1000+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night Messages in Marathi | Good night quotes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

शुभ रात्री शुभेच्छा मराठी / Good Night Wishes In Marathi 2022.

Good Night Quotes In Marathi

Good night quotes in marathi :– आजच्या व्यस्त जीवनात, सर्व लोक त्यांच्या जीवनात खूप व्यस्त असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात राहू शकत नाहीत. फक्त एका रात्रीत, प्रत्येकजण एकमेकांसाठी वेळ काढू शकतो.

विज्ञापन ADVERTISEMENT

असे किती लोक आहेत ज्यांचे मित्र आणि नातेवाईक त्यांच्यापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना शुभ रात्रीचा शुभ संदेश / Good night message in marathi देऊन तुम्ही त्यांना तुमच्या उपस्थितीची जाणीव करून देऊ शकता. रात्र काळोखी असेल, पण ती स्वप्नातील जगाच्या झगमगाटाने भरलेली असते.

रात्रीच्या वेळी जर कोणी आपल्याला शुभ रात्रीचा संदेश / Good night status in marathi पाठवला तर असे केल्याने आपल्याला समजते की कोणीतरी आपला हितचिंतक आहे जो झोपण्यापूर्वी आपली आठवण करतो. तेव्हा माझ्या प्रिय वाचकांनो, शुभ रात्री शुभेच्छा / Good night wishes in marathi पाठवून, तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना ते तुमच्या हृदयाच्या किती जवळ आहेत याची जाणीव करून द्या.

अधिक वाचा????????????

विज्ञापन ADVERTISEMENT

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी

शुभ रात्री संदेश मराठी / Good night message in marathi.

Good Night Messages in Marathi

काळजी घेत जा स्वता:ची कारण
तुमच्याकडे माझ्यासारखे
खूप असतील
पण माझ्याकडे
तुमच्यासारखे कुणीच नाही.
????Good Night.????

विज्ञापन ADVERTISEMENT

काळोख पडला रात्र झाली
म्हणून इतक्यात
झोपु नका..
कारण सारे जग
विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड आठवण
काढत आहे..
✨शुभ रात्री ✨

विचार कमी करा
आणि
शांत ???? झोपा..
जे होईल ते चांगलच
होईल.
????शुभ रात्री ????

या जगात सर्वात सुंदर काय असेल
तर ते म्हणजे माणसाचे
माणसाशी असलेलं
सुंदर माणुसकीचं नातं..
✌️शुभ रात्री.✌️

शुभ रात्री मेसेज मराठी / Good night messages marathi

Good night messages marathi

स्वतःच्या दुःखाची कितीही
जाहिरात केली तरी त्याला खरेदी
करणार जगात कुणीच भेटत नाही.
????शुभ रात्री????

जगायचं तर कंदीलाप्रमाणे जगा,
जो राजाच्या महालात आणि
गरीबाच्या झोपडीत
एकसारखा प्रकाश देतो…
????Good Night????

दिवसभराच्या कामानंतर झोप ही
एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला
ताजेतवाने करू शकते.
तुमची झोप सुंदर
स्वप्नांनी भरली जावो.
????शुभ रात्री!????

आयुष्यात ‘संपत्ती’ कमी
मिळाली तरी चालेल…
पण ‘प्रेमाची माणसं’
अशी मिळवा की
कोणाला त्याची ‘किंमत’
करता येणार नाही….????
???? शुभ रात्री ????

दिवस संपला रात्र
झाली..
इवली पाखरे घरट्याकडे
जाऊ लागली.
सुर्याने अंगावर चादर
ओढली.
चंद्राची ड्युटी चालू
झाली
‘झोपा आता रात्र झाली’
???? Good night ????

तुमच्या आवडत्या व्यक्तीचा उद्या वाढदिवस आहे विसरलात ना ! काही काळजी करू नका खालील लिंक ???? वर भेट देऊन तुम्हाला वाढदिवस शुभेच्छा मराठीत पाहायला मिळतील.????

Happy Birthday wishes in marathi

शुभ रात्री सुविचार / Good night thoughts in Marathi.

साखर गोड आहे कागदावर
लिहून चालत नाही.
खाल्यावर त्याची चव कळते तसेच…
नाते, मैत्री व प्रेम आहे.
सांगुन भागत नाही
तर ती प्रतिसाद
देऊन टिकवावी लागतात..!!
????शुभ रात्री.????

जगासाठी तुम्ही एक
व्यक्ती आहात पण तुमच्या
कुटुंबासाठी ????‍????‍????‍???? तुम्ही पूर्ण
जग आहात हे कधी विसरु
नका.
???? शुभ रात्री ????

जी माणसं “दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही…
✨शुभ रात्री ✨

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत….
✌️ शुभ रात्री ✌️

आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर
उठण्यास भाग पाडतात.
✌️शुभ रात्रीच्या शुभेच्छा मराठी!✌️

चिंतेत राहाल तर
स्वतः जळाल
आनंदात राहाल तर
दुनिया जळेल……!
✨ शुभ रात्री ✨

लाख नाही कमावले
लाख मोलाची ❣️ माणसं कमवली
तुमच्यासारखी
हिच माझी ???? अनमोल संपत्ती व श्रीमंती.
❤️ शुभ रात्री ❤️

शुभ रात्री शुभेच्छा फोटो / Good night images in marathi / Shubh Ratri Images

Good night images in marathi

आजचा दिवस गेला..
जाता जाता तुमची आठवण
करुन गेला..
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं
तुम्हाला
म्हणून छोटासा मेसेज केला.
????शुभ रात्री.????

जे स्वतःहून
कॉल व मैसेज ???? करतात
अशा व्यक्तींना जपा
कारण असे
लोक ????आजकाल
शोधून पण
सापडत नाहीत.
???? शुभ रात्री ????

फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे
जवळचे नसतात.
जवळचे ते असतात
जे संकटात सोबत उभे राहतात.
????गुड नाईट????

शुभ रात्री प्रतिमा

रोज देवाकडे तुमच्यासाठीच
काहीतरी मागावंसं
वाटतं…
कारण?
या डोळ्यांना नेहमीच,
तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं
????Good night ????

चंद्र ???? अंतराने खुप दुर
आहे,
पण डोळयाने जवळ दिसतो,
आणि
तुम्ही ❣️अंतराने दुर जरी
असाल,
पण मनाने अगदी जवळ
आहात..
???? शुभ रात्री ????

कोणता ही विचार न करता.
शांत झोपा, हीच थकलेल्या
जीवाची संजीवनी ???? आहे..
✨शुभ रात्री.✨

दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक ” दिपमाळ”
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार”???? तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
सुंदर नातं तयार होतं..
???????? शुभ रात्री ????

शुभ रात्री शुभेच्छा मराठी / Gn images Marathi.

तुमच्याकडे देवाचे आभार
मानण्याची बरीच कारणे आहेत,
परंतु अशा शांत रात्रीसाठी
प्रथम त्याचे आभार माना.
चांगल्या ???? झोपेसाठी किती
आनंददायी रात्र असते.
????शुभ रात्री!????

ना राईट
ना फाईट
आपला ???? sms आला कि
वातावरण ताईट
पन आता आमची गेली आहे लाईट
त्यामुळे आज लवकरच
???? Good night ????

जगातील कोणतीही वस्तू कितीही
महागडी का असेना…
परंतु देवाने तुम्हाला जी झोप,
शांती आणि आनंद दिला आहे
त्यापेक्षा कोणतीच
गोष्ट मौल्यवान ✨ नक्कीच नाही.
????Good Night.????

आयुष्यात कधीच कोणावर
बोलण्यासाठी जबरदस्ती
करू नका…
आणि,
ज्या व्यक्तिला आपल्याशी
मनापासुन बोलावंसं वाटत
त्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष
करु नका…
????सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.☘️

शुभ रात्री नवीन फोटो / Good night images marathi for whatsapp

परक्यांनी दिलेला मान आणि
आपल्यांनी केलेला अपमान
माणुस कधीच विसरत नाही…
????️Shubh ratri.????️

नेहमी “हसत” राहा…
दुनिया “कन्फ्युज”झाली पाहिजे…
की याला कोणत्या ,
गोष्टीच “सुख”आहे….
????Good night????

माझी माणसं माझा संसार
माझी मुलं हे असं माझं माझं करण्यात
आपलं आयुष्य निघुन जातं
आणि स्वतःसाठी जगणं
राहून जातं..
जीवन फार सुंदर आहे
स्वतःसाठी थोडा
वेळ काढा…
???? शुभ रात्री ????

संबंध जोडणं एक कला आहे…
परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे…
आयुष्यात आपण
किती खरे
आणि किती खोटे
हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते…
“परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”
???? शुभ रात्री ????

शुभ रात्री फुले

Good Night बोलून
online राहणाऱ्यांनासाठी
वेगळी शिक्षा आहे ???? नरकात.
????Good night.????

आठवण
नाही काढली तरी
चालेल
पण
विसरून जाऊ नका.
???? शुभ रात्री ????

