1000+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good morning wishes in marathi | Good morning status in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी / Good morning wishes in marathi 2022

Good morning sms in marathi

Good morning wishes in marathi :- मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की एखादी चांगला विचार कधी कधी आपली विचारसरणी बदलण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते, कधी कधी एखादा सुविचार आपल्यावर इतका परिणाम करतो की आपल्याला सर्वात मोठी समस्या लहान वाटू लागते. सकाळचं बोलायचं झालं तर, एखाद्या सुंदर सकाळची सुरुवात शुभ सकाळ शुभेच्छानी झाली तर दिवसभर मन प्रसन्न राहते.

विज्ञापन ADVERTISEMENT

त्यामुळे जर तुम्ही अशा काही Good morning wishes in marathi शोधात असाल, तर आमचा Good morning status in marathi हा लेख तुमचा विचार बदलण्यास नक्की मदत करेल अशी आशा आहे. यामध्ये तुम्हाला प्रेमळ सुप्रभात कोट्स मराठी, प्रेरक कोट्स आणि सर्व प्रकारचे good morning messages in marathi तुम्हाला मिळेल.

अधिक वाचा????????????

नवरात्री शुभेच्छा मराठी

विज्ञापन ADVERTISEMENT

शुभ सकाळ शुभेच्छा, संदेश, फोटो, स्टेटस,शायरी इन मराठी.

Good morning wishes in marathi

गोड माणसांच्या आठवणींनी
आयुष्य कस गोड बनत
दिवसाची सुरुवात अशी गोड
झाल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलत..
????गुड मॉर्निंग.????

रोजच “शुभ सकाळ” म्हणल्यावर दिवस
चांगला जातो असे काही नाही किंवा
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही
पण शुभ सकाळ ???? पाठवताना आपण
ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते…
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास ????????????
???? !! शुभ सकाळ !! ????

विज्ञापन ADVERTISEMENT

माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर
नसते तर ते चांगल्या विचारावर असते
आधार कायम सोबत नसतो पण
चांगले विचार कायम बरोबर राहतात.
????Good morning.????

धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ ???? म्हणल्या शिवाय राहवत नाही.
???? !! शुभ सकाळ !! ????

शुभ सकाळ मराठी संदेश / Good morning sms in marathi

Good morning sms in marathi

हळवी असतात मने जी शब्दांनी
मोडली जातात अन् शब्द असतात
जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातात
मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची,
पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची!
????शुभ सकाळ.????

साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौदर्य आहे.
क्षमा ही चांगली शक्ति आहे,
विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे,
आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
????शुभ सकाळ.????

घरातून बाहेर जाताना
हुशार बनून जा कारण
“जग”
एक बाजार आहे
परंतु घरी जाताना एक
ह्रदय घेऊन जा
कारण
तिथे एक “कुटुंब” आहे.
???? !!शुभ सकाळ!! ????

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस “key” असली पाहिजे.
????️!! शुभ सकाळ !! ????️

आज तुमच्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस आहे विसरलात ना ! काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी वाढदिवस शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत खालील पोस्टवर visit करून तुम्ही वाढदिवस शुभेच्छा पाहू शकता.????

Happy birthday wishes in marathi

गुड मॉर्निंग विशेष इन मराठी

अपेक्षा अशी असावी ध्येयापर्यंत नेणारी
ध्येय अस असावं
जे जीवन
जगने शिकवणारं
जगनं अस असावं
जे नात्यांची कदर करणारं
नाती अशी असावीत
जी रोज आठवण
काढण्यास भाग पाडनारी !
☘️सुप्रभात.☘️

नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते…
???? !! सुप्रभात !! ????

“चांगलेच होणार होणार आहे” हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!
???? !! शुभ सकाळ !! ????

मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं,
म्हणजे आपण मोठे होतो की नाही
ते माहित नाही… पण चांगल्या
लोकांच्या सोबतीत
राहून नक्कीच मोठं होता येतं…
????️शुभ सकाळ????️

शुभ सकाळ स्टेटस / Good morning status in marathi

Good morning status in marathi

पहाटेचा मंद वारा खुप काही
सांगुन गेला …
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला..
????!! शुभ सकाळ !! ????

