शिक्षक दिवस स्टेटस मराठी / Teacher day status Marathi.????
Teacher day status Marathi.
????काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .????
????आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!????
???? शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
आशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा.????
???? माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपण पासून ते आज पर्यंतचे मित्रपरिवार
आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
शिकवून गेलेत, अश्या सर्व शिक्षकांना शतशा
“वंदन”.????
???? गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! ????
विज्ञापन ADVERTISEMENT
????लिहिता लिहिता जपावे ते
अक्षर मनातले,..
बोलता-बोलता गुंफावे ते
शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते
पाणी डोळ्यातले…..
अन हसत हसता आठवावे ते
शिक्षक शाळेतले…..
शिक्षकदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.????
????सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर “महात्मा जोतिबा फले” जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले
नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!????
????आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात
सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले
आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.????
विज्ञापन ADVERTISEMENT
????शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.????
Teacher Quotes marathi / शिक्षक दिवस कोट्स मराठी .????
Teacher Quotes marathi
????तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद
शिक्षकदिनां
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.????
????वेळोवेळी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन माणसाला अंधकारमय जीवनातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ????
???? आपली आई हि आपली पहिली गुरु असते
पण शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. शिक्षकांपासून आपल्याला ज्ञान , विद्या ,आनखी बरेच काही प्राप्त होते.
या गुरूस्थानी असणाऱ्या शिक्षकांना वंदन करुया.
प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ????
#Happy teacher day.
????’गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवु हा पुढे वारसा’
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !????
???? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुःसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः ||
Happy Teacher’s Day!????
????मार्ग दाखविला तुम्ही…जेव्हा भटकत होतो
सहाय्य केले तुम्ही…जेव्हा गरजवंत होतो
प्रेरणा दिली तुम्ही…जेव्हा खचलो होतो
भानावर आणले तुम्ही…जेव्हा बेभान झालो होतो
पाठीवर ‘धपाटाही मारला तुम्ही…जेव्हा अहंकाराने वागत होतो
‘कानही धरलेत’ तुम्ही… जेव्हा गैरशिस्तीने चालत होतो
जगण्याची नवी दृष्टी दिली तुम्ही
जेव्हा ध्येयहीन झालो होतो….
म्हणुनच आम्ही झुकवितो माथा तुमच्या चरणी
आजच्या या शिक्षकदिनी … शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.????
???? प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो ….
पण माणुस हा आयुष्यभर
विद्यार्थी आसतो ..ही माझी धारणा
म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिकडून
मग तो लहान असो की मोठा,
मी काही तरी चांगले घेण्याचा,
शिकण्याचा प्रयत्न करीत आसतो ……
मनातल्या मनात त्यांना गुरु मानतो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
टप्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या
त्या माझ्या असंख्य गुरूंना वंदन !!!????
????बोट धरून जिने चालायला
शिकवल..
तिच तर असते आपला पहिला
शिक्षक..????
#Happy teacher day
???? शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे.
जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.
शिक्षकदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!????
????आयुष्यात योग्य गुरुचा हात पकडल्यास
कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही
#HAPPY TEACHERS DAY ????
???? मास्तर
या शब्दावर खूप जोक ऐकले
पण,आज पहिल्यांदा मास्तर या
शब्दाची फोड ऐकली
मा म्हणजे “आई”
“स्तर” म्हणजे “पातळी दर्जा”
मास्तर म्हणजे आईच्या पातळीवर जाऊन
जीव लावणारा, जीवनाचा
स्तर उंचवणारा व्यक्ती…
छान वाटले.
सर्व गुरुजींना समर्पित
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ????
???? 2G 3G 4G
5G 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…????????
???? सभ्य घराइतकी छान शाळा नाही आणि चांगल्या पालकांसारखा चांगला शिक्षक नाही.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…????????
???? शिक्षक म्हणजे एक समुद्र
ज्ञानाचा ….पवित्र्याचा
एक आदरणीय कोपरा ,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला …
शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा
शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा
शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा
शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा .
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा .????????????
Teacher Quotes marathi / शिक्षक सुविचार मराठी ????
Teacher Quotes marathi
???? एक पुस्तक,
एकपेन,
एक विद्यार्थी,
आणि एक शिक्षक,
हे संपूर्ण जग बदलू शकतात..????
???? विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका
अविद्येने केले।।????
???? शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..????
शिक्षक
म्हणजे…
जिथे वाद नाही संवाद आहे,
प्रश्न नाही उत्तर आहे,
हिंसा नाही क्षमा आहे,
हाव नाही समाधान आहे,
धमकी नाही धमक आहे,
भिती नाही आधार आहे,
शंका नाही विश्वास आहे,
पैसा नाही पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही पण तेजस्वी आहे,
ही जात नाही पण पत आहे.
# टीचर्स डे स्टेटस
????नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक.????
???? काळा रंग हा अशुभ समजला
जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा
फळा हा अनेक विद्यार्थांचे
आयुष्य उजवल करत असतो.????
Teacher Quotes marathi
???? शिकवता शिकवता आपल्याला
आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य
देणारे आदराचे स्थान म्हणजे
“शिक्षक” होय.????
???? राष्ट्रातील प्रत्येक
घर ही शाळा आहे.
आणि घरातील मातापिता हे
शिक्षक आहेत.????
???? “स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा
करता येते तोच खरा शिक्षक!????
???? शिक्षकांंजवळ दोनच रंग असतात,
पांढराखडू अन् काळा फळापण या दोन रंगांनीच
अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची
ताकद शिक्षकाकडे असते.????
प्रदीप इराळे (Pradeep Irale)
प्रदीप इराळे हे statusinmarathi.com चे संस्थापक आणि मुख्य लेखक आहेत. मराठी भाषेतील विचार, शुभेच्छा संदेश, नोकरीविषयक माहिती आणि प्रेरणादायी लेख यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ सुरू केले. त्यांच्या लेखनाचा उद्देश वाचकांना दररोज प्रेरणा देणे, माहितीपूर्ण ठेवा देणे आणि मराठी संस्कृतीच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवणे हा आहे. प्रदीप यांना ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक बदल या विषयांबद्दल विशेष रस आहे, आणि ते नेहमी सोप्या, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहितात.
पीएम किसान योजना लाभार्थी यादी कशी पाहता येईल? पीएम किसान योजना 2022: देशातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही आपापल्या स्तरावर अनेक योजना राबवत आहेत....
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ / kojagiri purnima wishes in marathi 2022. Kojagiri purnima quotes in marathi : हिंदू कॅलेंडरनुसार, कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल...
कोजागरी पौर्णिमा माहिती मराठीत / kojagiri purnima information in marathi. कोजागरी पौर्णिमा यावर्षी ९ ऑक्टोबर २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्र बरोबर भारतात साजरा केला जाईल.कोजागिरी पौर्णिमाला...
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami wishes in marathi 2022. Janmashtami wishes in marathi 2022:- जन्माष्टमी हा भारतातील प्रमुख सण आहे. हा...
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी / Raksha Bandhan wishes in marathi 2022. Raksha Bandhan wishes in marathi 2022 :- रक्षाबंधन हा असा सण आहे की दरवर्षी...
Birthday wishes in Marathi shivmay | शिवमय शुभेच्छा | Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi Birthday wishes in marathi shivmay: मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी...
⛳श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी 2022 | shreeram navmi wishes marathi 2021.⛳ आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच...
गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / gudi padwa wishes marathi 2022.⛳ Marathi navin varshachya shubhechha. जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी...
होळी - धुलिवंदन शुभेच्छा मराठी | Holi- dhulivandan wishes Marathi. Holi wishes marathi: नमस्कार मित्रांनो! मराठी विशेषांकाच्या या रंगीत लेखात आपले स्वागत आहे. भारत...
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2022 / Rakshabadhan wishes Marathi 2022 रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Rakshabadhan message-Quotes in marathi.???? रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा...
Ganpati bappa status Marathi | गणपती बाप्पा स्टेटस मराठी |गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी .???????????? Ganpati Bappa status Marathi: हिंदू देवतांमधील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय देवतांपैकी...
????दिवाळी शुभेच्छा मराठी / Diwali wishes in marathi 2021.???? ????Diwali status marathi for whatsapp, facebook, instagram./दिवाळी स्टेटस मराठी.???? Diwali status marathi for whatsapp, facebook, instagram....