कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | Kojagiri purnima wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images, greetings शेअर करून द्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ / kojagiri purnima wishes in marathi 2022.

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी | kojagiri purnima shubhechha marathi

विज्ञापन ADVERTISEMENT

Kojagiri purnima quotes in marathi : हिंदू कॅलेंडरनुसार, कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी कोजागिरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर, रविवारी येत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो. यासोबतच आणखी एका कथेनुसार, जेव्हा समुद्रमंथन सुरू होते, तेव्हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे दर्शन झाले होते.

म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रदेवतेसोबत देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर असते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देतात.आजच्या पोस्टमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी / Happy Kojagiri purnima wishes in marathi 2022 घेऊन आलो आहेत ,जे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी,
बायको-नवरा,आई-वडील,प्रेयसी-प्रियकर, भाऊ-वहिनी, इत्यादींना पाठवून कोजागिरीच्या शुभेच्छा देऊ शकता.????

विज्ञापन ADVERTISEMENT

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा,संदेश,फोटो,बॅनर, स्टेटस,मेसेज,शायरी मराठी 2022.

Kojagiri purnima wishes in marathi 2022

विज्ञापन ADVERTISEMENT

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि
दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!
हीच आमची कामना…
????????कोजागिरी पौर्णिमा
निमित्त हार्दिक शुभेच्छा !????????

लक्ष्मी संगे कुबेर येई
घरी कोजागिरी,
धनधान्याची रास
कुंभी लावा दिप दारी..
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

Kojagiri purnima wish in marathi

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा
त्याचा ????चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर
कधी ???? वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून,
झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या ???? शुभ्र प्रकाशात,
जोडीदाराला आनंद देऊ.
????❣️कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????❣️

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी / kojagiri purnima sms in marathi 2022.

देवी लक्ष्मी ???? तुम्हाला हवे ते वरदान देवो.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
✨????कोजागरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा.✨????

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

सुख संपत्ती मिळते,
लाभे आशीष तयास..
दिप दारी उजळता,
नमस्कार हो चंद्रास..
????????कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

kojagiri purnima best wishes in marathi 2022

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो ???? चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या ❤️ निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या ???? प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…
????✨कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा.????✨

कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठी / kojagiri purnima status in marathi 2022.

कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि ???? आनंदाचा उत्सव
शितलता आणि ✨ सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!????✨

Sharad purnima wishes in marathi

चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची ???? मेजवानी,
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी.
❣️कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!❣️

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत
होती पाण्यात, ????चांदणी रात
पसरली होती ???? धरती आणि
अंबरात…
????????कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.????????

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी / kojagiri purnima messages in marathi 2022.

आशा आहे की आजची ???? पौर्णिमा
तुमच्यावर आणि
तुमच्या कुटुंबावर अमृताचा
वर्षाव ???? करेल आणि
तुमच्या आयुष्यात ???? आनंद आणेल.
✨????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा.✨????

शरद पौर्णिमा शुभेच्छा,संदेश,स्टेटस, बॅनर,फोटो मराठी 2022.

पूर्ण चंद्रमा आज उगवला उंच कृष्ण अंबरी,
स्वागत त्याचे करण्या सजली सारी नगरी..
पाहूनिया प्रतिबिंब तयाचे करु तया वंदन,
शक्ती, बुद्धी आरोग्य मिळविण्या करु दुग्धप्राशन..
????❣️कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

Kojagiri purnima marathi wishes

आश्विन मासात पौर्णिमेच्या ???? मध्यरात्री
कोजागिरी पौर्णिमा होते साजरी,
दूध???? आटवून चांदण्यांच्या प्रकाशात
लुटती दूध पिण्याचा आनंद सारी!
????✨कोजागिरी पौर्णिमाच्या
हार्दिक शुभेच्छा २०२२.????????

Kojagiri purnima thoughts in marathi

कितीही रात्री जागल्या तरी,
पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही
आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी
कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही.
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????✨

अधिक वाचा????????????

कोजागरी पौर्णिमा माहिती,कथा,महत्त्व,पूजविधी मराठी

????कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी / kojagiri purnima images in marathi 2022.????

kojagiri purnima images in marathi

चंद्राची शीतलता, शुभ्रता,
कोमलता, ???? उदारता, प्रेमलता
आपल्याला आणि आपल्या
कुटुंबीयांना ❣️ प्रदान होवो.
????✨कोजागिरी पौर्णिमेच्या
शुभेच्छा २०२२!????????

Kojagiri purnima hd images in marathi

कोजागिरी पोर्णिमा ही,
बासुंदीची ???? साथ करूनी..
आयुष्याचे क्षण हे हसरे,
लाभो तुम्हा ????सदैव जीवनी..
????हॅप्पी कोजागिरी
पौर्णिमा शुभेच्छा!????