भावना हृदयात ❤️ ठेवून जगण्यापेक्षा
त्या व्यक्त करण्यात
मजा आहे
डोळ्यात तर अश्रू नेहमीच
येतात ते पुसून हसण्यात मजा
आहे….
????शुभ रात्री????

ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा
आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच
ओलांडू शकलो नसतो.
???? शुभ रात्री ????

आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या..नेहमी आनंदात
राहा..स्वस्थ राहा..
❣️शुभ रात्री❣️

शुभ रात्री स्टेटस मराठी / Good night status in marathi.

Good night status in marathi

आयुष्य सुंदर ???? व रंगीत ???? आहे…….
प्रत्येक रंगाची मज्जा वेळेवर घ्या
बाकी गोष्टी परत मिळत राहतील
पण आयुष्यातला
वेळ ???? परत नाही मिळत…..
????गुड नाईट????

एक छोटीशी दुनिया
आपली असावी
तुमच्या सारखी जिवलग
माणसं नेहमी दिसावी
????शुभ रात्री ????

सुख माणसांच्या अहंकारांची
परिक्षा घेते तर दुःख माणसांच्या
धैर्याची परिक्षा घेते. दोन्ही
परिक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच
माणुस जीवनात नेहमी यशस्वी होती…
✨Shubh ratri.✨

रात्र is coming
तारे are chamking
Everyone is zoping
Why are U jaging
So गो 2 अंथरुण
And take पांगरून
And घ्या झोपून.
???????? शुभ रात्री ????????

शुभ रात्री फोटो मराठी / shubh ratri images marathi

shubh ratri images marathi

हे देवा…
मला माझ्यासाठी काही नको…
पण हा मेसेज ???? वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते
मिळु दे…????
शुभ रात्री
✌️!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!????

बिना रडता तर
कांदा ???? पण कापता येणार
नाही.
मग हे तर आयुष्य आहे.
सुखातच कसे जाईल
संघर्ष तर करावाच
लागेल…
???? शुभ रात्री ????

कोणी कोणाला काही
द्यावे ही,
अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे
असते.
✨शुभ रात्री ✨

काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती फार
सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक
म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात
स्नेह आणि जिव्हाळा आहे.
???? शुभ रात्री ????

शुभ रात्री कोट्स मराठी / Good night quotes in marathi.

Good night quotes in marathi

जग फक्त अनुभव देतं..
साथ फक्त आपली माणसं देतात…
❣️Good Night.❣️

आकाशात एक तारा
आपला असावा…
थकलेले ???? डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!
एक छोटीशी ???? दुनिया
आपली असावी…
तुमच्यासारखी ❣️ जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!
???? शुभ रात्री शुभेच्छा ????

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
????शुभ रात्री शुभेच्छा.????

आजचे सत्य :
झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
“नेट ???? बंद केल्यावर येते”.
???? Good night ????

शुभ रात्री मराठी संदेश / Shubh ratri quotes in marathi

झोपण्यासाठी डोळे बंद करताच
आमच्याबद्दल स्वप्न बघायला
विसरू नका कारण
मी इथेही तेच करणार आहे.
✨Good night!✨

जगातील सर्वात सुंदर ???? वृक्ष
म्हणजे ” विश्वास”…
कारण तो जमिनीवर नाही तर
मनात ???? उगवतो…!
????!.शुभ रात्री.!????

सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही…
????शुभ रात्री????

Good night in marathi quotes

ठरवलं ते प्रत्यक्षात होतच
असं नाही आणि जे होतं ते
कधी ठरवलेलं असतंच असंही
नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.
???? शुभ रात्री ????

आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते..
आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन???? ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून
व राहणार
हे मात्र आपला ???? स्वभावाच
ठरवतो..
????शुभ रात्री ????

Good Night Message in Marathi / शुभ रात्री शुभेच्छा मराठी

काहीवेळा, आपल्या प्रियजनांना शुभ रात्री म्हणण्यासाठी आपण वापरू शकता अशा शब्दांचा योग्य संच Good Night Message in Marathi शोधणे खूप कठीण आहे, परंतु आपल्याला याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही आपल्या मदतीसाठी येथे आहोत. येथे मराठीतील काही सर्वोत्तम आणि आश्चर्यकारक शुभ रात्री प्रेरक कोट्स / Good night quotes in marathi आहेत जे तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करायला आवडतील. हे कोट्स केवळ त्यांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी नाहीत तर त्यांना एक संदेश देखील देतात ज्यामुळे त्यांना प्रेरणा देण्यास मदत होईल. म्हणून, त्यांना खालील यादीतील सर्वोत्तम ओळींपैकी एक पाठवून प्रेरणा द्या.

