या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
विज्ञापन ADVERTISEMENT
लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
विज्ञापन ADVERTISEMENT
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!
शुभ दिपावली
चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला
दारातला दिवा आकाशात खुललेला
अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात
लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.
दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस
लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे..।
lakshmi puja status Marathi
लक्ष्मीचा सहवास
आपल्या घरी नित्य राहावा।
नेहमी चांगल्या मार्गाने
आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !…
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद
प्रसीद
ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः॥
लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजा पूजा मेसेज मराठी / lakshmi sms marathi.
lakshmi sms marathi.
मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी
उजळू दे..
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने
भरू दे…
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो
लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा.
महालक्ष्मीचे करुनी पूजन
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृध्दी
लाभल तुम्हा जीवनी…
मंगलदायक उत्सवात या
लक्ष्मीपूजन शुभेच्छा आमुच्या जपा मनी!
हार्दिक शुभेच्छा…
lakshmi sms marathi.
आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो,
लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो,
शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन.
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची
स्वारी यावी..
सुख-समाधान, आरोग्य,
आणि धनसंपदा,
गुफून हात हाती
तुमच्या दारी यावी…
लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा !!
समृद्धी यावी सोन पावली उधळण
व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा
व्हावी हर्षाची
लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे..
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे..!
॥ लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ॥
सुख आणि समृद्धी घेउनी आगमन
व्हावे लक्ष्मीचे
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे
भविष्य उद्याचे
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा!!!
मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना
लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय
हार्दिक शुभेच्छा!
शुभ दिपावली.
घराघरात
लक्ष्मी नांदू दे…
सौभाग्य
समृद्धी लाभू दे…
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
सनाईच्या शुभ्र कळ्या, लक्ष्मीपूजनी तळपती
दिवाळीच्या पणतीने,
दाही दिशा झळकती
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी सण खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
उटण्याचे अभ्यंगस्नान, फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची मनमोहक आरास, मनाचा वाढवी उल्हास…
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या दारी सजो
स्वर्गसुखांची आरास..
लक्ष्मी नांदो सदनी
धनधान्याची ओसंडो रास…
दीपावलीच्या शुभेच्छा!
प्रदीप इराळे (Pradeep Irale)
प्रदीप इराळे हे statusinmarathi.com चे संस्थापक आणि मुख्य लेखक आहेत. मराठी भाषेतील विचार, शुभेच्छा संदेश, नोकरीविषयक माहिती आणि प्रेरणादायी लेख यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ सुरू केले. त्यांच्या लेखनाचा उद्देश वाचकांना दररोज प्रेरणा देणे, माहितीपूर्ण ठेवा देणे आणि मराठी संस्कृतीच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवणे हा आहे. प्रदीप यांना ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक बदल या विषयांबद्दल विशेष रस आहे, आणि ते नेहमी सोप्या, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहितात.
पीएम किसान योजना लाभार्थी यादी कशी पाहता येईल? पीएम किसान योजना 2022: देशातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही आपापल्या स्तरावर अनेक योजना राबवत आहेत....
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ / kojagiri purnima wishes in marathi 2022. Kojagiri purnima quotes in marathi : हिंदू कॅलेंडरनुसार, कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल...
कोजागरी पौर्णिमा माहिती मराठीत / kojagiri purnima information in marathi. कोजागरी पौर्णिमा यावर्षी ९ ऑक्टोबर २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्र बरोबर भारतात साजरा केला जाईल.कोजागिरी पौर्णिमाला...
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami wishes in marathi 2022. Janmashtami wishes in marathi 2022:- जन्माष्टमी हा भारतातील प्रमुख सण आहे. हा...
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी / Raksha Bandhan wishes in marathi 2022. Raksha Bandhan wishes in marathi 2022 :- रक्षाबंधन हा असा सण आहे की दरवर्षी...
Birthday wishes in Marathi shivmay | शिवमय शुभेच्छा | Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi Birthday wishes in marathi shivmay: मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी...
⛳श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी 2022 | shreeram navmi wishes marathi 2021.⛳ आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच...
गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / gudi padwa wishes marathi 2022.⛳ Marathi navin varshachya shubhechha. जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी...
होळी - धुलिवंदन शुभेच्छा मराठी | Holi- dhulivandan wishes Marathi. Holi wishes marathi: नमस्कार मित्रांनो! मराठी विशेषांकाच्या या रंगीत लेखात आपले स्वागत आहे. भारत...
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2022 / Rakshabadhan wishes Marathi 2022 रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Rakshabadhan message-Quotes in marathi.???? रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा...
Ganpati bappa status Marathi | गणपती बाप्पा स्टेटस मराठी |गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी .???????????? Ganpati Bappa status Marathi: हिंदू देवतांमधील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय देवतांपैकी...
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी .???????? शिक्षक दिवस स्टेटस मराठी / Teacher day status Marathi.???? Teacher day status Marathi. ????काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे...