100+ शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Good evening wishes Marathi | shubh sandhyakal shubhechha

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Good evening message in Marathi: नमस्कार मित्रांनो जर का तुम्ही Good Evening message in Marathi, Good Evening Sms In Marathi, Good Evening Status In Marathi, Good Evening Quotes In Marathi विषयी गूगल वर सर्च करताय तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहात. 
 
संध्याकाळ चा वेळ इंजॉय करण्यासाठी चा उत्तम वेळ असतो. आणि जास्त करून सर्वच संध्याकाळी फ्री असतात. आपल्या सर्वांना माहिती च आहे कि खूप जण संध्याकाळी आपल्या मित्रांनो व आपल्या नातेवाईकांना good evening message in Marathi, good evening images Marathi,  good evening msg in Marathi, Good Evening Status In Marathi, Good Evening Quotes In Marathi पाठवतात. 
 
आणि म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Good Evening message in Marathi with images चा खूप मोठा संग्रह. तुम्ही हे इन गुड इवनिंग मैसेज किव्हा स्टेटस आपल्या मित्रांसोबत  Facebook, twitter, Whatsapp मार्गे शेअर करून त्यांची संध्याकाळ अजून आनंदायी करू शकता. 

शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी / Good evening status in Marathi.

साखरेपेक्षा गोड माणसांसाठी
संध्याकाळचा गोड गोड चहा…. अगदी
तुमच्यासारखा।
☕शुभ संध्याकाळ☕
 
मनापासून तुमची आठवण
काढलीय…
पुन्हा म्हणू नका,
आपली माणसं चहा प्यायला
सुद्धा बोलवत नाहीत….
☕Good Evening☕
 
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
☕शुभ संध्याकाळ☕
 
तुमच्या दिवस कितीही का वाईट असेना,
अस्त होणार्या सूर्याची सुंदरता
सर्व काही शांत करून देते
शुभ संध्याकाळ ????????

सत्य ही अशी श्रीमंती आहे की,
एकदाच गुंतवणूक
करुन आयुष्यभर उपभोगता येते,
पण असत्य हे असं कर्ज आहे,
ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड
करावी लागते,शुभ संध्याकाळ!

आकाशात कितीही भरारी घ्या,
पण संध्याकाळ झाल्यावर,
पक्ष्यांसारखं शेवटी
घराकडे परतावंच लागतं
????शुभ संध्याकाळ!????

झालेल्या वेदना विसरत,
दिवसाची करा गोड सांगता
तुम्हाला शुभ संध्याकाळ!

Good morning images for whatsapp marathi

Good morning images for whatsapp marathi

आयुष्याची प्रत्येक सकाळ
काही अटी घेऊन येते
आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ
काहीतरी अनुभव देऊन जाते
????शुभ संध्याकाळ ????

आयुष्य नेहमी एक नवीन संधी देते
सरळ शब्दांमध्ये त्याला आज म्हटले जाते.
उद्याच्या चिंतेत आजची खुशी नष्ट करू नका
☘️शुभ संध्याकाळ ☘️

???????? जे स्वतः खुश राहतात
त्यांना पाहून जग खुश राहते.
शुभ संध्याकाळ ????????

जीवनात कोणत्याही दिवसाला दोष देऊ नये,
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
आणि अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात
शुभ संध्याकाळ!

संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील
एक छोटासा विश्राम असते,
ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत
आनंदाने उपभोगा,
शुभ संध्याकाळ!

संध्याकाळचा थंड वारा,
आणि बुडणाऱ्या सूर्याची लाली,
यात विसरुन जा सारे दु:ख,
आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी
सज्ज व्हा!, शुभ संध्याकाळ

शुभ संध्याकाळ सुविचार / shubh sandhyakal Quotes marathi.

shubh sandhyakal Quotes marathi.
दुपारची झोप झाली
असेल तर, या चहा
घ्यायला..
गरमागरम चहा घेऊ…
 संध्याकाळ स्पेशल
☕शुभ संध्याकाळ.☕
 
काम करून कंटाळा आला असेल ना
म्हणून गरमा गरम चहा बनवून
पाठवलाय
पिऊन घ्या
fresh
वाटेल..
फक्त तुमच्यासाठी.
☕शुभ संध्याकाळ☕
 
चहा
वाक्य लहान आहे पण
छान आहे..
नात कप बशी सारख असावं
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
सांभाळावं..
☕Good Evening☕
 
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे
म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या
डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच
जन्माला येतील मालक नाही
शुभ संध्याकाळ ????????