Good Night Message Marathi / गुड नाईट मेसेज मराठी.

आम्हाला सवय
आहे बरं का
रोज रात्री न चुकता
तुमची आठवण
काढायची.
????शुभ रात्री.????

आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
???? शुभ रात्री ????

दिवस कितीही वाईट असला तरी
तो नेहमी ✨ सकारात्मक विचारांनी
संपवण्याचा प्रयत्न करा.
दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रित
करण्याचा प्रयत्न करा.
????शुभ रात्री.????

माणसाची निती
चांगली असेल
मनात कुठलीच भिती
उरत नाही…
???? शुभ रात्री ????

सकाळचा पहिला मेसेज आणि
रात्री चा शेवटचा ???? मेसेज
आपल्या खास व्यक्ती साठी असतो..
????शुभ रात्री.????

Good night motivational quotes in marathi

जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते,
तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.
परंतु संघर्ष ???? करण्याची
प्रेरणा ???? नक्कीच असली पाहिजे..
????शुभ रात्री.????

तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,
कारण या खेळाला ❌ अंत नाही..!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद
आणि आपलेपण संपते ????…..!
✨????गुड़ नाईट????

आयुष्य गोड आहे फक्त
समोरच्याला त्रास
होईल
असं जगु नका
तर समोरचा आनंदी कसा
होईल
हे समजुन जगा…
???? शुभ रात्री ????

आनंद हा एक भास आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे,
जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.
???? शुभ रात्री ????

पावसाचे थेंब ????️ छोटे जरी असले तरी
त्यांचे सतत पडत राहणे
एका मोठ्या नदीला जन्म देते,
त्याच प्रकारे आपले छोटे-छोटे
प्रयत्न जीवनात
मोठे परिवर्तन घडवू शकतात.
????गुड नाईट.????

Good night messages for relation in marathi

नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात ???? रागावतात
भांडतात पण….साथ कधीच
सोडत ❌ नाहीत.
????शुभ रात्री????

कधी चुकलो तर
माफ करा….
आणी रागावलो तर
समजुन ???? सांगा….
कारण नाती टिकवायची
आहेत..
तोडायची नाही…..
????shubh ratri ????

माणसाचा स्वभाव गोड
असला की कोणतही नातं
तुटत नाही…
???? शुभ रात्री ????

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच
खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची सोबत
होईल असं नाही,
एकमेकांची
आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…’
???? शुभ रात्री ????

वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
???? शुभ रात्री ????

शुभ रात्री शुभेच्छा मित्रांसाठी / Friend good night images in marathi.

स्वर्गातील देवदूत तुमच्यासाठी
सर्वात गोड स्वप्ने आणतील.
तुम्हाला आनंदी ✨ स्वप्नांनी
भरलेली दीर्घ आणि आनंदाची झोप येवो.
????शुभरात्री, माझ्या मित्रा!????

प्रेम सुंदर
आहे कारण ते हृदयाची
काळजी
घेते पण मैत्री प्रेमापेक्षा
सुंदर आहे कारण
मैत्री दुसर्याच्या ❤️ हृदयाची
काळजी
घेते.
???? शुभ रात्री ????

जेथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते.
आनंद दाखवायला
हसण्याची गरज नसते.
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्या मध्ये
सर्व समजते.
ती म्हणजे मैत्री असते.
????शुभ रात्री ????

शुभ रात्री मैत्री संदेश

प्रिय मित्रा, तुला शुभ रात्री आणि
विश्रांतीची शुभेच्छा.✨
जीवनाची चिंता करणे थांबव.
काहीही झाले तरी
मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन.✌️

मी देवाचा खूप आभारी आहे.
कारण त्याने मला एक मित्र म्हणून
सर्वात ???? भारी व्यक्ती दिली,
तो तू आहेस, मित्रा!
❤️शुभ रात्री!❤️

आपण झोपायला जाण्यापूर्वी
शुभ रात्रीची शुभेच्छा देण्यासाठी
कोणीतरी असणे खूप छान आहे.
माझ्यासाठी, हा दुहेरी आनंद आहे
कारण तु माझा चांगला मित्र आहे.
????शुभ रात्री!????

एकाद्याला शब्द दिला की
निर्माण होती ती म्हणजे आशा
आणि एखादाला दिलेला शब्द पाळला
की निर्माण होत तो “विश्वास”!
????शुभ रात्री !????

Good night messages for lover in marathi

भारी वाटतं जेव्हा सकाळी उठल्यानंतर
पहिला message आणि झोपायच्या
अगोदर शेवटचा message
त्या एका खास व्यक्तीचा असतो…
❤️ शुभ रात्री ❤️

मी आहे ना
नको काळजी करु!
असं म्हणणारी व्यक्ती
आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला
पुन्हा उभारी मिळते ????.
???? शुभ रात्री ????

