जाणून घ्या पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म कसा भरायचा | How to Fill Pancard Club Claim Form in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म ऑनलाईन भरण्याची प्रोसेस जाणून घ्या / How to Fill Pancard Club Claim Form in marathi.

Pancard Club Claim Form

  1. प्रथम http://pclcirp.dcirrus.co या लिंक वर क्लिक करून सुरुवात करा.
  2. मग तुमचा ईमेल आयडी विचारला जाईल तो टाका.
  3. एक नमुना नंबर (कॅपच्या) दिला असेल तो जसाच्या तसा टाका.
  4. फॉर्म ca असेल तर तसंच ठेवा व नेक्स्ट वर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमच्या दिलेल्या ई-मेल आयडीवर चार अंकी ओटीपी आला असेल तो टाका फॉर्म ओपन होईल.
  6. ओपन झालेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला काळजी पूर्वक तुमची माहिती टाकायची आहे.

Pancard club limited refund process in marathi

पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म मध्ये तुम्हाला खालील गोष्टी भरायच्या आहेत.

विज्ञापन ADVERTISEMENT

  • अर्ज करणाऱ्याचे नाव
  • अर्जदाराचा पत्ता
  • ओळखपत्र
  • पैनकार्ड किंवा आधार कार्ड चालेल
  • सर्टिफिकेटवर भरलेली रक्कम
    क्लेम वरील रक्कम
  • जर एकाच माणसाच्या नावावर अनेक सर्टिफिकेट असतील तर त्याची ऐकून बेरीज टाकावी.
  • ज्या बँकमध्ये तुम्हाला क्लेमचे पैसे हवे आहेत त्या बँकेचे अकाऊंट नो टाका.
  • शेवटी भरून झालेच्या form ची कॉपी अपलोड करायची आहे.
  • शेवटी मॅच्युरिटी तारखेच्या नंतर तीन महीन्याची बैंक पासबुकची स्कैन अथवा बैंक स्टेटमेंटची कॉपी अपलोड करा.
  • शेवटी मेंबरशीप सर्टफीकेटची स्कॅन कॉपी अपलोड करा.

पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म इतर अटॅचमेंट / other attachment

  1. पॉलीसी धारकाचा मृत्यू झालेल्या केसमधे ला व्यक्तीचे डेथ सर्टिफीकेट ची स्कैन कॉपी अपलोड करा.
  2. महीला पॉलीसी धारकाचे लग्न झाले असल्यास तीने आपले मैरेज सर्टफीकेटची स्कैन कॉपी बनवून ती अपलोड करावी.
  3. जर मार्केटीग व्यक्तीने कोणाला पैसे दिले असतील तसे बॉण्ड पेपर वर (100 रुपयांचा) रितसर लिहून घेतले असल्यास त्या MP ने करले कर 4 क्लेम फॉर्म भरताना स्वताची माहीती भरून त्या बॉडपेपर अथवा एग्रीमेंटची स्कॅन कॉपी अपलोड करावी

पॅनकार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

1. पॅनकार्ड किवा आधार कार्ड किवा वोटर आयडी किंवा पासपोर्ट ह्या पैकी एक
2. मेंबरशिप सर्टिफिकेट, किंवा पावती किंवा ACK ची पावती किंवा ईतर काही पुरावा असल्यास.
3. बैंक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो, किंवा कॅन्सल चेक.
4. मॅच्युरिटीच्या तारखेपासून पासून 1 महिन्याची Bank ची statement किंवा पासबुकची झेरॉक्स,

Pancard club ltd money refund 2022 in marathi / पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म इतर कागद पत्रे

1. सभासद हयात नसल्यास वारसाची वरील कागद पत्रे, व मृत्यूचा दाखला.
2. विपणन प्रतिनिधीने रक्कम दिली असल्यास प्रतिज्ञापत्राची (AFFIDAVIT) झेरॉक्स.
3. सभासद अल्पवयीन (minar) असल्यास, त्याच्या वरिष्ठांची कागद पत्रे.
4. मुलीचे लग्न झालेले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट,
फॉर्म सोबत जोडायची अटॅचमेंट.

विज्ञापन ADVERTISEMENT

पॅनकार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म बद्दल विचारलेले प्रश्न / FAQ

पॅनकार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म भरण्याची लिंक (Pan Card Club Limited refund Official website) कोणती आहे?
http://pclcirp.dcirrus.co या लिंक वर भेट देऊन तुम्ही पॅनकार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म भरू शकता.

पॅनकार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे?
उत्तर :- 23 sep 2022 या अंतिम तारखे वर मुदत वाढ देऊन आता नवीन फॉर्म क्लेम करण्याची 10 December 2022 करण्यात आली आहे.

विज्ञापन ADVERTISEMENT

????Final word.????

We have tried our level best to provide पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म कसा भरायचा? , How to Fill Pancard Club Claim Form in marathi , पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म इतर कागद पत्रे , पॅनकार्ड क्लब क्लेम फॉर्म लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे , Pancard Club Claim Form Information In Marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share..????


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Comments are closed.