प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार | love status in Marathi | love quotes in Marathi | love status for whatsapp | love shayari

 

Best love status- Quotes in marathi for whatsapp dp ,fb, instagram, sharchat etc.😘

Best love status- Quotes in marathi for whatsapp dp ,fb, instagram, sharchat etc.Best love status in marathi with images/लव्ह स्टेटस फोटोसह.👍
Best love status in marathi with imagesप्रेम काय आहे माहिती नाही मला...
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड
आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
हट्ट करतो.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

छोट्या - छोट्या गोष्टी वर तेच
Couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम
करतात...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Love Quotes in marathi/ लव कोट्स मराठी 👩‍❤‍👩 

Love Quotes in marathi

खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
विचार करता..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेम म्हणजे  सुंदर पहाट कधीही न
हरवणारी जीवनाची वाट......
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी
उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

एकमेकांची चूक
विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेमात
प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे, 
शारीरिक
संबंधासाठी प्रेम नसावं...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.👩‍❤‍👩

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जी व्यक्ती तुमच्यावर खरं
प्रेम
करते
फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा
प्रयत्न करेल
बाकी दुनिया फक्त मजा घेईल.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल...गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Crush ,Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम
असते.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका
जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या
सवयी बदलतो
तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि
तुमच्यासाठी खूप Serious असतो.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

सगळ्या गोष्टी
Limit
मध्ये आवडतात
पण तुच एक
आहेस की
Unlimited
आवडतोस...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची
गरज नसते हो...
गरज असते ती प्रेम, विश्वास आणि
Respect ची.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त
हसत बोलण्याचा असतो...
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला
प्रेम समजून बसतात.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये
दोघेही एकमेकांना गमवायला
घाबरतात.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मनातलं बोलायला
धाडस लागत पण
न बोलता मनातलं
ओळखायला खऱ्या
प्रेमात पडाव लागत..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो....


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


प्रेमाचा शेवट जर लग्नानेच

झाला असता तर,

आज राधा कृष्णाची बायको असती..


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


Love Status for boys/ लव स्टेटस मुलांसाठी 👩‍❤‍👩

Love Status for boys
देवाने मला माझा आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेल बक्षीस
आहेस तू.....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

आपल्या GF ला MOVIE बघायला
तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून
जेजुरी ला घेऊन जायचं आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

कधी कधी असा विचार येतो की,
चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला.😘

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

का कोणास ठाऊक पण एवढं मात्र
नक्की आहे
की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी 'होय'
लपलेलं आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेम करा एकासोबतच करा आणि
आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक
रहा.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग
करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे
प्रेम व्यक्त करण्यासाठी.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त
मज्जा तर तुझ्यासोबत
भांडण्यात येते.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो
त्यांना कसं सांगू
मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

नको माधुरी दिक्षित
नको जुही चावला..
तु हो म्हणलीसं की
मला देवचं पावला...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Love Status for girlfriend Marathi / लव स्टेटस गर्लफ्रेंड साठी

Love Status for girlfriend Marathi
तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही...
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत  नाहीस
तेव्हा खरंच मला करमत नाही.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक
एवढाच की...
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने
कधी रडवले नाही. 

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

आता तर सवय झाली
आहे तुझ्या वागण्याची
तू त्रास दिलास तरी
चेहऱ्यावर SMILE चं येते.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही
पण तुझ्या नजरेनं मला
नोकर बनवलं आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खडूस किती वेळा सांगू तुला
साडी घातल्यावर
केस मोकळे नको सोडत जाऊस
Heart Attack आला तर मरेल ना मी..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खूप प्रेम
आहे तुझ्यावर प्लीज
कदी बदलू नको
सहन नाही होणार.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जर दोघे मनापासून
खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना
कोणीच अडवू शकत नाही
मग ती जात असो किंवा घरचे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


प्रेम असेल तर राग येणारच कारण
राग हा हक्काच्या माणसावरच
येतो.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही
समजू शकेल,
जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत
राहण्याचं कारण ओळखेल.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Marathi love status for girls / मुलींसाठी लव स्टेटस मराठीत 👩‍❤‍👩

Marathi love status for girls
या छोट्याशा life मध्ये
छोट्याशा heart वर प्रेम
करणारा कोणीतरी king पाहिजे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Oye पागल
रागवं पण दुर जावुनकोस
नाहीतर मला पण येतं,कान
पकडुन जवळ आणायला....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तुला सर्व चुका माफ
चल लवकर एक kiss देऊन टाक.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