माझ्यासाठी आयुष्यातील एकमेव
सत्य म्हणजे तू आणि तुझे प्रेम.
जेव्हा मी रोज सकाळी ???? उठतो,
तेव्हा मला फक्त ???? तुझ्यासोबत
एका नवीन दिवसाची
सुरुवात करायची असते.
❣️Good night my love!❣️

नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे…
????शुभ रात्री ????

नाती अशी असावी ज्यावर
अभिमान असावा..
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख
आणि सुखात ✨ सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची
जाणीव करून देतं.
????शुभ रात्री????

गुड नाईट शायरी मराठी love

जेवणात जशी ???? स्वीट डिश
महत्वाची असते तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते.
????शुभ रात्री ????

नात….. म्हणजे काय…?
ते कोणाच्याही सांगण्यावरुन जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये
असा भक्कम लावलेला ❣️ जीव म्हणजे
नात.
???? शुभ रात्री ????

नुसतंच आपलं आपलं म्हणून
नाही चालत…????
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं ???? समजावं लागतं…!!
???? शुभ रात्री ????

जर तुम्हाला कधी एकटेपणा वाटत
असेल तर आकाशाकडे पाहा…
नेहमी समजा की मी त्या
आकाशाच्या खाली कुठेतरी
आहे तुमच्यासाठी !
????गोड गोड स्वप्ने पडोत, शुभ रात्री!????

Funny good night messages in marathi

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
????शुभ रात्री!????

सो गया ये जहान,
सो गया आसमान,
सो गयी सारी मंजिले
मग तुम्ही पण ???? झोपा!!
????Good night !!????

Shubh Ratri Good Night Messages Marathi

सुख दुःखाची
मनाला होणारी
जाणीव म्हणजेच.
आठवण!
????शुभ रात्री????

आपली “जिव्हाळ्याची माणसं”
तीच ❣️ असतात.
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात.
आपण ✨ सुखी आहे की दुःखी.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
???? शुभ रात्री ????

दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी….
आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर असावी..!!
????️ शुभ रात्री ????️

आयुष्यात काही नसले तर चालेल……
पण
तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.
????शुभ रात्री.❣️

गुड नाईट शायरी मराठी / Good night shayari marathi

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, ???? इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
????शुभ रात्री!????

क्षणभर टोचणारी ???? सुई
सगळ्यांच्या लक्षात
राहते…
पण,
आयुष्यभर
जोडून
ठेवणारां धागा कोणालाचं
दिसत नाही.
???? शुभ रात्री ????

Good night poem in marathi

चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
????शुभ रात्री!????

नात्यांची पॉलिसी अखंड चालु
ठेवण्यासाठी, संवादाचे हप्ते नियमित
भरत रहा!
☺️ शुभ रात्री ☺️

या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट
म्हणजे आपल्याला
समजून घेणारं
माणूस!
???? शुभ रात्री ????

आठवण शुभ रात्री संदेश मराठी

आवडणारी नाती
सांभाळून ठेवा…
हरवली की गुगल सुध्दा
शोधु शकणार ???? नाही.
????Good night.????

आठवणी जपणे खुप छान असतं
कारण माणूस बदलतो
पण आठवणी’ तशाच राहतात.
✨Good night.✨

मोगरा
कोठेही ठेवला
ती सुगंध
हा येणारच ,आणि
आपली माणसं
कोठेही असली
तरी आठवण
ही येणारच…
❣️ शुभ रात्री ❣️

प्रत्येक दिवस एक अपेक्षा
“घेऊन सुरू होतो,आणि एक’
अनुभव
“घेऊन संपतो….
Be smile
????शुभ रात्री स्टेटस????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शुभ रात्री शुभेच्छा मराठी / Good night wishes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की शुभ रात्री स्टेटस मराठी / Good night status in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….✌️

नोट : शुभ रात्री सुविचार मराठी / Good night quotes in marathi  या लेखात दिलेल्या  Good night wishes in marathi , Good night status in marathi , Good night quotes in marathi , Good night images in marathi , Good night message in marathi , Good night sms in marathi , Good night in marathi , shubh ratri status in marathi, shubh ratri images in marathi , shubh ratri wishes in Marathi , शुभ रात्री शुभेच्छा मराठी , शुभ रात्री स्टेटस मराठी , शुभ रात्री मेसेज मराठी , शुभ रात्री शुभेच्छा फोटो .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.