100+ शुभ सोमवार स्टेटस मराठी | Shubh somvar status in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

शुभ सोमवार शुभेच्छा मराठी / Good morning shubh somavar wishes in marathi

Shubh somvar status in marathi :- नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या शुभ सोमवार स्टेटस / Shubh somvar status in marathi च्या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे.सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्या कामाचा किंवा शाळा कॉलेजचा पहिला दिवस आपण सकाळी आपल्या प्रिय व्यक्तीस शुभ सोमवारच्या शुभेच्छा पाठवल्या पाहिजे.सोमवार हा भगवान महादेव यांचा दिवस म्हणून ओळखला जातो.सोमवारी भगवान शंकर यांची बेल पाने वाहून पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात.

शुभ सोमवार स्टेटस / Shubh somvar status in marathi या पोस्टमध्ये तुमच्यासाठी शुभ सोमवार मराठी , शुभ सोमवार मराठी संदेश , शुभ सोमवार मराठी फोटो , शुभ सोमवार मराठी सुविचार, शुभ सोमवार मराठी टेटस ,सोमवार मराठी शुभेच्छा शुभ, शुभ सोमवार मराठी मेसेज ,शुभ सोमवार स्टेटस मराठी फोटोंसह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सोमवारी पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

विज्ञापन ADVERTISEMENT

शुभ सोमवार स्टेटस / Shubh somvar status

Shubh somvar status in marathi

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार!
????!! शुभ सोमवार !! ????

*ॐ नमः
!! शुभ सोमवार !!
महादेवाच्या कृपेने तुमचा आजचा
दिवस आनंदात जावो.
????शुभ सकाळ.????

विज्ञापन ADVERTISEMENT

Shubh somvar

शुभ सकाळ
गंध नको दुःखाचा सूर सुखाचा राहू दे..
हसतमुख चेहरा ????
तुमचा सदैव असाच राहूदे..
????आपला सोमवार
आनंदात जावो.????

Shubh somvar marathi status

शुभ सोमवार
!! ॐ नमः शिवाय !!
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे…
????!! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!????

Shubh somvar marathi images

शुभ सोमवार
शुभ सकाळ,
आजच्या दिवसाची सुरुवात
करुया महादेवाच्या दर्शनाने..!!
????हर हर महादेव.????

विज्ञापन ADVERTISEMENT

Shubh somvar image

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..????
???? !! हर हर महादेव!!! ????
Good Morning

Shubh somvar good morning photo

शुभ सोमवार
शिव शंभू महादेव तुमच्या
सर्व मनोकामना पूर्ण करो..
????GOOD MORNING????

Shubh somvar har har mahadev

हर हर महादेव
शुभ सोमवार
!! ॐ नमः शिवाय !!
जीवन बदलण्यासाठी वेळ ही
सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत,
त्यामुळे मिळालेलं जीवन आनंदाने जगा..!
????सुप्रभात !????

Shubh somvar shubh sakal

शुभ सोमवार
चव गोड हवी असेल तर चटका
सहन करावाच लागतो
मग तो चहाचा असो की
आयुष्याचा..!
⛅शुभ सकाळ.⛅

शुभ सोमवार मराठी संदेश

नशिबापेक्षा कर्तुत्वावर जास्त
विश्वास असावा वेळ
आपली नशिबामुळे नाहीतर
कारण उद्या येणारी कर्तुत्वामुळे येते.
!! हर हर महादेव !!
शुभ सोमवार
????सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..????

शुभ सोमवार मराठी फोटो

आज आहे सोमवार म्हणजेच
मन डे❤️
आपला दिवस आपल्या
मनासारखा जावो…
????शुभ सकाळ.????

शुभ सोमवार मराठी सुविचार

नशिबात आहे तसे घडेल या
भ्रमात राहू नका, कारण आपण
जे करू त्याचप्रमाणे
नशीब घडेल यावर विश्वास ठेवा..
????शुभ सोमवार????

शुभ सोमवार मराठी टेटस

शुभ सोमवार
!! शुभ सकाळ !!
पाण्याने शरीर, ज्ञानाने मन तर…
सत्याने आत्मा पवित्र राहतो..
????….! हर हर महादेव !!…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.????

सोमवार मराठी शुभेच्छा शुभ

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा
प्रतिष्ठेची गरज भासत नाही.
????शुभ सकाळ
शुभ सोमवार????

Shubh somvar message in marathi / शुभ सोमवार मराठी मेसेज

शुभ सोमवार
मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा
किती आहे हे महत्वाचं आहे.
????शुभ सकाळ.????

शुभ सोमवार स्टेटस मराठी

शुभ सकाळ
शुभ सोमवार
॥ ॐ नमः शिवाय ॥
जपणं आणि साठवण यात
फार मोठं अंतर असत.
साठवली जाते ती दौलत आणि
जपली जातात ती माणसं !
????️Good morning.????️

Shubh somvar shubhechha marathi

शुभ सोमवार
मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही
पण मुंग्या साखरेचा एक कण जरी असला
तरी लागतात… माणसाचं ही तसंच आहे
गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील,
पण मिठासारखा खारटपणा असेल तर
कोणीच येणार नाही…!
ज्याची वाणी गोड त्याचं.आयुष्य गोड असतं
आनंदी राहा.
❣️!! *शुभ सकाळ * !!❣️

अधिक वाचा????????

Good morning quotes in marathi

????Final word.????

We have tried our level best to provide shubh somvar status in marathi , shubh somvar , shubh somvar marathi status , shubh somvar marathi images , shubh somvar image , shubh somvar good morning photo, shubh somvar har har mahadev , shubh somvar shubh sakal, good morning shubh somvar shiv images , good morning shubh somvar har har mahadev , good morning shubh somvar gif, good morning shubh somvar image , good morning shubh somvar status , good morning shubh somvar om namah shivay , good morning shubh somvar photo , good morning shubh somvar etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.