आजकाळ झोप कमी,
तुझी आठवणचं
जास्त येतेय..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला म्हणून कधीतरी
भांडण करावं लागतं.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी
येतात भेटायला
तु तर सांगत नाही ना त्यांना असं
वागायला...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत
किंवा सुंदर शोधू नाका,
शोधा तो फक्त
विश्वासू.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेमात पडणे खुप सोपे असते,
पण जन्मभर प्रेम करून
कोणत्याही परिस्थितीत साथ देणं
म्हणजे खरं प्रेम .

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम
करत नसते,तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा
शरीर बघून प्रेम करत नसतो.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खडूस जरी मी मेलो ना तरी माझं
तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Whatsapp Status on love marathi /व्हाट्सअप्प लव स्टेटस मराठीमध्ये.👩‍❤‍👩

Whatsapp Status on love marathi
आवडत्या व्यक्ती कडून सर्वात
जास्त टोचनार वाक्य...
जशी तुझी इच्छा

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

'तुझं माझं प्रेम लाईव
बिलासारखं आहे दिवसेंदिवस
वाढतच चाललंया.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

किती Lucky असतं ना  ते Couples
ज्यांना आपल Future
काय आहे माहीत असत तरी ते
एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम
होत नाही,
त्यासाठी जाणीव असावी लागते
प्रेमाची.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला
तुझा समोर झुकायला कमीपणा
नाही गं वाटत मला..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मी बोललेला शब्द तुझा मनाला
लागला आहे का तुझ मन कोणामध्ये
लागल आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खडूस तू समोर दिसलीस की,
फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल.....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम
करा,
डोळ्यांना काय सगळेच छान
दिसतात.


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

झोप उडवून मला म्हणते
झोप आता उदया बोलू
तुच सांग मला आता
मी उद्या पर्यंत काय करु.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Marathi love Quotes for boyfriend / मराठी लव स्टेटस बॉयफ्रेंड साठी .👩‍❤‍👩

Marathi love Quotes for boyfriend
जर एखादी मुलगी तिच्या
आई-बाबापेक्षा आणि स्वतःच्या
इज्जतीपेक्ष तुम्हाला जास्त किंमत
देत असेल तर तिला कधीच धोका
देऊ नका.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेम कधीच वाईट नसतं गं,तरी लोक
ज्याला नावे ठेवतात आणि,नावे ठेवणारी
माणसेच नकळत कधीतरी प्रेमात
पडतात...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तूच माझी पुरणपोळी..
तूच माझी झोपेची गोळी....
तूच माझी दुखाची होळी....
अन सुखाने भरलेली झोळी.....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

काळजी घेत जा स्वत:ची कारण
माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप
Special आहेस तू.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

एखादी व्यक्ती तुमची
काळजी घेत असते
ती त्याला गरज आहे म्हणून
नाही तर.,
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

अस वाटतंय तुझ्याकडे यावं..
बसावं बोलावं फक्त..
तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं..
अन बघता बघता
तुला घेऊन पळून जावं..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तीला फक्त माझ्या आईची बाबांची
care करता आली पाहिजे
प्रेम कस करायच तिला मी
शिकवतो.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

कस सांगू तुला..
तूच समजून घेणा..
तुझी आठवण येते खूप..
जवळ येऊन मिठीत घेणा..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खुप मस्त आहे आमची
जोडी किती पण वाद
झाले तरी शेवटी एकत्र
येतोच आम्ही...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक
करत जा
आरशात पाहण्याऐवजी
तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Marathi status on love life / मराठी प्रेम-जीवनावर स्टेटस 👩‍❤‍👩

Marathi status on love life
या मनाला खूप थांबवले तरी या मनाला
तुझीच ओढ लागली आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जे माझं आहे ते माझंच आहे
आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

सारखं एवढे सुंदर 😘 सुंदर फोटो नको
टाकत जाऊ ,कामात मन लागत नाही
फक्त 😍 तुलाच पाहत बसू वाटते.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

होय,आहे मी भिकारी फक्त भीक म्हणून
देवाने मला तुला द्यायला पाहिजे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तूझ्या ह्या ओठांना किस करून
एक दिवशी माझी sugar वाढणार आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