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर
“smile” हीच आमची
शुभ सकाळ
???? !! सुप्रभात !! ????

आनंद
ही एक अशी वस्तू आहे जी
आपल्याकडे नसतानाही ती आपण
दुसऱ्याला देऊ शकतो
????शुभ सकाळ.????
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.

योग्य विचार
योग्य पायवाट आणि
योग्य माणसांची साथ आयुष्यात
कधीही मागे मागे येवु देत नाही…..!
????शुभ सकाळ????

Read more????????????

गुड मॉर्निंग कोट्स इन हिंदी

गुड मॉर्निंग स्टेटस इन मराठी

शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवन!
???????? !! शुभ सकाळ !! ????????

सुंदर विचार…
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
❣️शुभ सकाळ.❣️

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी
माझ्या जोडलेल्या माणसावर करतो
कारण स्वर्ग आहे की नाही
हे कोणाला माहीत नाही
परंतु जीवाला जीव देणारी ” माणस “
माझ्या आयुष्यात आहे.????
???? !! शुभ सकाळ !! ????

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
????शुभ सकाळ.????

शुभ सकाळचे मेसेज / Good morning messages in marathi

Good morning messages in marathi

ज्याला संधी मिळते
तो नशीबवान
जो संधी निर्माण करतो तो बुध्दिवान
पण जो संधीचे सोने करतो तोच विजेता.
आनंद शोधू नका, निर्माण करा.
???? सकाळ.????

लहानपणापासून सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड ☺️ माणसं
सुंदर दिवसाची सुरुवात.
❤️ !! शुभ सकाळ !! ❤️

जी माणसं
‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद ☺️ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…
????!! शुभ सकाळ !! ????

सकाळी सकाळी मोबाईल हातात
घेतल्यावर ज्यांचा विचार मनात येऊन
गालावर छोटसं हसू ???? येतं
अशा ???? प्रेमळ माणसांना
???? !! शुभ सकाळ !! ????

गुड मॉर्निंग चे मेसेज

नाजूक उन्हाची प्रेमळ साद.
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.
रोज तुमच्या आयुष्यात येवो.
सुंदर सकाळ ..
⛅ !! शुभ सकाळ !! ⛅

पाण्यापेक्षा तहान किती आहे
याला जास्त किंमत असते..
मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत ✨ असते,
या जगात नाते तर सर्वच जॊडतात…पण…
नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
????शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो…!????

चांगल्या व्यक्तीने अपमान केला,
अथवा रागवली तरी चालेल,
पण त्याला सोडु नका…
कारण मोठेपणा देऊन
लुबाडणारे अनेक ???? आहेत..
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे
फार कमी असतात..
म्हणुनच हजार चांदण्या ???? शोधण्यापेक्षा
एकच सुर्य जवळ ठेवा.
????️Good morning.????️

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी
व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन
गोष्टी ओळखेल
“???? हसण्यामागील दुःख”
“रागवण्यामागील ❣️ प्रेम”
आणि “शांत राहण्यामागील कारण”.
???? !! शुभ सकाळ !!????

गुड मॉर्निंग कोट्स मराठी / Good morning quotes in marathi

Good morning quotes in marathi

न थांबता, न थकता,
न हरता प्रयत्न करत राहणाऱ्यांसमोर
कधी-कधी नशीब सुद्धा हरतं!
????Good morning.????

शुभ सकाळ म्हणजे,,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट
ओळी ???? “भेळ”
मनाशी मनाचा
सुखद “मेळ”…..आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,,
सकाळचा काढलेला,
थोडासा वेळ ???? …!!!
???? !! शुभ सकाळ !! ????

सुख आणि दुःख आपल्या मनात
लावलेली दोन झाडे आहेत,,,
आपण ज्याला जास्त खतपाणी
घालू तेच जोरात वाढणार…
????शुभ प्रभात????

आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला खूप
सुंदर जावो.
???? !! शुभ सकाळ !! ????

