बिनधास्त सिंगल स्टेटस मराठी | Single status Marathi ????
Single Boy Status in marathi: मित्रांनो, सिंगल राहण्यातही एक वेगळीच मजा असते, आयुष्यात टेन्शन नसते, कुणाच्या आठवणीत कुणाला रडायचे नसते, आयुष्य मस्त असते, आयुष्य स्वतःच्या स्टाईलने जगा, सिंगल असणं पाप नाही, या जगात अशी अनेक मुले-मुली आहेत ज्यांना आयुष्यभर एकटे राहणे आवडते, ते त्यांच्या एकटेपणाच्या प्रेमात असतात, मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Single boy quotes in Marathi.
तर आजच्या या Single Boys Status Marathi च्या पोस्ट मध्ये Single status Marathi, attitude single status, funny single status Marathi, Single status Marathi for boys and girls, Single sad status Marathi, तसेच Single funny status Marathi यांचा समावेश केलेला आहे. हे सर्व स्टेटस तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
विज्ञापन ADVERTISEMENT
तर आजच्या या Single Boys Status Marathi च्या पोस्ट मध्ये Single status Marathi, attitude single status, funny single status Marathi, Single status Marathi for boys and girls, Single sad status Marathi, तसेच Single funny status Marathi यांचा समावेश केलेला आहे. हे सर्व स्टेटस तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
.
Single status Marathi for boys and girls / सिंगल स्टेटस मुला-मुलींसाठी.????
Single status marathi for boys and girls
माज फक्त single पोरच करतात
Couple तर रडके स्टेटस टाकूनचं
मरतात.
विज्ञापन ADVERTISEMENT
सिंगल पोर वाघासारखे असतात
दिवसभर शिकारीच्या शोधात.
सिंगल राहणं सोपं आहे ओ
पण सिंगल आहे हे पटवून देणं
खूप अवघड कोण विश्वासच
ठेवत नाही राव..
single Shayari Marathi girl
इतक्या सहजसहजी पटनारा असा
तसा नाही मी भयंकर सिंगल आहे.
विज्ञापन ADVERTISEMENT
देवा धोका देणारी का होईना
पण एक GIRLFRIEND दे रे
बाबा…????
Single sad status Marathi.
जो मुलींची रिस्पेक्ट करतो
तोच नेमका सिंगल असतो.
सिंगल रहान सोप नाही शेठ
रोज एका मुलीवर प्रेम होत.
सिंगल राहने हे कारल्यासारखे
कडु असतं
पण आरोग्यासाठी चांगलं
असतं.
आयुष्यात कितीही पाप करा पण
सिंगल मित्राला पोरगी पटवून देतो
म्हणून कधीच आशेला लावू नका.
‘प्रेम’ असतंच कुठे साहेब?
आमच्या पगाराचा आकडा
आणि जमिनीचा एखादा तुकडा
‘बायको’ मिळेल कि नाही हे ठरवतो.
आयुष्य आनंदी जगण्याचे 2
मार्ग आहेत…
पहिला सिंगल राहणेल
दुसरा सुद्धा….सिंगल राहणे.
Single funny status marathi / सिंगल विनोदी स्टेटस मराठी.
Single funny status marathi
सिंगल लोकांचा एकच नारा
दिसेल तिच्यावर लाईन मारा.
प्रेम,बीम सगळी मोहमाया आहे
single रहा कायम वजनात.
(नाईलाज)
सिंगल राहू,
पण कधी कोणाच्या हृदयाशी नाही खेळणार.
single life Shayari Marathi
Single राहणं शाप नाही हो
बजरंगबली कडून मिळालेलं वरदान आहे.????????
देवा मलापण
एखादी GirlFriend मिळेल का
का मला फक्त status लिहायला
खाली पाठवलय.
Dear मुलींनो
किती दिवस आमच्याच भरवश्यावर बसणार ?
कधी तरी तुम्ही स्वतःहून Line मारा की !
मी सिंगल आहे याचं कारण
माझे प्रेम माझ्या होणाऱ्या नवरीसाठी
मी
जपुन ठेवलं आहे.
एकच आयुष्य मिळालं होतं,
एकचं ! ते पण मित्र मैत्रिणींचे,
‘in relationship’ वाले स्टेटस
पाहण्यात चाललंय.
