1000+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy birthday wishes in marathi | Birthday status in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

1000+ वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi

Happy birthday wishes in marathi :- आपल्यापैकी प्रत्येकजण वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि वाढदिवस साजरा करण्याचा आनंदही वेगळ्याच पातळीवर असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी/ Birthday wishes in marathi प्रत्येकाने त्यांच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आवश्यक आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत.यामध्ये Birthday Wishes in Marathi for Friend, Brother, Father, Mother, Sister, Husband and Wife, GF, BF, Uncle, Aunty, Grandmother, Grandfather इत्यादी आपल्या प्रियजनांना तुम्ही वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Birthday status in marathi देऊ शकता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्सच्या / Happy Birthday quotes in marathi या वाढदिवस शुभेच्छा मराठी लेख पोस्टमध्ये तुमच्यासाठी वाढदिवस शुभेच्छा फोटोसह देण्यात आल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त पाठवून शुभेच्छा vadhdivsachya shubhechha marathi देऊ शकता.

वाढदिवसाचे स्टेटस मराठी / Happy Birthday Status In Marathi 2022.

Happy birthday wishes in marathi

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
🎂🍰वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा!🎂🍰

दिवस आहे आज खास,
तुला उदंड ✨ आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….❣️
🎂🎊वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा.🎂🎉

Marathi birthday wishes

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो नवीन स्वप्न 🥳 घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
🎂💕 वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.🎂💕

vadhdivsachya hardik shubhechha in marathi.

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच 🦅 भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे 🙏…,
🎂🎈वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂❤️

Happy birthday in marathi

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा ✨ धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
🎁🎊गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो!🎂🎊

Happy Birthday Wishes In Marathi 2022

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी 🥳 ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
🎂🍬वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!🎂🍬

वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी / vadhdivas shubhechha marathi

ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण
ठरावीः आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव
हीच शुभेच्छा!
🎂💐Happy birthday to you!🎂💐

Happy birthday wishes simple text marathi

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या
सागाराला 🌊 किनारा
नसावा,तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य 🌟 सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

नवीन वाढदिवस शुभेच्छा / vadhdivas shubhecha marathi

vadhdivas shubhecha marathi

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो 🌞 सुर्य तळपत राहो!
🎂👑वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂👑

Happy Birthday Wishes In Marathi 2022

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व ✨ यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे 🌼 फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🙏
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🌹

अधिक वाचा👇👇👇

वाढदिवस आभार संदेश मराठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Birthday sms in marathi.

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ✨ ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
🎂🕺आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना.🎂🕺

Marathi vadhdivsachya shubhechha

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले,काही वाईट काही
कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात
घर करून राहतात…🌹
आणि मनात घर करून राहणारी
माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday quotes in marathi 2022

Happy Birthday quotes in marathi

संकल्प 🔥असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂🎈जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा.🎂🎈

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो,🥳 अनेक आशीर्वादांसह
🎂🎊वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎉

शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी / shivmay birthday wishes marathi.

shivmay birthday wishes marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,⛰️ पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!🙏
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
🎂⛳आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो!🎂⛳

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता
लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
🙏⛳आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🙏⛳

◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .
🎂⛳ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂⛳

जन्मदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Janmdivsachya shubhechha marathi.

शिखरे उत्कर्षाची ⛰️ सर तुम्ही
करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे ! 🥳 तुमच्या जीवनात
सर्वकाही मनासारखे घडू दे !
🎂🙏तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🙏

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत ✨ चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा 🌞 सूर्य चमकतो
आकाशात तसाच तू उजळत
राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🎁 जन्मदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎁

Motivational birthday wishes in marathi / प्रेरणादायी वाढदिवस शुभेच्छा मराठी.

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा 💪 आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप 🥳 खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे मार्गस्थ व्हा. ✌️ सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात
रहा…!
🎂🙏वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

Happy birthday wishes sms marathi

झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला 🦅 अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या 🎯 अग्निबाणाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचा 💥 लक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂🙏हीच आपणास वाढदिवसानिमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎉

वाढदिवस शुभेच्छा कविता / Birthday poem-kavita in marathi.

