त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष २०२२ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!????
????२०२२ चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया
नववर्षाभिनंदन.????
नवीन वर्ष शुभेच्छा 2022 / new year welcome 2022.
new year welcome 2022.
स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 जानेवारी 2022.
उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा….
नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
New year msg for family in Marathi 2022
????पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!????
????ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार, ताज्या भावना, नवीन बांधीलकी २०२२ च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.????
????पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..????
????हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल. तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे!????
????मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!????
????मी आशा करतो की नवीन वर्ष सुरू होणार आहे तेव्हा आपले आयुष्य आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असेल. आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद मिळावा.????
????२०२२हे वर्ष आपल्या जीवनाला नवीन आनंद, नवीन उद्दीष्टे, नवीन यश आणि नवीन प्रेरणा घेऊन येतील. वर्षभर तुम्हाला आनंदाने भरलेले शुभेच्छा.????
????आपण केलेल्या सर्व चांगल्या आठवणी लक्षात ठेवा आणि हे जाणून घ्या की येत्या वर्षात आपले आयुष्य आश्चर्यकारांनी भरलेले असेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!????
????तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल!????
New year wishes for lovers/ नवीन वर्ष शुभेच्छा प्रेमी – प्रेमिकांसाठी .
????लोक नवीन वर्षात देवाकडे
खुप काही मागतील पण मी
देवाकडे फक्त
तुझी साथ मागेल.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!????
????काल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!????
????मी तुमच्यावर प्रेम करण्यात इतका व्यस्त होतो की मला अजून एक वर्ष निघून गेल्याचे लक्षात आले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझे प्रेम! आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा!????
????या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे, तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुखी द्यावे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!????
????तुझ्या प्रेमामुळे माझे मन मला आनंदाने भरुन गेले जे मला कधीच अनुभवलेले नाही. तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते. माझे प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा!????
????माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहे जी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते. यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!????
…………….
Happy new year wishes to friends / नवीन वर्ष शुभेच्छा मित्रांनसाठी.
आता आपण वर्षाच्या शेवटच्या
टप्यात आलो
आहे या वर्षा मध्ये मी जर चुकुन
तुमचं मन
दुखवल असेल तर मला माफ करा तुमची
साथ ही नेहमी मला लाभली तशीच या येत्या
वर्षातही लाभु द्या आयुष्याच्या या वळणावर
तुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा
जास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात
तुम्हाला सुख समृद्धि आरोग्य
लाभो हे वर्ष
तुमच्यासाठी एक अत्यंत सुखाचे जावो हीच ईश्वर
चरणी प्रार्थना.
तुमचाच मित्र…
नवीन वर्ष संपत आलय
माझ्यामुळे कोणी
दुःखी झाला असेल
तर येऊन माफी मागा
मला खात्री आहे
१००% चुक तुमचीच
असणार.????
कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही. जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री आणखी मजबूत झाली. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!
मला माहित आहे की हे वर्ष एक प्रकारचे शोषक होते, परंतु मला आशा आहे की 2022 एक उत्कृष्ट वर्ष असेल. आपण आणि आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
आपली मैत्री कायमच आनंद देते. इतकी वर्षे माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचे वर्षात आपणास सर्व सुख आणि आनंदाच्या शुभेच्छा.
माझा खरा मित्र असल्याबद्दल मी तुझ्यावर माझ्या भावासारखं प्रेम करतो. जेव्हा मी माझा मार्ग गमावणार होतो तेव्हा तु मला योग्य मार्गाकडे नेले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!
नवीन वर्ष आपण मित्रांसाठी एक पर्वणीच आहे. मागील वर्षाचे क्षण लक्षात ठेेवू आणि नवीन वर्षाचे एकत्र पार्टी करत स्वागत करु. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
????मग वर्षाचा शेवट असो की सुरुवात, तुमच्यासारखा मित्र नेहमीच एक आशीर्वाद असतो. मला आशा आहे की हे वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप आनंदाचे क्षण आणेल!
