दसऱ्याच्या / विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Dasara wishes in marathi | Dasara quotes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ / Happy Dasara Wishes In Marathi 2022.

Dasara wishes in marathi
           Dasara wishes in marathi

Dasara quotes in marathi 2022:- दसरा हे वाईटावर चांगले आणि वाईटावर विजयाचे प्रतीक आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष दशमी तिथीला दसऱ्याचा पवित्र सण साजरा केला जातो. किंवा दसरा हा पवित्र सण यावर्षी, 5 ऑक्टोबर, बुधवारी 2022 आहे. दसऱ्याच्या दिवशी वाईट लोकांचे प्रतीक रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे दहन करतात आणि त्याच वेळी आतून वाईट सवयी काढून टाकतात.

विज्ञापन ADVERTISEMENT

त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी अश्विन शुक्ल दशमीला रावणाचा वध केला, तर देवी दुर्गाने महिषासुराचा अंत या तिथीला केला आणि तिला महिषासुरमर्दिनी म्हटले गेले. या कारणांमुळे दरवर्षी अश्विन शुक्ल दशमीला दसरा किंवा विजयादशमी हा सण साजरा केला जातो. या पवित्र सणानिमित्त आपण आपल्या मित्रपरिवार आणि हितचिंतकांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीत / Dasara wishes in marathi , Dussehra chya hardik shubhechha in marathi  द्याव्यात, जेणेकरून त्यांनीही आपल्या दुष्कृत्यांवर विजय मिळवून यश व प्रगती साधण्याचे संदेश / Dasara wishes,quotes, status,images,banner, messages,sms, shubhechha in marathi , dasryachya hardik shubhechha in marathi मिळेल.

अधिक वाचा????????????

विज्ञापन ADVERTISEMENT

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी

दसरा शुभेच्छा,संदेश,स्टेटस,फोटो,बॅनर, कोट्स,कविता मराठी 2022

dasara shubhechha in marathi
Dasryachya hardik shubhechha in marathi

विज्ञापन ADVERTISEMENT

आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची ❣️ झंकार,
आनंदाच्या ???? क्षणांना सर्वांचा रुकार.
तुम्हाला सर्वांना माझा व माझ्या परिवाराकडून
विजयादशमी व दसरा सणा निमित्त मन:पूर्वक
खूप खूप हार्दिक शुभेच्छा ☘️
तुमचे आयुष्य असेच ❤️ सुख समाधानाचे, आनंदाचे
भरभराटीचे ✨, उज्ज्वल यशाचे आणि
आर्थिक विकासाचे जावो.????

happy dussehra marathi wishes / दसरा शुभेच्छा संदेश मराठी photo

आता
येणार आहे दसरा..
प्रॉब्लेम सारे विसरा..
विचार करू ❌ नका दूसरा..
चेहरा ठेवा नेहमी ???? हसरा..
????❣️”HAPPY DASARA ”????❣️

दसरा शुभेच्छा मराठी quotes / Dussehra wishes in marathi images

आला आला ???? आला दसरा
उत्सव हा राम विजयाचा
सण हा अनन्य उत्कर्षाचा
दुष्ट रावणाच्या ???? पराभवाचा!
????✨दसऱ्याच्या शुभेच्छा 2022.????✨

दसरा शुभेच्छा संदेश मराठी / Happy dasara sms in marathi 2022.

Dasara sms in marathi
            Dasara sms in marathi

सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या
जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत…
मी खुप ????नशीबवान आहे की मला
माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..
सोनं ???? देण्याएवढा मी श्रीमंत नाही….
पण माझी माणसच एवढी श्रीमंत आहेत की
तिथे सोन्याला ❌ किंमतच उरत नाही…
अशा माझ्या माणसांना
✨☘️दसरा विजयादशमी च्या
हार्दिक शुभेच्छा!✨☘️

Vijayadashami dasara marathi sms

लाखो किरणांनी ???? उजळल्या दिशा,
घेऊनी नवी ✨ उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
????❣️दसयाच्या हार्दिक शुभेच्छा.????❣️

दसरा शुभेच्छा मराठी download / Happy dasara wishes in marathi images

दुर्गा देवीचे पूजन
झेंडू ???????????? फुलांचे तोरण
पाने ????आंब्याच्या लावून
सण दसरा कारण!????
????Happy dasara 2022.????

