100+ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for Mama in marathi | Mama birthday status in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for mama in marathi

आपल्या आयुष्यात मामा म्हणजे आपले मित्र ज्यांची आपल्या भाच्याशी खूप ओढ असते. जेव्हा मामा भाच्याला पहिल्यांदा पाहतो, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो कारण तो पहिल्यांदाच मामा बनतो. आणि म्हणूनच मामा भाच्याचे नातं खूप खास असतं. जर मामाचा वाढदिवस असेल आणि भाच्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday wishes for mama in marathi दिल्या नाहीत तर असं होऊ शकत नाही.

जर तुम्हाला मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर हा लेख पूर्ण वाचा, तुम्हाला तुमच्या आवडीचा संदेश मिळू शकतो, आजच्या पोस्टमध्ये आम्ही मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह / Mama birthday status in marathi घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की मामा वाढदिवस शुभेच्छा संग्रह तुम्हाला आवडेल व तुमच्या मामांना वाढदिवशी शुभेच्छा द्यायला विसरू नका.????

विज्ञापन ADVERTISEMENT

मामा वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

Happy Birthday wishes for mama in marathi

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
????????वाढदिवसाच्या अगणित
शुभेच्छा मामा!????????

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..
जो आपले लाड ???? करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक
Phone ???? कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि
Support ❣️ करणारा..
LOVE YOU MAMA!????
????????मामा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!????????

विज्ञापन ADVERTISEMENT

मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for mama in marathi

प्रत्येक विषयावर अनुभवी, परखड मत असणारे,
सहकारी व्यक्तिमत्व असलेल्या
????????माझ्या प्रिय मामाजींना वाढदिवसाच्या
मनापासून खूप खूप शुभेच्छा.????????

मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
????????मामा तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.!????????

मामा वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for mama in marathi

नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
????????माझे प्रिय मामांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

विज्ञापन ADVERTISEMENT

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या ???? सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा मामांना,
????????वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा मामा.????????

मामा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for mama in marathi

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या लाडक्या
मामाचा वाढदिवस आहे.
????❣️Happy Birthday Mama!????❣️

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मामा !!????????

Happy Birthday Shubhechha for mama in marathi

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे ✨ तुमचे!
???????? जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा मामा.????????

माझे पहिले गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या
????????माझ्या मामाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!????????

मामा वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for mama in marathi

Happy Birthday Image for mama in marathi

तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले
मार्गदर्शन मित्र
देखील आहात.
????????मामा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!????????

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी !
कधी वळून पाहता
आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात
सर्वकाही मनासारखे घडू दे !
???????? तुला दिर्घ आयुष्य
लाभो ही इच्छा मामा !????????

Heart touching birthday wishes for mama in marathi

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी ❣️ जान आहे..
लव यू मामा ????
????????माझ्या लाडक्या मामांना,
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!????????

Mama Birthday Status In Marathi

माझ्या मनातील अत्यंत प्रिय आणि
आदरणीय मामांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. ????????
मी तुम्हाला चांगले आरोग्य
आणि देवाकडून
दीर्घायुष्याची शुभेच्छा देतो.????

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी
हसून सांगितलं शुभेच्छा
मामांचा जन्मदिवस आला.
????????#हॅपी बर्थडे मामा.????????

मामा वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for mama in marathi

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
????❤️मामांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
????????वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा काका….!????❤️

Mama la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

शिकवतोस, समजवतोस,
तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस,
तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज
ईश्वराला प्रार्थना ???? करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
????????Happy Birthday
& Love You Mama!????????

मामा वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for mama in marathi

आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
????????माझ्या प्रिय मामांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
????????मामा वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!????????

Happy birthday mama in marathi

आपण नेहमी निरोगी आणि आनंदी रहा.
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो.
समाजाप्रती तुमची कल्याणकारी
वृत्ती सदैव कायम राहो.
????❣️Happy birthday Mama.????❣️

जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या मामाचा
अश्या मनमिळावू आणि
????????हसऱ्या मामास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

Short birthday wishes for mama in marathi

मामाचा वाढदिवस हा एक खास प्रसंग आहे
आम्ही तुमच्यासाठी जीवनाचे विशेष
आशीर्वाद पाठवत ???? आहोत,
????????मामाचा वाढदिवस निमित्त
गोनी ???? भरून आम्ही
तुम्हाला शुभेच्छा देतो.????????

Happy Birthday Whatsapp status for mama in marathi

देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत.
तुम्ही कुठेही असाल, नेहमी आनंदी राहोत.
????????मामा तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. ????????

Mama Birthday Quotes in Marathi

नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
????????मामा तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!????????

मामा वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for mama in marathi

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा तुमच्यासारखे असतात,
त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात.
????????हॅपी बर्थ डे मामा…!????????

मामा वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for mama in marathi

मामा दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य ✨ लाभो,
हाच मनी आहे ध्यास….????
????????वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा मामा.????????

मामा आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी,
मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…!
????????Happy Birthday Mama..!????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 100+ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for Mama in marathi | Mama birthday status in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : मामा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for mama in marathi या लेखात दिलेल्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , मामा वाढदिवस स्टेटस इन मराठी , मामा वाढदिवस शुभेच्छा संदेश , mama vadhdivsachya shubhechha , मामा वाढदिवस शुभेच्छा मराठी, Happy Birthday wishes for mama in marathi , Happy Birthday Sms for mama in marathi , Happy Birthday Status for mama in marathi , Happy Birthday Image for mama in marathi , Happy Birthday Greetings for mama in marathi , Happy Birthday Message for mama in marathi etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.