यावर तु अतूट माया 

????जशी एखाद्या वटवृक्षाची छाया

माझ्या जीवनाची सावली माय तू माझी विठू माऊली

???? आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????????☺

 

आजीला ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes For Grandmother In Marathi

50th Birthday Wishes For Grandmother In Marathi

 

मी प्रार्थना करतो की भावी पन्नास वर्षे आनंदी असोत

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

जीवनातील सुखी आणि आनंदी स्मरणांची फुले घेऊन ????

भावी जीवनाची वाटचाल करावी

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

उत्साही कर्तुत्ववान आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

पन्नास वर्षे तुमचे वय झाले आहे ????

बत्तीस वर्षाचा अनुभव आणि अठरा वर्षे तुमचे खरे वय

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

अनुभवांनी भरलेले जीवन तुझे

चालून थकते तू काही पावले ????

जवळ जाता ओळखते तू न पाहता मला

चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

चालते ती वाकून काठी टेकून

हळूहळू आहे तिची चाल ????

झाले असले वय जरी

तरी माझी आजी आहे कमाल

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

खूप सुंदर आहे माझी आजी ????

प्रत्येक वेळी मला आनंदी ठेवते

भाग्यवान असतात ते लोक ????

ज्यांच्या जीवनात तुझ्यासारखी आजी असते

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

आजी तू रोज मंदिरात जाऊन सर्व कुटुंबासाठी प्रार्थना करतेस ????

आज तुझ्या जन्मदिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

आनंदी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

काळजात आहे प्रीती

प्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती ????

तुमच्या सोबतीने मिळते सुख शांती

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

पुढील आयुष्य तुम्ही आवड असलेल्या गोष्टी करण्यात व्यतीत करा

???? आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

आजोबांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes For Grandfather In Marathi

50th Birthday Wishes For Grandfather In Marathi

 

 तरून राहण्याचे रहस्यप्रामाणिक वागणे 

????प्रत्येक घास चावून खाणेआपले वय खोटे सांगणे

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

 आजपर्यंत तुम्ही प्रत्येक संकटांवर मात केलीत

आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलीत ????

येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

 जेव्हा आपण दहा वर्षाचे असतो तेव्हा किती आनंदी असतो

आता आपण पन्नास वर्षाचे झाला आहात ????

म्हणून तुम्ही पाचपट आनंदी असायला हवे

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

 तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

तुमच्या सोबत घालवलेले आनंदी क्षण नेहमी स्मरणात राहतात

आणि आजचा खास दिवस हा त्याच सुखी क्षणातला एक क्षण ????

आजच्या या शुभदिनी तुम्हाला दीर्घयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

 आजोबा तुम्ही माझ्या आयुष्यातील एक महत्वाचे व्यक्ती आहात ????

तुम्ही असल्यामुळे जगण्याला अर्थ आहे

कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात याबद्दल तुमचे आभार ????

पुढील जीवनासाठी खूप सार्‍या शुभेच्छा

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

 देवाचे मी आभार मानतो की जगातील सर्वात बेस्ट आजोबा मला दिले

माझ्या आयुष्यात एक छान मित्र मला मिळाले ????

एक सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक आणि गुरु मला मिळाले

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

 तुमच्या अंगाखांद्यावर मी खेळलो

तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकविले ????

खरच नशीबवान असतात ती मुले

ज्यांना तुमच्यासमान प्रेमळ आजोबा मिळाले

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

 ईश्वराचे खूप आभार त्यांनी पन्नास वर्षांनंतरही तुम्हाला निरोगी ठेवले ????

माझे अशी प्रार्थना आहे की येणारे आयुष्यात सुख आणि 

आनंद मिळो एवढीच इच्छा

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

Golden jubilee 50th birthday wishes in Marathi

Golden jubilee 50th birthday wishes in Marathi

जल्लोष आहे संपूर्ण गावाचा ????

पन्नासावा वाढदिवस आहे आमच्या भाऊचा

???? तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या ढोल ताशांच्या 

आवाजात दणदणीत शुभेच्छा 

 

 गाडीवर बसून फिरण्यात एवढी मजा येत नाही ????

जेवढी लहानपणी आजोबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात वाटत होती

???? आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

चमकणारे तारे आणि थंडगार वारे

फुलणारी मोहक फुले आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंगी झुले 

????आज तुमच्या जन्मदिनी उभे सारे???? 

वडिलांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात ढाल बनून उभे तुम्ही राहता 

????श्री कृष्णा प्रमाणे माझे मार्गदर्शन नेहमी करता 

???? बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

Happy 50th birthday wishes in Marathi

या वयातही तुम्ही तुमच्या उत्साहाने 

आणि जोषाने एखाद्या तरुणालाही लाजवाल

????तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो एवढीच इच्छा

???? बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

आभाळ सुद्धा ठेंगणं वाटते बाबा तुम्ही सोबत असल्यावर 

????अंगामध्ये वाघाचे बळ येते बाबा तुम्ही सोबत 

असल्यावरसंपूर्ण विश्व मुठीत असते बाबा तुम्ही सोबत असल्यावर 

????तुम्ही माझा आत्मविश्वास आहात बाबा 

???? बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ???????????????? 