Birthday poem kavita in marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी 💫 किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या ✨ सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
🎂🎉वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

मराठी बर्थडे शुभेच्छा / Happy Birthday Wishes In Marathi 2022

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी 🐦 गायलं गाणं फुलांनी
हसून सांगितलं शुभेच्छा
तुझा जन्मदिवस आला.
🎂👑#हॅपी बर्थडे .🎂👑

वाढदिवस शुभेच्छा फोटो / Happy birthday images in marathi

Happy birthday images in marathi

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,👌 आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ✨ ठेवो.
🎂💐वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂💐

Happy Birthday Wishes In Marathi 2022

आपल्या जिवनात कधीच
दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी ✨ सुखानेच भरलेली
आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी 🥳 खुशी
द्यावी की आपण एका
दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
🎂🤩वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🤩

वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी / Happy Birthday wishes for friends in marathi.

Birthday wishes for friends in marathi

दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
🎂🎈उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा.🎂🎈

प्रत्येकाच्या जीवनात
काही खास मित्र असतात
त्यापैकी तू एक आहेस 😘 भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला
🎂❣️वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.🎂😍

#भाऊचा 🍰 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या ❣️ कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐*
HAPPY BIRTHDAY BHAVA
🎂🎈 #हॅपी बर्थडे भाऊ 🎂🎈

हा शुभ दिवस पुन्हा पुन्हा येवो
आम्हाला दरवर्षी तुझा
वाढदिवस साजरा करायला मिळो!
आणि आपले मैत्रीचे 💪 नाते असेच राहो.
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मित्रा!🎂🥳

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला..
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂🙏

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या 💫 अनंत
शुभेच्छा.
🤩 Happy Birthday Dost!💐

माझी जान, माझा अभिमान माझा मित्र
मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
देवाचा तुला आशीर्वाद 🙏 मिळो
तुला आयुष्यात जे पाहिजे
त्यापेक्षा जास्त मिळो!
🎂🍧मित्रा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍧

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि
जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे
कारण तुमच्या सारखे
मित्र माझ्या जीवनात आहेत…😍
🎂🎉वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा मित्रा.🎂🎊

देवानेही तो दिवस साजरा केला असावा
ज्या दिवशी त्याने स्वतःच्या
हातांनी तुला बनवले असेल,
त्यालाही अश्रू अनावर झाले असतील.
ज्या दिवशी तुला पृथ्वीवर पाठवले असेल.
🎂👑वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂👑

मैत्रिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा / Bestie birthday wishes in marathi

तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा 🤗
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship
आयुष्यभर सोबत राहते.🙏
🎂💐Happy Birthday
Dear Bestie.🎂💐

तू मला जितकी समजून घेते
तितके कोणीही मला समजत नाही.
मला तुझ्यात माझी 👸 बहीण दिसते.
🎂❣️माझ्या जिवलग मैत्रिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❣️

Birthday wishes in marathi for best friend girl

तुझ्यासारखी मैत्रीण मिळाल्याने मी
स्वतःला खूप भाग्यवान समजते.
देव तुझे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरो.
🎂😘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी बेस्टी.🎂😘

तुझ्या सच्या मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे.
आशा आहे की तुझा वाढदिवस
तुझ्यासारखाच छान 👌 असेल.
🎂🤩Happy birthday bestie.🎂🤩

भाऊसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy birthday wishes for brother in marathi.

birthday wishes for brother in marathi

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि
साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ
मिळण्याचे ✨ भाग्य फार थोड्या
लोकांना मिळते. तू खूप छान आहेस
आणि नेहमी असाच राहा.
🎂🔥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.🎂🔥

मी भाग्यवान आहे की तुझ्यासारखा
भाऊ मला मिळाला.
आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खात
तू मला साथ दिलीस,
तुमच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.
🙏भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