२०२२ नवीन वर्षाच्या शुभेच्छा!????
????मागील वर्षांमध्ये आपण माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय मित्र आहात. मी आशा करतो की आपण जसे आहात तसेच नेहमी रहाल.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!????
????मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे.
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!????
????जेव्हा गोष्टी कठीण होतात आणि मी आयुष्यापासून कंटाळलो तेव्हा मला धरून ठेवल्याबद्दल धन्यवाद. देव आपल्याला कायम आणि सदैव आशीर्वाद देईल.
नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा.????
????आपल्यासारखा मित्र तिथ नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल.
मैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद.
२०२२ नवीन वर्षाच्या शुभेच्छा!????
????विनोदी नवीन वर्षाच्या शुभेच्छा / Funny new year wishes .????
2022 मधे जर कोणी बोलला
“miss you 2021”
तर तंगड तोडण्यात येईल त्यांच!
????????????
मला प्रश्न पडला आहे?
ह्या वेळेस
31st ला 2022 ला
येण्याची पार्टी
करायची का 2021 जाण्याची!…
????????????
31st party sms in marathi .
चुकतो तो माणूस,
सुधारतो तो मोठा माणूस,
मान्य करतो तो देवमाणूस,
पण कलियुगात ……
पाणी पाजतो तो माणूस ,
चहा पाजतो तो मोठा माणूस,
पार्टी देतो तो “देवमाणूस”…!!!
31st जवळ आलाय..!!!
ग्रुप मधे कोण देव माणूस आहे?
देव जाणे..!!!
????????????
३१ डिसेंबरला
थंडग्लास ग्रहण आहे….
संपूर्ण भारतात हे
दिसणार आहे आणि हे
उघड्या डोळ्यांनी
दिसणार आहे जरूर
लाभ घ्यावा….
????????????
नको चंद्र तारे फुलांचे
पसारे..
आणि नवीन वर्षात
जिथे मी बसावे तिथे 4G
नेटवर्क असावे..
????????????
*-:-:-:विकणे आहे :-:-:*
फक्त एक वर्ष वापरलेलं
जानेवारी 2021 मॉडेल,
सिंगल हँडेड, एकदम
टिपटॉप कंडीशन……
2021चं *”#कालनिर्णय”*
विकायचं आहे…फक्त
इच्छुक लोकांनीच संपर्क
करावा.
????धन्यवाद????
????आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत २०२१ मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
२०२१ मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…????
????New year Funny wishes for friends..????
????इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2021!
In Advance
Love You भावांनो…????
मी देवाला म्हटलं की माझ्या मित्रांना येणाऱ्या २०२१ वर्षात सुखी ठेव.
…????
…????
…????
…????
…????
देव म्हणाला – ठीक आहे पण फक्त ४ दिवस. ….
ते चार दिवस तू सांग …
…????
…????
…????
…????
…????
मी म्हटलं……
1) Summer Day
2) Winter Day
3) Rainy Day
4) Spring Day
…????
…????
…????
…????
…????
देव confused झाले आणि म्हणाले – नाही फक्त ३ दिवस….
…????
…????
…????
…????
…????
मी म्हटलं ठीक आहे……
1) Yesterday
2) Today
3) Tomorrow
…????
…????
…????
…????
…????
देव पुन्हा confused होऊन म्हणाल – फक्त २ दिवस……
…????
…????
…????
…????
…????
मी म्हटलं ठीक आहे……
1) Current Day
और
2) Next Day
…????
…????
…????
…????
…????
देव पुन्हा confused होऊन म्हणाले- नाही फक्त एकच दिवस……
…????
…????
…????
…????
…????
मी म्हटलं
1) Everyday
…????
…????
…????
…????
…????
देव हसले आणि म्हणाले अरे बाबा माझा पिछा सोड- तुझे मित्र नेहमी खुश आणि सुखी राहतील.