माहिती आहे
मी perfect नाहीये पण आई शपथ मी
तुझी पूर्ण life काळजी घेईल आणि
चांगलं ठेवीन.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही...
त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling
चा होकार आला पाहिजे....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

लोकांच्या gf रुसुन बसतात...
आणि इथे आमचा बोका गाल फुगुन
बसतो, मग मला मनवाव लागत.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

ती आणि मी एकत्र असतो ना Time कसा 
निघून जातो हेच समजत नाही.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे 
ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Marathi love romantic shayari/ मराठी प्रेमावर शायरी 👩‍❤‍👩
झूळझुळ वाहे वारा
मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी झकास.👌

Marathi love romantic shayari

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तू सोबत असलीस की, मला माझाही
आधार लागत नाही.
तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच
मागत नाही.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी
मागायचं आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे.
मरेपर्यंत तुझी साथ देणार
हा शब्द माझा आहे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जास्त काही अपेक्षा नाही माझी
तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात
आणि आयुष्यभराची साथ हवी.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मी त्या दिवसाची वाट पाहतोय  जेव्हा
मी बाबा आणि तू आई होशील.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जस तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तस
विश्वास सुद्धा ठेव मी
स्वतःचा जीव देईल पण तुला कधीही सोडणार नाही.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल मी तुला
समजून सांगेल पण
आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

तुला माझी आठवण आली तर मी दिलेल्या
Teddy सोबत बोलत जा.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेमळ हे प्रेम
प्रेम करताना मी तुझ रूप नाही
पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील
सुंदर अस मन पाहिल.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

किती छान वाटते जेव्हा 🙈 मी रुसल्यावर
तू मला बोलते येक ना पिल्लू तू सांग
मी तुझ्यासाठी काय करू.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

आज पर्यंत मी तुझ्या 💓 हृदयात एवढी जागा केली
आहे जर मी उद्या अचानक मेलो 
तर आठवण तरी काढशिन ना.😢

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर 
इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली
तर तुमची आठवण काढेल.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

विश्वास ठेव माझ्यावर तुला
कधीच एकटं सोडणार नाही
ज्या दिवशी एकटं सोडेल त्या
दिवशी मीच या जगात .
असणार नाही.. 

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

Marathi love messages-sms/मराठी प्रेमावर संदेश 👩‍❤‍👩मला हे कळत नाही तू मला इतकं 
ignore करतेस तरी मी तुझा message 
ची वाट बघत असतो.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत
तू मधी कसा काय आला!!!

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

एक सलाम त्या लोकांना जे लव्ह म्यारीज
ला पण arrange म्यारीज करून 
दाखवतात.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

काश...कधीतरी अशी धमकी
ऐकायला भेटावी...
जास्त तंग केलंस ना तर 
लग्न करेल तुझ्यासोबत.😘

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जर एखाद्या मुलीवर True Love
असेल ना
तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला
आवडणार नाही. 

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेम जर true असेल ना तर
कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू
शकत नाही.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेम करायला काही नाही हो पण जेंव्हा
आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला
निवडायची वेळ येते ना...
तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच
थांबल्यासारखं वाटतं.....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

नवीन प्रेमाचे स्टेटस मराठी / latest love status marathi.


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय
आहे की आपल्या दोघांन मध्ये 
हवेला ही अंतर नसावे.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मी अस म्हणत नाही
की,सतत माझ्यासोबत बोल
पण जेव्हा बोलतो तेव्हा
फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

खूप सोप्प असत
कुणावर तरि प्रेम करण,
पण खूप अवघड असत,
ती व्यक्ती आपली होणार नाही
हे माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण .

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

प्रेमात पडणं खूप सोपं आहे
पण तेच प्रेम शेवटपर्यंत
जपून ठेवण
खरंच खूप special गोष्ट
आहे..

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

लाईफ संपेल ग...
पण तुझ्यावरच प्रेम कधीच
नाही संपणार...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मंगळसुत्र घालून तुला
कुंकू लावेल तुझ्या माथी
कितीही संकटे आली तरीही
तुलाच करेल माझी जीवनसाथी.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

जे प्रेम आधी होत
तेच प्रेम परत असेल
सुरवात तुझ्यापासून झाली
शेवट पण तुझ्यावरच होईल....

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

आयुष्यात काही लोक असे
असतात, आपण फक्त त्यांच्यावर
प्रेम करु शकतो त्यांना मिळवू
शकत नाही. 

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


अधिक वाचा 👇👇👇

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post