Good evening in Marathi

???????? कट्यावर चालून फुल उमलतात
विश्वासावर चालून देव भेटतात
शुभ संध्याकाळ ????????

???????? जर कोणी तुमच्याकडून
अपेक्षा करीत असेल,
तर ही त्याची मजबूर नसून
तुमच्याबद्दल असलेला लागावं
आणि विश्वास आहे
शुभ संध्याकाळ ????????

???????? आयुष्यात यशस्वी तोच होतो,
जो आपल्या शत्रूंवर नव्हे तर इच्छावर
विजय मिळवतो. शुभ संध्याकाळ ???????? 

☕शुभ संध्याकाळ फोटो मराठी | Shubh sandhyakal images Marathi.☕

Shubh sandhyakal images marathi.

 

छान विचार
धावपळीच्या जगण्यामध्ये,
एक विसावा नक्की घ्यावा.
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये ऊत्साह आणावा.
मैत्रीच्या जिवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा.
हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा !!
☕शुभ संध्याकाळ☕
संध्याकाळचा चहा आणि गरमा 
गरम
भजी खास तुमच्यासाठी..
थंडी आहे ना…?
❣️शुभ संध्याकाळ❣️
 

Good evening quotes Marathi

एक सुंदर संध्याकाळ…
आणि फक्त तुझीच
आठवण….
☕शुभ संध्याकाळ☕
 

???????? संध्याकाळ ही
धावपळीच्या जीवनातील
एक छोटासा विश्राम असते..
ही संध्याकाळ आपल्या
कुटुंबासोबत आनंदाने उपभोगा.
शुभ संध्याकाळ ????????

???????? आनंदासाठी काम कराल
तर आनंद मिळणार नाही,
परंतु आनंदी होऊन कार्य कराल
तर आनंद नक्की मिळेल.
शुभ संध्याकाळ????????

???????? दिवसांमागून दिवस जातात
सरून जातो वेळ…
मनात मात्र चालूच राहतो
आठवणींचा खेळ…
शुभ संध्याकाळ????????

???????? गरूडासारखे उंच उडण्यासाठी
कावळ्याची संगत सोडावी लागेल.
शुभ संध्याकाळ ????????

☕शुभ संध्याकाळ संदेश मराठी | shubh sandhyakal messages marathi.☕

shubh sandhyakal messages marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
आठवण
पण काय शब्द आहे ना…
ज्याची येते त्याला जाणवत नाही
ज्याला येते त्याला राहवत नाही.
☕शुभ संध्याकाळ☕
बसून बसून कंटाळा आला
असेल तर..
चहा पाठवला आहे..तो घ्या.
☕Good evening☕
या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट म्हणजे
आपल्याला समजून घेणारं
माणुस..
☕शुभ संध्या☕
 

Good evening marathi quotes

एक तरी स्वप्न असं बाळगा
जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला
आणि रात्री जागून मेहनत करायला
प्रेरणा देत राहील शुभ संध्याकाळ.

???????? स्वतः चा शोध घ्या
स्वतःला घडवा
हेच खरे आयुष्य
शुभ संध्याकाळ????????

???????? आयुष्यात कधी कधी असं वाटतं
काही माणसं थोडी आधी भेटली असती
तर बरं झालं असतं आणि
काही माणसे भेटलीच नसती
तर बरे झाले असते. शुभ संध्याकाळ ????????

???????? प्रत्येक गोष्टीचा शेवट
संध्याकाळ सारखा सुंदर
असायला हवा…
आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन
सकाळीची उमेद असायला हवी..
शुभ संध्याकाळ.???????? 

कायम लक्षात ठेवा, अंधारातूनच प्रत्येक वाट
ही प्रकाशाकडे जात असते, शुभ संध्याकाळ!

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी
संयम हा असावा लागतो,
प्रत्येक संध्याकाळनंतर उगवणारा एक नवा सूर्योदय नक्की असतो.

कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर,
कधीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा,
कारण मनं हे आपल्याबरोबर नेहमी सोबत असतं.
शुभ संध्याकाळ!

