राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे १९५ जागांसाठी बंपर भर्ती आजच करा अर्ज!

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे १९५ जागांची भरती / National Health Mission Pune Recruitment 195 Vacancies.

NHM Pune Bharti 2022

नॅशनल हेल्थ मिशन, पुणे यांनी विविध पदांच्या भरतीसाठी जाहीर सूचना जारी केली आहे. NHM Pune Bharti 2022 मध्ये या भरती एकूण 195 रिक्त पदांसाठी उमदेवार भरण्यात येणार आहे. या पदांसाठी नोकरीचे स्थान पुणे येथे आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते फक्त NHM पुणे येथे अर्ज करावा. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करावे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे. उमेदवारांनी NHM पुणे भरती 2022 संदर्भात या पृष्ठावर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा नीट वाचा.

विज्ञापन ADVERTISEMENT

????????????????????

महावितरण नागपूर 203 जागांसाठी भरती

????????????????????

विज्ञापन ADVERTISEMENT

NHM Pune Bharti 2022 / NHM पुणे भरती 2022

पदाचे नाव:अतिविशेषतज्ञ , स्त्री रोग तज्ञ , बालरोगतज्ञ , भुलतज्ञ , सर्जन , रेडिओलॉजिस्ट , फिजिशिअन , सायकाट्रीस्ट , अर्थोपेडीक , इएनटी सर्जन , मायक्रोबायोलॉजी जस्ट , वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) , वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस) (रानाआअ ) , सायकोलॉजिस्ट , वैद्यकिय अधिकारी ( आयुष पी. जी) , वैद्यकिय अधिकारी ( आयुष यु.जी ), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके) , इन्स्ट्रक्टर फॉर हिअरींग , ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ , एसटीएस (सुपरवायझर , फिजिओथेरपिसत , समुपदेश , तालुका समूह संघटक ,तालुका समूह, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर , तालुका लेखापाल , ब्लड बॅक टेक्निशिअन , डायलिसिस टेक्निशिअन , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , डेंटल हायजनिस्ट , टीबीएच व्ही सुपरवायझर

विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे

एकूण जागा : १९५ जागा

विज्ञापन ADVERTISEMENT

नॅशनल हेल्थ मिशन पुणे भरती 2022 रिक्त जागा तपशील

पदाचे नाव रिक्त जागा शैक्षणिक पात्रता
अतिविशेषतज्ञ 1) Dm cardiology
2) Dm Gastroenterology
3) Dm Nephrology
स्त्री रोग तज्ञ MD/MS Gyn / DGO/ DNB
बालरोगतज्ञ MD Paed / DCH / DNB
भुलतज्ञ १२ MD Anesthesia/ DA/DNB
सर्जन MS General Surgery/DNB
रेडिओलॉजिस्ट MD Radiology/DMRD
फिजिशिअन MD Medicine/ DNB
सायकाट्रीस्ट MBBS with MD Psychiatrist/ DPM/DNS
अर्थोपेडीक MS Ortho/D Ortho
इएनटी सर्जन Master in Surgery ENT
मायक्रोबायोलॉजी जस्ट MD Microbiology
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) ७१ M.B.B.S.
वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस) (रानाआअ ) M.B.B.S.
सायकोलॉजिस्ट MA Psychology
वैद्यकिय अधिकारी ( आयुष पी. जी) PG AYUSH
वैद्यकिय अधिकारी ( आयुष यु.जी ) UG Ayush (5 BAMS, 1 BUMS) 
वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके) ७ महिला

१९ पुरुष

BAMS
इन्स्ट्रक्टर फॉर हिअरींग 1 year Diploma in Audiology
ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट Degree in Audiology
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ BSC, DMLT
एसटीएस (सुपरवायझर Any graduate with Typing skill, Marathi-30 words per minute. English 40 words per minute with MSCIT
फिजिओथेरपिसत Graduate Degree in physiotherapy
समुपदेशक MSW
तालुका समूह संघटक Any graduate with Typing skill, Marathi – 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT
तालुका समूह B.com with Typing skill
कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर Any graduate with Typing skill, Marathi 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT
तालुका लेखापाल B.Com with Tally Certification
ब्लड बॅक टेक्निशिअन DMLT
डायलिसिस टेक्निशिअन 10+2 with science diploma of certificate course in dialysis technology
प्रयोगशाळा तंत्रज्ञ DMLT
डेंटल हायजनिस्ट 12th Science and Diploma in Dental Hygienist Course. Registration with State Dental Council
टीबीएच व्ही सुपरवायझर Graduate OR 2. Intermediate (10+ 2) and experience of working as MPW/LHV/ ANM/ Health worker/Certificate or higher course in Health Education/Counseling OR 3. Tuberculosis health visitor’s recognized course 4. Certificate course in computer operations (minimum two months)

जाहिरात दिनांक: /

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२२

वयाची अट : ३८ to ७० वर्षे

अर्ज शुल्क : 150 रुपये/-

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन / ऑफलाईन अँप्लिकेशन

DDHS पुणे भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?

  1. DDHS पुणे भर्ती 2022 पदांनुसार सर्व पात्रता असलेले अर्जदार अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. सर्व पदाकरीता उमेदवारांनी अर्ज सादर करताना प्रथम विहीत नमुन्यातील अर्ज १०वी गुणपत्रक आणि सनद, १२वी गुणपत्रक आणि सनद पदवीचे गुणपत्रक ( पहिले वर्ष ते अंतिम वर्ष Attempt ) सह पदवी प्रमाणपत्र ( Convocation Certificate ) लागू असल्यास संबंधित वैद्यकिय परिषदेकडील वैदय असलेली नोंदणी जात प्रमाणपत्र .
  3. वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वयाचा पुरावा म्हणून ( शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला ) ही सर्व पत्र अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत ( साक्षांकित / स्वसाक्षांकित जोडावीत. ज्या प्रमाणपत्रामध्ये Grading System नुसार मार्क असतील त्यांनी संबंधित प्रमाणपत्रामागील Grade Card झेरॉक्स अर्जासोबत जोडण्यात यावी. (विशेषत EGPA/SGPA), अर्जासह जोडलेल्या सर्वकागदपत्रावर पृष्ठ क्रमांक टाकण्यात अर्ज सादर केल्याची पोहोच घेणेकरीता अर्जाच्या वरील पुष्ठभागाची झेरॉक्स
  4. विहित फॉर्मचा नमुना खाली दिलेल्या PDF सोबत जोडला आहे.
  5. पोस्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपशीलांसह पोस्टसाठी अर्ज करा.
  6. तसेच पदांसाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे
  7. अर्जाचा पत्ता: दिलेल्या PDF नुसार

वेतनमान (Pay Scale) : Rs, 15500/- to Rs. 125000/-

नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक
करा.

Official website : येथे क्लिक करा. 

जाहिरात pdf download


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.