Dasara wishes in marathi for brother

dasara wishes in marathi for brother

Happy Dasara Wishes In Marathi Sms

उमलतो आनंद ???? मनी
जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव ❣️ प्रेमाचा
मुहूर्त सोनेरी हा दसरा
????☘️शुभ दसरा 2022.????☘️

दसरा शुभेच्छा स्टेटस मराठी / Dasara special wishes in marathi

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे ???? किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
????❤️विजयादशमीच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.????❤️

दसरा कोट्स इन मराठी २०२२ / Happy Dasara quotes in marathi 2022.

Dasara quotes in marathi
          Dasara quotes in marathi

लाल ???? जास्वंद त्याला
पिवळा
तुरा,सोनचाफा
दरवळला दसरा
आला ,झेंडू ???? हसला
आणि म्हणाला
????✨शुभ दसरा
दसराच्या हार्दिक शुभेच्छा!????✨

दसरा स्पेशल शुभेच्छा मराठी / Dasara special quotes in marathi

१ ली आई,
२ री आजी,
३ री मावशी,
४ थी आत्या,
५वी बहीण,
६ वी पन्नी,
७ वी मुलगी,
८ वी सून
आणि
९ वी नात.
ही आहेत माणसाच्या जीवनातली
“देवी ची नऊ रूपे.????
10 वी मैत्रीण ❤️
‘म्हणजे आनंदाचा दसरा.’
या सर्वांना जपा.????
????Happy Dasara 2022.????

Dussehra chya shubhechha in marathi lyrics

वाईट आणि खोटे कितीही मोठे असो
एके दिवशी तो चांगल्यासमोर पराभूत होतो..!!
????दसऱ्याच्या तुम्हाला व
तुमच्या परिवारास शुभेच्छा!????

Dasara shubhechha sandesh in marathi / Happy Dasra wishes marathi / Dasra Wishes Marathi

तांबडं फुटलं,
उगवला दिन,
सोन्यानी सजला
दसऱ्याचा दिन!
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिना चे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या
रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
????विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022!????

विजयादशमीच्या शुभेच्छा,संदेश,स्टेटस,फोटो,शायरी, मेसेज मराठी २०२२ / Vijayadashmi wishes in marathi 2022.

सुख, समृद्धी ????, शांती आणि
यशाच्या शुभेच्छांसह,
✨????विजयादशमीच्या
शुभमुहूर्तावर हार्दिक शुभेच्छा.????✨

विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा २०२२ /Vijayadashami and dasara wishes in marathi 2022.

! दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
!! अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी।।
☘️????दसरा
उत्सव
निमित्त हार्दिक
शुभेच्छा.☘️????

भावाच्या पाठिंब्याशिवाय जेव्हा
रावणाचा पराभव होऊ शकतो.
आणि भावासह श्रीराम जिंकू शकतात.
मग कसला घमंड आहे, कायम एकत्र राहूया
कुटुंब खंडित न करण्याचा प्रयत्न करूया.
????❣️हॅप्पी दसरा.????☘️

दसरा स्टेटस मराठी २०२२ / Dasara status in marathi 2022.

Dasara status in marathi
           Dasara status in marathi

वरील बॅनर प्रमाणे dasara banner editing शिकण्यासाठी खालील व्हिडिओ पाहू शकता आणि विडिओ आवडल्यास youtube chanel नक्की subscribe करा.????????????

Swapnil Creation

Dasara banner plp download

दसऱ्याचा दिवस आहे,
असत्यावर सत्याचा विजय होतो
श्री रामाने रावणाचा ???? वध केला.
संपूर्ण जगाला ????मानवतेचा धडा शिकवला.
????????दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2022.????????

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस / Dasryachya hardik shubhechha status 

चांदीच्या वाटीत आहे ???? बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा!!
तुमचा चहेरा ???? आहेच हसरा!!
ऊद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!
????✨शुभ
दसरा.✨????

अधिक वाचा????????????

दसरा निबंध मराठी

दसरा शुभेच्छा मराठी २०२२ / Dasara chya hardik shubhechha in marathi font and text 2022.

समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा
हसरा सण सोने ???? लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण सर्वांना
दसरा-विजयादशमीच्या खूप
खूप शुभेच्छा!

Shubh dasara quotes in marathi

हीच या दसऱ्याची इच्छा
रावणाचा संसारातून उच्चाटन होवो
प्रभू राम प्रत्येकाच्या हृदयात वास करोत.
????☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.????☘️

दसरा शुभेच्छा मराठी फोटो / Happy dussehra images in marathi

विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या ???????????? माळा रंगीत,
शोभती घरोघरी, वाहनी..
☘️????दसऱ्याच्या व विजयादशमी च्या
हार्दिक शुभेच्छा!☘️????

हैप्पी दशहरा विशेष इन मराठी

तुमची दु:ख तुमची काळजी रावण
च्या पुतळ्यासारखे जळो
आपणास सदैव आनंदी रहा
याच दसऱ्याच्या शुभेच्छा
या दिवशी भगवान रामाकडून
हे आशीर्वाद मिळवा.
????☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!????☘️

शुभ दसरा मराठी / Shubh dasara in marathi 2022

झाली असेल चुक तरी
या निमित्ताने ती विसरा
वाटून प्रेम ❣️ एकमेकांस
साजरा करू हा दसरा
देऊ-घेऊ ???? सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
????☘️दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.????☘️

दसरा शुभेच्छा मेसेज / Dasara wishes in marathi text msg

सदिच्छांची ही सोनेरी किरणे
पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा ✨ सुवर्णक्षण अखंड नांदो
तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा ???? हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो ???? पाऊस सुवर्णाचा
????दसऱ्यानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन.????

श्रीराम जगाचा रक्षणकर्ता आहे
राम हा मुक्तीचा मार्ग आहे
राम हे सर्वांच्या भक्तीचे फळ आहे.
श्री राम हा आपल्या सर्वांचे
रक्षण करणारा अवतार आहे.
????✨तुम्हाला दसऱ्याच्या
खूप खूप शुभेच्छा.????✨

Dasara wishes In Marathi Quotes

आनंदाचा सण
प्रेमाचा ❣️ वर्षाव..
मिठाईचा स्वाद
दसऱ्याच्या ???? या शुभदिनी
तुम्हाला हजारो ????आनंद मिळो
????दसऱ्याच्या शुभेच्छा 2022.????

Dasara wishes in marathi 2022

चंद्राचा चंद्रप्रकाश
शरद ऋतूतील वसंत ऋतु
फुलांचा सुगंध!
????????तुम्हाला विजयादशमी
सणाच्या हार्दिक शुभेच्छा!????☘️

Dasara shubhechha marathi images

आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची ☘️ पाने देऊन करा साजरा..
????दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!????

दसरा टेस्ट मेसेज मराठी / Dasara text msg in marathi

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे ???? स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,
किर्ती, सुख-समृद्धीकडे ???? झेप घेऊ
????✨या विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!✨????

दसरा शुभेच्छा फोटो मराठी / दसरा शुभेच्छा फोटो hd / Dasara images in marathi 2022.

Dasara images in marathi

उत्सव आला विजयाचा दिवस ☘️सोने लुटण्याचा
नवे जुने विसरून सारे आनंद लुटण्याचा.
तोरण ???? बांधून दारी, काढू रांगोळी ???? अंगणी.
करू उधळण सोन्याची जपू नाती मनामनाची!
????हॅप्पी दसरा.????

Dussehra images in marathi 2022

सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे ✨ सोने लुटून
सर्वांमध्ये हे वाटायचे !!
????Son ghya sonya
sarkhe raha!
Happy Dussehra.????