पोरींनो,भाऊच पाहिजे तर
आई-बाबांना सांगा ना,सिंगल
पोरांना का सतवताय.
कोण कधी बदलू शकत
सांगता येत नाही
म्हणून स्वतःवर प्रेम करा.
Single attitude caption Marathi
एक वेळ नकार परवडतो पण माझ्या
पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा फालतु
डायलॉग नको..
गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत
उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात
बस..बाकी काही नाही.
जो आनंद सिंगल राहून line
मारण्यात आहे तो आनंद
पोरगी पटवून सुद्धा मिळत
नाही.
आताच्या काळात सिंगल मुलींना
शोधणे म्हणजे एकविसाव्या
शतकात डाईनोसोर शोधण्यासारखं
झालय.
सिंगल मुलच स्वर्गात
जातात म्हणे…????????
single boy attitude captions for instagram
Single funny status Marathi
कुणाचं तर पिल्लू जानू होऊन
ताटा खालचं मांजर होण्यापेक्षा
आपलं एकट,
राहून वळू झालेलं केव्हाही
चांगलं.
मी सिंगल आहे म्हणणारे असे
गपचुप लाडकी सोबत फोनवर ,
चादरीत घुसून बोलत बसतात.
बाकीचे : बुलाती हे मगर जाने
का नंही
मी : जाने का हे मगर कोई
बूलाता नही.
Single caption in Marathi | Single boy status Marathi
मला हेच कळत नाही मी सिंगल असून
24 तास online राहून काय करतो.
काही सिंगल पोर एखादया
लग्नातून घरी येताना एक गैरसमज
डोक्यात घेऊन परततात की वराती
पर्यंत थांबलो असतो तर ती लाल ड्रेस
वाली नक्कीच पटली असती नुसता
भ्रम हो.
एकवेळ ‘बाबा’,’बुवा’ बना
आयुष्यात , पण,
कोणाचे ‘बाबू’ बनू नका !
लै लुटत्यात
मित्र म्हणे.
सिंगल असल्याचा एक फायदा आहे
थंडी मध्ये पूर्ण चादर आपलीच असते
आणि सिंगल नसल्यावर चादर ची
गरजच पडत नाही.
कुठल्या मुलीला BF नसला
तर सांगा मी दत्तक
घ्यायला तयार आहे.
काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन
GF मागितली
परत जाऊन जुडला ना राव तो..!
Single funny quotes in Marathi | single dialogue Marathi
Single funny status Marathi
Single attitude status Marathi
Single attitude status Marathi.
प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा
सिंगल राहुन मित्रांच्या
शिव्या खाल.
मुलींनो तुम्हाला माझ्यावर प्रेम
असेल तर बिनधास्त सांगा….
असं घुटून घुटून मरु नका
plz…
मुलींनो आयुष्यात कितीही पाप
करा पण कोणत्या मुलाला दादा
म्हणू नका
लय तळतळाट लागेल बघा.
सिंगल राहणं पण अवघड झालयं
एखादी मुलगी माझ्यासोबत
थोडसं चांगल काय
बोलली की तिच्यावर पण प्रेम होतं…
सिंगल मुलं
देवाघरची फुलं.
SINGLE
हा शब्दच पुरेसा आहे
आमची ओळख सांगायला.
WhatsApp status single boy attitude
Single attitude status marathi.
एवढा मोठा सिंगल आहे की अजून
कोणत्या मुलीने इन्स्टाग्राम वर
विडिओ कॉल सुद्धा केला नाही.
आयुष्य खुप मस्त आहे
वातावरण पण लई भारी आहे,
आयला… पण मी single आहे.
Dear होणारी बायको कसं सांगू
तुला तू माझ्यासाठी कोण तू,
माझी रिंगटोन मी तुझा
फ़ोन.
single it’s not
my attitude
it’s नाईलाज.
Single Boy Shayari Marathi
Single attitude status marathi.
खोट्या प्रेमात रोज
मन मारून जगण्यापेक्षा एकटं
राहिलेलं कधीही चांगलं.
एक दिवस आर्यभट्ट माझ्या
गर्लफ्रेंड मोजत होता..,
त्यावेळी त्याला शून्याचा शोध
लागला…!!
