1000+ नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for husband in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for husband in marathi

Husband birthday wishes in marathi

विज्ञापन ADVERTISEMENT

Happy Birthday wishes for husband in marathi – नमस्कार, आज जर तुमच्या पतीचा वाढदिवस असेल आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी चांगले surprise plan करत असाल! नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा ही त्याची बायको रात्री 12 ला जागून देत असते. त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये, आम्ही नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये घेऊन आलो आहोत जेणेकरून त्यांचा वाढदिवस तुमच्या प्रेमळ शुभेच्छांनी आणखी चांगला होईल. तुम्ही या खास पती वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday status for husband in marathi तुमच्या पतीसोबत शेअर करू शकता. तुम्हाला आणि तुमच्या पतीला या वाढदिवस शुभेच्छा नक्की आवडेल अशी आशा आहे.

पतीला वाढदिवस शुभेच्छा ,संदेश , स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

Happy Birthday wishes for husband in marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी ???? हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा!
????????Happy birthday
My husband!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव.????❣️

कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
????????वाढदिवसाच्या
शुभेच्छा नवरोबा!????????

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा / Happy Birthday Shubhechha for navroba in marathi

तुमचा वाढदिवस आला आहे,
जीवनात आनंद घेऊन आला आहे,
नाचून गाऊन ???????? करून साजरा ,
वाढदिवसाला सगळं विसरून जाऊया,
एकमेकांमध्ये समावून जाऊ!????
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रिय husband!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही कायम
माझ्या पाठीशी असतात. मी नेहमी तुमच्या
समर्थन आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकते.
तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
मला खूप धन्य ✨ वाटतं. प्रत्येक स्त्रीला
हवा असलेला पती आणि
प्रत्येक मुलाला हवे असलेले ???? प्रेमळ
वडील तुम्ही आहात.
????????पतीदेव तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

नवरा वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for husband in marathi

happy Birthday Image for husband in marathi

नवा गंध ✨ नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी ❤️, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
????❣️आहो ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!.????????

सोन्यासारख्या आयुष्याला
हिरे ???? बनवून मन आनंदी
करणाऱ्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा husband!????

प्रत्येक नात्याची गुंतागुंत आणि आव्हाने असतात,
परंतु आपले ???? प्रेम आपल्या मार्गात
येणाऱ्या कोणत्याही
गोष्टीवर मात करण्यासाठी पुरेसे आहे.
????????माझ्या प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा पाठवत आहे!????????

पतीचा वाढदिवस स्टेटस मराठी / Navrya sathi Birthday Status in Marathi

जगातील सर्वात परिपूर्ण ???? पतीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
????????माझे तुमच्यावर खूप
खूप प्रेम आहे.????????

ज्यांच्यामुळे हे आयुष्य ???? सुंदर
झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत
अशीच जन्मोजन्मी ???? मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
????????Happy birthday
My love !????????

चेहरा तुझा समोर आल्यावर मन ???? माझं फुलतं,
तुझ्याचमुळे माझ्या मनाला सगळं कळतं,
????????पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

love नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / husband Birthday Quotes in Marathi

जगातील सर्व सुख तुमच्या पाठीशी असू दे,
चेहऱ्यावर संकटाची सुरकुती कधीच नसावी,
तुमच्या वाढदिवशी माझ्या ???? हृदयातून
तुमच्यासाठी शुभेच्छा!
????❣️माझ्या पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????❣️

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती ???? सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
???????? Husband
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

नवऱ्यासाठी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for husband in marathi

मी लहान असताना
स्वप्नांच्या ???? राजकुमाराला
भेटण्याची उत्सुकता होती,
पण जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात
आला तेव्हा सगळी स्वप्नं पूर्ण झाली.
????????वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जान!????????

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ❤️ ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
????????माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

नवऱ्याचा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for husband in marathi

Happy Birthday Status for husband in marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी ❤️ नांदो असा संसार,
????????माझ्या लाडक्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

तुम्हाला वाढदिवसाच्या ????मनापासून
शुभेच्छा, आणि या शुभदिवशी
तुम्हाला उत्तम ✨ आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि ???? उदंड आयुष्य
लाभो एवढीच मनी इच्छा!
????????Happy birthday
my husband!????????

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य ❣️ म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift ???? आहात. दीर्घायुषी व्हा!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा husband.????????

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for husband in marathi

मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते,
आपले प्रेम ❤️ कधीच कमी होऊ नये,
वाढदिवसाच्या हजारो ???? शुभेच्छा!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा पतीदेव!????????

ज्या दिवशी आपले लग्न झाले तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात ✨ आनंदाचा दिवस होता.
त्यावेळेस मला माहित नव्हते,
मला तुम्ही इतका ????आनंद देतान आणि
माझ्या सर्व ????
इच्छा पूर्ण करतान!
????????Happy birthday
best husband!????????

नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for husband in marathi

Happy Birthday Quotes for husband in marathi

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे
तुमचं असणं खूप छान आहे,
माझ्या डोळ्यात अश्रू कोणीच आणू शकत नाही,
कारण तुमच्या ❤️ प्रेमावर माझा खूप विश्वास आहे.
????????Happy birthday to my
Lovely husband!????????

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा ❤️ प्राण आहात तुम्ही
????????Husband तुला वाढदिवसाच्या
लाखमोलाच्या ???? शुभेच्छा!????????

ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श
अशी ❣️ व्यक्ती आहेस तू
तुझ्याशिवाय या जीवनात
अशक्य ही शक्य केलेस तू
????????प्रिय नवऱ्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / Short birthday wishes for husband in marathi

लग्नानंतर लाईफ सुंदर होते हे
ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर
हा शब्द फार छोटा आहे,????
कारण माझे
आयुष्य तर Best बनले आहे.
????????️ ️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.????????️

आनंद तुमच्या चरणी असू दे,
तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊन दे,
तुम्ही माझ्या हृदयाचा राजकुमार आहात,
तुमच्या वाढदिवशी प्रेमाची भेट स्वीकार करा!
????????हॅपी बर्थडे हसबंड!????????

Heart touching birthday wishes for husband in marathi

तुमच्या मिठीत ???? सुकून आहे,
जिथे मला सर्वात जास्त आनंद मिळतो,
हे आयुष्य असेच जावे,
????????वाढदिवसाच्या
शुभेच्छा प्रिय हबी!????????

शिंपल्याचे शो पीस ❌ नको,
जीव अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते ???? डोक्यात,
????????माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

hubby husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

या वाढदिवशी,
मी तुम्हाला कोणती भेट देऊ,
भेट म्हणून माझे ???? प्रेम स्वीकारा
तुम्हाला खूप खूप प्रेम!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
पतीदेव!????????

आनंद मनी दाटला,
वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
हीच ???? कायम सदीच्छा,
????❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा
husband!????❣️

Navryala / patila vadhdivsachya hardik shubhechha in marathi

प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते
आपले प्रेम ❤️ असेच वाढत राहो,
आज वाढदिवसाचा खास प्रसंग आहे,
मी वाढदिवशी देवाकडे
तुमच्या आनंदाची भेट मागते.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रिय नवरोबा!????????

या जगासाठी तुम्ही common असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझं ???? world आहात,
????❤️तुमच्या लाडक्या बायकोकडून
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / Happy Birthday Whatsapp status for husband in marathi

आजचा दिवस प्रत्येक दिवसापेक्षा ???? गोड आहे,
मी तुमच्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही,
माझ्या मनाची प्रत्येक क्षणी हीच ???? प्रार्थना
आपली साथ राहो अशीच जन्मोजन्मी!
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा.????❣️

स्वर्गाहून सुंदर ???? असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
????????सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

नवरा वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for husband in marathi

आयुष्य किती आहे माहिती नाही
पण मला माझे संपूर्ण आयुष्य
तुमच्या सोबत घालवायचे आहे.
????????माझ्या अहोंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

माझ्या मनाला तुमची ???? साथ हवी आहे,
जगातील प्रत्येक सुख अनुभवायचे आहे,
आपले प्रेम ❣️ असेच राहो
हीच देवाला प्रत्येक क्षणी प्रार्थना करावीशी वाटते.
????????पतीदेव यांना वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा!????????

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text / Happy birthday husband in marathi

मी त्या देवाचे आभार मानते
ज्याने तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवले,
तुम्ही माझं आयुष्य ???? पूर्ण केलंस,
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा जान.????????

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ ❤️ आणि समुजतदार
व्यक्तीची भेट घडवून दिली,
????❣️माझ्या पतीदेवांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????❣️

रोमँटिक नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / Romantic birthday wishes for husband in marathi.

तुमच्या सोबत राहून मला हे
प्रत्येक क्षणी जाणवले आहे.
जसे कोणीतरी पहिल्यांदाच
ह्रदयाच्या ❤️ जवळ आले आहे,
आज एक सुंदर दिवस आहे,
माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय पतीदेव!????????

माझ्या जीवनाचा ???? आधार तू,
कलेकलेने तू वाढवास,
यशाची पावलं चढत तू शिखर गाठावास
????????वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!????????

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता / Happy Birthday poem for husband in marathi

माझ्या आयुष्यात सोनेरी ???? सुर्यकिरणांसारख
तेज घेऊन आल्याबद्दल आणि
माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप ???? आभारी आहे.
????????तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा माय लव्ह.????????

तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
????????नवरोबा तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

नवरा वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for husband in marathi

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
????????अशा माझ्या प्रेमळ
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

पतीदेव असेच सदैव हसत राहा,
एकमेकांच्या सोबत
असेच राहू आयुष्यभर!
????????वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा hubby!????????

विनोदी वाढदिवस शुभेच्छा नवऱ्यासाठी / Funny birthday wishes for husband in marathi

मला आज तुम्हाला हे सांगायचे आहे,
मला आयुष्यभर तुमच्याबरोबर ???? राहायचे आहे,
आता वाढदिवसाबद्दल बोलूया
चला बाहेर जाऊन आपण काहीतरी खाऊ यार.
????☺️वाढदिवसाच्या
शुभेच्छा प्रिय navroba!????☺️

Read more????????????

Bayko birthday wishes in marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for husband in marathi. असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा / Happy Birthday Shubhechha for navroba in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : नवऱ्याचा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for husband in marathi या लेखात दिलेल्या  Happy Birthday Message for husband in marathi , Happy Birthday wishes for husband in marathi , Happy Birthday Sms for husband in marathi , Happy Birthday Status for husband in marathi , Happy Birthday Image for husband in marathi , Happy Birthday Greetings for husband in marathi , नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , नवऱ्याचा वाढदिवस स्टेटस इन मराठी , नवरा वाढदिवस शुभेच्छा संदेश. etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.