Good Morning in Marathi

जीवनात आलेली वादळं कितीही
भयानक भासली तरी
विश्वासाचे हात
नेहमी मजबूत असायला हवेत.
❣️Good morning.❣️

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
“आत्मबल”????
⛅!! शुभ सकाळ !! ⛅

Relation असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दूर असलो
तरी
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे.
???? !! शुभ सकाळ !!????

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो / Good morning images in marathi

Good morning images in marathi

एक आस, एक विसावा,,
तुमचा मेसेज ???? रोज
दिसावा, ,
आणि आयुष्यात
तुमच्या सारख्या ❣️ प्रेमळ
माणसांचा सहवास,,
कायम असावा..!!!
????!! शुभ सकाळ !!????

जे घडते ते चांगल्यासाठी फरक
फक्त एवढाचं असतो की ते
कधी आपल्या चांगल्यासाठी
असतं तर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं…!
⛅शुभ सकाळ.⛅

कायम टिकणारी गोष्ट एकच ती
म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.
❣️ !! शुभ सकाळ !! ❣️

अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची नाती ❤️ असतात.
गिरवली तर अधिक लक्षात राहतात
आणि वाचली तर अधिक समजतात.
???? !! शुभ सकाळ !! ????

गुड मॉर्निंग फोटो मराठी

नुसता प्रपंच चांगला करणे,
म्हणजे मानवजन्माचे ध्येय
साध्य झाले असे नव्हे..!
तर इतरांच्या सुख-दुःखात
सामील होऊन ✨ समाधानाचे
वाटेकरी होता आले पाहिजे… !!
????सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.!????

माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!
????Good morning marathi ????

साधेपणातच खुप मोठं
सौंदर्य दडलेलं असतं….
मात्र ते पारखता
आलं पाहिजे.
????सुप्रभात.????

बघण्याची नजर प्रामाणिक
असेल तर नजरेला
दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.
???? !! शुभ सकाळ !! ????

नमस्कार शुभ सकाळ

नावामुळे आपण ओळखले
जातो पण ☺️ स्वभावामुळे
आपण आठवणीत राहतो.
????️नमस्कार शुभ सकाळ.????️

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,त्यापेक्षा
जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत ???? राहा,
विचार सोडा,आपण
आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा.
????Good morning.????

दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन
कष्ट करून फळ ???? मिळवणे म्हणजे व्यवहार
स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे
सहानुभूती आणि माणूसकी शिकून
माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.
????सुप्रभात.????

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात ❤️ फक्त आपलेच
दिसतात….
???? !! शुभ सकाळ !! ????

शुभ सकाळ सुंदर संदेश / Nice Morning Thought Marathi

निगेटिव्ह विचार
माणसाला कमजोर बनवतात तर
पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात
एकवेळ शरीराने कमजोर असाल
तरी चालेल पण मनाने कधीच
कमजोर होऊ नये कारण यश
त्यांनाच मिळते इच्छाशक्ती प्रबळ ???? असते ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
????शुभ सकाळ.????

नशीब हे लिफ्ट सारख असते तर
कष्ट हा जिना आहे लिफ्ट
कधीही बंद पडू शकते पण
जिना मात्र नेहमी
तुम्हाला वरच घेऊन जातो.!
????सुप्रभात.????

चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे
अधिक चांगल ???? आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव
चांगला असणे महत्त्वाचे आहे.
????।।शुभ सकाळ ।।
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..????

जगण्याचा दर्जा आपल्या ???? विचारांवर
अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही.
???? !! शुभ सकाळ !! ????

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली ❤️ माणस मिळणं महत्वाचे आहे..
????️!! शुभ सकाळ !! ????️

गुड मॉर्निंग मेसेज फोटो

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला
भाग्य लागत
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न
करते.????
????!! शुभ सकाळ !????

पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला
पावलावर भेटतात .. पन मनाने
श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी
पावले झिजवावी लागतात…
????सुप्रभात????

नात्याचा दरवाजावर अधूनमधून
टकटक करत राहायला हवे,
भेट झाली नाही तरी निदान
एकमेकांबद्दलची जाणीव तरी
शाबूत राहते…
❣️शुभ सकाळ.❣️

खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
???? !! शुभ सकाळ !! ????

