अगोदरच आपल्याला
gf नाही…
आणि त्यात valentine
day चे मेसेज टाकून
उगाच जळवू नका…
लई पाप लागेल बघा
तुम्हाला देव नरकात
पण जागा देणार
नाही…
व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय
कुणी माझ्यावर लपून छपून
प्रेम करत असेल तर सांगुन
टाका परत म्हणू नका.
१४ फेब्रुवारी काय आहे ???
जे प्रेमात पडले आहेत
त्यांच्यासाठी,
VALENTINE DAY!!
ज्यांच ब्रेक-अप झालं आहे
त्यांच्यासाठी,
INDEPENDENCE DAY !!
जे सिंगल आहेत
त्यांच्यासाठी,
REPUBLIC DAY !!
जब लॉकडाउन
अकेले गुजार दिया तो
वेलेंटाइन डे
किस खेत की मूली है!
विचारलंच नाही..!
????Valentine Day jokes marathi.????
आत्ताच माहीत झालंय की..
क्वाटेंटाईन आणि व्हॅलेंटाईन
दोघंभाऊ आहेत…
क्वाटेंटाईन 14 दिवस असतो
आणि
व्हॅलेंटाईन14 तारखेला येतो.
7 फेब्रुवारी पासून लव्ह फ्लू
पसरत आहे.
सर्वांनी आपापली कोंबडी आणि
कोंबडा सांभाळा.
Valentine day साठी बॉयफ्रेंडच्या
जागा वगैरे निघाल्या असतील
तर…..
मला पण सांगा मी पण फॉर्म भरेल.
7 फेब्रुवारी -रोज डे
8 फेब्रुवारी – प्रपोज डे
१ फेब्रुवारी- चॉकलेट डे
10 फेब्रुवारी – टेडी डे
11 फेब्रुवारी-“प्रोमिस डे
12 फेब्रुवारी – हग
डे
13 फेब्रुवारी – किस डे
14 फेब्रुवारी – वेलेनटाइन डे
15 फेब्रुवारी – पॉकेट खाली डे।
????????????????
प्रदीप इराळे (Pradeep Irale)
प्रदीप इराळे हे statusinmarathi.com चे संस्थापक आणि मुख्य लेखक आहेत. मराठी भाषेतील विचार, शुभेच्छा संदेश, नोकरीविषयक माहिती आणि प्रेरणादायी लेख यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ सुरू केले. त्यांच्या लेखनाचा उद्देश वाचकांना दररोज प्रेरणा देणे, माहितीपूर्ण ठेवा देणे आणि मराठी संस्कृतीच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवणे हा आहे. प्रदीप यांना ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक बदल या विषयांबद्दल विशेष रस आहे, आणि ते नेहमी सोप्या, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहितात.
बहिणीला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा / Birthday wishes for sister in Marathi. Birthday wishes for sister in marathi: जर तुम्ही या पोस्टवर असाल तर साहजिकच तुमच्या...
पॉवरफुल मॉर्निंग मराठी मोटिवेशन | Morning Motivation Marathi पैसे मनुष्याला वर घेऊन जाऊ शकतात परंतु लक्षात ठेवा मनुष्य पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. सृष्टीने...
???? छत्रपती शिवाजी महाराज सुविचार -शिवजयंती स्टेटस-शिवजयंती शुभेच्छा-पोवाडे मराठीमधे/ ???? छत्रपती शिवाजी महाराज थोडक्यात माहिती????/Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi.???? ????शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये मराठी...
Best love status- Quotes in Marathi for WhatsApp DP ,FB, Instagram, share chat, etc.???? Best love status in marathi with images/लव्ह स्टेटस फोटोसह.???? Best love...
Breakup status in Marathi / ब्रेकअप स्टेटस मराठीमध्ये (व्हाट्सअप्प ,फेसबुकसाठी). Breakup status in marathi: प्रेमामध्ये धोका मिळालेले व ज्यांच नुगतच ब्रेक अप झाले आहे असे...
Love Poem Collection in Marathi | मराठी प्रेम कविता संग्रह Marathi love poem - मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी Loves Poem in Marathi घेऊन...
नवरा-बायको विनोद मराठी | Husband-wife jokes Marathi.???? Best husband-wife jokes in Marathi | नवरा-बायको सर्वोत्तम विनोद मराठी. Best husband-wife jokes in Marathi पत्नी ने...
आई-बाबा स्टेटस मराठी???? / Aai-baba Status Marathi. Mom Dad status Quotes Marathi:- मित्रांनो, आज आपण अशा दोन व्यक्तींबद्दल बोलणार आहोत जे आपल्यासाठी देवासारखे आहेत. होय,...
????????लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Wedding anniversary status Marathi???? Wedding Anniversary wishes Marathi: मित्रांनो, तुम्ही देखील Happy Marriage Anniversary Wishes in Marathi च्या शुभेच्छा शोधत...