Happy Dasara In Marathi message

जसे श्रीरामाने लंका जिंकली होती
तुम्हीही संपूर्ण जग जिंका
हा दसऱ्याला तुम्हाला सर्व आनंद मिळो
????☘️दसरा सणाच्या शुभेच्छा!????☘️

हॅप्पी दसरा फोटो / Happy dasara marathi images 2022

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा…
चैतन्यास ???? संजीवनी लाभोनी,
होवो साजरा मनी,
उत्सव तो ???? नवहर्षाचा….
☘️दसऱ्याच्या हार्दीक
शुभेच्छा 2022.☘️

Dasara shubhechha marathi message

सण दसरा ???????????? विजयाचा,
रावणास दहन करण्याचा,
सरस्वती ???? पूजन करून,
शुभेच्छा ????एकमेकांना देण्याचा…
????☘️Happy dasra marathi.????☘️

Happy dasara in marathi quotes

दसऱ्याच्या या शुभ दिवशी
भगवान राम तुम्हाला आशीर्वाद देवो
तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळो या शुभेच्छा.
आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरवो.
????☘️तुम्हाला दसऱ्याच्या
खूप खूप शुभेच्छा!????☘️

दसरा शुभेच्छा संदेश मराठी / दसरा शुभेच्छा दाखवा / Dasara messages in marathi 2022.

Dasara messages in marathi

दसरा
या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं ???? जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली….
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे ✨ तर तुम्ही आहातच..
सदैव असेच ❤️ राहा…
????दस-याच्या शुभेच्छा 2022..????

Vijayadashami quotes in marathi / विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

विजयादशमी सण हा मोठा
आनंदास नसे काही तोटा
सोन्यासमान ✨ आपट्याची पाने
दसऱ्याला सर्वांना वाटा….
☘️Happy dussehra 2022.☘️

दसऱ्याचा हा पवित्र सण,
तुमच्या घरात अपार आनंद आणेल
श्री राम जी तुमच्यावर
सुखाचा वर्षाव करोत.
कृपया आमच्या शुभेच्छा स्वीकारा.
????दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!????

दसरा हार्दिक शुभेच्छा फोटो / Dasara hardik shubhechha in marathi 2022

दारावर तोरण अणि अंगणात रंगोळी
देवघरातील पाटावर सरस्वती
विराजली ????;
सोने ✨ लुटुनी साजरा करुया
दसरा लाभो सुखसमृद्धी
????शुभ दसरा !????

Dasara wishes in marathi new

रोज उगवणारा सूर्य
आपल्याला हा संदेश देतो
त्या काळोखाला सदैव
प्रकाशाने पराभूत करतो.
चला हाच नियम पाळा
आणि दसऱ्याचा आनंद घ्या!
????❣️Happy Dasara.❣️????

Happy Dasra wishes marathi 2022

आपट्याची पाने जणू सोने बनुन,
सोनेरी स्वप्नाचं प्रतिक होऊ दे
आकाशी झेप घेण्याचं ध्येय तुमच्या,
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
????दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!????

Dasara shubhechha marathi sms

दारात झेंडूचे तोरण लावून,
रांगोळीमध्ये ???? रंग भरू,
गोडधोडाचा नैवेद्य करुन,
अस्त्र,शस्त्रांचे ✨ पूजन करु….
????दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!????

dasara wishes in marathi status for whatsapp / मराठी दसरा शुभेच्छा मेसेज

आश्विन शुद्ध दशमीला,
सण हा येतो ☘️ दसरा..
हिंदू संस्कृतीत ???? महत्त्वाचा,
होई चेहरा ???? सर्वांचा हसरा..
????Happy dasara 2022.????

आपणही राम होऊ या आणि
मान-सन्मान ❤️ राखूया.
सत्य आणि सत्कर्माने
संपूर्ण जग जिंका.
????✨शुभ दसरा.????✨

Happy dussehra wishes in marathi text

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि
सोनेरी सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष
विजयाचा हसरा, उत्सव
प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2022!✨

Happy dussehra marathi images / दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2022

या विजयादशमी निमित्त
सर्व राक्षसी प्रवृत्तिंवर मात करूया
आणि सत्य ????️ मार्गाने स्वयंपूर्णतेकडे
वाटचाल करूया.
☘️विजयादशमी दसरा उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा.☘️

दसरा शुभेच्छा बॅनर मराठी २०२२ / Dasara banner in marathi 2022.

