1000+ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for girlfriend in marathi | Girlfriend birthday wishes in marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा,कविता ,स्टेटस ,शायरी,फोटो मराठी.

Happy Birthday wishes for girlfriend in marathi :- या पोस्टमध्ये, तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला वाढदिवस शुभेच्छा संदेशचा सुंदर संग्रह मिळेल, तुमच्या गर्लफ्रेंड वाढदिवस जवळ आला असेल तिला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या ब्लॉगमधून गर्लफ्रेंड शुभेच्छा फोटो घेऊ शकता.आणि तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला surprise देऊ इच्छित असाल आणि तिचा वाढदिवस खास बनवू इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या प्रेयसीला वाढदिवस स्टेटस मराठी / Girlfriend birthday wishes in marathi रात्री 12 नंतर सर्वात पहिले तुम्हाला पाठवायचे आहे म्हणजे वाढदिवशी सगळ्यात पाहिले विश करायच आहे.

प्रियेसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for girlfriend in marathi

Happy Birthday wishes for girlfriend in marathi

विज्ञापन ADVERTISEMENT

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुझ्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुझे
स्थान नेहमीच विशेष राहील.
????❣️I love you
Happy Birthday
My jaan!????????

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो!
????????Happy Birthday
My Life!????????

तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..!
????????Happy birthday
My love!????❣️

विज्ञापन ADVERTISEMENT

गर्लफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for girlfriend in marathi

माझ्या प्रेमाला, माझ्या जिवलग मित्राला,
माझी होणारी लाईफ पार्टनर
????????माझ्या पिल्लुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
????❣️ वाढदिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा माझी जान.????❣️

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी,
जिवापाड ❤️ प्रेम करणारी जोडीदारीण ???? मिळाली.
????????तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा my life.????????

विज्ञापन ADVERTISEMENT

गर्लफ्रेंड वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for girlfriend in marathi

Happy Birthday Image for girlfriend in marathi

व्हावीस तू शतायुषी व्हावीस
तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…
????????तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! ????????

माझे आयुष्य रंगीबेरंगी करणाऱ्या
????????माझ्या प्रियेसीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या
श्वासापर्यंत ❣️ असेल नाही ❌ सोडणार
हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल,
????????Happy Birthday Jaan.????????

प्रेयसी वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for girlfriend in marathi

Happy Birthday Quotes for girlfriend in marathi

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या ???? शुभेच्छाच्या पावसात भिजावं!
????❤️Happy Birthday to You
My Jaan.????❤️

तुझे आयुष्य आनंदी क्षणांनी
भरलेले असावे, हीच माझी इच्छा.
???????? वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा माय लव..!????????

या विशेष दिवशी,
मला काहीतरी सांगायचे आहे,
“मी तुझ्याशिवाय एक क्षणही
जगू ???? शकत नाही,
आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो”
????????Happy birthday my love!????????

Heart touching birthday wishes for girlfriend in marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात. प्रलयाच्या
अगदी कठोर वाटेवरसुद्धा
तुला असेल माझी साथ!
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी जीवनसाथी!????????

तुझ्या वाढदिवशी तुला खूप सारे
लोक ???? शुभेच्छा देत आहेत,
पण माझ्यासारखे वेड्यावानी ❤️ प्रेम
तुला कोणी करणार नाही!
????????Happy birthday my jaan.????????

गर्लफ्रेंड वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for girlfriend in marathi

आकाशात दिसती हजारो ???? तारे पण
चंद्रासारखा कोणी नाही, लाखो चेहरे दिसतात
धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही…
????????अशा माझ्या गर्लफ्रेंडला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!????????

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात राहो, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
????❤️हॅप्पी बर्थडे जानू!????❤️

Happy Birthday Shubhechha for girlfriend in marathi

तु भेटण्यापूर्वी, तुझ्यासारखी
मुलगी मी कधीच पाहिली नव्हती.
आणि त्या दिवसापासून
तू माझ्या हृदयाची ❤️ ???? राणी झाली आहेस.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माय लव.????????

जसे तु नेहमी हसत असते,
तशी तु आयुष्याच्या प्रत्येक
पायरीवर ???? यशस्वी होशील,
दररोज तु यशाची नवीन शिडी चढत रहा.
????????हॅपी बर्थडे माझी राणी.????????

माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य ???? खूप सुंदर केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे.
????????Happy Birthday My Love ????????

गर्लफ्रेंड बर्थडे स्टेटस मराठी / Girlfriend Birthday Status in Marathi

तुझ्या छोट्याशा हृदयात
मला जागा दिल्याबद्दल
आणि मला तुझ्या जीवनाचा
एक भाग ???? बनवल्याबद्दल
मी तुझा खूप आभारी आहे
तुला
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
sweet heart!????❤️

माझी क्युटी पाई, मी तुझा प्रियकर
तुला सर्वात खास आणि
सर्वात पहिले ❤️ वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदी राहा आणि हसत
राहा माझ्या बच्चा.????????

