500+ मुलीला वाढदिवस शुभेच्छा | Happy birthday wishes for daughter in marathi | Mulila birthday wishes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for daughter in marathi

Happy Birthday wishes for daughter in marathi

मुलगी असणे हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे, परंतु तिच्या वाढदिवसासाठी तिला नक्की काय शुभेच्छा आणि surprise gift द्यायचे हे ठरवणे तुमच्यासाठी कठीण असू शकतो. किमान मुलीच्या वाढदिवसाच्या संदेशासाठी / Happy Birthday wishes for daughter in marathi काय लिहायचे हे शोधणे तितके कठीण नाही, कारण तुमच्यासाठी मुलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आजच्या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहेत!

विज्ञापन ADVERTISEMENT

तुमच्या मुलीला ती तुमच्यासाठी किती खास आहे हे कसे सांगावे यासाठी तुम्ही काही मुलीचा वाढदिवस कोट्स शोधत असाल, तर खालील सगळ्या शुभेच्छा वाचा. येथे काही मुलीचा वाढदिवसाचे संदेश / Mulila birthday wishes in marathi आहेत जे तुमच्या मुलीच्या खास दिवसासाठी तुम्हाला नक्की आवडतील.

लेकीला वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

Mulila birthday wishes in marathi

व्हावीस तू शतायूषी
व्हावीस तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी!
????✨Happy birthday to
My lovely daughter.????❣️

विज्ञापन ADVERTISEMENT

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत
प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखाने,
नव्या यशाने ✨ आयुष्याचा
प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा.
????????दीर्घायुषी हो बेटा
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

बेटा तू नेहमी आनंदी राहो आणि
आयुष्यात पुढे जात राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
????❣️ माझ्या प्रिय मुलीला माझ्या
हृदयापासून खूप खूप शुभेच्छा.????❣️

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for daughter in marathi

तू आमची मुलगी असून जितके आनंद ,सुख
दिले आहे की त्याची कल्पनाही
आम्ही करू शकत नाही.
तू सदैव यशस्वी ???? होवो, हीच माझी प्रार्थना.
????????माझ्या लाडक्या बाहुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

विज्ञापन ADVERTISEMENT

आमच्या जीवनात आलेली
सुंदर ???? परी आहेस,
तुझ्या मुळे मिळाला
आम्हाला जगण्याचा आनंद,
तूच आमचा ❣️ प्राण आहेस…
????????बेटा तुला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा!????????

मुलीसाठी वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for daughter in marathi

Happy Birthday Quotes for daughter in marathi

त्या घरात प्रत्येक क्षणी
सुखाचा पाऊस पडतो
जिथे मुली हसतात,
ज्या घरात ???? मुली राहतात,
प्रत्येक क्षणी असतो ✨ लक्ष्मीचा निवास.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माय बेटी.????????

या शुभदिनी माझी कामना
तुला दीर्घायुष्य लाभो…
यश, समृद्धी, कीर्ती, सुख ✨ आणि
समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..
????????माझ्या लाडक्या पोरीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!????????

मुलीचा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for daughter in marathi

उंच उंच आकाशात ???? तू झेप घ्यावी….
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी…
तुझी सारी ???? स्वप्न पूर्ण व्हावी….
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
????????वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बेटा.????????

या जगात जर एखादी व्यक्ती
असेल जिच्यावर मी माझ्यापेक्षा
जास्त प्रेम करतो तर ती तू आहेस.
तुझा ???? आनंद ही माझी
पहिली प्राथमिकता
होती आणि ???? नेहमीच राहील.
????????वाढदिवसानिमित्त तुला
खूप खूप शुभेच्छा बेटी!????????

Happy Birthday Shubhechha for daughter in marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,
आनंदाने नांदो तुमचा संसार याच शुभेच्छा.
????????️Happy birthday
My daughter!????????️

तुला आज मोठे होतांना
पाहून खूप आनंद झाला
तू माझी प्रिन्सेस आहेस,
मी देवाला प्रार्थना करतो
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी राजकुमारी!????????

मुलीचा वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for daughter in marathi

तू आलीस तेव्हापासून
या घरात असीम आनंद आहे,
मुलगी म्हणून
घरात लक्ष्मी आली आहे.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.????????

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी ???? दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या
???????? माझ्या लेकीला….
वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

Heart touching birthday wishes for daughter in marathi

पालक म्हणून, आम्हाला तुझ्यासोबत
काही वेळा कठोर राहायला लागते
परंतु हे सर्व तुझ्या चांगल्यासाठी आहे
कारण तु आमची राजकुमारी आहात.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.????????