एखाद्या सोबत हसता-हसता
तितक्याच हक्काने रुसता
आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील ???? पाणी
अलगद टिपता आलं पाहिजे
नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो
फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे.
❣️ !! शुभ सकाळ !! ❣️

Good morning quotes marathi love

आम्ही Msg त्यांनाच करतो
ज्यांना आपलं मानतो…!
आणि ????Msg चा Reply तेच देतात जे
आम्हांला आपलं मानतात…!
???? !! शुभ सकाळ !! ????

समजूतदारपणा ..‌.. ज्ञानापेक्षा
खूप महत्वपूर्ण असतो…..
खूप लोक आपल्याला ओळखतात …‌‌..
पण त्यातील मोजकेच ????
लोक आपल्याला समजून घेतात ….‌.
????!! शुभ सकाळ !!????

मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं,
खरंच खूप भावनिक असतं,
दुर असेल जरी कोणी तरी,
मनाने ❣️ मात्र जवळच असतं.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छां
☘️GOOD MORNING.☘️

गुड मॉर्निंग शुभेच्छा

शांतता
हे प्रत्येक प्रश्नाला
दिलेलं सुंदर उत्तर आहे….
आणि संयम
हे परिस्थितीला दिलेलं
प्रत्युत्तर …
????!! शुभ सकाळ !!????

समाधान म्हणजे एक
प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही ✨संपत्ती सापडते
तो खरा सुखी होतो..
????शुभ प्रभात ????

“नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान ???? आहे….तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक
असले,तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो…….
????!! शुभ सकाळ !! ????

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं……
???? !! शुभ सकाळ !! ????

शुभ सकाळ आठवण

जीवन आहे तेथे आठवण आहे,
आठवण आहे तेथे ???? भावना आहे
भावना आहेत तेथे आपली माणसे आहेत
आणि आपली माणसे आहेत
तेथे नक्कीच तुम्ही आहात…!!
????शुभ सकाळ.????

मी तुमच्या आयुष्यातला तितका
महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा
करतो की,जेव्हा केव्हा आठवण येईल
तेव्हा नक्की म्हणाल
इतरांपेक्षा वेगळा आहे.
????????!! शुभ सकाळ !! ????????

जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपतीची ✨ कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते.
????Shubh sakal.????

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल…
???? !! शुभ सकाळ !! ????

जेव्हा काही लोक आपली फक्त
गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा
वाईट वाटून घेऊ ❌ नका उलट गर्व करा कारण
एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार
झाल्यावरच येतो.
????️ !! शुभ सकाळ !!????️

Shubh Sakal Inspirational Quotes Marathi / प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी

!! लक्षात ठेवा !!
रस्ता खराब लागला म्हणून
मागे कमी करा. वळू नका.
गती ???? पण पुढे चालत रहा.
कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल.
????सुप्रभात.????

ध्येय सुंदर असते पण तिथे
पोहचण्यासाठी चालावा लागणारा
रस्ता
मात्र अवघड असतो..
????शुभ सकाळ.????

घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे ज्ञान !
देण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दान !
बोलण्यासारखी कोणती
गोष्ट असेल तर ती आहे सत्य!
करण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दया !
सोडण्यासारखी कोणती
गोष्ट असेल तर अहंकार !
????सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..!????

सच्चा माणूस
जो स्वतःच्या प्रगतीसाठी
प्रयत्न करत असतो.
त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी
वेळच मिळत नाही.
???? शुभ सकाळ ????

गुड मॉर्निंग मराठी शायरी

आपल्या सावलीपासून आपणच
शिकावे कधी लहान तर…..
कधी मोठे होवून जगावे !
शेवटी काय घेवून जाणार आहोत
सोबत म्हणून प्रत्येक
नाते ❣️ मनापासून जपावे !
????️शुभ सकाळ.????️

सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे
आणि उद्याची चिंता न करणे..
????Shubh sakal.????

दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख ✨ कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही????
???? !! शुभ सकाळ !! ????

जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो
आधार कुणी नाही देत
परंतु धक्का ???? द्यायला प्रत्येक जण तयार
असतो.
???? !! शुभ सकाळ !! ????