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

मस्त ऋतू शरद अन चंद्रासावें
चांदणे ???? मधुर गोरस प्याला
हाती मन ???? धुंद होई आनंदाने.
????❤️कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????❤️

kojagiri purnima wishes images in marathi

कोजागिरी पौर्णिमेची रात्र
लखलखते ???? ????दूधात देखणे
रूप चंद्राचे दिसते या
????✨शरद पौर्णिमेच्या तुम्हांला
हार्दिक शुभेच्छा! ????????

Happy kojagiri purnima in marathi

चांदण्यात ???? न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या ???? चंद्राचा पसरला
रुपेरी प्रकाश….
????✨कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

kojagiri purnima chya hardik shubhechha in marathi 2022

जसा कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीचा
प्रत्येक कोपरा ???? उजळून टाकतो,
त्याचप्रमाणे तुमचे जीवनही उजळून निघावे.
✨????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा.✨????

Sharad purnima shayari in marathi for brother

करूया जागरण या शीतल छायेत,
नृत्य, गायनाचीही मैफील सजवूया..
श्रीलक्ष्मीचे होईल आगमन सदनी,
तिच्या स्वागताची तयारी करूया…
????कोजागिरी पौर्णिमा
शुभेच्छा!????

Happy kojagiri purnima in marathi

भरून आली रात्र मंडळी ???? जमली
अंगणात जशा जमलेल्या ????चांदण्या
सभोवती चंद्राच्या नभात
????❣️कोजागिरी पौर्णिमेच्या
सर्वाँना हार्दिक शुभेच्छा.????❣️

Kojagiri purnima marathi sms

चंद्राची सावली, चांदणे,
कोमलता,???? उदारता,❤️ प्रेमलता
आपल्या परिवाराला
????????कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.????✨

कोजागिरी पौर्णिमा कोट्स इन मराठी / kojagiri purnima quotes in marathi 2022.

kojagiri purnima quotes in marathi

शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या ???? मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र
मसाले ???? दूधाचा ???? गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे
????????कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????

Kojagiri purnima msg in marathi

दूध पिता नष्ट होई रोगराई,
शक्ती येई अंगी सुचे नव्या वाटचाली..
सौंदर्य वाढायला आहे भरपाई,
औषधीच दिव्य आहे
चंद्रकिरणावली।।
????कोजागिरी पौर्णिमाच्या
हार्दिक शुभेच्छा २०२२!????????

kojagiri poornima quotes in marathi

कोजागिरी पौर्णिमेची रात्र
अमृतवृष्टी घेऊन येते
जो आपले जीवन आनंद
आणि ✨समृद्धीने भरते
आशा आहे की हा सण तुमच्या
आयुष्यात नवीन उत्साह आणेल.
✨????Happy Kojagiri Purnima.✨????

कोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

कोजागरी पौर्णिमेच्या अमृत सणाच्या
अनेक अभिनंदन ???? आणि शुभेच्छा…
माता लक्ष्मीजी सर्व देशवासियांना
ऐश्वर्य ???? आणि समृद्धी देवो!
????✨Happy Kojagiri Purnima.????✨

Happy kojagiri purnima in marathi images

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर
दुधाची साथ, ???? प्रकाशमय करणाऱ्या
प्रत्येकाच्या आयुष्यात
ऋणानूबंधाचा ???? हात.
????कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????

Kojagiri purnima quotes in marathi text

शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा,
सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…
❣️????कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा!????❣️

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा बॅनर मराठी / kojagiri purnima banner in marathi 2022.

kojagiri purnima banner in marathi

कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र सर्वात ???? सुंदर असतो
आणि सर्वात ???? जास्त आशीर्वाद देतो
या रात्री आशा आहे तुम्हा सर्वांवर
चंद्राच्या आशीर्वादांचा ✨भरपूर वर्षाव होवो.
✨????कोजागिरी पौर्णिमाच्या
शुभेच्छा!✨????

मस्त ऋतू हा,
शितल रंग पांढरा.
शरदाची आली रात,
शोभे नभी चांदण्यात कोजागिरी..
????✨Happy kojagiri
Pornima.????✨

हे दूध केशरी, ???? कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो ???? शरद पौर्णिमा शंभर,
अशा निवांत ????
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!????✨

कोजागिरी पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा मराठी / kojagiri purnima shubhechha in marathi 2022.

आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला खूप
सुखकारक ???? व आनंदाची ???? उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????✨

कोजागिरीच्या मध्यरात्री माता लक्ष्मी
भूतलावर अवतरीत होई,
कोण असे जागा कटाक्षाने पाही,
तयावर संतुष्ट होऊन कॄपाशिर्वाद देई!
????????कोजागिरी पौर्णिमाच्या
खूप खूप शुभेच्छा!????????