Mulicha Birthday Status in Marathi

बेटा तू माझ्यासाठी खूप
मौल्यवान ???? स्पेशल आहेस आणि मला
आशा आहे की तू माझे सर्वस्व आहेस
याची तुला जाणीव असेल.
???????? माझ्या प्रिय मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

Happy birthday wishes for daughter from father in marathi

एक वडील म्हणून मी तुझ्याशिवाय
माझ्या आयुष्याची
कल्पनाही करू शकत नाही.
????❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटी!????❣️

वडिलांसाठी त्याच्या मुलीच्या
चेहऱ्यावरील ???? हास्यापेक्षा मोठा
आनंद दुसरा असूच शकत नाही.
????????माझ्या प्रिय मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

Happy birthday wishes for daughter from mother in marathi

तुझा प्रत्येक वाढदिवस मला
तितकाच आनंद ???? देतो जितका
मी पहिल्यांदा मी आई
होणार कळले होते.
????????Happy birthday
daughter.????????

पऱ्यांसारखी ???? सुंदर आहेस तू,
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा पोरी.????????

मी तुला 9 महिने माझ्या गर्भाशयात ठेवले
आणि आज मी तुला वाढताना पाहत आहे.
माझा हा ???? आनंद जगातील
इतर सुखापेक्षा अतुलनीय ???? आहे.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटी!????????

मुलीसाठी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for daughter in marathi

मला खूप अभिमान आहे की
परमेश्वराने तुझ्या रुपात
आम्हाला ???? राजकुमारीच्या
रूपात एक अतिशय सुंदर ???? आणि
मनमोहक मुलगी दिली आहे.
????✨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बेटा!????✨

शिखर उत्कर्षाचे तु सर करत जावे,
मागे वळून पाहलाना आम्हा दोघांना स्मरावे…
तुझ्या इच्छा आकाक्षांचा वेल गगनाला भिडू दे…
तुला आयुष्यात सर्व काही मिळू दे…
????????माझ्या परीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

Mulila vadhdivsachya hardik shubhechha in marathi

केक सह बनत आहे
भरपूर ???? मिठाई आणि भुजिया,
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या गोड गुडीया.????????

प्रिय कन्या, तू माझा अभिमान आहेस.
माझे आयुष्य कितीही कठीण असले
तरी मी तुला ❌ दुःखाचा स्पर्श होऊ
देणार नाही कारण ☺️ तुझे स्मित
माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
????????माझ्या लाडक्या कन्येला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

मुलीसाठी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for daughter in marathi

तुझा जन्म झाल्यापासून तुझा आनंद
आणि ???? हसणे हे माझ्या
आयुष्याचे उद्दिष्ट ???? बनले आहे.
???????? तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा राजकुमारी!????????

नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी
तुला आयुष्यात स्वप्नांची ???? वाट,
तुझ्या आनंदात माझं समाधान
कारण तूच आहेस माझ्या जगण्याचं साधन…
????????वाढदिवसाच्या
शुभेच्छा daughter!????????

Happy birthday beti in marathi

प्रिन्सेस ???? तू लहान असताना मी तुझ्यासाठी
सुपरमॅन होतो. मला आशा आहे
की आतापर्यंत तुझ्या आयुष्यात
सुपरमॅनची ???? जागा कोणी घेतली नसेल. ️
????????माझ्या मुली तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

Short birthday wishes for daughter in marathi

आमच्या राजकुमारीचा ???? वाढदिवस आला
आई-बाबांच्या वतीने आमच्या
????????प्रिन्सेसला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

Happy Birthday Whatsapp status for daughter in marathi

तुझा जन्म झाला तो दिवस माझ्या
आयुष्यातील सर्वात ???? मोठा क्षण होता.
मला तुझ्यासारखीच प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी ???? मिळाल्याबद्दल
मी कृतज्ञ आहे.
????????माझ्या लेकीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

Mulagi Birthday Quotes in Marathi

सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या ???? सुंगधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला
जे जे हवे ते ❣️ सारे काही मिळावे…
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.????????

तु प्रत्येक संकटाशी लढ
आणि यशस्वी हो
मी अशी ???? प्रार्थना करतो,
प्रत्येक आई-वडिलांना तुझ्यासारखी
मुलगी मिळो!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.????????

मुलीला वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for daughter in marathi

मुलगी ही असते घराची लक्ष्मी
प्रत्येकाला तिचा अभिमान
मुलीचा वाढदिवस घरी आणतो
हा आनंदाचा अमूल्य उपहार.
????????Happy birthday to
My daughter.????????

मुलीचा वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for daughter in marathi

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे
आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…
????????बेटा तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा!????????

या वाढदिवशी तुझ्या सर्व
मनोकामना पूर्ण होऊ दे,
तुझ्या ???? यशाला सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
????????माझ्या लेकीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

अधिक वाचा????????

Vadhdivsachya hardik shubhechha in marathi

????Final word.????

We have tried our level best to provide मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , मुलीचा वाढदिवस स्टेटस इन मराठी , मुलीसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश , mulila vadhdivsachya shubhechha , मुलगी वाढदिवस शुभेच्छा मराठी, Happy Birthday wishes for daughter in marathi , Happy Birthday Sms for daughter in marathi , Happy Birthday Status for daughter in marathi , Happy Birthday Image for daughter in marathi , Happy Birthday Greetings for daughter in marathi , Happy Birthday Message for daughter in marathi , etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.