1000+ बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for boyfriend in marathi | Boyfriend birthday wishes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

बॉयफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

वाढदिवसापेक्षा जास्त खास असा कोणताही दिवस नसतो आणि जर वाढदिवस तुमच्या प्रियकराचा असेल तर तुम्ही तुमच्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यात पहिले दिल्याशिवाय कसे राहू शकता. जर तुम्ही विचार करत असाल की बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday wishes for boyfriend in marathi कशा द्याव्यात? त्यामुळे तुमचे काम सोपे करण्यासाठी, आम्ही बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत / Boyfriend birthday wishes in marathi आणल्या आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या BF ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

या खास दिवशी तुमचा प्रियकरसाठी कोणत्याही संकोच न करता अप्रतिम रोमँटिक आणि भावनिक वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही पाठवू शकता. तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रभावित करण्यासाठी कितीही खास योजना आखल्यात तरीही, जर तुम्ही रात्री बारा नंतर सगळ्यात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तर सर्वकाही व्यर्थ आहे. BF साठी वाढदिवसाच्या शुभेच्छाचा संग्रह आजच्या पोस्टमध्ये आहे त्यातून छान शुभेच्छा चॉईस करून तुमच्या बॉयफ्रेंडला शुभेच्छा द्या.

विज्ञापन ADVERTISEMENT

प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for boyfriend in marathi

Happy Birthday wishes for boyfriend in marathi

हा शुभ दिवस तुमच्या “आयुष्यात”
हजार वेळा येवो आणि
आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो….”
????❤️Happy birthday
My love.????❤️

संकल्प असावे तुझे नवे, मिळावी
त्यांना योग्य दिशा… तुझ्यासोबत
प्रत्येक क्षण ???? जगणे हीच आहे माझी आशा…
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

Happy Birthday Shubhechha for boyfriend in marathi

तुझ्यावरचे माझे प्रेम मी शब्दात
व्यक्त करू शकत नाही पण
माझ्या डोळ्यात बघितले तर कळेल
मी तुझ्यावर किती प्रेम करते.
????????wish you an
amazing birthday bf.????????

कितीपण राग आला तरी समजून घेतोस मला,
रूसल्यावर पाठी पाठी येतोस माझ्या,
कधी रडवतोस, कधी हसवतोस
माझ्यासाठी काहीपण करतोस…
आज तुझ्यासाठी
काहीतरी करण्याचा दिवस आहे.
म्हणून सांगते आय लव्ह यु…
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

बॉयफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for boyfriend in marathi

तुमच्या वाढदिवशी, मला आशा आहे की
तुम्हाला जे पाहिजे ते मिळो.
तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला यश मिळो.
????????तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

हसत राहा ???? तू नेहमी, आनंदी आणि
सुखी राहा, आजच्या दिवशी
तुला खास ???? शुभेच्छा,
आयुष्यभर फक्त तू माझाच राहा.
????????Happy birthday janu!????????

बॉयफ्रेंड वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for boyfriend in marathi

Happy Birthday Image for boyfriend in marathi

तुला इतका परिपूर्ण माणूस बनवल्याबद्दल
आणि माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
देवाचे खूप ???? खूप आभार.
????????वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा जानू.????????

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
????????वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा लव!????????

प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच ???? सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
????????Happy birthday
My love!????????

प्रियकर वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for boyfriend in marathi

जीवनात काहीही असो, मी नेहमीच
तुझ्यावर ❤️ प्रेम करेन.
????❣️Happy birthday
My love.????❣️

जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात
प्रवेश केला आहेस, तेव्हापासून
माझे आयुष्य अधिक सुंदर आणि
आनंदाने भरलेले आहे.
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि
????????वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा bf.????????

प्रियकर वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for boyfriend in marathi

????????माझ्या आयुष्यातील पहिल्या,
शेवटच्या आणि एकमेव ???? प्रेमाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

तुला पाहताना नव्याने पुन्हा मी
तुझ्या प्रेमात पडते…तुझ्यावर मला
असंच आयुष्यभर प्रेम करायचं आहे.
????????तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा माय लव!????????

Heart touching birthday wishes for boyfriend in marathi

तू माझ्या आयुष्यात आला नसता तर
मला खरे प्रेम आणि आपुलकीची
किंमत कधीच समजली नसती.
तू माझा अनमोल हिरा आहेस जो
मी कधीही गमावू इच्छित नाही.
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा जान.????❣️

तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी
एखादा खास सणच, म्हणूनच
आज मला तुझ्यासोबत
घालवायचा आहे प्रत्येक क्षण.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिन्स!????????

प्रियकर वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for boyfriend in marathi

माझ्या जगाला आनंदाने उत्साही
बनवणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुम्ही नेहमी हसत राहा,
पुढे जात राहा.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माय लव!????????

सगळ्या गोष्टी
Limit
मध्ये आवडतात
पण तुच एक
आहेस की
Unlimited
आवडतोस ????…
????????Happy birthday
My love!????????????

