नाताळाच्या-ख्रिसमस हार्दिक शुभेच्छा 2022 | christmas wishes in marathi | christmas Status-sms-messages-marath

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

ख्रिसमस-नाताळ शुभेच्छा मराठी 2022 / christmas wishes in Marathi

ख्रिसमस नवीन स्टेटस  मराठी / christmas status in Marathi

christmas status in Marathi

 

🎄नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.🎄
🎄वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.
ख्रिसमसच्या शुभेच्छा!🎄
🎄सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!।🎄
🎄माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास
 दिनांक
२५/१२/२०२० पासून
सुरू होणाऱ्या
ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎄

Merry Christmas images Marathi

Merry Christmas images Marathi

 

 

🎄हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
#मेरी ख्रिसमस.🎄
🎄X’mas  मॅजिक आहे
कुटुंब एकत्र आणत आहे
प्रेमाचे सामायिकरण
हसू आणि बरेच आनंद
ख्रिसमसच्या वेळी आपल्याला
भेटण्याची आतुरता आहे.🎄

ख्रिसमस शुभेच्छा संदेश मराठी / christmas messages-sms in Marathi

christmas messages-sms in Marathi

 

🎄नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या
सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!🎄
🎄नाताळ सण घेऊन आला आनंद मनातं
मागूया साऱ्या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄
🎄प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.🎄
🎄तुमच्या डोळ्यांत जे काही स्वप्ने आहेत,
आणि ज्या इच्छा आपल्या
मनात लपलेल्या आहेत,
ख्रिसमस उत्सवात त्या प्रत्यक्षात येवोत,
आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देतो !!🎄

ख्रिसमस सुविचार मराठी / christmas Quotes in Marathi

christmas Quotes in Marathi

 

🎄साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
नाताळाच्या
प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄
🎄आला सांता आला घेऊन
शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि
प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो
हा आनंदाचा सण वारंवार.
हैप्पी
ख्रिसमस.🎄
🎄सारे रोजचेच तरी भासे
 नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
मेरी
ख्रिसमस!🎄
🎄या नाताळच्या
शुभक्षणांनी, आपली
सारी स्वप्ने साकार
व्हावी, या नाताळची
पहाट ही अनमोल
आठवण ठरावी, प्रभू
येशूच्या कारुण्याच्या
नजरेनी आपली दुःखे
विरावी याच
नाताळच्या शुभेच्छा.🎄

ख्रिसमस शुभेच्छापत्रे मराठी / christmas Greetings in Marathi

christmas Greetings in Marathi

 

🎄तुमच्यासाठी सांता
आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो.
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.🎄
🎄सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला नाताळाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!🎄
🎄आला पहा नाताळ घेऊनी
आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी
मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व
सुखीराहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी
आपल्यावर नेहमीराहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!🎄
🎄कार्ड पाठवत नाहीये किंवा पुष्पगुच्छे
पाठवत नाहीये
मनापासून ख्रिसमस आणि
नवीन वर्षाच्या शुभेच्छा,
शुभेच्छा पाठवत आहे !!🎄

ख्रिसमस इमेजेस मराठी / christmas images in Marathi

christmas images in Marathi

 

🎄एक आनंददायक वर्तमान आणि
एक चांगली आठवण असलेला
भूतकाळ. नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा आणि
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.🎄
🎄ख्रिसमस कुटुंब आणि मित्रांसह वेळ
घालविण्याविषयी आहे. हे आयुष्यभर
टिकून राहणार्‍या आनंदी आठवणी
तयार करण्याबद्दल आहे. आपण
आणि आपल्या कुटुंबास आनंददायी ख्रिसमस!🎄

🎄ख्रिसमस २०२० आला आणि

नवीनऊर्जेचा प्रकाश आला,

आपल्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडो,

प्रभूची नेहमी आपल्यावर कृपा असावी,

हीच प्रभुकडे प्रार्थना आमुची !!🎄

🎄आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र
सुख समृद्धी घेऊन येवो
आनंद नेहमीच द्विगुणित होवो
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!🎄

अधिक वाचा 👇👇👇👇👇


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Leave a Comment

x