स्वत:च्या चुका शोधण्यात इतके व्यग्र व्हा
की, दुसऱ्यांच्या चुका शोधायलाही
तुम्हाला वेळ मिळायला नको, शुभ ????संध्याकाळ!????

चुकले निर्णय जरी तू घाबरु नकोस
तुझ्या पाठीशी मी आहे दिवसा अखेरीस
शुभ संध्याकाळ!

सूर्य मावळतो तो केवळ तुम्हाला आराम देण्यासाठी,
हा आराम करुन दुसऱ्या दिवसासाठी तयार व्हा,शुभ संध्याकाळ!

☕शुभ संध्याकाळ मराठी | Shub sandhyakal marathi.☕

Shub sandhyakal marathi.
कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाही तर
कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
याला प्रेम म्हणतात
☕Good evening☕
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
☕शुभ-सायंकाळ☕ 
एखादी व्यक्ती
तुमची काळजी घेते
ती त्याला गरज आहे
म्हणून नाही तर
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून!
☕शुभ संध्याकाळ☕

कोणं म्हणतं, दिवस संपला आयुष्य संपलं,
सूर्य मावळतो तो वाईट गोष्टींना घेऊन आणि नव्या गोष्टीची उमेद घेऊन

चांगले मन व चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात,
आणि चांगल्या स्वभावाने नाती टिकतात

आठवण पण काय शब्द आहे ना..
ज्याची येते त्याला जाणवत नाही,
ज्याला येते त्याला राहावत नाही,
शुभ संध्याकाळ!

आपली सकाळ भारी, दुपार त्याहून भारी
आणि संध्याकाळ एकदम भारी,
च्यामारी आपला सगळा दिवसच एकदम भारी

दिवे लागणीच्या वेळी मला येते तुझी आठवण
तुझ्या शिवाय नाही माझ्या आयुष्यात आठवणीचे कोंदण

दिवसभर कुठेही फिरा,
पण दिवस मावळताना घरी या
कारण प्रत्येक हरवलेल्या पिल्लाची
अन्य कोणी नाही पण आई वाट पाहात असते.

☕शुभ संध्याकाळ SMS मराठी | Good Evening sms marathi.☕

 Good Evening sms marathi
मावळणारा सूर्य हा एकच छान
पुरावा आहे, की कितीही
कठीण परिस्थिती असू दे , पण
शेवट हा छानच होतो
☕सांजवेळ स्टेटस☕
 
निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण…….
त्यालाही मैजीचा छंद हवा असतो…
☕शुभ संध्याकाळ☕
 

शुभ संध्याकाळ मराठी मेसेज

 
जोपर्यंत मनाला आशेचे
पंख आहेत, 
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंत:करणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण,
आपलाच आहे….
☕शुभ संध्याकाळ☕

☕Shubh sandhyakal tea status / शुभ संध्याकाळ चहा स्टेटस.☕

Shubh sandhyakal tea status
परिस्थिती नाही
मनस्थिती चांगली
असावी लागते,
तेव्हा माणूस
समाधानी राहू
शकतो..
☕शुभ संध्याकाळ☕
 
चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक आसतात.
चांगल्या मनाने काही नाती
जुळतात.
आणी चांगल्या स्वभावाने ती नाती
टिकतात…..
☕शुभ संध्याकाळ☕
 
कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण,
हेच काय ते आयुष्य
☕शुभ संध्याकाळ☕

☕Good evening Marathi text message | Good evening images

Good evening marathi text message.
काय बोलायचं
माहिती नसतं,
तरी पण मला
तुझ्याशीच
बोलायचं असतं.
☕शुभ संध्याकाळ
 
आयुष्यात उजेड
आला कि अंधारात
मदत करणाऱ्यांचा
विसर पडतो.
☕शुभ संध्याकाळ
 
कॉफी घेणार का
खास
तुमच्यासाठी पाठवलय.
☕शुभ संध्याकाळ
 
प्रत्येकाशात झालेल्या
भेटीतून
तर प्रत्येक जन आनंदी
होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपण्याला
आयुष्य
म्हणतात…! 
☕शुभ संध्याकाळ☕
 

Good Evening Thoughts In Marathi | शुभ संध्याकाळ विचार

Good evening marathi text message.

 

 
प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..
पाहिले तर नाते..
म्हंटले तर शब्द..
वाटली तर मैत्री..
घेतली तर काळजी..
तुटले तर नशीब..
पण मिळाले तर स्वर्ग..
☕शुभ संध्या☕
???????? आयुष्य नेहमी दुसरी संधी देतो,
आणि त्यालाच उद्या म्हणतात.
Good evening????????
 

शुभ संध्याकाळ संदेश मराठी


???????? आयुष्य एक यात्रा आहे
याला जबरदस्ती नव्हे तर
जबरदस्त पद्धतीने जगा ????????

 

???????? अंधारच नसता तर
ताऱ्यांना कसलीही किंमत
राहिली नसती. शुभ संध्याकाळ ????????

???????? सफलता आपली ओळख जगाला करून देते
आणि असफलता जगाची ओळख
आपल्याला करून देते शुभ संध्याकाळ ????????

Shubh Sandhyakal Marathi SMS 

Shubh Sandhyakal Marathi SMS

 

विज्ञापन ADVERTISEMENT

चहाचा एक घोट घेतल्यानंतर
आणि ज्यांची आठवण येते,
अशा सगळ्यांना शुभ संध्याकाळ

दिवस मावळला पण आयुष्य नाही..
उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही…
पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही,
शुभ संध्याकाळ!

जशी मनाची भावना मनालाच कळते,
तशी मैत्रीची भावना मैत्रीलाच कळते,
शुभ संध्याकाळ!

चुकीच्या दिशेने भरभर जाण्यापेक्षा…
योग्य दिशेने हळुहळू गेलेले कधीही बरे..
????शुभ संध्याकाळ!????

दिवस हा संपू लागला तशी आठवण तुझी तीव्र होते,
माझ्या मनाला या सुंदर संध्याकाळची कायम ओढ असते,
शुभ संध्याकाळ!

तुझ्या मिठीत आता मला फक्त विसावयाचे आहे,
आता विरह सहन होत नाही,
फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहात आहे,
शुभ संध्याकाळ!

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या,
शुभ संध्याकाळ!

 
???????? कोणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग बना
शुभ संध्याकाळ ???????? 
 

शुभ संध्याकाळ मराठी शायरी | Good Evening Marathi Shayari

Good Evening Marathi Shayari

 

काम करुन आलाय का थोडासा कंटाळा,
मग मस्त चहाचा घोट घ्या आणि
संध्याकाळचा आनंद घ्या

पाहायला गेलं तर सूर्योदयापेक्षा सूर्यास्त बरा…
कारण तो काहीतरी नवी शिकवण नक्कीच देतो,
शुभ संध्याकाळ

मावळतीचा सूर्य जणू तो,
पाहून माझ्याकडे हसला,
म्हणाला उद्या पुन्हा भेटू ,
तुला नवा धडा द्यायला,
शुभ संध्याकाळ!

दिवस हा विरह देतो,
तर संध्याकाळ विरहातून
प्रियजनांकडे जाण्याची आशा,
शुभ संध्याकाळ!

माणसाने साखरेसारखं गोड असलं की,
कडू चहा ही चांगलाच लागतो,
शुभ संध्याकाळ!

चला आता उद्या भेटू,
असे म्हणण्याची एक संधी देतो,
ती असते एक सुंदर संध्याकाळ!

संध्याकाळच्या या रम्य प्रहरी
साथ असावी तुझी
हीच अपेक्षा आहे माझी तुझ्यापाशी,
शुभ संध्याकाळ!

प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणारी लोक नेहमीच चांगली,
अशांनाच कायम जवळ करा,
शुभ संध्याकाळ!

आशा करतो कि तुम्हाला हे good evening message in Marathi,  good evening wishes in marathi, shubh sandhyakal, Good evening status in Marathi,  shubh sandhyakal Quotes marathi तसेच Shubh sandhyakal images marathi आवडले असतील. हे सर्व शुभ संध्याकाळ मेसेज तुमच्या मित्रांसोबत किव्हा तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा. 
 
तुमच्या कडे सुद्धा काही असेच Good evening Marathi message असतील तर कंमेंट नक्की करा. आम्ही तुम्ही शेअर केलेले मेसेज आमच्या वेबसाईट द्वारे सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू. 
 

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.