शिवमय वाढदिवस शुभेच्छा | Birthday wishes in Marathi shivmay | Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Birthday wishes in Marathi shivmay | शिवमय शुभेच्छा | Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi

Birthday wishes in marathi shivmay

Birthday wishes in marathi shivmay: मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी घेऊन आलो आहे Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi. वाढदिवस हा खूप च खास दिवस असतो आणि दिवसाला आपण आपल्या मित्रांनो किव्हा आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून खास करण्याचा पर्यंत करत असतो.

विज्ञापन ADVERTISEMENT

मला अशा आहे या लेखातील Vadhdivsachya Shivmay Shubhechha तुम्हाला आवडतील. या शुभेच्छा तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

शिवमय वाढदिवस शुभेच्छा / Shivmay birthday wishes in marathi

|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
⛳आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ.⛳ 

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
 

विज्ञापन ADVERTISEMENT

???????? आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!????⛳ 

???? उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवोआणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
Vadhdivsachya Shivmay Shubhechha ????????

???? तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
????⛳हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !⛳???? 

विज्ञापन ADVERTISEMENT

???? चांदण्याशिवाय आकाशाला शोभा नाही,
सुगंधाशिवाय फुलांना किमंत नाही,
आमच्या खास मित्राशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा ,आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
“Vadhdivsachya Shivmay Shubhechha”
 

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
|| Vadhdivsachya Hardik Shubhechha ||

Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi | वाढदिवसाच्या Shivmay शुभेच्छा

 
Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi
Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi

 

“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
????!! जय महाराष्ट्र !!
????

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

वाढदिवसासाठी भेट निवडताना
काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो
Vadhdivsachya Shivmay Shubhechha !!!????????

???????? झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.????????

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,
कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

???? माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…???????? 

???? लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….????

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मात देखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!????

Birthday wishes in Marathi shivneri | Vadhdivsachya shivmay shubhechha in marathi

Birthday wishes in Marathi shivneri
Birthday wishes in Marathi shivneri

 

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा ????
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने ????  आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी
 ???? वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ????????????


छत्रपति शिवाजी बनले
आई जिजाबाईच्या शिकविणीने ????
भवानीच्या तलवारीने
सिंहाच्या गर्जनेने आणि
दुष्टांच्या संहाराने ????
आपणास आशीर्वाद लाभो
जिजाऊचे आणि शिवरायांचे
???? वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ????????????


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं ????
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो ????
हीच देवाकडे प्रार्थना आहे
???? वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा ????????????


सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता ????
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता
आपणास आशीर्वाद लाभो ????
जिजाऊचे आणि शिवरायांचे
???? वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ????????????
 

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी | Shivmay Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी
Shivmay Birthday Wishes in Marathi

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज भवानी मातेकडे मागणी आहे माझी
????????वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा!????????

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे
????⛳वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !????⛳

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
????❣️तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!????????

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात✨ त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न ???? पूर्ण व्हावे तुझे
????????ह्याच वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.????????

तर मित्रांनो या पोस्ट मधील Birthday wishes in marathi shivmay तुम्हाला कशा वाटल्या ते कंमेंट करून नक्की सांगा. आणि या Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi, Facebook आणि whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. 

Birthday wishes for sister in Marathi


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.