Dasara banner in marathi

आपट्याची पाने ☘️,झेंडूची फुले,
घेऊन आली विजयादशमी..
दसऱ्याच्या ???? या शुभदिन.
सुख-समृद्धी नांदो,
आपल्या ❤️ जीवनी.
????✨विजयादशमी आणि दसरा
निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला
हार्दिक शुभेच्छा!????✨

दशहरा शुभेच्छा इन मराठी / Dasara shubhechha marathi images / Dasara shubhechha image

Dasara shubhechha marathi images

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी ???? क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या ???? लोकांना.
????✨दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा.????✨

Dasara wishes in marathi text

साडेतीन मुहूर्तांपैकी एक
दसरा ???? हा सण विजयाचा
देवीने केला वध ???? असूराचा
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा….
????Happy dussehra 2022.????

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस / Happy dussehra status in marathi 2022

विजयादशमी म्हणजे ???? सीमोल्लंघनाचा दिवस
या दिवशी आपण सर्वांनी अंधाराच्या
अपयशाच्या सीमा ???? ओलांडून
यश, ✨ सुखसमृद्धी व भरभराटीकडे
वाटचाल करावी हीच परमेश्वर चरणी
मनःपूर्वक प्रार्थना…!☘️

दसरा शुभेच्छा बॅनर / Dasara wishes in marathi banner

लुटूया सोने आनंदाचे
विचारांचे करू सीमोल्लंघन
होईल आज दसरा साजरा
कुप्रथांचे करूया उल्लंघन…
????dasryachya hardik
shubhechha marathi.????

happy dussehra sms wishes in marathi

वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करा
दसरा हा पवित्र ???? सण आपण साजरा करूया
जल्लोषात आणि आनंदाने ???? साजरा करा.
????☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!????☘️

दसरा व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / Dasara whatsapp status in marathi 2022.

जगातून वाईट नाहीसे करण्यासाठी
अंतःकरणात चांगल्याची ???? ज्योत पेटवा
सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग निवडा
पवित्र ???? दसरा सण आला आहे.
तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात आनंदाची
जत्रा तयार होवो
कधीही कोणत्याही अडचणीत तुम्ही येऊ नये
भगवान राम तुमचा आश्रय सुखी ठेव
या इच्छेसह, तुम्हाला
????☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.????☘️

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छापत्रे / दसरा शुभेच्छापत्रे मराठी २०२२ / Dasara greetings in marathi 2022

Dasara greetings in marathi

रावणाप्रमाणे मनातील दोष दूर व्हावेत.
भगवान राम सदैव तुमच्या
हृदयात ❤️ वास करोत.
????❣️दसऱ्याच्या शुभेच्छा
2022.????❣️

Happy dussehra wishes images in marathi

वास्तु, वस्तु नवं सारं,
शुभ असे खरेदीला…
पुजा अर्चा देवतांची,
भक्तिभावे दसऱ्याला…
????दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा!????

Dasara slogan in marathi

खर्‍या अर्थाने ते दसरा साजरा करतील.
जे आतल्या रावणाला आग लावतील.
☘️दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dasara hardik shubhechha in marathi 2022.

पाप नष्ट करते
दसरा नवजीवनाची ???? आशा घेऊन येतो
लंकेप्रमाणे दु:खांचा नाश होईल
या ✨शुभ मुहूर्तावर आपण
सर्वजण ही❣️ आशा करतो
☘️विजयादशमीच्या शुभेच्छा 2022.☘️

Dasara video status in marathi free download 2022 / dasara wishes in marathi video download

dasra status marathi / दसरा शुभेच्छा टेटस डाउनलोड

हा दसरा तुमच्यासाठी ???? उज्ज्वल होवो.
आनंदी ????भविष्याची आशा, आणि
हसण्यांनी ???? भरलेल्या वर्षाची स्वप्ने!
????तुम्हाला दसऱ्याच्या २०२२
च्या शुभेच्छा!????

दशहरा कोट्स इन मराठी / Happy dussehra quotes in marathi 2022

पापावर पुण्यचा ✌️ विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हा दसऱ्याचा सण आहे.
❤️✨हॅप्पी दसरा.❤️✨

Happy dasara in marathi 2022

हिरवे कां असेना,
सोने देऊ एकमेकांना..!
अन् सोन्यावाणी दिवस,
जीवनात येवो सर्वांना…!
☘️Happy dussehra.☘️

Dussehra quotes in marathi language

दारी झेंडुची फुले
हाती आपट्याची पाने
या वर्षी ☘️ लुटूयात
सदविचाराचे सोने
✨????दसऱ्याच्या
सर्वांना मंगलमय
शुभेच्छा!✨????