# हैप्पी न्यू इयर मराठी
११ ते ६ संचारबंदी… म्हणजे
३१ डिसेंबर ला…
रात्री ८ वाजता एकदा बार | हॉटेल
मध्ये शिरलं की
१ तारखेला सकाळी
आंघोळ करुनंच बाहेर पडायचं, चालतंय की…????
नवीनवर्ष येणार म्हनुन
जास्त उड्या मारू नका
फक्त कलेंडर बदलणार आहे
बायको
तिच राहणार आहे.
31 डिसेंबर 2021
या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार
आहे.
म्हणजे या दिवशी
खाता पिता येणार नाही.
हा निव्वळ योगायोग
नसून 2021 ने जाता जाता
शेवटचा दणका दिलेला
आहे!
तो दिवस येतोय.
जागतिक शपथविधी दिन-
३१ डिसेंबर
1जानेवारी पासुन जिम
चालु आणि दारु
बंद, नीट वागणार!
कसला plan आणि काय
गप घरी
झोपायचं, mobile वापरत बसायचं
आणि message करुन New Year
Wish करायचं झालं.????
अधिक वाचा ????????????
प्रदीप इराळे (Pradeep Irale)
प्रदीप इराळे हे statusinmarathi.com चे संस्थापक आणि मुख्य लेखक आहेत. मराठी भाषेतील विचार, शुभेच्छा संदेश, नोकरीविषयक माहिती आणि प्रेरणादायी लेख यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ सुरू केले. त्यांच्या लेखनाचा उद्देश वाचकांना दररोज प्रेरणा देणे, माहितीपूर्ण ठेवा देणे आणि मराठी संस्कृतीच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवणे हा आहे. प्रदीप यांना ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक बदल या विषयांबद्दल विशेष रस आहे, आणि ते नेहमी सोप्या, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहितात.
पीएम किसान योजना लाभार्थी यादी कशी पाहता येईल? पीएम किसान योजना 2022: देशातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही आपापल्या स्तरावर अनेक योजना राबवत आहेत....
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२२ / kojagiri purnima wishes in marathi 2022. Kojagiri purnima quotes in marathi : हिंदू कॅलेंडरनुसार, कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल...
कोजागरी पौर्णिमा माहिती मराठीत / kojagiri purnima information in marathi. कोजागरी पौर्णिमा यावर्षी ९ ऑक्टोबर २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्र बरोबर भारतात साजरा केला जाईल.कोजागिरी पौर्णिमाला...
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी २०२२ / Shree krishna Janmashtami wishes in marathi 2022. Janmashtami wishes in marathi 2022:- जन्माष्टमी हा भारतातील प्रमुख सण आहे. हा...
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी / Raksha Bandhan wishes in marathi 2022. Raksha Bandhan wishes in marathi 2022 :- रक्षाबंधन हा असा सण आहे की दरवर्षी...
Birthday wishes in Marathi shivmay | शिवमय शुभेच्छा | Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi Birthday wishes in marathi shivmay: मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी...
⛳श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी 2022 | shreeram navmi wishes marathi 2021.⛳ आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच...
गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / gudi padwa wishes marathi 2022.⛳ Marathi navin varshachya shubhechha. जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी...
होळी - धुलिवंदन शुभेच्छा मराठी | Holi- dhulivandan wishes Marathi. Holi wishes marathi: नमस्कार मित्रांनो! मराठी विशेषांकाच्या या रंगीत लेखात आपले स्वागत आहे. भारत...
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2022 / Rakshabadhan wishes Marathi 2022 रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Rakshabadhan message-Quotes in marathi.???? रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा...
Ganpati bappa status Marathi | गणपती बाप्पा स्टेटस मराठी |गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी .???????????? Ganpati Bappa status Marathi: हिंदू देवतांमधील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय देवतांपैकी...
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी .???????? शिक्षक दिवस स्टेटस मराठी / Teacher day status Marathi.???? Teacher day status Marathi. ????काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे...