Chatrapati Shivaji maharaj Quotes-ShivJayanti wishes-ShivJayanti Status in Marathi language

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

???? छत्रपती शिवाजी महाराज सुविचार -शिवजयंती स्टेटस-शिवजयंती शुभेच्छा-पोवाडे मराठीमधे/

???? छत्रपती शिवाजी महाराज थोडक्यात माहिती????/Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi.????

 
????शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये मराठी भाषेत 2021 /Shivaji Maharaj Jayanti wishes-Slogans in marathi ????

 

विज्ञापन ADVERTISEMENT
#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत

 

#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
????शिवमय #शुभेच्छा????
!! जगदंब जगदंब !!

 

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
!! तमाम_शिवभक्तांना !!
#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!
 
 
वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
ह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले..
!! राजे !!
तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे “
हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
????!! जय_जिजाऊ!!????
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!
 
 

⛳शिवजयंती खास शुभेच्छा / Shiv jayanti wishes in marathi 2021.⛳

 

विज्ञापन ADVERTISEMENT
Shiv jayanti wishes in marathi

 




 
।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
          !! जय शंभूराय !!
 
 
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे……..
|| शिवछत्रपती ||
 
 
पापणीला पापणी भिडते”
त्याला निमित्त
म्हणतात…
  ‎वाघ  दोन पावलं मागे
सरकतो त्याला   ‎अवलोकन  म्हणतात…
आणि
”   ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “
करणाऱ्या   ‎_वाघाला 
”   ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात …..”
       ????जय शिवराय????
 
 
भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
राजे_शिवछञपतींचे_भक्त
जय_शिवराय
जगदंब_जगदंब
 
 

शिवजयंती स्टेटस मराठी व्हाट्सअप्पसाठी / shivjayanti status for whatsapp marathi.

 

shivjayanti status for whatsapp marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
शिवबा शिवाय किंमत नाय…….
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय नमत नाय….
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय…..
 
 
माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
॥ રાખા શિવછત્રપતી ॥
 
 
जन्मदिन शिवरायांचा*
*सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय ! जय शिवशाही
 
 
ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.
सह्याद्री_असो_वा हिमालय, छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे.
???? जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय शंभूराजे



 
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा????
????जय जिजाऊ जय शिवराय????
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा ????
 
तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !
 

???? ताशे तडफणार …
ह्रदय❤ धडकणार …
???? मन थोडे भडकणार ……
पण या देशावरच ????????⚔काय …
????अख्याजगावर????
” 19_फेब्रुवारी ” ला “????भगवा????” झेंडा फडकणार …????????????????
???? जयशिवराय????

_गेलात_तुम्ही …
भविष्यात_तुमची_आठवण_राहील…
दुनीया जरी संपली तरी…
“” राजे “” तुमची_शान_राहील………………………
???? ???? ॥जय_शिवराय॥ ????????
 
 
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा “शिवबा” होता.
“शिवराय” हे फक्त नाव
नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे????
 
 
 
आमचे महाराज माणसातले
देव आहेत
हे सिध्द करायची
गरज नाही
इतिहास आहे साक्षीला…
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला…
!!जय जगदंब !!
!! जय शिवराय!!
 
 
 
देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात…
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे…
आणि
त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे…
!!  जय जिजाऊ जय शिवराय !!
 

 

चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
????शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा????

 
???? # नजऱ तुमची # झलक आमची … # वंदन करतो
# शिवरायांना????
# हात जोड़तो # जिजामातेला …
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला????
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां….
???? # जगदंब # जगदंब ????
???????? # जय # शिवराय????????
 
 
 
सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी
भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
खुळखुळा
अय…नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
 

????शिवजयंती मेसेजेस मराठी २०२१ / shiv jaynti messages marathi.????

 

shiv jaynti messages marathi.

 

 
 
 
सिंहाची चाल ,गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
????जय भवानी जय शिवराय????
 
 
 
गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार
नाही ,
ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार
नाही ,
मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार
नाही ,
” शिवछत्रपतींच्या ” किर्तीला शब्द माझे
पुरणार नाही .

 

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…
जय शिवराय
????शिवजयंतीच्या शुभेच्छा!????
 