भाऊ तू माझा आधार आहेस,
तू प्रत्येक ध्येयाचा किनारा आहेस,
जीवनाचा असा कोणताही
प्रवास नाही ज्यात तू नाहीस,
भाऊ काहीही असो, फक्त तूच आहेस.
🎂🍰वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा भाऊ!🎂🍰

नाही फरक पड़त जरी विरोधात
गेल संपूर्ण जग व घरदार,
कारण आपल्या मागे आहे
आपला भाऊ 😎 जोरदार!
🎂🍿वाढदिवसाच्या खुप-खुप
शुभेच्छा भावा.🎂🍨

माझ्या
लाडक्या
भावाला 🤴
🎂😘 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. 🎂😘

भाऊसाठी वाढदिवस स्टेटस मराठी / Happy birthday status for brother in marathi.

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल 😘.
🎂🤩तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि
आरोग्यासाठी शुभेच्छा.🎂🤩

दादा
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या
अनंत शुभेच्छा.🎂💝

तुमच्या आनंदाची फुलं सदैव
बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच
एक अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास
हवे ते मिळो..!
🎂😍आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आमचे मित्र-बंधु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥰

जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा🥳
अश्या मनमिळावू आणि
🎂🎁हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🔥

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण ✨ मित्र नाही तर भाऊ
आहे आपला रक्ताचा नाही पन❣️ जिव
आहे.. आपला
🎂❤️भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.🎂🍧

भाऊ तुझे जीवन या cake वरील
मेणबत्त्यासारखे उजळू दे,
तुझे हसू या केकच्या
गोडव्यासारखंच गोड असू दे.
🎂🍫भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫

तुम्हाला प्रेमाने भरलेले आयुष्य लाभो,
तुम्हाला आनंदाचे क्षण मिळोत,
कधीही दु:खाला
तुम्ही सामोरे जाऊ नये!
🎂🍦दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍦

बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for wife in marathi.

तू माझे प्रेम 😍 आहेस, तू माझे जग आहेस,
माझ्या चेहऱ्यावरचे हास्य तूच आहेस
हा धागा सदैव मजबूत असू दे,
तूच जीवनाचा आधार आहे माझा!
🎂❣️वाढदिवसाच्या
शुभेच्छा प्रिय बायको.🎂❣️

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले 🌹
दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂❤️वाढदिवसाच्या खूप
शुभेच्छा बायको.🎂❤️

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातलं ओळखणाऱ्या
🎂🥳माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🥳

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने 🍁 सजून गेले…
आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच 🙏!
🎂❣️ वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको!🎂❣️

बायको वाढदिवस स्टेटस मराठी / Bayko vadhadiwas status in marathi

जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात
आलीस तेव्हापासून माझे सर्व संकट दूर झाले.
तुझा हसरा चेहरा पाहून
माझी प्रत्येक इच्छा मान्य झाली!
🎂🌹वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पत्नी.🎂🌹

माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🎂🎁माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎁

मी तुझ्याकडे काय मागू बायको?
सर्व काही मला मन भरून मिळाले,
फक्त माझ्यापासून दूर जाऊ नकोस कधी,
देवाकडून तू अनमोल 🎁 भेट मला मिळाली.
🎂🌼वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा जान.🎂🌼

माझ्यासाठी, प्रत्येक दिवस
तुझ्यासोबत खास आहे,
मी माझे सर्व तुला अर्पण करतो,
आयुष्यात नेहमी आनंदी रहा!
हीच नेहमीच इच्छा माझी!
🎂🍫Happy birthday bayko!🎂🍫

नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for husband in marathi.