दुग्ध शर्करेचा मेळ,
चंद्र हा प्रकाशमान..
महत्त्व आयुर्वेदात,
दुध अमृतासमान..
????????Happy kojagiri
Purnima 2022.????????

अधिक वाचा????????????

वाढदिवस शुभेच्छा संदेश 

Happy kojagiri wishes in marathi 2022

कोजागिरीच्या साक्षीने,
चंद्रही ????उजळून निघाला
आकाशातकोरोनाचे संकट मिटून,
आपणही बहरू ???? शीतल प्रकाशात.
????कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????

कोजागिरीचे जागरण ???? हे जीवनातील
सकारात्मकतेचे,
सौम्यतेचे, ✨ सौंदर्यनुभवाच्या
सजगतेचे कारण बनणे
हीच या ???? उत्सवाची सार्थकता
❤️कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!❤️

अधिक वाचा????????????

कोजागिरी पौर्णिमा मसाला दूध रेसिपी

Kojagiri purnima wishes in marathi for husband and wife

कोजागिरीचा चंद्र जसा
चांदण्यासमवेत ???????? रमतो, त्याला
पाहतात मला तुझा भास होतो…
❤️कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा.❤️

शरदाचे चांदणे ✨ आणि कोजागिरीची
रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी
करू एकत्र,???? दूध साखरेचा गोडवा
नात्यामध्ये येऊ दे, ???? आनंदाची
उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
????शरद पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा!????

कोजागिरीला दिसतो जो
चंद्रमा नभात, ???? रोज मी पाहत
असतो त्याला तुझ्या रूपात
❤️कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

Kojagiri purnima marathi wishes for friend

साखरेचा गोडवा केशरी ???? दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो ❣️ अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
✨????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!✨????

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ / Kojagiri purnima best wishes in marathi for brother

कोजागिरीची ???? आज रात, पूर्ण
चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची
वरात, ????चंद्राची शितलता मनात,
मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला ???? मनामनात…
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

Happy kojagiri purnima status in marathi 2022

चंद्रासारखी ✨ शीतलता, शुभता,
कोमलता, उदारता,❣️ प्रेमळपणाचा
तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला ???? आशीर्वाद मिळो.
✨????कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!✨????

चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची ???? मेजवानी…कोजागिरीच्या
रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी..
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????❤️

Happy kojagiri purnima wishes in marathi 2022

आजचा दिवस ???? खूप सुखकारक
आणि ????आनंदमयी जावो..आनंदाची
उधळण ???? आपल्यावर नेहमीच होवो..
????????कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????????

शरदाचं टिपुरं चांदणं,
कोजागिरीची ???? रात्र चंद्राच्या ???? मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये ???? येऊ दे आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे..
????❤️कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????❤️

kojagiri purnima whatsapp status in marathi.

कोजागिरी पौर्णिमेचे ???? तेज आणि शांती सदैव
तुमच्या ???? पाठीशी राहो आणि
तुमच्या जीवनात ???? शाश्वत आनंद घेऊन येवो…
✨????कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.????????

कोजागिरी पोर्णिमेची,
महती ही प्रचलीत..
देवी लक्ष्मी विवरते,
कोण जागे या रात्रीत…
????????Happy kojagiri
Purnima.????????

कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा,
उत्साहाचा आणि ✨ वैभवसंपन्नेचा.
????????कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छापत्रे मराठी / kojagiri purnima greetings in marathi 2022

मी तुमच्या आनंदासाठी आणि
आरोग्यासाठी ???? प्रार्थना करतो …
मी तुमच्या यशासाठी आणि
भरभराटीसाठी ???? प्रार्थना करतो….
????✨कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.✨????

चंद्राच्या साक्षीने मिळाली
मसाले ????दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने
लिहिली ???? जागरणाची कहाणी
????✨कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा.????????

Kojagiri purnima wishes in marathi for mother and father in marathi

शरदाचे चांदणे
आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात
जागरण करू एकत्र
दूध ???? साखरेचा गोडवा
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची ???? उधळण
आपल्या ???? जीवनी होऊ दे
✨आपल्या सर्वांना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

Kojagiri purnima video status download

kojagiri purnima shubhechha marathi

कोजागिरी पौर्णिमेला तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबावर
लक्ष्मी देवीचा आशीर्वाद बरसो!
????✨कोजागिरी पौर्णिमा २०२२
च्या शुभेच्छा.✨????