 

????शिवजयंती सुविचार मराठी / shiv jaynti Quotes marathi.????

 

shiv jaynti Quotes marathi.

 

पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे????
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
“राजा शिवछत्रपती”
मानाचा मुजरा????
????शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा????
 
 
छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शी-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा
कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
????????जय हिंद????????
????जय शिवराय????
 
शिवरायांच्या
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख…..
 
 
 
सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख…!!!
????जय जिजाऊ जय शिवराय ????
        ???? जय शंभूराजे????
 
 

⛳शिवजयंती sms- शिवजयंती शुभेच्छा बॅनर मराठी / shiv jaynti sms marathi.⛳

 

shiv jaynti sms marathi.

 

 
 
रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया
चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया
जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती
प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया????????????????
 
 
 
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा*
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती_शिवाजी_राजा
????जय जिजाऊ????
????जय शिवराय????
|| जय शिवराय || 
 
 
 
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
????????????????????????
????????????????????????
जय महाराष्ट्र !! 
 
 
 
????????????????????????????
! जगदंब जगदंब !!
ना चिंता ना भिती,
ज्याचा मना मध्ये राजे*
*!!शिवछत्रपती!!*
 
 
 
भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
“वाघ” आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
*शिवरायांचे आम्ही भक्त,,,*
*!!”जय जिजाऊ”!!*
*!!‘जय शिवराय‘!!*
*!!”जय शंभुराजे”!!*
 

 

⛳⛳ ⛳छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस /Chatrapati Shivaji Maharaj status in Marathi(Whatsapp, Facebook, sharechat, Instagram)⛳⛳⛳

Chatrapati Shivaji Maharaj status

 

 


कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,

पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !
????????….जय_जिजाऊ….????????
????????….जय_शिवराय….????????
सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी…..
नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.
 
 
*मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव*
*फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7 जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
*छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव*????
जय शिवराय




 
गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,*
*शिवरायांचा_शिव:भक्त_म्हणुन
जगायचा* *सन्मान_मिळतोय.*
*कारण_यापेक्षा_श्रेष्ठ*
*स्थान_जगात_कोणतच_नाही????????*
*????जय जिजाऊ????*
*????जय शिवराय????*
 
 
????????धाडस असं करावं
जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!????
????अन इतिहास_असा_करावा
कि ३३ कोटी_देवांची फौज
झुकावी मुजऱ्याला…!????
जय_शिवराय????
????आराध्य दैवत????
????राजा_शिवछत्रपती????..!!
 
 
चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही
????????….जय_जिजाऊ….????????
????????….जय_शिवराय….????????
 
 

छत्रपती शिवाजी महाराज कडक स्टेटस / chatrapati shivaji maharaj kadak status.

Chatrapati Shivaji Maharaj status in marathi

 

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा ???? दिसतो…. . .
कारण….  .  .
ह्रदयात???? आमच्या तो
जाणता_राजा  शिवछत्रपती नांदतो…. !!..
जय जिजाऊ…
जय  शिवराय

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
*छञपतींचा*????
इतिहास माहिती पाहिजे….
जय जिजाऊ जय शिवराय????????
 
 
अंगात_हवी_रग
रक्तात_हवी_धग
छाती_आपोआप_फुगते
एकदा_जय_शिवराय_बोलून_बघ..
⛳????जय_शिवराय…⛳????
        जगदंब_जगदंब.
 
 
एक होतं गाव ????महाराष्ट्र????त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
????शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार ????मानाचा???? मुजरा
???????? !! जय_जिजाऊ
जय शिवराय !! ????????
 
 
शिवरायांच्या????
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा????
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
 
 
आईने_सांगितले_की_दररोज_
देवाच्या_पाया_पडायच_आणि_
देवा_सारख_राहयच_म्हणून_
रोज शिवरायांच्या_पाय_पडतो_
आणि_तलवार_घेऊन_फिरतो…
????????जय_भवानी????????

????????जय_शिवाजी????????

????????????????????????????????????????
आण_आहे_या_मातीची,
शिवबाला_विसरेल_ज्या_दिवशी,
त्याच_दिवशी_राख_होईल_या_देहाची
ती_राख_सुद्धा_सांगेन_ही_राख_आहे
एका_शिवभक्ताची
????…… जय शिवराय . …????