Good morning message marathi

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या.
???? !! शुभ सकाळ !! ????

चांगल्या क्षणांना योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही.
☘️ !! शुभ सकाळ !! ☘️

मैत्री
ना सजवायची असते
ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते.
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.
???? शुभ सकाळ. ????

प्रत्येकाच्या जीवनात तीन
महत्वाच्या गोष्टी असतात
प्रेम. काळजी. आणि आदर..
पहिल्या दोन तुम्ही दिल्या कि
तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते.
????शुभ सकाळ????

Shubh sakal messages in marathi

लिहल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळतच नाही तसेच
हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे ???? मनही जुळत नाही.
???? !! शुभ सकाळ !! ????

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशीबात
लिहिलय ते नक्कीच मिळणार,
पण विश्वास स्वःताचा स्वःतावर
असेल ना तर देव सुध्दा तेच
लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.
????Good Morning.????

आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांच!!!!!
???? !! शुभ सकाळ !! ????

काही मिळाले किंवा नाही मिळाले…
तो नशिबाचा खेळ ???? आहे…
पण, प्रयत्‍न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच
पडेल…????????
???? !! शुभ सकाळ !! ????

सुंदर सकाळ sms

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
या फुलांसारखा ???? सुंदर असो..
????सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.????

त्या भावना खरंच खूप
मौल्यवान असतात ज्या
कधीही व्यक्त होत नसतात!!!!!
???? !! शुभ सकाळ !! ????

जगात सर्व काही आहे,
परंतु समाधान नाही
आणि आज माणसामध्ये
सर्व काही आहे
परंतु धीर नाही.
????!! शुभ सकाळ !! ????

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे
असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी ???? नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र
करूनही
पांढरा रंग तयार करता येत
नाही!
अशा सर्व
‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
????शुभ सकाळ.????

Good morning status for friend in marathi

दुसऱ्याचं मनं जपणारी
मित्रं…..
क्वचितचं मिळतात अगदी
तुमच्या सारखी…..
..दिलसे..❣️
????Good morning????

मैत्री” म्हणजे
संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा
असतो
मैत्री ???? एक असा खेळ आहे
दोघांनाही खेळायचा असतो.
एक बाद झाला तरी
दुसऱ्यानी “डाव” संभाळायाचा असतो.
???? !! शुभ सकाळ !! ????

अप्रतिम वाक्य…!!
काही व्यक्तीचे
आयुष्यातील स्थान एखाद्या
हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते
दिसणे महत्वाचे नाही
तर असणे महत्वाचे असते…
आपला दिवस आनंदात जावो.
????️सुप्रभात.????️

जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा
आणि एक मित्र सावली सारखा जरूर कमवा…
कारण
काच कधी खोटं नाही दाखवत आणि
सावली कधी साथ नाय सोडत….
???? !! शुभ सकाळ !!????

भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते.
???? !! शुभ सकाळ !! ????

कोकिळा स्वतः ची भाषा
बोलते म्हणून ती मुक्त आहे
परंतु पोपट ???? दुसऱ्याचा भाषा
बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात
गुलाम बनून राहतो.
म्हणून स्वतः ची भाषा स्वतःचे
विचार आणि स्वतः च्या
मनावर ???? विश्वास ठेवा
तरच आयुष्य हे सुंदर असेल..
☘️ !!शुभ सकाळ!! ☘️

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
☀️ !! शुभ सकाळ !! ☀️

प्रेरणादायी शुभ सकाळ सुविचार / Good Morning Motivational Images Marathi

जर यशाच्या गावाला जायचे
असेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.
????!! शुभ सकाळ !!????

शक्य तेवढे प्रयत्न
केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही????
आपला दिवस चांगला जावो.
☀️!! शुभ सकाळ !! ☀️

आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला
कोणत्याही संकटाची भिती नसते,
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची ,
परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात,
या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो
तो जिवनात यशस्वी ✨ होतोच.
????शुभ सकाळ मित्रा.????

