रोज डे शुभेच्छा मराठी | Rose day wishes-sms-status Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

???? रोज डे हार्दिक शुभेच्छा मराठी 2021 / Rose day special wishes Marathi.????

???? रोज डे स्टेटस मराठी / Rose day special status Marathi.????

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला.
कारण,
प्रेम म्हणतात याला…
????Happy Rose Day !????

???? रोज डे मेसेज मराठी / Rose day special messages Marathi.????

Rose day special messages Marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
????Happy Rose Day!????

???? रोज डे मेसेज मित्रांसाठी मराठी / Rose day special messages for friends marathi.????

Rose day special messages for friends marathi.

 

माझ्या जीवनात
मैत्रीचे विविध रंग
भरणाऱ्या माझ्या सर्व
मैत्रीणींना..
????!!Happy Rose
Day!!????

???? रोज डे फोटो मराठी / Rose Day images marathi.????

Rose Day images marathi.

 

एक रोझ त्यांच्यासाठी जे
भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
????Happy Rose Day!????

???? रोज डे शुभेच्छा आईसाठी / Rose Day wishes for mother.????

Rose Day wishes for mother.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
एक गुलाबाचं फुल आईसाठी
जिने आजपर्यंत आपल्याला
फुलासारखं जपलं..
????!!Happy Rose
Day!!????

???? रोज डे विनोदी शुभेच्छा मराठी / Rose day funny wishes marathi.????

Rose day funny wishes marathi.

 

सर्व जोडप्यांना Rose Day
च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना
रोजच्या सारख्या शुभेच्छा…!

????????????????

 

विज्ञापन ADVERTISEMENT

???? रोज डे स्पेशल संदेश मराठी/ Rose Day special sms Marathi.????

Rose Day special sms Marathi.

 

SMS मधून पाठवलंय गुलाबाचे फुल,
प्रेम असेल खरं तर उत्तराद्वारे मलाही मिळेल फुल
रिप्लाय न आल्यास होऊ नकोस निराश
समजून जा की तू नाही त्यांच्यासाठी खास.
????????????

???? Rose day Quotes marathi / रोज डे कोट्स मराठी.????

Rose day Quotes marathi.

 

गुलाबाचं फुल देण्यापेक्षा त्या व्यक्तीला सांगा
की तू गुलाब आहेस आणि मी त्या भवतीचे काटे,
तुला त्या सगळ्या दुःखांन पासून दूर ठेवीन ज्यांनी तू
कोमेजनार नाहीस कधीच आणि नेहेमी खुश राहशील..
हैप्पी रोज डे
Read more ????????????

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.