100+ मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for son in marathi | Mulala birthday wishes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Happy Birthday Wishes For Son In Marathi 2022

Son birthday wishes in marathi

मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा Happy Birthday Wishes For Son In Marathi तुम्ही शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी नवीन बेस्ट मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत आणल्या आहेत. प्रत्येक पालकांसाठी त्यांच्या मुलाचा वाढदिवस खूप खास असतो. आणि प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा असतो. जर तो तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला त्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात आणि मुलाचा वाढदिवशी त्याला सर्वात पहिले surprise शुभेच्छा कशा द्याव्यात? हा प्रश्न पडला असेल तर या पोस्टमध्ये तुमची समस्या पूर्णपणे दूर होईल.

विज्ञापन ADVERTISEMENT

आमच्या Happy Birthday Status For Son In Marathi या संग्रहात, तुम्हाला मुलाचा वाढदिवस शुभेच्छा तसेच मुलाचा वाढदिवस शुभेच्छा फोटो संग्रह मिळेल, ज्या तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता आणि तुमच्या व्हाट्सअप्पवर वाढदिवस स्टेटस ठेऊ शकता किंवा तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता. चला तर मग आजचा लेख वाचायला सुरुवात करूया.

मुलाला वाढदिवस शुभेच्छा,संदेश,कोट्स,स्टेटस , फोटो ,बॅनर मराठी 2022.

Happy birthday wishes for son in marathi

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा ???? सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
????????वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

उगवता सूर्य तुला प्रखर ???? तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो!
????✨Happy birthday son!????✨

बेटा तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या,
फुलासारखे ???? फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व,
????????जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या
वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !????????

मुलाला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Birthday messages for son in marathi.

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
????????माझ्या लाडक्या लेका तुला
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
????????वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.????????

Mula cha birthday text in marathi language.

कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी माझी सारी जिंदगी
बेटा तुला जपणार आहे!
????????Happy birthday my
Lovely son!????????

वाढदिवसाचा शुभ दिवस तुझ्या
आयुष्यात पुन्हा पुन्हा येत राहो,
आम्ही तुला प्रत्येक
वेळी अशा शुभेच्छा देत राहो…!!
????????माझ्या मुलाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

मुलाचा वाढदिवस स्टेटस मराठी / Son birthday status in marathi.

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा बेटा
केवळ सोन्यासारख्या माझ्या लाडक्या मुलाला
????????वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा!????????

रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी उंची लाभो,
????⛳हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा!????⛳

जीवनात कोणतीही परिस्थिती आली
तरी तु आम्हाला नेहमी तुझ्या
पाठीशी खंबीरपणे ???? उभे राहिलेले पाहशील .
❣️????वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा!????????

मुलाला वाढदिवस संदेश मराठी / Son birthday sms in marathi.

आम्ही जगातील सर्वात आनंदी पालक आहोत
ज्यांना तुझ्यासारखा ???? मुलगा मिळाला.
????❣️माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!????❣️

बाळा, तुझ्यावर चिडलो असेल
मारलं सुद्धा असेल, पण तु्झ्यावर
मनापासून प्रेम करतो
हे विसरु नकोस
???????? बेटा तुला वाढदिवसाच्या
उदंड शुभेच्छा!????????

मुलाचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday images for son in marathi.

Happy Birthday images for son in marathi

नवा गंध नवा आनंद नवा जोश निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या तुझ्या कर्तुत्वाने आनंद ???? द्विगुणित व्हावा.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा!????????

प्रत्येक वेळी तुझा वाढदिवस आमच्यासाठी
काही सुंदर आठवणी घेऊन येतो
आयुष्यात सदैव असेच हसत राहा
प्रत्येक क्षणी यश तुझ्या चरणी येवो.
बेटा वाढदिवशी माझी एकच इच्छा…!!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.????????