Happy Birthday wishes for husband in marathi

जगातील सर्वात perfect पतीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.
🎂😘Happy birthday hubby.🎂😘

Life मधील प्रत्येक Goal असावा
Clear, तुला Success 🎊 मिळो
Without any Fear प्रत्येक
क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
🎂🎈हॅपी बर्थडे पतीदेव.🎂🎈

आपण इतकी वर्षे एकत्र आहोत,
परंतु असे वाटते की
आपण एकमेकांना
कालच पहिल्यांदा भेटलो!
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा.🎂❣️

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂🥰वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🎂🥰

मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते की
आपले प्रेम कधीही कमी होऊ नये,
तुम्हाला हजारो आनंद मिळो 🥳 आणि
आपण आयुष्यभर असेच सोबत असू…
🎂💐वाढदिवसाच्या शुभेच्छा पती!🎂💐

आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी
आम्ही शुभेच्छा देत राहो.
🎂🥰माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!🎂🥰

माझ्या आयुष्यात सोनेरी
सुर्यकिरणांसारख तेज घेऊन
आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा
वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप 🙏 आभारी आहे.
🎂❤️पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂❣️

जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂❣️वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा..!🎂❣️

तुमच्यासारखा नवरा मला मिळाला हे
मी खूप भाग्यवान आहे.
प्रत्येक दिवस तुमच्यासोबत भेट आहे
आणि प्रत्येक रात्र दिवाळी आहे.
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय पती.🎂🌹

वाढदिवस शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी / Happy Birthday wishes for girlfriend in marathi.

Happy Birthday wishes for girlfriend in marathi

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी
unlimited ❣️ आवडते.
🎂😍Happy birthday pilu.🎂😍

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा!
🎂😍Happy birthday pilu…🎂😍

जेव्हा कधी तू माझ्या स्वप्नात येतेस
तेव्हा मी प्रार्थना 🙏 करतो की
मला जाग येऊ नये…!!
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा
My dream girl.🎂❣️

smile 😊 हिची खास,
तर कधी
attitude पन झक्कास
,कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी
मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त
बोलता बोलता टोमणे मारणारी,
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण
करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी
angry 😡 थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम
smile 🤪 आसणारी, असो……… आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा …सुंदर गोड फुला
प्रमाणे फुलतं
रहा…आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे
क्षण वेचत रहा…प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने
हरवत रहा ☺️… नेहमी हसत आनंदी
रहा….
🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂

वाढदिवस स्टेटस गर्लफ्रेंडसाठी / Happy Birthday status for girlfriend in marathi.

नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!🎂🍫

या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🎂😍HAPPY BIRTHDAY
PILU.🎂🥰

मी तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा देतो आणि
मी तुला आनंदी ठेवण्यासाठी
सर्व काही करीन असे वचन देतो…!!
🎂🌹Happy birthday my gf.🎂🌹

तुझ्या वाढदिवशी मी खूप गाजावाजा करीन,
तुझ्यासाठी सर्व आनंद 🥳 घेऊन येईल,
दिवस कोणताही असो,
पण मला प्रत्येक क्षणी तू हवी आहेस,
अशा प्रकारे मी तुझी देईल…!!
🎂😘Happy birthday my love.🎂😘

बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday wishes for boyfriend in marathi

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
🎂🌹हैप्पी बर्थडे टू यू
माय डिअर वन !🎂🌹

भांडणे तर मी तुझ्याबरोबर
रोज करते आणि
करतच राहणार 😋 पण या
सगळ्यापेक्षा
जास्त मी तुझ्यावर 🌹 प्रेम करते !
🎂🥰हॅप्पी बर्थडे Sweetheart.🎂🥰

तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
🎂😍Happy Birthday darling.🎂😘

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या
गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
🎂🤩वाढदिवसाच्या
हैप्पी-पप्पी शुभेच्छा!🎂😍

बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for sister in marathi.

Birthday wishes for sister in marathi

तुझ्यासारखी काळजी घेणारी
एक प्रेमळ बहीण मिळाली
मी खूप भाग्यवान आहे.
🎂🌹वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🌹

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂🥰 वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई🎂🥰

तुझ्यासारखी बहीण मिळणं खूप छान आहे,
आयुष्यात काहीही चुकलं तरी,
मला समर्थन देते तू ताई
मला support देण्यासाठी
सदैव तत्पर असते.
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई!🎂❣️

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी
तुला चिडवतो 😜 आणि खूप बोलतो परंतु
तुझ्या एवढी काळजी 😚 घेणारे
माझ्याकडे दुसरे कोणी नाही.
🎂🥳माझ्या प्रेमळ बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