माझं म्हणून नाही आपलं
म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगल आहे ,फक्त चांगलं वागता
आलं पाहिजे.
???? !! शुभ सकाळ !! ????

चूक नसतांनाही केवळ
वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार
हे संयमाचे फार मोठं प्रतीक आहे..
????शुभ सकाळ.????

शुभ सकाळ देवाचे फोटो

प्रामाणिकपणे केलेलं कष्ट,
हातुन केलेलं दान आणि
मुखाने घेतलेलं नाम
कधीच व्यर्थ जात नाही.
????Good Morning.????

देवावर एवढा विश्वास आणि भरोसा
ठेवा की संकटात तुम्ही असाल
आणि चिंता देवाला असेल!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
????शुभ सकाळ.????

Shubh sakal status in marathi

भावनांचा अन वेदनांचा
कधीच हिशोब लावता येत नाही,
त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात.
????सुप्रभात
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा.!????

मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या
प्रेमळ आठवणीने!
⛅ !! शुभ सकाळ !! ⛅

मला कोणाची गरज नाही
हा “अहंकार” ????आणि
सर्वांना माझी गरज आहे हा
“भ्रम”????
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
???? !! शुभ सकाळ !! ????

Shubh sakal images in marathi

मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला
हसून निरोप देता आला
की जगण सुखकर होतं…
????शुभ सकाळ????

पहाटे प्राजक्तासारखे उमलून,
निशिगंधासारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे!
अश्रू असोत कुणाचेही
आपणच विरघळून जावे!
नसोत कुणीही आपले,
आपण मात्र सर्वांचे व्हावे
????️ Have Nice Day????

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
❤️ !! शुभ सकाळ !! ❤️

नवीन शुभ सकाळ संदेश / Fresh good morning marathi sms

जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन,
आपला दृष्टिकोन, आपले विचार,
आपले वागणे आणि काहीही
न लपवता मनमोकळे जगणे.
यातच खरी सुंदरता आहे.
????Good Morning.????

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे
जो राजवाड्यात जेवढी चव
देतो
तेवढीच चव झोपडीत पण देतो.
✌️ !! शुभ सकाळ !! ✌️

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!
???? !! शुभ सकाळ !! ????

शुभ सकाळ सुविचार फोटो / shubh sakal suvichar photo

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे….
☀️ !! शुभ सकाळ !! ☀️

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने
कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने
कमावलेली माणसें जास्त सुख देतात.
❣️ !! शुभ सकाळ !! ❣️

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे,
हे आपल्या हातात नाही..
पण तीच गोष्ट आपल्या
नशिबात आणण्याचे प्रयत्न
मात्र आपल्या हातात असतात…
????शुभ प्रभात.????

Good morning marathi love sms

आमच्या आयुष्यात तुमची साथ
अनमोल आहे ,
म्हणून तर तुमच्यावर आमच
खूप-खूप प्रेम आहे.
???? ! शुभ सकाळ ! ????

नातं एवढं सुंदर असावं… की,
तेथे सुख आणि दुःख हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे…!!
????✌️Good morning.????✌️

नातं आपुलकीचं असावं
एकमेकांना जपणारं
असावं… जवळ असो
वा लांब नेहमी आठवणीत
राहणार असावं…!
????️ शुभ सकाळ ????️

चांगले मन ☺️व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात………
❣️ !! शुभ सकाळ !! ❣️

Read more????????????

Attitude status in marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शुभ सकाळ शुभेच्छा मराठी / Good morning wishes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की शुभ सकाळ स्टेटस मराठी / Good morning status in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : शुभ सकाळ सुविचार मराठी / Good morning quotes in marathi  या लेखात दिलेल्या  Good morning wishes in marathi , Good morning status  in marathi , Good morning quotes in marathi , Good morning images in marathi , Good morning message in marathi , Good morning sms in marathi , Good morning in marathi , shubh sakal status in marathi, shubh sakal images in marathi , shubh sakal wishes in Marathi , शुभ सकाळ शुभेच्छा मराठी , शुभ सकाळ स्टेटस मराठी , शुभ सकाळ मेसेज मराठी , शुभ सकाळ शुभेच्छा फोटो .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.