बेटा तुझ्या वाढदिवसामुळे
साऱ्या कुटुंबाला झालाय आनंद
देवाला माझी एकच प्रार्थना
तुझे आयुष्य असावे शंभर वर्षे !
????????️वाढदिवसाच्या भरपूर
शुभेच्छा प्रिय बाळा.????????️

Mulala birthday wishes in marathi

बेटा तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा!
????????Happy birthday my son!????????

तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
काही नाही कारण तू माझ्या
हृदयाची ???? धडधड आहेस…
????????तुझ्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा जी!????????

लखलखते तारे ✨, चमचमते तारे
खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच आज तारे सजले,
????????माझ्या प्रिय मुला तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

मुलाला वाढदिवस कोट्स इन मराठी / Happy Birthday quotes for son in marathi.

व्हावास बेटा तू शतायुषी
व्हावास बाळा तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी बेटा!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भैय्या.????????

शिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा ✨ वेलू गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
????????हॅपी बर्थडे बेटा!????????

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना ✨ उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर ???? आहे हळूच सांगून जातो !
????????Happy birthday son!????????

वडिलांकडून मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for son from father in marathi

बेटा, तुझ्या या बालपणात मला
माझे बालपण दिसते, हा दिवस
दाखविल्याबद्दल ???? आणि आमच्या
आयुष्यात प्रेम निर्माण केल्याबद्दल धन्यवाद…!!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझ्या प्रिय मुला!????????

तुला जगातील प्रत्येक सुख मिळो,
दु:खाने तुला स्पर्श ❌ करू नये,
मला तुझा बाप होण्याबरोबरच
तुझा चांगला मित्र व्हायचे आहे.
????????Happy birthday
My son !????????

जेव्हा कोणी असं म्हणतो,
तू माझ्यासारखाच जिद्दी आहेस,
तेव्हा मी त्यांना सांगतो,
सावली नक्कीच आईची आहे, पण,
माझी ओळख आहे बेटा माझा..
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा!????????

मी एक चांगला पिता आहे हे सांगणे कठीण आहे,
परंतु तू एक चांगला मुलगा आहेस
ज्याचा मला अभिमान आहे..
????????माझ्या काळजाचा तुकड्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

Happy Birthday wishes for son from mother in marathi

आमच्या प्रार्थनेत आम्ही तुला
परमेश्वराकडे मागितले होते,
तुझी एक smile ???? आम्हाला आमचे
सर्व दुःख विसरायला लावते,
आजचा दिवस
आपल्या सर्वांसाठी ???? आनंदाची
भेट घेऊन आला आहे…!!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा!????????

तू आता मोठा झाला आहेस
पण माझ्यासाठी तू नेहमीच
एक लहान मूल राहशील…..
????????️ तुझ्या आईकडून, वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा जी!????????️

माझा बेटा सुपरहिरो,
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
तु असेच हसत-खेळत राहा….????????

मुलाला वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी / Happy Birthday banner for son in marathi.

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक हा क्षण ???? मनाला एक
वेगळ समाधान देईलच. पण..
आमच्या ???? शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
अधिक समृद्ध होईल!????????????

तुला आयुष्यात पुढे काय करायचे
आहे ते जाणून घे, मला नेहमीच
तुझा अभिमान असेल.
या वर्षी तुझ्या वाढदिवशी मला
तुझा विशेष अभिमान वाटतो की
तू एक मेहनती ???? आणि
विचारी तरुण बनत आहेस…!!
????????हॅप्पी बर्थडे माय सन!????????

Son birthday whatsapp status in marathi.

देव तुला प्रत्येक वादळातून वाचवो,
चंद्र तुला ✨ तार्‍यांसारखा उजळून टाको,
दु:ख काय असते ते तुला कधी कळू नये,
देव तुला प्रत्येक क्षणी ☺️ हसू दे…!!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मुला !????????

आम्ही खूप भाग्यवान आहोत की
तुझ्यासारखा एक उत्कृष्ट मुलगा आहे.
तू आमच्या जीवनात नेहमीच
प्रकाशाचा किरण ???? आहेस.
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा, बेटा!????????