दशहरा विशेष मराठी / Dussehra wishes in marathi

भारतात सत्याची ???? स्थापना करून वाईट
गोष्टी दूर कराव्या लागतील.
दहशतीच्या ???? रूपात रावणाचा नायनाट
करण्यासाठी ???? भगवान रामाला
जन्म घ्यावा लागेल.
????तुम्हा सर्वांना दसरा
सणाच्या खूप खूप शुभेच्छा.????

दसरा शुभेच्छा नवऱ्यासाठी / Dasara wishes for husband in marathi

Dasara wishes for husband in marathi

सोनेरी ???? सूर्य उगवण्यापूर्वी मला
प्रत्येक किरण ???? तुम्हाला आणि
आपल्या कुटुंबाला व्यापक यश आणि
आनंदासाठी ???? सजवू दे.
✨दसऱ्याच्या शुभेच्छा पतीदेव.✨

दसरा शुभेच्छा,स्टेटस, शायरी, बायकोला मराठी / Dasara wishes in marathi for wife

dasara wishes in marathi for wife

निसर्गाचं दान आपट्याचे ☘️ पान
त्याला सोन्याचं मान आपल्या
संसारात ✨ नांदो सुख, शांती,
समाधान !
❣️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा बायको.❣️

दसरा शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी / Dasara wishes for girlfriend in marathi / dasara wishes in marathi love.

दिवस सोनं लुटण्याचा, विसरून सारे
जुने वाद, द्विगुणित करू
सणाचा आनंद,
????दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2022.????

दसरा शुभेच्छा,स्टेटस, शायरी, भाऊसाठी मराठी / Dasara wishes in marathi for brother

दसरा सण हा तुझ्या
आयुष्यात ☘️ सुख, समृद्धी, शांती,
समाधान व उत्तम ???? आरोग्य घेऊन येवो
हीच मनोकामना..
????❣️माझ्या लाडक्या
भावाला
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.????❣️

Dasara wishes for friend in marathi

स्वतःला कठोर परिश्रमाच्या
उत्साहात फेकून द्या
कठोर परिश्रमाशिवाय काहीही होत नाही
कारण भगवान रामानेही
खूप काही गमावले होते
रामापासून श्रीराम होण्यात!
????☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!????☘️

दसरा शायरी मराठी / Dasara shayari in marathi 2022

आता अन्यायाच्या रूपाने
नेत्यांचा भ्रष्टाचार आहे.
रावणाच्या ???? रूपाने
नेत्यांचे अत्याचार आहेत,
भ्रष्टाचार आणि अत्याचार
निर्मूलनासाठी ???? शंखनाद होईल.
आता प्रत्येक ???? घरातून प्रभुराम
बाहेर पडणार आहे
☘️शुभ दसरा 2022.☘️

दसरा शुभेच्छा संदेश मराठी text

दसऱ्याचा दिवस आपल्याला
हा संदेश देतो
वाईट कितीही मजबूत असो
शेवटी सत्याचाच विजय होतो.
????✨दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!????✨

दसरा मेसेज मराठी / Dasara text in marathi language / quotes on dasara in marathi 

आशा आहे की हा सणाचा
हंगाम तुम्हा सर्वांसाठी
खूप आनंद ✨ घेऊन येईल.
????तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या
खूप खूप शुभेच्छा.????

Happy dussehra messages in marathi

दसऱ्याच्या या शुभ दिवशी
स्वतःतील रावणाचे करू दहन
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा
व्हावे आज अंधश्रद्धेचे पतन…
☘️हॅपी दसरा.☘️

दसरा कॅपशन मराठी / Dasara caption in marathi 2022.