इथं एकपण पोरगी थोबाडाकड
बघत नाही आणि घरच्यांना वाटतय
पोरगी पळून आणतय काय .
आता सिंगल रहा पुढं
खूपच scope आहे.
ती:- खुश माणसाला इंग्रजीत
काय म्हणतात…?
मी:- single
मतलबी लोकांच्या या दुनियेत.एकटं राहनच हा
एकमेव सुखी राहण्याचा मार्ग आहे..
तर मित्रांनो मला आशा आहे आजच्या या single status quotes लेखामधील single status marathi आवडले असतील. आणि या विशाल status life marathi चा तुम्ही भरपूर आनंद घेतला असाल.
मित्रांनो आजच्या या लेखात दिलेले Single status marathi, attitude single status, funny single status marathi, Single status marathi for boys and girls , Single sad status Marathi, तसेच Single funny status marathi आवडले असतील.
तुमच्या कडे सुद्धा काही असेच single status quotes असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही आमच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्ही शेअर केलेलं स्टेटस इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.
प्रदीप इराळे हे statusinmarathi.com चे संस्थापक आणि मुख्य लेखक आहेत. मराठी भाषेतील विचार, शुभेच्छा संदेश, नोकरीविषयक माहिती आणि प्रेरणादायी लेख यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ सुरू केले. त्यांच्या लेखनाचा उद्देश वाचकांना दररोज प्रेरणा देणे, माहितीपूर्ण ठेवा देणे आणि मराठी संस्कृतीच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवणे हा आहे. प्रदीप यांना ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक बदल या विषयांबद्दल विशेष रस आहे, आणि ते नेहमी सोप्या, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहितात.
लोकं नाव ठेवतात त्याच उत्तर कसं द्यायचं? | How to Prove yourself in Marathi हां, ते हसतील कारण त्यांनी त्यांच्या सभोवताली पहिल्यांदा असा मनुष्य पाहिला...
Inspirational Thoughts of Ratan Tata in Marathi जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर यशस्वी व्यक्ती प्रमाणे काम केले पाहिजे आणि त्याने सांगितलेल्या मार्गावर चालायला पाहिजे....
Self Motivation Importance in Marathi | सेल्फ मोटिव्हेशनचे महत्त्व जेवणात कोणी विष टाकेल तर त्याचा इलाज होऊ शकतो, परंतु एखाद्याच्या कानामध्ये कोणी विष कालवले तर...
सेल्फ मोटिव्हेशन हे मराठीत महत्त्व आहे | Self Motivation Importance in Marathi जेवणात कोणी विष टाकेल तर त्याचा इलाज होऊ शकतो, परंतु एखाद्याच्या कानामध्ये कोणी...
इतिहास घडवायचा आहे मनुष्याला सर्वात जास्त त्रास हा त्रासाचा आहे, टॉपर बनायचे आहे परंतु अभ्यास करायला त्रास होतो, बॉडी बनवायची आहे परंतु जिम मध्ये जायला...
श्रीमंत विरुद्ध गरीब मानसिकता | Rich vs Poor Mentality In Marathi काही लोक वाळवी सारखे असतात, तुम्हाला जाणून पण देणार नाहीत परंतु तुम्हाला आतून पूर्णपणे...
महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा 2022/Mahatma Jyotiba Phule jayanti wishes marathi. Mahatma Jyotiba Phule jayanti status marathi महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी...
Best Motivational Thoughts in Marathi for Students | विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार Inspirational Thoughts in Marathi for Students: प्रत्येक विद्यार्थ्याची आयुष्यात अशी इच्छा असते की...
+ मराठीमध्ये प्रेरणादायक जीवनावर सुविचार | Life Quotes in Marathi???? Life Quotes in Marathi: माणसासाठी काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती...
1000 + मराठी सुविचार संग्रह | Biggest Marathi suvichar sangrah collection. ???? Marathi suvichar sangrah: मित्रांनो, जर तुम्ही गुगलवर उपदेशात्मक विचार, मराठी मध्येचांगले विचार, मराठी...
चाणक्य अनमोल सुविचार मराठीमध्ये/Chanakya Suvichar In Marathi. Chanakya Suvichar In Marathi: चाणक्यचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्याचे शिक्षण तक्षशिला येथे झाले. चाणक्य यांना...