ताई तुझ्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.🦅….
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
🎂🍬वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा !!!🎂🍬

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची 🤘 शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच 🥳 हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
🎂🌹 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

आज मी फक्त तुझा वाढदिवस
साजरा करत नाही
मला तुझ्या सारखी प्रेमळ
बहीण मिळाली
यासाठी celebrate करत आहे.
🎂🌼वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🌼

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे.
🎂❣️हॅपी बर्थडे दी.🎂❣️

जीजूसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for Jiju in marathi

माझ्या बहिणीचे लग्न तुमच्यासारख्या
अद्भुत व्यक्तीशी झाले याचा
मला खूप आनंद आहे.
🎂🎁दाजी तुम्हाला अवतार दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा देतो.🎂🎁

जेव्हा ताईचे लग्न आले,
तेव्हा मी खूप दुखी होतो.
मला वाटायचे कि माझी ताई
दुसऱ्या घरात सुखात राहील का नाही.
पण ती जेव्हा घरी आली ,
तेव्हा चेहऱ्यावरचे हसू पाहून समजले कि
ताई खूप खुश आहे.
असेच तुम्ही दोघे खुश राहा.
🎂🙏Happy birthday jiju.🎂🙏

वाढदिवस शुभेच्छा मुलासाठी / Happy birthday wishes for son in marathi.

Happy birthday wishes for son in marathi

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे….🥳
🎂🎁माझ्या लाडक्या लेकाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎁

तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.🎂❣️

वाढदिवस शुभेच्छा मुलींसाठी / Happy birthday wishes for girl’s / daughter in marathi.

तू आनंदाची गुरुकिल्ली आहेस
माझ्या हृदयाची राणी आहे,
तुझ्यामुळे घर सुखी आहे,
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
🎂🎈माझ्या मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈

तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड 👸 आयुष्य लाभुदे.!
🎂🌹लाडक्या परीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

माझं विश्व 🌏 तू, माझं सुख तू, माझ्या
जीवनात आलेला ✨ आनंदाचा क्षण तू,
तुझ माझ्या जगण्याची आशा
🎂❣️ तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा आजचा दिवस आहे खास.🎂🍫

होय, एक आई म्हणून मी कधीकधी
तुला मला खूप रागवावे लागते.
मला तुझी काळजी ❤️ वाटते कारण
तू माझी एकमेव प्रिय राजकुमारी 👸 आहेस.
🎂👸वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी परी 🎂👸

वडील म्हणून तुझ्यासारखाच
मुलीशिवाय आयुष्याची कल्पना
करू शकत नाही.
आयुष्य खूप उजळ
केल्याबद्दल धन्यवाद.
🎂🍬वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी गोड परी!🎂🍬

आईसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for mother in marathi

Happy birthday wishes for mother in marathi

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
🎂🙏माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🙏

या जगात एकच न्यायालय आहे
जेथे सर्व पापांची क्षमा केली जाते.
आणि ती “आई” आहे
🎂💐जगातील सर्वोत्तम आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

मला जगात देव आहे की नाही,
माहिती नाही
माझ्या छोट्याशा जगात
माझी आई माझी देवता आहे.
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय आई!🎂🙏

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच “आई”❣️.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच 💕 माझ्यासोबत राहा.
🎂🙏वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂🙏

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि ✨यशाचे कारण
असणाऱ्या माझ्या आईस
🎂🍧वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍧

आई वाढदिवस स्टेटस मराठी / Happy Birthday status for mother in marathi

जगातील सर्वात ❣️ प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमचे 💫
जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!
🎂🥰आई वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!🎂😘

आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार ठेच लागता माझ्या
पायी,वेदना होती तिच्या
हृदयी,तेहतीस कोटी
देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी
“आई”🙏
🎂🎊आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

आई लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची 🙏 शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.
🎂😘Happy birthday aai.🎂🥰

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास
न घेता बरीच विनाअर्थी बलिदान
दिली आहे, आई, देव तुम्हाला
जगण्याची शंभर वर्षे देईल!
🎂🥰 आई आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा.🎂🥰

आई, मला खरंच माहित नाही
तूला कसे सांगू तू
माझ्यासाठी किती खास आहेस
तू माझ जग आहेस.
🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂❤️

तुला आई म्हणून मिळवणे
देवाचा एक आशीर्वाद आहे
तुला आई म्हणण्यात अभिमान
आणि आनंद आहे
तो एक सन्मान आहे.
🎂🌹वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!🎂🌹

वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for father in marathi.

