1000+ जीवनावर स्टेटस मराठी | Life Status In Marathi | Life Quotes In Marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Life Status In Marathi / जीवनावर मराठी स्टेटस

Life status in marathi :- मित्रांनो, आज आम्ही जीवनातील काही उत्तमोत्तम कोट्स घेऊन आलो आहोत. जीवन ही देवाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे. जीवनात सुख-दु:ख आहे, याचे नाव जीवन आहे. आयुष्य चांगले जगले पाहिजे. सर्व लोकांसोबत प्रेमाने जगले पाहिजे कारण ही सर्व माणसे देखील त्याच देवाने बनविली आहेत ज्याने तुम्हाला बनवले आहे. तुम्ही जीवनाकडे ज्या पद्धतीने पाहता तेच जीवनात घडत असते. त्यामुळे जीवनाप्रती तुमचा विचार नेहमी सकारात्मक ठेवा.

विज्ञापन ADVERTISEMENT

आजच्या पोस्टमध्ये जीवनावर मराठी स्टेटस,Life Status In Marathi,Life Quotes In Marathi,Life Message In Marathi, Life Sms In Marathi, Best Life Status In Marathi,Marathi Suvichar On Life In Marathi, इत्यादी collection आम्ही घेऊन आलो आहेत.

Life Status In Marathi

Life status in marathi

या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की,
ज्याला दु:ख नाही, पण त्या
दुःखाला विसरुन जो आनंदात
जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो..

विज्ञापन ADVERTISEMENT

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा,
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे
संपलेले असतील त्या दिवशी
तुम्हाला ७० टक्के नातेवाईकांनी
नावे ठेवायला सुरवात केलेली
असेल किंवा टोमणे मारायला तरी!

हसण्याचं मोल काय आहे
हे रडल्यावरच कळतं.

विज्ञापन ADVERTISEMENT

जीवनात जगाला नाही,
तर स्वतःला बदला,
जग आपोआपच बदलून जाईल.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो ,
पण माणुसकी काही-काही
घरातच जन्म घेते.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं
सगळ्यात मोठं सुख आहे.

यशस्वी लोकं आपलं मार्ग
बदलतात धेय्य नाही ,
आणि अयशस्वी लोकं
धेय्यचं बदलून टाकतात.

जीवनात जर का शांती हवी असेल,
तर लोकांचे म्हणणे मनाला
लावणे सोडून द्या.

दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे
विश्वास, जो जमीन मध्ये
नाहीतर मनात उगतो.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

जीवनावर मराठी स्टेटस

जीवनावर मराठी स्टेटस

आयुष्यात कधीच हा विचार करत
बसू नका की कोण कसा,
कधी, कुठे आणि का बदलला फक्त
हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला..!

कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका कारण ,
वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि,
जीभ ???? सुद्धा दुसऱ्याकडे पण असते.

एका हाताने दिलेले दान दुसऱ्या
हातालाही कळू देऊ नये.

मनावर नका घेऊ ज्या वेळेस
तुम्हाला कोणी वाईट बोलेल ,
अजून असं कोणीच नाही ,
ज्याला सगळेच चांगल बोलतात

जीवनात जिंकण्याचा ???? मजा तेव्हाच येतो,
जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची
वाट बघत असतात.

खूप एकटा केलंय माझ्या
जवळच्या लोकांनी,
समजत नाही वाईट मी आहे कि,
माझ नशीब

लखलखते ???? तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात
चांगली गोष्ट हि असते,
कि समजून जात कि कोणाला
तुमची काळजी आहे

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा
की दोन पैशाचे लोक येऊन
खेळून निघून जातील.

संयम ठेवा कधी कधी
चांगलं घडण्यासाठी
तुम्हाला वाईट ???? परिस्थितीतून
जावेच लागते.

Life Quotes In Marathi

Life quotes in marathi

आयुष्य दर दिवशी आपल्याला
नवे कोरे २४ तास देते..
आपण त्यात भुतकाळाशी
झगडत बसायचे कि ,
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे
हे आपण ठरवायचे.

सगळी अक्कल पुस्तकात
नाही मिळत ,
तर काही आयुष्यात पण
शिकायला मिळतात.

जीवनात जे मिळवायचे ते मिळवा,
फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की
तुमच्या ध्येयाकडे जाणारा ????️ रस्ता
कधीही लोकांच
मने तोडून जाणारा नसावा…

विचार असे मांडा की
तुमच्या विचारांवर कुणीतरी
विचार केलाच पाहिजे.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की
आपोआप सुटतात.

बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा
हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो.

सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला”
हीच श्रेष्ठ कला आहे.

माणसं बदलण्यात वेळ घालवू नका
आपली परिस्थिती बदला
बाकी सगळं आपोआप बदलेल.

जिथे दुसऱ्यांना समजावणे
कठीण झाले असेल,
तिथे स्वतःला समजावून
घेणे कधीही चांगले.

कधी कधी सगळी नाती
फक्त नावापुरतीच
रहील्यासारखी वाटतात

लोक तुम्हाला कसे बघतात
ते महत्त्वाचं नाही
तुम्ही स्वतःला कसे बघतात
ते महत्त्वाचं आहे.

Life Message In Marathi

आयुष्यात एकदा तरी
एकट्या पणाची जाणीव
होण हे खूप गरजेच असत,
त्या व्याकुळ ???? अवस्थेत
आपली आपल्याशी ओळख होते..

आयुष्य….. हि एक परिक्षा आहे
त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि
आनंद हे उत्तर आहे जे स्वता:वर
विश्वास ठेवून प्रत्येक दिवस
आनंदाने जगतात तेच
ही परिक्षा पास होतात.

जीवनात
कोणाचीही किमंत कमी करु नका.
कधी कोणाला दुखवू नका.
कदाचित तुम्ही आज शक्तीशाली असाल.
पण लक्षात ठेवा..
वेळ आणि काळ तुमच्यापेक्षा
अधिक ???? शक्तीशाली आहे…!

स्नेह एकदाच जुळतो, स्नेहाचा धागा
फार नाजुक असतो. एकदा तुटला को,
परत जोडता येत नाही आणि
जरी जोडला तरी गाठ राहते.. कायमची. !
फारच थोडयांच्या नशिबात अखेर पर्यंत
अखंड धागा राहतो…
बाकी सर्वांना गाठी मारुनच
धागा टिकवावा लागतो.
त्यालाच जीवन म्हणतात.

स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं.

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात
तेंव्हा समजून घ्यावं की
तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.

फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा
तुमचा कॉल नाही उचलणारे
दररोज कॉल करतील.

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.

कितीही अपयश आले तरी हार
मानायची नाही
कारण कुणीही एका प्रयत्नात
यशस्वी होत नाही.

ज्या दिवशी आपली थोडीही
प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा

Life मध्ये काही शिकलो नाही
पण life ने खूप काही शिकवले.

हिऱ्याची ओळख करायचे असेल तर
अंधाराची वाट बघा कारण,
उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात.

तुला वाटतं का
मी निघून जावं तुझ्या आयुष्यातून
तसं असेल तर सांग कायमचा निघून जातो.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.

Life Sms In Marathi

तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.

आयुष्यात अश्रूंशी ???? संघर्ष केल्यानंतर
चेहऱ्यावर उमटलेल्या
हास्या इतके ???? सुंदर काहीच नसते.

शेवटपर्यंत लढा द्या
कारण विजय फक्त त्याचाच होतो
जो शेवटपर्यंत लढा देतो.

आपल्या दुःखाचे कारण
कोणतेही असले,
तरी दुसर्याला इजा करु नका.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे
जे तुम्हाला जमणार नाही
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं.

इतके जिद्दी बना की
तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला
काहीही दिसणार नाही.

नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर
झालेल्या टायरासारखा असतो
त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे
जाऊ शकत नाही.

नशिबावर तुमचा भरोसा फक्त १% पाहिजे
आणि कष्टावर ९९% पाहिजे.
कुणीही चोरू शकत नाही

पहिले Bussy अन दुसरे घमंडी कारण,
Bussy त्यांच्या मर्जीने तुमच्याशी बोलतील
आणि घमंडी त्यांच्या कामापुरता.

नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

Best Life Status In Marathi

तुम्हाला माहीत नसेल पण
तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली
ना तर ती तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता,
तुमच्या मनामध्ये एवढी ताकत असते ना की
तो तुम्हाला कुठल्याही परिस्तिथी
मधून बाहेर काढू शकतो, आणि
घाबरायचं नाही यार.
जे आहे समोर त्याला तोंड देयचं यालाच
तर आयुष्य ❤️ जगणं म्हणतात ना…

आयुष्यात कोणतीही चुक करा पण
कोणत्या व्यक्तीची
सवय लावुन नका घेऊ..!

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला
येणे असे नाही तर,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त
चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

जगण्याचे दोन मार्ग आहेत.
एक, जीवनात चमत्कार होत नाहीत.
दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.

खूप माणसांची स्वप्ने या एका
विचारामुळे अपूर्ण राहतात
ते म्हणजे
“लोक काय म्हणतील”.

ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे
त्यांनीच इतिहास रचलेलं आहे.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

दुसऱ्यांच्या ✔️ चुकी मधून शिका कारण,
तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार
की प्रत्येक चूक करू शकाल.

प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणुन जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची
नवी सुरवात करा.

जीवनगाणे गातच रहावे झाले
गेले विसरुनि जावे,
पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व
स्वत:चे भविष्य घडवा.

जीवनावर मराठी सुविचार / Jivnavr suvichar marathi

जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे.
जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.

आयुष्य थोडच असाव पण
आपल्या माणसाला ओढ
लावणार ❤️ असावं.

इज्जत मागायची नसते काम चांगले असले
की ती आपोआपच मिळते.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.

आयुष्यात चुका करा पण
कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

तुमच्या अपयशाला कवटाळून
बसू नका
त्याच्या पासून शिका आणि
पुन्हा सुरवात करा.

खोटं बोलणाऱ्या,
फसवणाऱ्या,
व अपमान करणाऱ्या,
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं.

Marathi Suvichar On Life In Marathi

जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे..
तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं.

यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.

कारणं सांगणारे लोक यशस्वी
होत नाही
आणि यशस्वी होणारे लोकं
“कारणं” सांगत नाही.

आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष
प्रेम केवळ आईच करु शकते.

मनाची ❤️ श्रीमंती ही
कुठल्याही ✨ श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा
खेळ आहे विश्वास बसत नसेल
तर एखाद्या नापास पोराला विचारा.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा
वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत
एक गेली तर दुसरी लगेच
आपल्या समोर उभी राहते

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने
देव तुम्हाला देईल.

आपल्याला जे मिळतं त्यामुळे
आपण जगू शकतो.
आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं.

जीवनावर मेसेज मराठी

तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे.

हिशोब मांडायचा सारा तर आकडे
पडतील कमी तरीही सुख मोजताना
पापण्या भिजतातच ना.

आयुष्यात नशीबाचा भाग
फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग
नव्याण्णव टक्के असतो.

भय म्हणजे मनुष्याचे
अंत:करण त्याला त्याच्या
अपराधाबद्दल देत असलेला कर आहे.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते
कधीच उभे राहू शकत नाही.

काळ हे दु:खावरील सर्वात मोठे
औषध आहे अश्रुंनी भरलेले
डोळेही काळ पुसून टाकतो

ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं.

आयुष्यात जगण्यासाठी
खुप काही असते,
फक्त कोणाची तरी साथ
असावी लागते.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य
आहे तो आनंदाने जगा आणि
प्रत्येक ह्रदय जिंकत रहा.

जीवनावर कोट्स मराठी

जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.

जीवनात मागे बघुन शिकायचे असते
आणि पुढे जायचे असते.

नाव कधी गाजत नसतं
ते स्वतःहून
आपल्याला गाजवाव लागतं..

दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.

घर छोटं असलं तरी चालेल पण मन
मात्र मोठं असलं पाहिजे..!

तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात
स्वस्त उपाय म्हणजे हसणे.

अडथळे काय क्षणिकअसतात.
पण त्या क्षणात खचुन न जाता
धीराने उभे राहणे.
हेच खरे आयुष्य.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना
ते पारखून घ्यावेत.

जीवनाला अखेरची रेषा नसते ते
क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ जीवनावर स्टेटस मराठी | Life Status In Marathi | Life Quotes In Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की लाईफ स्टेटस मराठी / Life Status In Marathi  तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : लाईफ कोट्स मराठी / Life Quotes In Marathi या लेखात दिलेल्या लाईफ स्टेटस मराठी, Life Status In Marathi, Life Quotes In Marathi, Life Message In Marathi, Life Shayari In Marathi, Life Status Image Marathi, life Status For Boy In Marathi ,Life sad status in marathi , jivnavr status marathi , jivnavr suvichar in marathi etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.