श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२ | Krishna Janmashtami wishes In Marathi | Dahi handi shubhechha in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami wishes in marathi 2022.

Janmashtami wishes in marathi 2022:- जन्माष्टमी हा भारतातील प्रमुख सण आहे. हा सण देशातील जवळपास सर्वच भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषत: वृंदावन किंवा मथुरेत जन्माष्टमीचा सण भव्य स्वरूपात साजरा केला जातो.

यंदा जन्माष्टमी 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट रोजी देशाच्या विविध भागात साजरी केली जाणार आहे. या आनंदाच्या निमित्ताने लोक आठवडाभर आधीच मेसेज पाठवायला लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही कान्हाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / दहीहंडी शुभेच्छा मराठी मित्र आणि नातेवाईकांना द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना खालील दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi handi wishes in marathi पाठवू शकता.

विज्ञापन ADVERTISEMENT

दहीहंडी शुभेच्छा ,संदेश, फोटो, स्टेटस, बॅनर मराठी 2022.

Janmashtami wishes in marathi

Download Janmashtami image

Note : वरील फोटो डाउनलोड करण्यासाठी वर ???? क्लिक करा.

विज्ञापन ADVERTISEMENT

जन्माष्टमीच्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णाची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
????शुभ श्रीकृष्ण जन्माष्टमी ????

पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक
गोडवा ❣️ घेऊन आली. कान्हाची
आहे किमया न्यारी.
दे सर्वांना आशीर्वाद भारी.
????दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!????

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami status in marathi 2022.

Janmashtami status in marathi

विज्ञापन ADVERTISEMENT

Download Janmashtami image

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा!
????कृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा !????

आमच्या हृदयात ❤️ आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये
आणि दहीहंडी फोड!
????गोपालकाल्याच्या शुभेच्छा!????

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami messages in marathi 2022.

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं!
????गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.????

राधा की चाहत ❣️ है कृष्णा, उसके
दिल की विरासत है कृष्णा,
चाहें कितना भी रास रचा ले कृष्णा,
दुनिया ???? तो फिर भी कहती है,
राधे-कृष्णा, राधे-कृष्णा।
????Happy dahi handi.????

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा / Dahi handi wishes In Marathi 2022

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
????श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२!????

चला नंदलालला सजवूया,
मिळून त्याची स्तुती करूया!
जो सर्वांना ????️ मार्ग दाखवतो,
आणि बिघडलेले सवारतो!
????जन्माष्टमीच्या शुभेच्छा!????

दहीहंडी शुभेच्छा मराठी २०२२ / Dahi handi shubhechha in marathi 2022.

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
????दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!????

श्री कृष्णाचे चरण तुमच्या घरी येवो,
तुमच्या घरी आनंदाचा दिवा लावावा,
संकटे कधी येऊ नये आयुष्यात!
????तुम्हाला कृष्ण जन्मोत्सवाच्या
खूप खूप शुभेच्छा.????

Gopalkala Wishes in Marathi 2022

शोर मच गया शोर
हो देखो, आया ???? माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…
????गोपालकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!????

ज्याने लोणी चोरून खाल्ले,
ज्याने बासरी वाजवून सर्वांना नाचवले,
ज्याने जगाला प्रेमाचा मार्ग दाखवला
त्या कृष्ण भगवान यांचा
वाढदिवस साजरा करू सारे!
????दहीहंडीच्या शुभेच्छा २०२२.????

Janmashtami chya hardik shubhechha in marathi 2022

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
????श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.????

जो गोकुळात राहिला,
त्याने गोपींसोबत इतिहास रचला,
ज्याची प्रीती देवकी-यशोदा,
असा आमचा कृष्ण कन्हैया!
????जन्माष्टमीच्या शुभेच्छा! ????

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा फोटो मराठी २०२२ / Janmashtami images in marathi 2022.

Janmashtami images in marathi

राधाची भक्ति, बासुरीची गोडी
लोणीचा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
????श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.????

गाणी म्हणू या जागरण करू या
प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूया
पून्हा नव्याने उत्साह साजरा करूया
दहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ या
जन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचे
आठवणी आपण रंगवूया…
????जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.????

श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स इन मराठी / Janmashtami quotes in marathi 2022.

Janmashtami quotes in marathi

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की ????…
????Happy Krishna Janmashtami ????

श्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा 2022

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका ????
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा ????…
????दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!????

Gopalkala Marathi Status

फुलांचा ???? हार
पावसाची सर ????️
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
????दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!????

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा बॅनर मराठी / Janmashtami banner in marathi.

Janmashtami banner in marathi

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
????????सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyJanmashtami.????????

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर!
????दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!????

दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi handi status in marathi 2022

कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे,
अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे”
“गोविंदा आला रे आला..
????दहीहंडीच्या समस्त
बाळ गोपाळांना शुभेच्छा..!????

Dahi handi whatsapp status in marathi 2022.

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
” हे तुला कधीच जमणार नाही ।”
आंम्ही उंचावरून कोसळतो ते
फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि!
????????दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!????????

दहीहंडी शुभेच्छापत्रे मराठी / Janmashtami greetings in marathi

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
????गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा????

रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा
मोठा निराळा आहे, सर्वात
मोठ्या समस्येला कृष्णाने
क्षणात पार करून टाकले.
????जन्माष्टमी शुभेच्छा 2022.????

दहीहंडी शुभेच्छा संदेश मराठी / Janmashtami sms in marathi 2022.

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
????कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !????

लय झाली ❌ दुनियादारी,
खूप बघितली लय भारी आता
फक्त आणि फक्त
करायची ✔️ दहीहंडीचा तयारी.
????दहीहंडीच्या शुभेच्छा.????

गोपाळकाला शुभेच्छा मराठी / Gopalkala hardik shubhechha in marathi 2022.

हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
????दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!????

गोपाळकाला कोट्स मराठी / Gopalkala quotes in marathi 2022

राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
????गोपालकाल्याचा
सण खास!????

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / Gopalkala text in marathi language.

आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
????जन्माष्ठमी की शुभकामनायें.????

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ / Dahi handi hardik shubhechha in marathi

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
????सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!????

Shree krishna Janmashtami caption in marathi 2022.

गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी संभाल बृजबाला
गोविंदा आला रे आला ????…
????Janmashtami shubhechha.????

दहीहंडी कविता मराठी / Janmashtami kavita in marathi.

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला!
????गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेवा।
????गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

दहीहंडी चारोळ्या मराठी / Janmashtami charolya in marathi 2022.

हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो!
????जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२ / Janmashtami wishes in marathi 2022. असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi handi status in marathi 2022 तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : दहीहंडी शुभेच्छा मराठी / dahi handi shubhechha in marathi. या लेखात दिलेल्या Janmashtami wishes in marathi 2022 , Janmashtami status in marathi , Janmashtami images in marathi , Janmashtami messages in marathi , Dahi handi wishes In Marathi , Dahi handi shubhechha in marathi , Gopalkala Wishes in Marathi , Janmashtami chya hardik shubhechha in marathi , Dahi handi status in marathi , Dahi handi whatsapp status in marathi .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.