माझे पहिले प्रेम आणि
माझे पहिले मित्र माझे पप्पाजी
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🙏 बाबा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

आजचा दिवस आमच्यासाठी खास
आहे कारण आज आमच्या
बाबांचा वाढदिवस आहे.
🎂🙏🥳 बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍿

बाबा तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना करतो.
🎂वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂😍

माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या
🎂💐माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…..!🎂💐

काका वाढदिवस शुभेच्छा मराठी / kaka birthday wishes in marathi.

तुमच्यासारखे काका मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप 🥳 भाग्यशाली मानतो
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते ✨ तारे आहात.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा काका.🎂🍰

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला
सांगू इच्छितो की तुम्ही एक प्रेमळ,
समजुदार, मनमिळाऊ, दोस्तांचे दोस्त
आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत
प्रिय आहात.
🎂😍तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा काका.🎂🥰

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
🎂🎁Happy Birthday Kaka.🎂🙏

मुलीकडून वडिलांना वाढदिवस शुभेच्छा मराठी

मला बेटी नव्हे तर बेटा म्हणणाऱ्या
माझ्या प्रिय ❤️ वडिलांना
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!🌹

तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी
बाहुली आहेस. तूच
आमच विश्व आणि तूच
आमचा प्राण आहेस.
🎂🥰लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😍

आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला
नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते.
मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे
घालवायची आहेत🙏.
🎂🍬वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🍬

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा आहात,
🎂👑बाबा वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा.🎂👑

तुझ्या जन्माने दुःख विसरले,
तुझ्या जन्माने सुख अनुभवले…
तुझं असणं श्वास आहे माझा…
🎂🥰तुझा वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂😍

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Birthday wishes for mama in marathi

प्रत्येक विषयावर अनुभवी, परखड मत असणारे,
सहकारी व्यक्तिमत्व असलेल्या
🎂🙏माझ्या प्रिय मामाजींना वाढदिवसाच्या
मनापासून खूप खूप शुभेच्छा.🎂🙏

माझे पहिले गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या
🎂🍰माझ्या मामाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰

नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
🎂❣️माझे प्रिय मामांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा तुमच्यासारखे असतात,
त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात.
🎂🍧हॅपी बर्थ डे मामा…!🎂🍧

वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.

Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi

माझ्या सुपर डुपर लाडक्या
मावशीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा….🙏❣️

मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते.
म्हणून आई नंतर जर कोणी
आपल्याला सर्वाधिक
प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी.
🎂🙏हॅपी बर्थडे मावशी..!🎂💕

वेळप्रसंगी ती रागावते परंतु,
ती आपली काळजी देखील भरपूर करते
होय, ती मावशीच असते
जी आईनंतर आपल्याला
सर्वाधिक ❣️ प्रेम करते.
🎂😘Happy birthday mavshi!🎂🙏

मावशी भाच्यासाठी मैत्रिणीपेक्षा कम नसतात,
ज्यांच्या मावशी चांगल्या असतात,
त्यांना आयुष्यात कोणतेही गम नसतात.
🎂🎉हॅपी बर्थ डे मावशी…!🎂🎊

माझी आईसारखी काळजी घेणार्‍या
🎂💐माझ्या प्रिय मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂💐

नणंदसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for nanad in marathi

तुमच्या जीवनात सुख-समृद्धीची
कमतरता राहू नये
आनंदाची फुले सदैव फुलू दे,
मी देवाला अशी प्रार्थना 🙏 करते
जगातील प्रत्येक वहिनीला
तुमच्यासारखी नणंद मिळो.
🎂🥳तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा ताई ….!( नणंदबाई)🎂🌹