 

गेली पन्नास वर्षे कशीही असोत ✌

परंतु येणारे सर्व वर्षे सुखाने ओथंबून वाहोत???? 

50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

आपल्याला रडवून हसवतो तो भाऊ असतो 

????आपल्याला सतत त्रास देते ती बहीण असते

आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते ती आई असते 

????आपली व्यक्त न करता काळजी करतात ते बाबा असतात

???? बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????????????

 

Birthday wishes for father in Marathi | birthday wishes for father in Marathi

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच

एक चांगले मित्रही आहात…!

????????बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा????????

 

बोट धरून चालायला शिकवले आम्हास

आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास

अश्रू पुसून आपले हसवले आम्हास

परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस

????????Happy Birthday papa????????

 

जर आई धरणी आहे तर वडील गगन

आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी

????????वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा????????

 

बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व

तुम्हीच आमच्या जगण्याची आस

तुमच्या शिवाय जीवन आहे उदास

????????Happy Birthday Baba????????

 

कशाची उपमा द्यायची बाबांना,

भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख

आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात….

 

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार

नेहमीच देता कसा आश्वासक आधार

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास

बाबा तुम्ही आहात माझा श्वास

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा????????

 

मला सावलीत बसून,

स्वतः जळत राहिले.

असे एक देवदूत,

मी वडिलांच्या रूपात पाहिले.

माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

 

जरा जरा माझ्या डोक्याला ताप पाहिजे

असो कसाही जगवायला बाप पाहिजे

पिदाड, भोळा, मारकुटा पण मायाळूही

बाबा बाबा म्हणवायला बाप पाहिजे

????????Happy Birthday Baba????????

 

बाप म्हणून लिहायचं होत खुप काही

पण लिहायचं मात्र नेहमीच राहून गेलं

लिहायला बसलो एकदा तर भरून आलं

मनातलं सारं आसवां सोबत वाहून गेलं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा????????

 

वडील हेच प्रत्येक मुलाचे हिरो

आणि मुलीचे पहिले प्रेम असतात

Happy Birthday Papa in Marathi????????

 

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती

आणि माझा मान आहेत माझे पप्पा.

मला नेहमी हिम्मत देणारे

माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!

पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Dear dad..!????????

 

बेफिकीर असतं मन अन् बेभान असतो प्रत्येक श्वास

बापामुळेच पोटात जातो सुखाचा एक एक घास

आईची माया कळते पण बापाच साध प्रेम दिसत नाही

कारण बाप असतो सौख्याचा अथांग सागर ज्याचा तळ सुद्धा दिसत नाही.

????????हॅपी बर्थडे बाबा????????

 

डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला “मैत्रीण” म्हणतात

डोळे वटारून जी प्रेम करते तिला “बायको” म्हणतात

स्वतःचे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते तिला “आई” म्हणतात

पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला “बाबा” म्हणतात

 

Birthday wishes for mother in Marathi | Mother birthday wishes in Marathi

 

सर्व कुटुंबाला एका मायेच्या बंधनात बांधून ठेवणाऱ्या

सर्वांवर प्रेम आणि सर्वांची काळजी करणाऱ्या

माझ्या आईला ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा???????? 

 

माझ्या आयुष्यातील तुझे Importance सांगितल्याशिवाय

माझा परिचय कधी पूर्ण होणार नाही

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई❤️????????

 

माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझा चेहरा बघून होते

आणि दिवसाचा End तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याने होतो

नेहमी अशीच माझ्यासोबत राहा

आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा????????

 

माझी आई मला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते

खरंच माझी आई❤️ माझ्यावर खूप प्रेम करते

आई❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा????????

 

आई ❤️ तुझे वय झाले तरी मला खास बनवण्यासाठी

तुझे थरथरणारे हात कायम सरसावतात

आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा????????

 

आई❤️ तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे Reason आहेस

प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी काळजी घेतेस

आई तूच माझा देव आहेस

आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा????????

 

आपली आई ❤️ कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते

पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही

आई ❤️ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा????????

 

एखाद्या मातेच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी

तिच्यासाठी एखाद्या किमती दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते

लव यू आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा????????

 

आई तुझा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे

तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन

आई ❤️ तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????

 

बाबांच्या मारापासून मला वाचवणार्‍या

माझ्या लाडक्या आईला✨ ???? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????????

 

पुढील आयुष्यात तुझी सर्व स्वप्न✨ ???? पूर्ण होऊ देत

तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे

दुःखाचा मागमूस ही नसो हीच ईश्वराकडे इच्छा

आई❤️ तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा????????

 

 स्वतः रखरखत्या उन्हात चे चटके सोसून

मला तिच्या सावलीत ठेवणारी ✨ ????

माझी आई ❤️ माझ्यावर खूप प्रेम करते

आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ????????

 

मित्रांनो आजच्या या लेखात दिलेले 50th birthday wishes in Marathi, 50th Birthday Wishes For Father In Marathi, 50th Birthday Wishes For Mom In Marathi, 50th Birthday Wishes For Grandmother In Marathi, 50th Birthday Wishes For Grandfather In Marathi तसेच Golden jubilee 50th birthday wishes in Marathi आवडले असतील तर तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा. 

Birthday Poem In Marathi

Essay On Cow In Marathi


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.