 

 

 
“प्रौढ प्रताप पुरंदर” ,”महापराक्रमी रणधुरंदर”, “क्षत्रियकुलावतंस्”, “सिंहासनाधीश्वर”, “महाराजाधिराज”,”योगीराज”, “महाराज”, “श्रीमंत” “श्री” “श्री” “श्री”
“छत्रपती”
“शिवाजी”
महराज कि जय????
 
 

⛳तलवार स्टेटस मराठी / Talvar status marathi.⛳

Talvar status marathi

 

 
 
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
????????????????????????????????
 
 
⛳‎हर ????तलवार ????पर
⛳ ‎छत्रपती⛳कि कहानी है,
‎तभी तो  पुरी  ‎दुनिया ….
छत्रपती कि   दिवानी  है…!!⛳
⛳????  फक्त शिवभक्त????⛳
⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय
 
 

⛳कट्टर शिवभक्त स्टेटस मराठी / Kattar shivbhakt status marathi.⛳

 

Kattar shivbhakt status marathi

 

 

 

 

गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की, शिवरायांचा_शिवभक्त_म्हणुन_जगायचा सन्मान_मिळतोय.
कारण_यापेक्षा_श्रेष्ठ स्थान_जगात_कोणतच_नाही
????जय शिवराय ????
 
 
आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत….
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला
आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त????
म्हणुनच जास्त ओळखतात
<< जय जिजाऊ >>
<< जय शिवराय >>
<< जय शंभूराजे >>
 
 
किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे ????????????????
एक कट्टर शिव भक्त
जय जिजाऊ जय शिवराय????????????
 
 
????वाघाच कातडं घालुन कोणी
वाघ होत नाही.
आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत
नाही.
????चुकला तर वाट दावु ????
पण
???? भुकला तर वाट लावु ????
???? सळसळतं रक्त ????
???? आम्ही फक्त आणि ????
फक्त
शिवभक्त.????
 
 
* ‎ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा आदर,आणि मान,*
*त्यांनाच आमच्याकडून   मिळेल सन्मान.!!*
*कारण शिवछत्रपतींना   मान,*
*हाच आमचा खरा स्वाभीमान ..!!*.
*⛳जय शिवराय⛳
 
 
 
#…तुला पैसा गाडी बंगला ???? असल्याचा ‘गर्व’असेल..
#..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ… #..आपल्याला शिवभक्त
असल्याचा
“माज आहे माज….#
????जय शिवराय ????
 
 
 
ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
????????????|| राजा शिवछत्रपती ||????????????
 
 
 
????जगात total 195 देश आहे ,
त्यातला एक भारत देश
भारत देशात total 29 राज्य आहेत
7 केंद्रशासित प्रदेश आहेत,
तरी देखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला
सार्थ अभिमान आहे.????
 
 
फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा नांदतो….
कारण
हृदयात आमच्या तो
जाणता राजा
शिव_छत्रपती नांदतो….
????जय शिवराय????
 
 
आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले????
????जय शिवराय????
 
#जाती _पेक्षा #मातीला
आणि माती_ पेक्षा# छत्रपतींना मानतो
आम्ही
????जय शिवराय????
 
 
बहिणीची_इज्जत_करा
काय_फरक_पडतो_ती
आपली_आहे_की_इतरांची_
हीच आपल्या_महाराजांची _शिकवण_आहे…!
????जय जिजाऊ जय__शिवराय__????
 
 
जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं
फक्त एकचं शब्द बोलेल
????…जय शिवराय…????
 
 
#पांडुरंग _आपला बाप
रुख्मिनी _आपली #आई
आणि #शिवाजी महाराज
आपले #दैवत
 
 
नाद एवढा मोठा नाही????
????की वातावरण तापेल….!????
????पण शिवरायांचा भक्त एवढा मोठा????आहे की वातावरणात आग नक्कीच लागेल….????????
जय जय जय जय जय भवानी
जय जय जय जय जय शिवाजी
 
 
कार्य असे शिवरायांचे
नाही कुणास जमायाचे..
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे..
!! जय शिवप्रभूराजे !!
 