ताई तुम्ही लग्नानंतर माझ्या पाठी
कायम बहिणीसारखी 😘 पाठराखण केलीत,
तुमचे उपकार 🙏 मी कधीच विसरणार नाही.
🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा नणंदताई!🎂❤️

नेहमी हसतमुख चेहरा तुमचा
प्रत्येक सकाळ ✨आनंदाने भरलेली असो,
अशी मी देवाला प्रार्थना 🙏 करते
तुमच्या घरात 💫 सदैव सुख-समृद्धीचे वास राहो.
🎂🍰नणंद बाई यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍧

वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy birthday wishes to vahini.

नाती जपली प्रेम दिले या
परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.
🎂🌼जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🌼

उंबरठयावरचे माप ओलांडून
वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले
तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची 🎁 भेट तुला देते..
🎂🥳दीर्घायु आणि आरोग्य
लाभो हीच प्रार्थना करते !🎂🙂🎉

वहिनीसाठी वाढदिवसाच्या स्टेटस मराठी / Happy birthday status for vahini marathi

लक्ष्मीची मूर्ती,
ममतेचा चेहरा,
लाखात आमची वहिनी.
🎂🤩वाढदिवसाच्या
शुभेच्छा वहिनी!🎂❣️

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो.
🎂🔥🎁Happy Birthday
Vahini.🎂🎁

वहिनी, तू अशीच हसत राहा,
भावाची काळजी घेत राहा आणि
वाढदिवसाला पार्टी देत ​​राहा हीच प्रार्थना.
🎂🌹Happy birthday vahini.🎂🌹

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.

आजीच्या लाडक्या नातवाकडून,
लाडक्या आजीला तिच्या
वाढदिवसानिमित्त खूप खूप
अभिनंदन आणि शुभेच्छा.
🎂🌹Happy birthday aaji.🎂🌹

तुम्ही आनंदाने आणि
समृद्धीने भरलेले जीवन जगलात
तू आनंदाचा भंडारा आहेस,
🎂💐वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आजी!🎂💐

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
हे माझ्या आजीकडे नेहमी असते
आपण कितीही मोठे झालो तरी
आपल्या आजीसाठी
आपण नेहमी 🙇 लहान असतो.
🎂😍आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍫

आई- बाबा बरोबर माझ्या
जडणघडणीत योग्य ते संस्कार देणाऱ्या
🎂🎁माझ्या आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁

आई-वडिलांसोबत आजींनीही
मला मोठ्या प्रेमाने वाढवले,
आज आजीचा वाढदिवस आहे.
🎂🎈माझ्या आजीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎈

आजोबा वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandfather in marathi.

आयुष्यात जेव्हा संकट येते
तेव्हा तुमची आठवण येते.
तुमच्या दीर्घायुष्यासाठी
मी देवाकडे प्रार्थना करतो.
🎂🙏वाढदिवसाच्या
शुभेच्छा आजोबा.🎂🙏

तुमच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होतात,
तुमच्यासोबत आयुष्यातील
प्रत्येक आनंद द्विगुणित होतो.
🎂🍰आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

बाबांनी शिकवलेली शिस्त,
आईने दाखवला प्रेमाचा मार्ग
संकटात साथ देणारे आजोबा,
आज त्यांचा वाढदिवस आहे.
🎂🌹आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹

शिक्षकांसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / Teacher-guru birthday wishes in marathi

शिखरे उत्कर्षाची सर
तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता
आमची शुभेच्छा स्मरावी
🎂🙏वाढदिवसा निमित्त
शुभेच्छा सर.🎂🙏

गुरुजी आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
🎂🥳सरांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍫

शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.🙏
🎂🌹अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

लेट वाढदिवस शुभेच्छा / Late Birthday Wishes Marathi / Belated Happy Birthday Wishes in Marathi.

तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. 🎂💐
उशीरा अभिवादन केल्याबद्दल क्षमस्व. 🙏
मला आशा आहे की
तुमचा वाढदिवस चांगला गेला नसेल.

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला लेट पण थोड्याच
वेळात त्या तुझ्यापर्यंत 😜 पोहचतील थेट.
🎂😄वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂😁

काल तुझा वाढदिवस होता पण
काही कामामुळे माझ्या लक्षात नाही राहिले.
बाय द वे, उशीरा पण ❣️ मनापासून
🎂🍰मी तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देतो.🎂🍰

वेळेवर वाढदिवसाच्या शुभेच्छा
देणारा खरा मित्र नसतो.
माझ्यासारखा मित्र तुझ्या
आयुष्यात मिळाला त्यामुळे
तू खूप भाग्यवान आहेस.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

विनोदी वाढदिवस शुभेच्छा / Funny birthday wishes in marathi.

तुमच्या आयुष्यातील आणखी
एक वर्ष निघून गेले पण
तुम्ही अजून शहाणे झाले नाही.
🎂😁तरीही तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂😄

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना.
🙈😂 हॅपी बर्थडे भाऊ.🎂😂

तुझा वाढदिवस आमच्यासाठी
जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?🍻
🎂🤣वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा!🎂😅

एक वर्ष अजून जिवंत
राहिल्याबद्दल
🎂🥳तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा.🎂🤣

असं म्हणतात की ज्यांच्या
आयुष्यात जास्त वाढदिवस असतात,
ते जास्त आयुष्य 🤭 जगतात.
🎂😂तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा! 🎂😂

मैत्री ही जगातील प्रत्येक गोष्टीच्या
पलीकडे असते. म्हणजे तू
एक नंबरचा मूर्ख आणि बावळट माणूस आहेस,
तरीही माझा मित्र आहे.
🎂😋वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी जान!🎂😛

क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी / crazy birthday wishes in marathi

दिसायला हिरो 😎..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर
राज्य करणारं ग्रुपचं लाडकं
व्यक्तीमत्त्व रॉयल
🎂🤩माणसाला वाढदिवसाच्या
रॉयल शुभेच्छा.🎂😍

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या
दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच 💪 तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान ❣️असलेले,
अत्यंत 😎 Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी
पण या तत्वावर 🚶चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर 🕺 लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! 😎 कधीही कोणावर न चिडणारे 😁 हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪.
🎂😍देव आपल्याला दीर्घायुष्य व
यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!🎂😘

वहिनींचे चॉकलेट बॉय 😳, मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
शहराचे WhatsApp King 😵
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके
व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या 💓 दिलांची धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक
व पोरींना आपल्या स्माईल 😁 वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी
ट्रक 🚛 भरून हार्दिक शुभेच्छा.🚚🎂💐

आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा ☺️ व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,😎 मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना
🎂🕺💃वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🕺💃

अधिक वाचा👇👇👇

वाढदिवस आभार संदेश मराठी

भावासाठी वाढदिवस शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा

आईला वाढदिवस शुभेच्छा

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी / vadhdivas shubhechha marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद🙏

Please :- आम्हाला आशा आहे की वाढदिवसाचे स्टेटस मराठी / Happy Birthday Status In Marathi 2022. तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍

नोट : 500+ वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes in marathi या लेखात दिलेल्या Happy Birthday wishes in marathi , Happy Birthday Status In Marathi , vadhdivas shubhechha marathi , Birthday sms in marathi , Happy Birthday quotes in marathi , vadhdivsachya hardik shubhechha in marathi , Birthday poem-kavita in marathi , Happy birthday images in marathi , Happy Birthday wishes for friends in marathi , Happy birthday wishes for brother in marathi , Happy Birthday wishes for wife in marathi , Happy Birthday wishes for husband in marathi , Happy Birthday wishes for girlfriend in marathi , Happy Birthday wishes for boyfriend in marathi , Happy Birthday wishes for sister in marathi , Happy Birthday wishes for mother in marath , Happy Birthday wishes for father in marathi .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Leave a Comment

x