Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi, Ambedkar Jayanti Wishes , Babasaheb Ambedka Status in marathi 👍

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

 Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi, Ambedkar Jayanti Wishes, Whatsapp Status in Marathi👍

Dr.Babasaheb Ambedkar information in Marathi.

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती/Dr.Babasaheb Ambedkar information in Marathi. (१८९१-१९५६)

 

Dr.Babasaheb Ambedkar information in Marathi.

 

 

Babasaheb Ambedkar information in Marathiमहामानव डॉ भीमराव आंबेडकर यांना दलितांचे मसिहा म्हणून कोण ओळखत नाही. भीमराव आंबेडकरांनी समाजात केलेल्या अगणित कार्यांच्या बळावर देशाला बांधून ठेवणारे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि संविधानाचे निर्माते म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. बाबासाहेब आंबेडकर जी हे एक महान आणि अतिशय प्रभावशाली चरित्र असलेले एक महान पुरुष होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी आणि दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.

 

बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर समाजातील दलितांना व महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, समाजातील जातीय विषमता आणि सती, बालविवाह, अस्पृश्यता, मूर्तीपूजा, अंधश्रद्धा यासारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. समाजात शिक्षणावरही त्यांनी विशेष भर दिला.
Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathiडॉ भीमराव आंबेडकर यांचे भारत देशासाठीचे योगदान कधीही विसरता येणार नाही. आजही बाबासाहेबांचे विचार त्यांचे आदर्श प्रतिबिंबित करतात आणि लोकांना प्रेरणा देतात. चला तर मग या पोस्टमध्ये जाणून घेऊया Babasaheb ambedkar Thought  in Marathi.

 

 

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा(Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi)

 

(Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi)
 
शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
 
बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
 
मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
 
एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.

स्वता:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.
 

Babasaheb Ambedkar Marathi status

 
Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi

 

तिरस्कार माणसाचा नाश करतो.
 
लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.
 
माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.


लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा
लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि
सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात 
न घेता लेखणी हातात घेऊन 
अन्यायावर मात करा.


अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.


तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.


यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक  आहे.
 

 

Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

 

 
Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

 

स्त्रियांनी जी प्रगती केली आहे तिच्या
 पदवीनुसार मी त्यानुसार समुदायाच्या 
प्रगतीचे मापन करतो.
 
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे 
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला 
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर 
पराभव निश्चित आहे.
 
सेवा जवळून, आदर दुरून 
आणि ज्ञान आतून असावे.
 

Babasaheb Ambedkar marathi Messages

Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi

 

सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा
मग बघा काय चमत्कार घडतो ते.
 
एखादा खरा प्रियकर
ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो
त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.


आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील
 तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?


इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.
 
ग्रंथ हेच गुरू.
 

Babasaheb Ambedkar Marathi suvichar

 
Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi

 

मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, 
आजन्म विद्यार्थीच आहे.


शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.


कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.


करूणेशिवाय विद्या
बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.


 ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.


प्रयत्न यशस्वी होवोत 
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो 
तेव्हा त्याचे शत्रू देखील 
त्याचा सन्मान करू लागतात.
 

Babasaheb Ambedka Status in marathi 

 
Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi
 
शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.
 
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
 
आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे.
 
देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
 
पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.
 
 
चारित्र्य शोभते संयमाने,
सौंदर्य शोभते शीलाने.
 
 
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.


माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
 
पती-पत्नीमधील नातलगाचे नाते जवळच्या मित्रांसारखे असले पाहिजे.


लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.


नशिबामध्ये नाही तर
आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.


लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
 
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.


बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.


जर आपल्याला अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या शास्त्राचे सार्वभौमत्व संपले पाहिजे.


 मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.


आपल्याला कमीपणा येईल
असा पोषाख करू नका.


प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.


पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.


मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.
 
 
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.


हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.


आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.


आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे? आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.


शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 
 
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.


उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.


एकत्वाची भावना
ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.


शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
 

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा  Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi .💐💐💐

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2022:

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती  14 एप्रिल 2022 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर  काही प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्से  इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर करू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती  14 एप्रिल 2022  रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, साजरी केली जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे कलेक्शन आवडेल👍

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती 
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम


राजा येतोय संविधानाचा 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.💐💐💐,


ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला 
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला…👌




निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला 
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐


माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे 
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे


हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा 
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता….!


मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.👌


दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून
गेले.


होय ,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना 
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
#भीमजयंती


ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.


होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी 
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस 
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे.
#भीमजयंती


दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त 
जय भीमवालाच होईल.👍


डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.


‘मनुस्मृती’
दहन करून 
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास 
कोटी-कोटी प्रणाम.🙏🙏🙏
 
मित्रांनो तुमहाला जर का हे Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. 
 
तसेच मित्रांनो तुमच्या कडे सुद्धा काही असेच Babasaheb Ambedka Status in marathi असतील तर खाली कंमेंट मध्ये टाका आम्ही तुम्ही दिलेले  Babasaheb Ambedkar Marathi suvichar आमच्या वेबसाइट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू. 

 

अधिक वाचा / Read more👍👇

 

 
 

 


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Leave a Comment

x