 
???? मरण जरी आलं तरी ते ऐटित असावं ????
                        # फक्त #
                 ???? इच्छा एकच ????
          ✌ पुढच्या ७ जन्मी सुद्धा ✌
                ⛳ आपलं दैवत ⛳
    छत्रपती‌ #शिवाजी महाराज हेच असावं ..



 
मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात ,
ताज महल
माझ्या राजानं_आईची ईच्छा पुर्ण केली ,
हिंदवी_स्वराज्य
⛳⛳जय जिजाऊ जय_शिवराय⛳⛳
 
 
“ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त,
अशा शिवबाचे आम्ही भक्त.”????
!!! जगदंब_जगदंब_जगदंब!!!
⛳जय_जिजाऊ⛳
⛳ जय_शिवराय⛳
⛳  जय_शंभुराजे⛳
⛳ ⛳ जय महाराष्ट्र ⛳⛳
 
 
????॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥????
जय शिवराय….
सांग जगाला ओरडुन
मी मावळा आहे शिवबाचा…
माय मराठीचा लेक मी
आशीर्वाद मॉ जिजाऊंचा…
 
 
या_देहास_नाही_आता_कसलीच_भिती
सांगा_छाती_ठोकुन_आदर्श_आमचे
शिवछञपती.
!! जय शिवराय !!
 
 
वादळ नाही????सुनामीचा कहर????आहे  शिवरायाचा भक्त???? म्हणजे
आग नाही भडकलेला????वनवा????
आहे…????
????जय जिजाऊ ????
???? जय शिवराय ????
⛳ जय शंभुराजे ⛳
 
 
मराठी माणूस अंन्याया विरुद्ध लढतो म्हणुन तो माती साठी मरतो. पैशासाठी नाही.
जय हिंद जय अखंड महाराष्ट्र
धन्य आहे तो हर मावळा जो स्वराज्यासाठी लढला…
????????हर एक मावळा ची जय हो????????
????????जय शिवाजी महाराज????????
????????जय शिवशंभुराजे????????
जय जिजाऊ जय शिवराय
 
 
होय वेड लागलय मला
जिजाऊ मातेच्या संस्काराचं
शिवरायांच्या तलवारीचं
शंभुराजेंच्या शौर्याचं
छत्रपतींच्या इतिहासाचं
महाराष्ट्राच्या मातीचं
????जय जिजाऊ जय शिवराय????
 
 
नाही कसला फुकटचा माज पाहीजे….
नाही आपल्याला ङोक्यावर ताज पाहीजे….
आपली बास एकच ईच्छा आहे ..
शेवटच्या श्वासापर्यंत कानावर जय शिवराय हा आवाज पाहीजे………………….
????जय शिवराय.????
 
 
⛳वाघ_उपाशी_मरेल_पण गवत_कधी_खाणार_नाही..
कट्टर_शिवभक्त_आहे
मरेल_पण…….
शिवभक्तांची_साथ_कधी_सोडणार_नाही⛳………!
????जय जिजाऊ जय शिवराय????
 
 
वीटेवरून_उतरून_विठोबा_
मला_एकदा  पंढरी_दाखव .
हव_तर_मी पायी_येतो_पण , 
आमच्या ” शिवबाला ” तु परत_पाठव.
????जय भवानी????
????जय शिवराय????
 

 

फालतू_लव्हस्टोरी_वाचुन आत्महत्या_करण्यापेक्षा_
शिवचरित्र अभ्यासा_
जग_जिंकण्यासाठी
प्रेरित_व्हाल !!????????
⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳⛳
 
 
⛳” तुमच्या”_शिवाय आयुष्यात⛳
⛳_काहीच⛳_नसावं”⛳..…
“माझ्या⛳☜ प्रत्येक ⛳”श्वासावरही”
फक्त⛳
“जय शिवराय”
नाव⛳_असावं.⛳…
 
 
 
आण आहे या मातीची # शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईल या # देहाची ,ती राख सुद्धा सांगेल ही
राख आहे एका # शिवभक्ताची …!!
????जय शिवराय????
 
 
☝नजऱ तुमची, झलक आमची …
????वंदन करतो शिवरायांना
????हात जोड़तो जिजामातेला …
????प्राथना करतो तुळजा भवानीला
????सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां????
 
