75th स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मराठी | Happy Independence day wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या 15 August च्या शुभेच्छा.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Independence day wishes in marathi 2022

Independence day wishes in marathi :- इंग्रजांपासून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी सर्व भारतीय आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करतात आणि ध्वज फडकावून तिरंग्याला सलाम करतात. स्वातंत्र्यदिनी सर्वत्र भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जातात. आपल्या भारत मातेला मिळालेल्या या स्वातंत्र्याची किंमत आपल्या सर्वांना चांगलीच माहीत आहे, हे स्वातंत्र्य आपल्या युद्धवीरांच्या बलिदानानंतर मिळाले. या दिवशी पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात आणि सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात परेड आणि स्पर्धांचा समावेश आहे.

१५ ऑगस्टची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे यावेळी 15 ऑगस्टला सरकारने प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची हाक देण्यात आली आहे. आजच्या पोस्टमध्ये Happy Independence day wishes in marathi ,Happy Independence day status in marathi,Happy Independence day messages in marathi,swatantra dinachya shubhechha marathi ,Happy Independence day quotes in marathi,Happy Independence day images in marathi, ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा etc आपण घेऊन आलो आहोत.

🙏15 August wishes, message,status,quotes,sms,images in marathi 2022 🙏

Happy Independence day wishes in marathi

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझा भारत देश घडविला.
🇮🇳Happy Independence Day.🇮🇳

ही नशा तिरंग्या ध्वजाची आहे
ही नशा मातृभूमीच्या अभिमानाची आहे
हा तिरंगा फडकावू प्रत्येक घरी
ही नशा भारत भूमीवरच्या ❣️ प्रेमाची आहे.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!🇮🇳

75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा / 75th independence day in marathi.

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

वाऱ्यामुळे नाही तर
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
🇮🇳Swatantra dinachya hardik
Shubhechha.🇮🇳

75th Independence Day Marathi SMS.

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो 🙏 हा भारतभूमीचा पुत्र…
🇮🇳वंदे मातरम्.🇮🇳

माझी ओळख आहेस तू,
जम्मूची जान आहेस तू,
सीमेची आन आहेस तू,
दिल्लीचं हृदय आहेस तू…
हे माझ्या भारत देशा…
🇮🇳Vande matram.🇮🇳

स्वातंत्र्य दिन स्टेटस मराठी / Happy Independence day status in marathi 2022

Happy Independence day status in marathi

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
🇮🇳भारत मात की जय.🇮🇳

चला घरोघरी तिरंगा फडकवू, स्वातंत्र्य
अमृत ​​महोत्सव अभिमानाने साजरा करू!
🇮🇳Happy Independence day!🇮🇳

15 August status in marathi / १५ ऑगस्ट स्टेटस मराठी.

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा
जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा
मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही…
फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
🇮🇳भारत माता कि जय 🇮🇳

विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा
ऊंचा रहे हमारा..
स्वातंत्र्य दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
🇮🇳७५ वा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..🇮🇳

Happy independence day in
marathi 2022

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

आपले स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आपुले!
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा🇮🇳

स्वातंत्र्य दिन कोट्स मराठी / Happy Independence day quotes in marathi 2022

सच्चा देशभक्त इतर कोणताही
अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा
अन्याय सहन करणार नाही.
🇮🇳भारत माता की जय!🇮🇳

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम
करूयात आपल्या महान राष्ट्राला…
Happy Independence day.

स्वातंत्र्य दिन संदेश मराठी / Happy Independence day messages in marathi 2022.

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🇮🇳 वंदे मातरम्. 🇮🇳

swatantra divas-dinachya chya hardik shubhechha.

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला🙏.
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश मराठी / Happy Independence day sms in marathi 2022.

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

जिथे वाहते शांततेची गंगा,
तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका
भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

स्वातंत्र्य दिन फोटो मराठी / Happy Independence day images in marathi 2022.

Happy Independence day images in marathi

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
🇮🇳वंदे मातरम्. 🇮🇳

१५ ऑगस्ट सुविचार मराठी / 15 August quotes in marathi.

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा 🙏…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🇮🇳

देशभक्त कोट्स मराठी / patriotic quotes in marathi.

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳

आयुष्य सुंदरच असतं
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक
होऊन सलाम.🙏
🇮🇳स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

१५ ऑगस्ट शुभेच्छा मराठी / 15 August wishes in marathi 2022.

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

ना सरकार माझी आहे, ना मोठे नाव माझे.
मला एका छोट्या गोष्टीचा अभिमान आहे,
मी “हिंदुस्थान” चा आहे
आणि “हिंदुस्थान” माझा आहे.
🇮🇳जय हिंद !!🇮🇳

swatantrata diwas wishes in marathi 2022

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
🇮🇳 हॅपी 15 ऑगस्ट. 🇮🇳

swatantrata diwas poem in marathi.

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा बॅनर मराठी / Happy Independence day banner in marathi 2022

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! 🇮🇳

ज्याचा मुकूट आहे हिमालय,जिथे वाहते गंगा
जिथे आहे विविधतेत एकता..
‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा
तोच आहे भारतदेश आमचा.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

१५ ऑगस्ट संदेश मराठी /15 August messages in marathi.

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
🇮🇳 75 व्या स्वातंत्र्य
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳

स्वातंत्र्य दिन शायरी मराठी / Happy Independence day shayari in marathi 2022

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा,
हम बुलबुले हैं इसकी …
ये गुलसिता हमारा…
🇮🇳Happy Independence day. 🇮🇳

swatantrata diwas quotes in marathi.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.
🇮🇳भारत माता की जय.🇮🇳

Happy Independence day captions in marathi 2022.

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो.
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

लंडन पाहिलं, पॅरिस पाहिलं, जपान पाहिलं,
जगात दुसरा भारत कुठेच नाही.
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳

Happy Independence day text in marathi 2022

स्वातंत्र्य वीरांना करूया
शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान…
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳

स्वातंत्र्य दिन कविता मराठी / Happy Independence day poem in marathi 2022

तिरंगा फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आपले
दुनियेत नि‍नादत राही
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!🇮🇳

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Independence day wishes in marathi 2022 असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद🙏

Please :- आम्हाला आशा आहे की स्वातंत्र्य दिन मेसेज शुभेच्छा मराठी / Happy Independence day messages in marathi 2022 तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍

नोट : स्वातंत्र्यदिन कोट्स मराठी / Happy Independence day quotes in marathi 2022 या लेखात दिलेल्या  Happy Independence day wishes in marathi ,Happy Independence day status in marathi,Happy Independence day messages in marathi,swatantra dinachya shubhechha marathi ,Happy Independence day quotes in marathi,Happy Independence day images in marathi, 15 August banner in marathi, Independence day in Marathi, 15 August wishes, status ,quotes,sms in marathi , 75th independence day quotes in marathi , Independence day shubhechha in marathi , swatantra dinachya hardik shubhechha in marathi text , Happy 75th independence day in marathi .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.👍


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Leave a Comment

x