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या
सर्व इच्छा पूर्ण होऊ दे….
तुला यशाच्या शिखरावर चढताना
मला माझाच अभिमान वाटू दे…
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा जानू!????????

बॉयफ्रेंड बर्थडे स्टेटस / Boyfriend Birthday Status in Marathi

नातं आपलं दिवसेंदिवस फुलत राहावे,
तू आयुष्यभर माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

तुझे प्रेम हीच माझ्यासाठी
जगातील सर्वोत्तम भेट आहे
आणि तुझे हसणे माझ्या
रोजच्या आनंदाचे कारण आहे.
????????Happy birthday to
Best boyfriend.????????

प्रियकरासाठी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for boyfriend in marathi

व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी,
माझी एकच इच्छा ????
तुझ्यासोबत व्हावी मी तुझी जीवनसंगिनी…
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !????????

तुला हसताना पाहण्यात माझ्या
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे.
आज तुझा वाढदिवस आहे म्हणून
जास्तीत जास्त ???? smile कर!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पिल्लू!????????

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवस शुभेच्छा स्टेटस / Boyfriend vadhdivsachya hardik shubhechha in marathi

माझ्या आयुष्यात तू असणं हे
आशीर्वादापेक्षा कमी नाही.
तू मला नेहमी ???? आनंदी आणि
ताजेतवाने ठेवतो.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा जानू!????????

तुला यश मिळताना मला आयुष्यभर
पाहायचं आहे. माझ्या या
दोन नयनांनी तुझ्यावर
प्रेमाचा ???? वर्षाव करायचा आहे.
????????प्रिय….. वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

रोमॅंटिक बर्थडे शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी / Romantic birthday wishes for boyfriend in marathi

आपण सोबत घालवलेल्या वेळ
आणि ???? प्रेमाचे वर्णन करण्यासाठी
माझ्याकडे ❌ शब्द नाहीत.
मी तुझी खूप ???? आभारी आहे.
????????माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून ???? प्रेमाचा बहर केला आहे,
????❣️तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.????????

Happy Birthday Whatsapp status for boyfriend in marathi

तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
तु माझे सर्वस्व आहात मला माहित
आहे की माझ्या परीने प्रयत्न करूनही
मी तुझ्यापासून वेगळे होऊ शकणार नाही.
????????हॅपी बर्थडे जानू.????????

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
????❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा जानू????❤️

Happy birthday boyfriend in marathi

मला सांगायचे आहे की तू माझ्या
आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहेस.
तुझ्या ❤️ पाठिंब्याबद्दल आणि
प्रेमाबद्दल ???? अनेक धन्यवाद.
????????Wishing You
Happy Birthday!????????

माझा आधार, माझा सोबती..
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे
माझ्या पाठीशी उभा ???? राहतो..
????????अश्या माझ्या जानूला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !????????

प्रियकर वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for boyfriend in marathi

आयुष्यात कधी ❣️कधी एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते की, त्याच्याशिवाय
आयुष्य जगण्याचा ???? विचारही करता येत नाही…
????❣️अशा माझ्या आयुष्यातील खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????❣️

चांदण्याच्या मंद ✨ प्रकाशात सदैव
असावी तुझी साथ, तू आणि
मी म्हणजे ❤️आयुष्याची नवी सुरूवात.
????????प्रिय ……, वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

बॉयफ्रेंड बर्थडे कोट्स / Boyfriend Birthday Quotes in Marathi

प्रत्येक परिस्थितीत मला प्रोत्साहन
देणारा तूच आहेस. मी तुला
एक बॉयफ्रेंड म्हणून
मिळाल्यामुळे स्वतःला
खूप भाग्यवान समजते.
????????वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बॉयफ्रेंड !????????

Short birthday wishes for boyfriend in marathi

आज तुझा वाढदिवस आहे पण मी
सर्वात जास्त ???? सेलिब्रेट करणार आहे
कारण या दिवशी माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म झाला.
????????माझ्या BF ला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस
असाच खास असावा,
आयुष्यभर फक्त तुझ्या
हातात माझाच ❤️ हात असावा….
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

प्रियकर वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for boyfriend in marathi

प्रेमाचे नाते आपले आयुष्यभर जपून ठेव,
तुझ्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे.
माझ्यासाठी खास वेळ ठेव…
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????

नाते आपले प्रेमाचे, आनंदाचे
आणि सौख्याचे…
असेच बहरत राहू दे…
????????तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for boyfriend in marathi | Boyfriend birthday wishes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for boyfriend in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : बॉयफ्रेंडला वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for boyfriend in marathi या लेखात दिलेल्या बॉयफ्रेंड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , बॉयफ्रेंड वाढदिवस स्टेटस इन मराठी , बॉयफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा संदेश , boyfriend vadhdivsachya shubhechha , प्रियकराला वाढदिवस शुभेच्छा मराठी, Happy Birthday wishes for boyfriend in marathi , Happy Birthday Sms for boyfriend in marathi , Happy Birthday Status for boyfriend in marathi , Happy Birthday Image for boyfriend in marathi , Happy Birthday Greetings for boyfriend in marathi , Happy Birthday Message for boyfriend in marathi, etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.