 

????छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायक सुविचार/Chatrapati Shivaji Maharaj Quotes in marathi????

 
 
“संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की….
जिंकलो तरी इतिहास
आणि हरलो तरी इतिहासच
घडला पाहिजे!
 
 
“स्वातंत्र्य एक वरदान आहे ज्यास मिळवण्यास सर्व पात्र आहे.”
 
 
“स्वत: ची शक्ती सामर्थ्य प्रदान करते आणि सामर्थ्य शिकवते. ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे वळते.”
 
 
“जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि देवासमोर वाकतो. संपूर्ण जग त्याचा आदर करते.”



 
“समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या
डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त
झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत
माघार घ्यायची नाही….!
 
 
“कधीही डोके वाकवू नका, नेहमीच उंच ठेवा.”
 
 
“महिलांच्या सर्व हक्कांपैकी सर्वात मोठा हक्क म्हणजे आई होणे आहे.”
 
 
“एखादे झाड, जे इतके उच्चजीव अस्तित्व असते, एखाद्याकडून दगड मारले गेले तरी गोड आंबे देणे थांबवत नाही जर ते इतके सहनशील व दयाळू असू शकते; म्हणून राजा म्हणून मी झाडापेक्षा अधिक सहनशील आणि दयाळू का नसावे?
 
 
“जरी प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्ती ही स्वराज्य स्थापित करते.”
 
 
“एक लहान  पाउल लहान लक्ष्यावर साध्य केले जाते, नंतर नंतर मोठे लक्ष्य.”
 
 
“हौसले बुलन्द असतील तर डोंगरही चिखलाचा ढीग वाटतो.”
“शत्रूला कमकुवत समजू नका, आणि त्यांला बलवान जास्त विचार करायला घाबरू नका.”
 
 
“जेव्हा ध्येय जिंकणे असते, तेव्हा ते मिळविण्यासाठी कितीही कष्ट, कितीही मूल्य असो, देय चुकावे लागतात.”
 
 
“प्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर आई-वडील, नंतर देव, म्हणून प्रथम राष्ट्राला पहावे स्वतःला नाही .”
 
 
“जर एखाद्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तो आत्मविश्वासाने सर्व जगावर विजय मिळवू शकतो.”
 
 
“एखादी व्यक्ती जी काळाच्या चक्रातही पूर्ण जोमाने आपल्या कामांमध्ये व्यस्त असते. त्याच्यासाठी वेळ बदलतो.”
 
 
“शत्रूसमोर असलेल्या अडचणींचा सामना करण्यास धैर्य असणे आवश्यक नाही, पराक्रम विजयात आहे.”
 
“शत्रू कितीही मजबूत असला तरी तो हेतू व उत्साहानेही तो पराभूत होऊ शकतो.”
 
 
“एक यशस्वी माणूस त्याच्या कर्तव्याच्या समाप्तीसाठी योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारतो.”
 
 
“एक पुरूषही तेजस्वी विद्वानांसमोर झुकतो. कारण पुरुषार्थही शिक्षणातूनच येते.”
 
 
“एखाद्याने आयुष्यात फक्त चांगल्या दिवसांची अपेक्षा करू नये कारण दिवस आणि रात्र सारखे चांगले दिवस बदलावे लागतात.”
 

 

????छत्रपती शिवाजी महाराज कविता -पोवाडे -मराठी/Chatrapati Shivaji Maharaj Kavita-Povade in marathi bhashet????????

 

 
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll
 
 
 
अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।
|| जय जिजाऊ ||…|| जय शिवराय ||….|| जय शंभुराजे|


सह्याद्रीच्या छाताडातून,
नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या,
रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”
तो “शिवनेरी किला”
एक शेर की कहानी है..
@@ जय शिवराय @@
 
 
 
मरण जरी आल तरी ते
ऐटीत असाव* *फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7_जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
छत्रपती_शिवाजी_महाराज_
हेच_असाव
????जय जिजाऊ जय शिवराय????
 
 
 
,नजऱ तुमची, झलक आमची …
वंदन करतो शिवरायांना
हात जोड़तो जिजामातेला …
प्राथना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी,
साखरे पेक्ष्या गोड माझ्या
????शिव भक्तानां ????
 