मुलाला वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for son in marathi.

माझे लहान बाळ मोठे होत आहे,
ज्याची मी नेहमी कल्पना करत असे,
माझे प्रेम तुझ्या वयानुसार वाढत जाईल,
तुझ्यावर आमचे खूप प्रेम ???? आहे.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझ्या लाडक्या मुला!????????

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां ✨ मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील
सर्वात सुंदर son आहेस तू!
????????Happy Birthday
My Lovely Son!????????

1st birthday wishes for son in marathi

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात
प्रवेश केलास, आणि माझ्या उदास
जीवनात आनंदाची लहर ???? घेऊन आलास!
????????Happy birthday son!????????

तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस.
????????Happy birthday my son.????????

मुलासाठी प्रेरणादायी वाढदिवस शुभेच्छा / Motivational birthday wishes for son in marathi.

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या
माना दुखाव्यात,????
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,????
ज्ञान इतके मिळवा की सागर
अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ
ही पाहत रहावा.????
कर्तुत्वाच्या ???? अग्निबाणाने ध्येयाचे
गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

Son birthday caption in marathi.

आमच्या घरच्या लाडक्या ???? सुपुत्राला
आणि आमच्या जानला
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा…!!????????

त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा जी व्यक्ती माझ्या
जीवनातील देवाने दिलेली सर्वात
मोठी अनमोल भेट आहे आणि
माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
????????Happy birthday son!????????

बेटा वाढदिवस शुभेच्छा / mulala vadhdivsachya hardik shubhechha in marathi.

तुझा प्रकाश सूर्यप्रकाशासारखा होवो,
तुझी उंची आभाळाच्या उंचीवर जावो,
तुझे प्रत्येक वर्ष आनंदात आणि
उत्साहात साजरे होत राहो…!!
????????Happy birthday my son.????????

तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस.
तू जन्मला नव्हतास तेव्हा माझे
आयुष्य किती उजाड वाळवंट होते.
तू मला जगाचा सामना करण्याची
शक्ती आणि सामर्थ्य देतोस.
तू माझा मुलगा आहेस.
माझं तुझ्यावर खूप प्रेंम आहे.
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!????❣️

मुलगा वाढदिवस चारोळ्या मराठी / mulacha vadhdiwas charolya in marathi.

प्रिय बेटा, हसतमुखाने ???? आयुष्याकडे
वाटचाल करण्याचे एकमेव कारण
तूच आहेस आणि आयुष्याकडे परत
हसून पाहण्याचे एकमेव कारण तूच आहेस.
????????वाढदिवसाच्या
शुभेच्छा माझ्या मुला.????????

असे म्हणतात की चमत्कार एकदाच घडतात,
आमच्याकडे तू आहेस, जगातील
सर्वोत्तम पुत्रासाठी,
हा चमत्कारापेक्षा कमी नाही.
Happy birthday
My lovely son !????????

मुलाचा वाढदिवस कविता मराठी / Son birthday kavita in marathi.

मुलगा असतो वंशाचा दिवा,
जो देतो जुन्या पिढीला नवी दिशा,
आज तुझ्या वाढदिवशी वचन दे तू मला
की घेऊन चलशील आम्हा तू कायम असा
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल ???? हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा ✨ धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
????????गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो!????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 500+ मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for son in marathi | Mulala birthday wishes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की मुलाचा वाढदिवस स्टेटस मराठी / Son birthday status in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Happy Birthday Wishes For Son In Marathi या लेखात दिलेल्या  Happy birthday wishes for son in marathi , Happy Birthday status for son in marathi, Happy Birthday quotes for son in marathi, happy Birthday images for son in marathi , mulala birthday wishes in marathi , मुलाचा वाढदिवस शुभेच्छा मराठी , मुलाला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी , मुलाचा वाढदिवस स्टेटस मराठी , मुलाचा वाढदिवस फोटो मराठी , etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.