कोजागिरीचा ???? चंद्र तोच पण
वाटे नवा नवा, कितीही क्षण एकत्र
घालवले तरी वाटे मज
तुझा सहवास ❤️???? हवा हवा…
????????कोजागिरीच्या हार्दिक
शुभेच्छा!????????

kojagiri purnima quotes in marathi

कोजागिरी पौर्णिमेच्या ✨ या शुभ मुहूर्तावर
आपण एकत्र ???? चंद्राला वंदन करूया.
आणि तुमच्या जीवनात तुम्हाला आनंद
आणि शांती ???? मिळो ही शुभेच्छा.
????✨कोजागिरी पौर्णिमेच्या विशेष
दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा!✨????

कोजागिरीचे चांदणे, हसतंय
माझ्या अंगणात,???? दुग्धशर्करा
योग यावा,???? जसा साऱ्यांचा
जीवनात!
❤️कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!❤️

kojagiri purnima text in marathi language.

कोजागिरी ???? पौर्णिमेला आई लक्ष्मी तुमच्या
घरी ???? भेट देवो आणि
तुम्हाला समृद्धीचा ✨ आशीर्वाद देवो.
✨????कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.✨????

kojagiri purnima caption in marathi.

तुम्हा सर्वांच्या जीवनात आनंदाचे,
वैभवाचे अमृत ❣️ सदैव वाहत राहो आणि
जीवनात???? प्रगती करत असताना
आपण सर्वजण समाजासाठी
आपले योगदान ???? पूर्ण निष्ठेने
बजावत राहो हीच सदिच्छा.
✨????हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा.✨????

हा ???? चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ???? ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
✨कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!????

कोजागिरी पौर्णिमा शायरी मराठी / kojagiri purnima shayari in marathi.

आश्विनाच्या गोड मासी,
पुनवेची रात्र खासी..
शरदाचा ऋतू भारी,
चांदण्याची शोभा न्यारी..
जागे कोण देवी पाहे,
भक्तासाठी उभी राहे..
रातीचा या खास थाट
दुधाचाच असे घाट..
आयुर्वेद सांगे ज्ञान,
पौर्णिमेचा खास मान..
चांदण्यात बसा आधी
दूर होई रोग व्याधी..
????????कोजागिरीच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

Sharad purnima shayari in marathi

मंद प्रकाश ???? चंद्राचा त्यात गोड
स्वाद दुधाचा ???? विश्वास वाढू दे नात्याचा
त्यात असुद्या गोडवा साखरेखा.
????✨कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा! ????✨

चांदण्यांच्या ???? संगतीने चंद्र करी
रासलीला, मुग्ध धरती सारी
रंगली पाहून त्यांना…
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!????✨

कोजागिरी पौर्णिमा कविता मराठी / kojagiri purnima kavita in marathi.

लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला ???? अधुरी आहे,
कोजागिरीचा ???? चंद्र पाहिल्याशिवाय
आज रात्र  ????अपूरी आहे.
❤️कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

Kojagiri purnima poems in marathi

केशरयुक्त दुधाची ???? चवदार साथ,
ठेवू दुधाला ✨ शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबास.
????????कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा! ✨????

कोजागिरी पौर्णिमा चारोळ्या मराठी / kojagiri purnima charolya in marathi 2022.

कोजागिरीच्या ???? चंद्राची किरणे
खेळत होती पाण्यात,
चांदणी ✨ ????रात पसरली
होती धरती आणि अंबरात…
????????कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!????✨

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा.
????✨कोजागिरी पोर्णिमेच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!????✨

FAQ

कोजागिरी पौर्णिमा ९ ऑक्टोबर २०२२ रविवारी आहे.

पौर्णिमा तिथी सुरू होते – 9 ऑक्टोबर पहाटे 3:41 वाजता
पौर्णिमा तिथी समाप्त – 10 ऑक्टोबर पहाटे 2.25 वाजता

ही रात्र सुख-समृद्धीची रात्र मानली जाते, कारण कोजागरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि घरोघरी फिरते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि या दिवशी घराची स्वच्छता करताना देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप केला जातो.

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये खीर-दूध ठेवण्याची परंपरा आहे. रात्री चंद्र आपल्या कलांनी भरलेला असतो, त्या वेळी चंद्राच्या प्रकाशात खीर-दुध भरलेले भांडे ठेवावे आणि ते भोग म्हणून घ्यावे. चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने मन आणि शरीराला थंडावा मिळतो. ही खीर अमृताने भरलेली असते असे मानले जाते.ही खीर-दूध आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

????Final word.????

We have tried our level best to provide कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ , kojagiri purnima wishes in marathi 2022 , कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठी , kojagiri purnima status in marathi 2022 , कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा फोटो मराठी , kojagiri purnima images in marathi 2022 , कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी , kojagiri purnima messages in marathi 2022 ,kojagiri purnima chya hardik shubhechha in marathi , कोजागिरी पौर्णिमा कोट्स इन मराठी , kojagiri purnima quotes in marathi , kojagiri purnima sms in marathi , kojagiri purnima shubhechha marathi etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…????


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.