वाईटावर चांगल्याच्या शक्तीचा
विजय साजरा करा.
जीवनात नवीन ???? गोष्ट सुरू
करण्यासाठी एक शुभ दिवस साजरा करा.
☘️दसऱ्याच्या शुभेच्छा २०२२.☘️

Dasara wishes in marathi hd images

आला आला आला दसरा
सोनं एकमेकांस वाटण्याचा
उणे वाईट ???? दहन करून
फक्त आनंद लुटण्याचा।
????हॅप्पी दसरा 2022.????

दसरा कविता मराठी / Dasara kavita in marathi 2022 / Dussehra poem in Marathi.

श्रीरामाचा आदर्श ???? घेऊन रावणरूपी
अहंकाराचा ✌️ नाश करत दसरा
साजरा ???? करूया…
????दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.????

Dasara katha in marathi / दसरा कथा मराठी / Dasara story in marathi / Dasara information in marathi

भगवान श्रीराम यांनी रावण वधाची कथा

दसऱ्याचा अनेक कथांशी संबंध असला तरी मुख्यतः भगवान श्री रामजी आणि राक्षस राजा रावणाची कथा प्रमुखपणे प्रसिद्ध आहे, ज्यामुळे दसरा हा सण साजरा केला जातो.

श्रीरामाचा अयोध्येतील जन्म, विवाह आणि त्यानंतर चौदा वर्षांचा वनवास, जिथे त्यांचे वीर रूप दिसले, त्यानंतर सीतेचे रावणाने केलेले अपहरण, व हनुमान व इतर वानरसेनेची या भगवान श्रीराम महान योद्ध्यांची भेट! अशा घटनापासून रामायणाची कथा सुरू होते.लंकेचा पूल बांधून नऊ दिवस महायुद्ध चालवले, हे सर्व आपण भगवान रामजींच्या जीवनात पाहतो.

दसरा चारोळ्या मराठी / Dasara charolya in marathi 2022.

आला आला दसरा,
दुःख ❣️आता विसरा
चेहरा ठेवा ???? हसरा,
साजरा करु दसरा..
✨Happy Dasara 2022.✨

FAQ

दसरा सण ५ ऑक्टोबर बुधवार २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे.

हिंदू कॅलेंडरनुसार, या दिवशी विजयादशमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 02:07 ते 02:54 पर्यंत आहे.

दसरा हा सण दैत्य राजा रावणावर भगवान रामाचा विजय आणि महिषासुर राक्षसावर माँ दुर्गेचा विजय म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी विविध ठिकाणी जत्रा भरतात. रामलीला आयोजित केली जाते. रावणाचा मोठा पुतळा बनवून त्याचे दहन केले जाते. दसरा किंवा विजयादशमी हा भगवान रामाचा विजय म्हणून किंवा दुर्गापूजा म्हणून साजरा केला जातो, दोन्ही रूपात दसरा शक्ती-पूजेचा, शस्त्रपूजेचा सण आहे.

दसऱ्याला विजय दशमी असेही म्हणतात. या दिवशी माँ दुर्गा आणि भगवान श्रीराम यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेले कार्य शुभ फल देते. विजय मिळवण्यासाठी या दिवशी शस्त्रपूजा करावी, असेही सांगितले जाते.

असत्यावर सत्याचा विजय म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

????Final word.????

We have tried our level best to provide दसरा शुभेच्छा संदेश मराठी , Dasara quotes in marathi , Dasara wishes in marathi , Dasara messages in marathi , Dasara shubhechha in marathi , Dasara images in marathi , Dasara sms in marathi , Dasara banner in marathi, Happy dasara wishes in marathi , dasara chya hardik shubhechha in marathi , हॅप्पी दसरा मराठी , Dasara Melava 2022 , BKC Dasara Melava 2022 , Shivaji Park Dasara Melava 2022 CM Eknath Shinde Dasara Melava Speech Live , Shiv Sena Uddhav Thackeray , Uddhav Thackeray Dasara Melava Speech Live , Dussehra 2022 , Vijayadashmi Festival RSS Vijayadashmi Celebration Dasara Celebration Nitin Gadkari RSS Vijayadashmi Nagpur Dasara Melava , Devendra Fadnavis Speech Live , RSS Chief Mohan Bhagwat Speech Live MNS Chief Raj Thackeray On Dasara Melava , Ravan Dahan Live , Shinde Vs Thackerayetc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…????

Dasara banner background in marathi


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.