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for girlfriend in marathi

माझी प्रिन्सेस, तू माझ्या आयुष्याची
उपलब्धी आहेस. आणि
माझ्या आनंदाची ???? गुरुकिल्ली तूच आहेस.
????????Happy birthday to
My Queen!????????

तुझा वाढदिवस
अनमोल असावा
जीवनाच्या शिंपल्यात
मोत्यापरी जपावा
इंद्रधनुचे ???? सप्तरंग बहरत यावे
तुझ्या जीवनी
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा
या शुभदिनी
????????Happy Birthday pilu????????

Romantic birthday wishes for girlfriend in marathi

मी तुला माझ्या मिठीत धरण्यासाठी आणि
तुझा हा विशेष दिवस माझ्यासाठी
किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी
मी थांबू शकत नाही.
Happy birthday
my love.????????❤️

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी
मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार प्रेयसी दिली!
????????माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.????????

Girlfriend la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

तुझा चेहरा इतका सुंदर आहे,
हे हृदय तुझ्यासाठी वेडं आहे,
लोक म्हणतात तू चंद्राचा तुकडा आहेस,
पण मी म्हणतो चंद्रही तुझाच एक तुकडा आहे.
????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी बाबू शोना!????????

मी वाढदिवसावर विश्वास ठेवत नाही
कारण मला माहित आहे की
तु माझे जीवन आनंदी आणि
सुंदर बनवण्यासाठी थेट स्वर्गातून आली आहेस.
????????माझ्या परीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!????????

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for girlfriend in marathi

तुझी सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी
माझी इच्छा आहे ज्याप्रमाणे
तू माझी गर्लफ्रेंड होऊन
माझी सर्व स्वप्ने सत्यात उतरवली आहेत.
????❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा पिल्लू!????❣️

Happy birthday girlfriend in marathi

पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची ???? बरसात व्हावी तिच्या
सौंदर्यापुढेसोनपरी ही फिकी पडावी,
????????अशा माझ्या गर्लफ्रेंड
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

Short birthday wishes for girlfriend in marathi

वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे पिलूचा वाढदिवस
????????वाढदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा डार्लिंग!????????

तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान
व्यक्तींपैकी एक आहेस आणि
तु माझ्या सोबत असल्याने
मी आनंदी आहे.
????❤️तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा, माय लव्ह!????❤️

Girlfriend Birthday Quotes in Marathi

माझे प्रेम ❤️ किती आहे तुझ्यावर
हे मला सांगता येणार नाही
पण एवढंच सांगतो की
तुझ्याशिवाय ???? मी जगू शकत नाही.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा जान.????????

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिन्सेस!????????

Happy Birthday Whatsapp status for girlfriend in marathi

माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या सोबत आवडत्या सर्व लोकांसोबत
तुमचा दिवस ????आनंददायी जावो
अशी माझी इच्छा आहे!
????????Happy birthday darling.????????

मला हे आयुष्य तुझ्यासोबत जगायचे आहे,
माझे आयुष्य अपूर्ण आहे,
तुझी साथ मिळाली तर
आयुष्य माझे पूर्ण होईल.
????❤️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिये!????????

Funny birthday wishes for girlfriend in marathi

एक वर्ष अजून माझ्यासाठी
जिवंत राहिल्याबद्दल
????????तुला खूप-खूप शुभेच्छा!!!
हॅपी बर्थडे जान.????????

इतिहासाच्या पुस्तकाला
भूगोलाचे कव्हर…????
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतोय तुझा लव्हर!????????

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for girlfriend in marathi

स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन
माझ्या जगण्याला अर्थ देशील..
???????? वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.. Dear! ????????

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं ❣️ मन कधी रमलेच नाही..!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा jaan.????????

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for girlfriend in marathi

कातरवेळी उधाणलेला सागर अन्
हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
????❣️वाढदिवसाच्या प्रिये
अनेक शुभेच्छा!????????

ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या
केकवर मेणबत्त्या फुंकता,
लक्षात ठेव की तुमच्यासाठी
माझ्या हृदयात एक
ज्योत अविरतपणे जळत आहे!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा जान!????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for girlfriend in marathi | Girlfriend birthday wishes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की प्रियेसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for girlfriend in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : गर्लफ्रेंड वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for girlfriend in marathi या लेखात दिलेल्या  प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , गर्लफ्रेंड वाढदिवस स्टेटस इन मराठी , प्रेयसी वाढदिवस शुभेच्छा संदेश , girlfriend vadhdivsachya shubhechha , गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा मराठी , Happy Birthday wishes for girlfriend in marathi , Happy Birthday Sms for girlfriend in marathi , Happy Birthday Status for girlfriend in marathi , Happy Birthday Image for girlfriend in marathi , Happy Birthday Greetings for girlfriend in marathi , Happy Birthday Message for girlfriend in marathi , etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.