 
सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
जिजाऊंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास.
जय जिजाऊ जय शिवराय????????????
 
-छाताडावर -टकरून -फुटल्यात -हाजारो
         शिळा
-तेव्हांच -लागला – या – मस्तकी -टिळा
-अरे – फुलवीला – आमच्या – रक्ताने -स्वराज्याचा -मळा ??   ??
!!! म्हणुन – म्हणतो – “” शिवबाच्या “””
शिवभक्तांनचा – नादच लय खुळा …………….
???????????????????? जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे????????????????????
 
 
 
मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने  सांगतो,
मी शिवबांचा भंक्त आहे.
????जय जिंजाऊ???? जय शिवराय
 
 
 
सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
जय शिवराय????
 
 
 
????रथी_महारथी जन्मले या भुमीवरती
???? आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती..
????नसा_नसात दौडतो शिवसिंह_छावा..
मान झुकते आठवून तुमची किर्ती..???? ?
***|| जय जिजाऊ जय शिवराय ||* *⛳
 
 
*राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती
तुमच शौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..
वेढ लागला तुमच्या आगमनाची..
पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..। एवडीच इच्छा या *मावळयाची..।*????
????जगदंब????
जय जिजाऊ जय शिवराय
 
 
 
???? ​छत्रपती दैवत आमचे,​
​मुखी दूसरे नाव नाही..!!​????
???? ​”लाज वाटते ज्याला”भगव्याची”​
​ती हिंदूची औलाद नाही..!!​????
???? ​”भगवी आमची दादागिरी​,
​भगवी आमची झडप…!!​????
???? ​नाद​ ???? ​कराल”शिवभक्तांचा,​
​तर करू ????दुनियेतून गडप..!!​????
???? ​कल भी कहा था,​
​आज भी सुनलो..​.????????????
???? ​साऱ्या जगचा राजा,​
​शिवराय माझा..​????
!! जय शिवराय !!  ⛳
 
 
 
थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले …
????जय जिजाऊ जय शिवराय????
 
 
 
आले_किती
गेले_किती☄
☄ उडून_गेला_भरारा_…
संपला_नाही …
आणि
संपनार_ही_नाही_
माझ्या????शिवरावांच्या_नावाचा????
दरारा_………!!!
 
 
 
मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे…
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे…
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..
जाउन सांगा वादळांना,
तुमचि ‘शिवबाच्या मावळ्यांशी‘ गाठ
आहे….. !!जय महाराष्ट्र !!
!!जय भवानी!!
????????जय जिजाऊ????????
????????जय शिवराय????????
  ????????जय शंभुराजे????????
????????⚔????⚔????????
 
 
 
 
देवा_जन्म_देऊ_नको_दुसरा_
माझं_या_जन्मातच_सार्थक_झाल_
पण_तरी_तुझी_ईच्छा_झालीच_तर
महाराष्ट्रात_दे_आणि_मला_माझ्या 
‎शिवबाच्या_पायाची
पायधुळ_होऊ_दे  ……..
रक्तात_भगवा_ओठात_शिवबा
????जय शिवराय????
 
 
धरती आभाळा शिवाय झाकत नाय,
वादळ पर्वता शिवाय कापत नाय,
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो,
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
???? जय शिवराय ????
 
 
!!शरीर माणसाचे काळीज वाघाचे..
हिच तर त्यांची अदा आहे !
म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता
माझ्या “शिवरायावर” फिदा आहे..!!
||॰||॰|| ખય શિવરાય ||॰||॰||
||०||०||जय शिवशाही ||०||०|
 
 
थोर तुझे उपाकार जाहले,
सुर्य तेजात चांदने नाहले,
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले …
!! जय_शिवराय_जय_शिवशाही !!
 
 
लाख मेले तरी चालतील,
पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे।।
 
 
अजूनही बोथड झाली नाही धार
माझ्या शिवबाच्या तलवारीची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाकडे पाहण्याची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाला सम्पवण्याची
घासल्या शिवाय धार येत नाही
तलवारीच्या पतीला
मराठी शिवाय पर्याय नाही
महाराष्ट्राच्या मातीला
????????जय हिंद????????
????जय शिवराय????

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.